आम्ही बनवली रायगडमधील फेमस चिकन पोपटी 😍 | Chicken Popti Recipe | S For Satish | Panvel, Raigad
HTML-код
- Опубликовано: 23 дек 2023
- आम्ही बनवली रायगडमधील फेमस चिकन पोपटी 😍 | Chicken Popti Recipe | S For Satish | Panvel, Raigad #ChickenPopti #RaigadChickenPopti #ChickenPoptiRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
रोहा गावा मधले आगरी हळद आणि पोपटी.
प्रत्येकाला समजेल अशी अप्रतिम रेसिपी.
मस्त च खूप मजा आली बघताना 👌👌👌👌
आज मी खास चिकन डिश शिकलो, छान
छान मस्त ✌👍👍
खूप छान पोपटी
Kup chan ❤❤❤❤❤ maja aali bagun😊😊😊
खूप छान झाली चिकण पोपटी पार्टी लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🌴 बघुनच पाणी सुटल 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत असे 👍
❤️❤️
आम्हास अस कुठे जाऊन पोपटी खाता येत नाही की भामुरडी चा पाला मिळत नाही मी आम्ही मालवणी माझ्या चॅनल वर कुकर मध्ये वेगळीच पाने घालून पोपटी केली छान लागते पण ठिक आहे आपल्या मुलांना कामा मुळे बाहेर जाता येत नाही म्हणून कुकर मध्ये छान ऑपशन आहे
Khup Chan
Khup chan ❤
Khup chan
Khupch Chan vlog 👌👌👌👍👍👍
वा लय भारी मस्त एक नंबर विडिओ❤❤❤
😮👏 nice vlog!!!!
Vary nice video
खूप छान पोपटी झाली आहे.
Khupch Chan dada popti❤❤❤❤❤❤❤❤
Tum Raigadh m. Aye hu
सतीश मस्त छान bhava
मस्त 👌👌
Fantastic 👌
Popati bharich... Aahe...
👌👌😍😍
Mast popti
Very Nice popty
दादा, तो पोपटी बनविन्या साठी जो पाला टाकतो तुमी , त्या पाल्याला नावे कोण कोणती आहे, plz photos share Kara dada.,,🙏
Bhamrud Cha Pala
Khup chan video
Khup chan Vlog! ❤
👌👌👌❤️😍😊🤗
मराठीत पोपटी तर गुजरात राज्यातील उबाडीयू थंडीत फेमस दादा
Potato khupach mast pn 6 pm pushed zadpala todaycha nasto🙏
Important points gheun video thodasa chhota banvat ja dada. Video khupach long astat.
🎉🎉🎉🎉 mast Satish bhau
खूप छान दादा ❤❤❤
Popticha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
मी पण रोह्याचा.... मस्त व्हिडीओ 👍
Amacha roha taluk khanach ahe
खूपच छान 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️🙏🙏🙏
Nice 👍🙂😊
Khup chan mala tumche video khup aavdtat
खुपच छान पोपटी ❤❤❤👌👌👌👌❤❤❤
PIZZA BURGER chya life style ney saglyaa teenagers na ved lavley.....Dada tuzya hya POPTI chya video ney thodi far tatun mandali tari aakarsheeit zali tari khoop bhari.....aapli POPTI jagbharaat famous zaaliich pahiijyeee.....
Amhi pan tyach market madun chiken ghetla ani bakiche samana ghetla hote majya mitrachya gavi nidi la outing sathi gelo hoto..
❤️❤️😊
👌👌👌👌
Kasa vatala amcha roha shahar
Very nice video it's was excellent ❤
Super video👌👌👌👌👌👌👌
मस्तच खुप मजा आली बघताना👌
very nice mast
Sprite खूप छान 😅
Rohala aahat ki gelat
कोकण म्हणजे पोपटी झालीच पाहिजे मस्त बेत आखला आहे खा व मजा करा
प्रानता प्रमाणे थंडीच्या दिवसात या प्रकारे कार्येक्रम होतात जसे पुणे सोलापूर विदर्भ या भागात थंडीच्या दिवसात ज्वारीच्या कंसाचा हुरडा केला जातो त्याच प्रमाणे कोकणात पोपटी चा बेत केला जातो
या व्हिडियो ने ज्यांना पोपतीचा विसर पडला असेल तर आठवण होईल धन्यवाद
Hoy खरं आहे
Chan popati resipi❤❤❤
Hii mast
Khupch chan 👌
फक्त रायगड नाही भाई, रत्नागिरी मध्ये पण प्रसिद्ध आहे
Hoy right
खुपच छान 👌
माझ्या आई चा गाव कोलेटी रोहा..
तुमची सगळी शेजारची मंडळी खूपच हौशी आहेत..मिळून मिसळून राहतात ..पोपटी खूपच भारी ..सगळ्यांना खाण्याची भारी आवड ती लगबग त्यांच्यात दिसत होती..❤❤
🙏🙏❤️
Rashmi R Mhaskar aare tu tar aamchay meda gava javal aala hotas mast enjoy kelas eak
namber popti mastach
पोपटी मस्तच झाली होती. मी पोपटी घरी केली होती पण कुकरमध्ये महाडला गेले होते तेव्हा भांभु्रड्याचा पाला आणला होता तेव्हा बनवली होती आमच्याकडे वस ईला जवळपास कुठे हा पाला मिळत नाही.अगदीआत गांवात मध्ये मिळत असेल सुध्दा पण त्या काकांनी छान बनवली होती पोपटी. मस्त एन्जॉय करा ऑल द बेस्ट
😊🙏🙏
Tumhala non vej che
Roha ksa ahe aamcha dada aahat ka tumhi
पोपटी ही केळीच्या पानात नाही बनवत
Satish Da... This particular POPTI Video Blog is Very Exclusive... EKDAM LAYE BHARI.... Superb... Thanks & Regards 🎉
Thank you❤️❤️
Stay aahe ka kharapti mdhi dada
चिकन हे केळीच्या पानात बांधून चं टाकले पाहिजे
Mast bhari majja yete baghtana very nice👍❤
🤍
प्राजु नाही आणली का 😊😊 कुठे दिसत नाही
दादा परत रोहाला आलात की सागा आम्हीपन रोहाचे आहे
Hoy ❤️❤️
सतिश आम्ही काय विडिओ बघायचाय काम करीत असतो मिसेस दिक्षित
जसे तंबाखुचे व्यसन असते तसे व्यसन लागले आहे मला तुमच्या विडिओच
Khpach chan