आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.....🙏🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Hi friends😊
    Welcome to my channel❤
    This video is about
    आज तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.....🙏🙏
    My another channel
    Meghakoli's Kitchen RUclips channel link
    / meghakoliskitchen09
    INSTAGRAM ...
    FACEBOOK
    www.facebook.c...
    if u like the video please
    Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
    also press 🔔button to get notifications for new videos.
    For collaborations also can contact on my e-mail 👇
    meghanjali.koli9@gmail.com
    keep watching😊keep supporting👍
    Stay home🏡 Stay safe❤
    Thank you❤
    Meghanjali Koli
    #meghanjalikoli #dailyvlogs #puja

Комментарии • 431

  • @meghanjalikoli9
    @meghanjalikoli9  7 месяцев назад +108

    आज संध्याकाळी 7 वाजता घेऊ आपण वैश्विक नामस्मरण 🙏7 वाजता मी लाईव्ह येईन.

    • @vlogger-aarti28
      @vlogger-aarti28 7 месяцев назад +1

      Ok

    • @SwamiKrupa123
      @SwamiKrupa123 7 месяцев назад +5

      Nakki tai
      ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
      🙏🏻🌹॥ 🕉श्री स्वामी समर्थ॥🌹🙏🏻

    • @shreyabharsingh8307
      @shreyabharsingh8307 7 месяцев назад

      Ok

    • @meghawankhede3412
      @meghawankhede3412 7 месяцев назад

      Shree swami samarth 🌺 🙏

    • @swatighuge4094
      @swatighuge4094 7 месяцев назад

      Ho mala pan चालेल नक्कीच

  • @meghnapawar3815
    @meghnapawar3815 7 месяцев назад +59

    ।।श्री स्वामी समर्थ।।
    ताई मावशी लवकर बर्‍या होतील आपल्या सर्वांच्या प्रार्थनेला स्वामी नक्किच यश देतील..
    नको घाबरु तु स्वामी देतील साथ
    अशक्य ही शक्य करतील स्वामी।।

    • @anitarathod6125
      @anitarathod6125 7 месяцев назад +1

      स्वामी समर्थ 🙏🙏

    • @user-vi9jh8rv6l
      @user-vi9jh8rv6l 7 месяцев назад +1

      Shree swami samrth tai swami datel sath

  • @RitvikGore-ub7dj
    @RitvikGore-ub7dj 7 месяцев назад +38

    ताई आज खरंच खूप मनापासून सांगते तू खूप छान व्हिडिओ ची माहिती सांगितली सगळ्या ताईंना त्याची गरज आहे 7:00 वाजता लाईव्ह घे आम्ही तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मावशीला लवकर बरे करो ही स्वामी चरणी प्रार्थना मनापासून श्री स्वामी समर्थ 😊 शितल गोरे

  • @chhayamane8973
    @chhayamane8973 7 месяцев назад +17

    मावशी लवकर बरे होतील ताई हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ 🙏

  • @mohinijadhav7442
    @mohinijadhav7442 7 месяцев назад +13

    नक्की बरी होणार मावशी मेघा तुझी स्वामी सेवेला नक्कीच यश येणार🙏🙏🙌

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 7 месяцев назад +17

    जय सद्गुरू 🙏 नक्कीच नामस्मरण केल्यावर खुप फरक पडतो. मावशी सुद्धा बऱ्या होतील. सद्गुरू कृपेनें लवकर मावशी बऱ्या व्हाव्यात हिच सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏

  • @mayurikuyeskar3451
    @mayurikuyeskar3451 7 месяцев назад +2

    मेघा ताई , तू बोलतेस ते खर आहे वेक्षिक प्रार्थनाही खूप ऊर्जा देते. नानावटी मध्ये सकाळी आठ वाजता वामन राव पै ची हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे, सर्वांना ‌सुखात आनंदात ठेव, सर्वांच भल कर , कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड‌ ‌नाव सर्वांच्या मुखात राहुदे. ही पार्थना रो ज सकाळी लावतात आणि हास्पिटल चे नर्स डार्क टर ते ‌ सूद्धा म्हणतात.

