12 पर्जन्याचे प्रकार -‍ प्रतिरोध पर्जन्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • बाष्पयुक्त उष्ण हवेच्या प्रवाह मार्गात पर्वत, पठारासारखी भूरुपे आडवी आली तर ती हवा त्यांना अडली जाईल व ज्या बाजूला ती अडते त्या बाजूने तिचे ऊर्ध्ववहन होते. हवा वर चढल्यानंतर थंड होते व हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जोराची वृष्टी होते. यास प्रतिरोध किंवा पर्वतीय पर्जन्य असे म्हणतात.

Комментарии •