  • @diptichavan847
    @diptichavan847 7 месяцев назад +9

    Taai tu bollis na tashi same condition mazya babanchi hoti, pan swaminchi Krupa kharach hoti tevha pan mhanun maze Baba bare zale, mazya kadun lagnachya nantar swami seva sutleli, pan swami aapla dharlela kadhi sodat nahit na he khup ushira lakshat aal mazya aani mi punha swami sevela survat keli taai... स्वामी मावशींना लवकर बरे करतील ताई, श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @yogitavhatkar4992
    @yogitavhatkar4992 7 месяцев назад +7

    श्री स्वामी समर्थ 🌹🙇‍♀️
    नक्की बरी होईल लवकरच मावशी स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ते राहणारच अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏

  • @applecat6190
    @applecat6190 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर ताई
    नामस्मरणात खूप शक्ती, सकारात्मकता आहे. 🙏 मावशी नक्की बऱ्या होतील.

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050 6 месяцев назад +1

    Ho tai sarv thik honar shri swami samarth🙏🙏🌼🌷

  • @sarjeraopatil126
    @sarjeraopatil126 6 месяцев назад +1

    मावशी लवकरात लवकर बऱ्या होतील श्री स्वामी समर्थ आहेत त्यांच्या पाठीशी

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t 7 месяцев назад +3

    ताई तुझ्या मावशीला लवकर बरं वाटेल.आम्ही सर्वजण तुझ्या प्रार्थनेत सहभागी होणार आहोत.तू टेंशन घेऊ नकोस.श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rakhipatil1222
    @rakhipatil1222 7 месяцев назад +11

    Tai tuze mavshi Niakki changli hoil swami chrani prarthana

  • @archana55555
    @archana55555 7 месяцев назад +2

    कोणती मावशी जी या आधी व्हिडिओ त दिसली आहे ती का......नेहमी तुम्ही एकत्र असता तीच का....तिला लवकर बर वाटो श्री स्वामी समर्थ

  • @sunitatejwani3869
    @sunitatejwani3869 7 месяцев назад +14

    Shree Swami Samarth please do not feel bad it is just a situation your mavshi will be alright soon may the blessings of shree swami samarth respond to your collective prayers very soon

  • @snehashirude8207
    @snehashirude8207 7 месяцев назад

    ताई नामस्मरणाच्या बळा सोबत महादेवांचे चरणामृत आणि बेलपत्र पण दे ना मावशी ना atleast त्यांच्या जवळ तरी ठेव..मला पूर्ण विश्वास आहे माझा शंभू महादेव नक्कीच लवकरात लवकर मावशींना सुखरूप घरी आणेल....माझा स्वतःचा अनुभव आहे...मी मावशीसाठी नक्की प्रार्थना करेल....हर हर महादेव🌹 श्री स्वामी समर्थ ☘️ जय महाकाल🪷☘️

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 месяцев назад +1

    मावशीची तंबेत कशी आहे काळजी घे श्री स्वामी समर्थ

  • @meenakshigaikwad1079
    @meenakshigaikwad1079 7 месяцев назад +1

    मावशी लवकर बरे वाटेल काळजी करू नकोस. स्वामी समर्थ पाठीशी आहेत.

  • @mahiKadam-so1oi
    @mahiKadam-so1oi 7 месяцев назад +1

    मावशी बरी झाली आहे dhanywad univas ❤❤❤❤❤❤ dhanywad diwain dhaywad sherr Swami samarth ❤❤❤❤❤❤

  • @rupeshthakare255
    @rupeshthakare255 6 месяцев назад +1

    Shri Swami samarth 🙏 tai tu प्रदीप दादा कडून सेवा घ्या plz

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 7 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थ मेघा मावशी नक्की बरी होईल स्वामी पाठीशी आहे

  • @user-gm4yt6tu2q
    @user-gm4yt6tu2q 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई.श्री स्वामी नामस्मरन करूयात आपन सगळे मावशि साठी आणि त्यांना पहील्यासारख चांगल करूयात स्वामी नामात खरच खूप ताकत आहे.आम्ही आहोत सवँ स्वामी भक्त तूमच्यासोबत ताई.जय श्री स्वामी समर्थ.

  • @ranilechrud1326
    @ranilechrud1326 7 месяцев назад

    ताई नका घाबरू मी ही माझ्या मम्मीच्या वेळेस अशी अवस्था फेस केली होती. 1 माहिना ति hosptil मधे होति.4 महिन्या पूर्वीची गोष्ट आहे. स्वामींनी तिला जीवनदान दिल.स्वामी बरे करतील तुमच्या मावशीला तुमच्या मावशी लवकर बऱ्या होतील.श्री स्वामी समर्थ 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @patilmadhur90
    @patilmadhur90 7 месяцев назад

    माझ्या काकु देखील 4 दिवस आजारी पडल्या आणि टाईफेड झाला होता त्यानं आणि 4दिवसात त्या वारल्या त्या वेळेस आम्ही त्यांना नाही वाचवु शकलो आज तुझ्या आई विषयी ऐकुन त्या ची आठवण झाली

  • @colour713
    @colour713 7 месяцев назад

    ताई तुमची मावशी लवकर बरी होऊ दे हीच स्वामी चरणी प्रार्थना

  • @swaraj2176
    @swaraj2176 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई माझे पण वडील खूप आजारी आहेत मला पण असे पॉझिटिव्ह एनर्जी खूप गरज आहे. मी पण त्यांच्यासाठी प्रार्थना करीन लाईव्ह येऊन म्हणजे आपली पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या पर्यंत पोहोचेल आणि त्यांना लवकर बरे वाटले. श्री स्वामी समर्थ.

  • @kiranmoundekar7456
    @kiranmoundekar7456 7 месяцев назад

    Ho tai chalel 7 wajta ghya majhi aai pn covid madhe geli ani mi hi sagli paristiti anubhavli ahe tu kalji nko krus sarv thik hoil mavshi la Swami nakki bar krtil, ashakya hi shakya krtil Swami......😊 🙏

  • @jagrutikaneri614
    @jagrutikaneri614 7 месяцев назад +1

    Tai konti mavshi ji tuzya sobt नेहमी aste ti ka ..tai tension nko gheu .. swami ahet

  • @mansiharyan5819
    @mansiharyan5819 7 месяцев назад +3

    श्री स्वामी समर्थ 🙏 evening 7 PM chalel megha tu sang kitila ghenar te prathana

    • @meghnapawar3815
      @meghnapawar3815 7 месяцев назад

      हो मेघा ताई तु १वेळ ठरव कारण सर्वांना १काच वेळेत शक्य होईलच अस नाही आणि तिथे परिस्थिती कशी आहे हे आम्हाला माहीत नाही म्हणुन तु तुला जमेल ती वेळ सुचव आणि आम्ही सर्व एकत्र येतो सर्वांना चालेल का आपण ताई ची वेळ पण समजुन घेऊ....कोणा काही जास्त लिहील किंवा सांगत असेन तर मनापासुन क्षमस्व...

  • @marathi3671
    @marathi3671 7 месяцев назад

    स्वामी आई ताईंच्या मावशीच्या पाठीशी राहा त्याचे सगळे विघ्नहरा; ताई उद्या स्वामी आई बापाच्या रुपात विघ्नहरायला येतायत तर ताई घाबरू नकोस स्वामी आई आहेत पाठीशी.

  • @amitaghadi1428
    @amitaghadi1428 7 месяцев назад +2

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏
    Swami tuzya mavshila lavkar thik kartil tai....ashakkya hi shakkya kartil Swami🙏

  • @mangalsalve7812
    @mangalsalve7812 7 месяцев назад

    ताई तुझ्या मावशीला लवकर बरे वाटेल स्वामी आहेत पाठीशी नक्कीच बरे करणार ।। श्री स्वामी समर्थ।।🙏🙏

  • @shubhadabagkar387
    @shubhadabagkar387 7 месяцев назад

    जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय अशक्य ते शक्य करतील स्वामी मावशी लवकर चांगल्या होतील स्वामी चा आशीर्वाद कायम राहील ताई त्यांचा पाठीशी श्री स्वामी समर्थ

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 7 месяцев назад +1

    ताई लवकर बरी होईल मावशी स्वामी आहेत पाठीशी

  • @dipalikaranje9297
    @dipalikaranje9297 7 месяцев назад +1

    श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते मावशींना लवकर बर वाटावं अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @sapanasabale2911
    @sapanasabale2911 7 месяцев назад +1

    Ag nako tension gheus.swami ahet mhanje mavshi barya honarch. Tula jar jamal tar tarak mantra ch pani banvun tila pyayla de.kivha je pan food ti khail te swaminchya navane mantrun de vatel bar. Ha maza swaanubhav ahe.tu agdi bindhast raha.Mi pan ya phase madhun geliye.khup javlche lok gamavlet mi corona madhe.but ata tas nahiye.

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 7 месяцев назад

    🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ 🌼🙏🌼
    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏
    ताई मावशीला काहीच होणार नाही त्यांना लवकरच बरं वाटेल... आणि आपण सर्व मिळून नामस्मरण पण करू....स्वामी आहेत पाठीशी काळजी नको
    🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ🌼🙏🌼

  • @kamalahire9666
    @kamalahire9666 7 месяцев назад

    🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई मावशी लवकर चांगल्या होतील स्वामी आहेत त्यांच्यापाठीशी आपण सर्व मिळून स्वामींना प्रार्थना करू ते नक्की हाकेला धावून येतील 🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @Aarti_kolekar12
    @Aarti_kolekar12 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई तु नेहमी संगल्यांचा विचार करतेस मावशी नक्की बरी होणार म्हणजे होणार हे स्वामी समर्थ जगाची आई तू मावशीला लवकर बर कर अवधूत चिंतन गुरूदेव दत्त अवधूत चिंतन गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 7 месяцев назад +1

    ताई खुप छान सांगितले काही कारणास्तव मन फार दुःखी होत माझ
    Videos पाहताना khup posivity ali
    Thanks Tai

  • @anjaliundale7222
    @anjaliundale7222 7 месяцев назад +1

    श्रीस्वामी समर्थ
    मावशीला लवकरच बरे वाटेल .

  • @anitabhosale4155
    @anitabhosale4155 7 месяцев назад

    ताई,तू शंकराच्या पिंडीवरचा बेल पान डॉक्टरांना विचारून मावशीच्या बेडखली ठेव ,नक्कीच अनुभव येईल

  • @aishwaryakatalkar24
    @aishwaryakatalkar24 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ आई ...गणपती बाप्पा मोरया..बाप्पा स्वामी आहेत ताई maushila नक्की बर वाटेल.तू बोलतेस ते नक्की खर आहे .मझ माहेर pan Kalyan ahe ,आमच्या बाबतीत पण korona madhe as घडलेलं आहे.माझे वडील गेले 😢 .खूप वाईट वाटत.पण ताई तुम्ही काळजी करू नका.स्वामी आई , बाप्पा आहेत .maushi नक्की बरी होईल अशक्य ही शक्य करतील स्वामी..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 7 месяцев назад +1

    मेघा काळजी नको करू स्वामी आहेत पाठीशी.मावशींची तब्येत ठणठणीत बरी होईल बघ.🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shreyaluman1318
    @shreyaluman1318 7 месяцев назад +1

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏. Megha khup strong raha. Khup kathin paristhiti aahe. Swami tujhya sobat kayam aahet. Tu Swaminch naamsmaran kar. Tu bolalis te khar bolalis. Nakki live yeu sagale.

  • @2033Krish
    @2033Krish 7 месяцев назад

    विश्व पारथना
    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुधधी दे. आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात ठेव
    सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर
    आणि तुझे गोड नाव अखंड मुखी राहु दे

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 7 месяцев назад +2

    ताई मावशीची तब्येत छान होणार. श्री स्वामी समर्थ .

  • @suhasinimhapankar8161
    @suhasinimhapankar8161 7 месяцев назад +6

    Deva sarvana sukhi thev nakki brya hotil tai

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 6 месяцев назад

    🙏🏻नामस्मरणात अगाध शक्ती आहे. एकत्रित नामस्मरणाने नक्कीच यश येईल व मावशी लवकर बऱ्या होतील. स्वामी पाठीशी आहेत. 🙏🏻🙏🏻
    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼

  • @sharayusawant5121
    @sharayusawant5121 7 месяцев назад

    Megha mi Ranjana from Andheri megha thank you mamisathi tu he sarva kartes Ani megha tu please karat raha Swami apli sath nakkich detil mamila nakkich bar kartil

  • @jayashreeshinde9168
    @jayashreeshinde9168 7 месяцев назад

    सगळ नीट होइल स्वामीचा आशीर्वाद आहे भिऊ नकोस स्वामी आहे पाठीशी shree Swami samartha 🙏🙏

  • @apoorvabhalekar4900
    @apoorvabhalekar4900 7 месяцев назад +2

    Shrée Swami Samarth tai 🙏 mavshi nakkich barya hotil sawmi aahet patishi

  • @namratakadam7432
    @namratakadam7432 7 месяцев назад

    Same tai...maza pan aai cha veles mi yevde patpooja karat navate...pan ata ase vate ki Teva mi kele asate tar Mazi aai aamcha javal asti ..love aai..tai mavashi bari hoyil..tesion gheyu nakos..

  • @sujatakhedekar2250
    @sujatakhedekar2250 7 месяцев назад

    स्वामीच्या कृपेनं मावशी लवकर बर्‍या होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई 🙏🙏🙏🙏🙏

  • @arpitamallya3442
    @arpitamallya3442 7 месяцев назад +5

    Namasmaran helps a lots for recovery .It's my personal experience. She will recover soon😊

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 7 месяцев назад

    मावशी लवकर बरी होईल....ॐनमः शिवाय

  • @poonammane5017
    @poonammane5017 7 месяцев назад

    Ho tai samuhik prarthanecha kharach khup fayada ahe. Amhi amcha Kendra madhe anubhav pahila ahe,pan mi pan maja papa cha veli nahi karu shakli karan khup tention madhe hote nahi suchala tevha. Pan thik ahe tesion naka gheu tai swami nakkich ahe tumcha pathishi. Shree Swami Samarth 🙏

  • @priyankanamoshe1426
    @priyankanamoshe1426 7 месяцев назад +1

    Dr.allowd kele tar shree shivay namastyubhyam Mantra pn halu aawajat mobile warti laun dya tai mahadevawar viswas theun

  • @user-lf1xo8zp8v
    @user-lf1xo8zp8v 7 месяцев назад +1

    7 LA ghya tai swami aahe sbt n aamhi saglech,shree swami Samarth ❤❤🙏🙏🌺🌺

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 7 месяцев назад +1

    Kharach tai tu sang kiti te la karaychi aahe....tya mule amcha pan kahi yogdan karu saku ...namasmaran chya madhyamatun.
    .shri swami samarth 🙏🙏

  • @20poojawarang4b2
    @20poojawarang4b2 7 месяцев назад

    ताई मावशी लवकर बऱ्या होतील नको काळजी करू . स्वामी आहेत तुज्या सोबत . ॥ श्री स्वामी समर्थ ॥

  • @surekhapatil6510
    @surekhapatil6510 7 месяцев назад

    🙏🌹 Shree Swami samartha 🌹🙏 Tai
    ताई मावशींना अगदी बरे वाटेल काळजी करू नका आपण सर्वांनी नक्कीच लाईव्ह ला जॉईन होऊन प्रार्थना करू

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 7 месяцев назад +1

    Majhya var 2 prasanga ase Majhi Aai Ani Majhe Mr che toghanchya veli sangitle te udya janar pan MivAai la tyatun Ani Mr na vachavle
    Atta Mummy nai athavle

  • @samikshashelar7078
    @samikshashelar7078 7 месяцев назад

    Megha don't worry स्वामी समर्थ महाराज सगळे चांगलेच करतील आणि तारक मंत्रात सांगितलेच आहे जगि जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा आणि हो तुझी पण काळजी घे love u dear 🙏

  • @sonalikhairnar9500
    @sonalikhairnar9500 7 месяцев назад

    हो मावशी लवकर बऱ्या होतील स्वामी नक्कीच आपल्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ 🙏🏾

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 6 месяцев назад

    Swami aai aahet pathishi nakkich bari honar maushi teiton gheu nka jaap chaluch theu apn❤ shree Swami Samarth tai 🙏🏼🌹🙏🏼

  • @priyankask1432
    @priyankask1432 6 месяцев назад

    Meghajali shree Swami samartha ahete aplya sarwan sobat ahet honar sarwa wyawastit🙏🌺🌺☺️

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
    मेघा तु बीलकुल काळजी करू नकोस आपले स्वामी आहेत आपल्या पाठीशी मावशी लवकरच चांगल्या होतीलच बेटा श्री स्वामी समर्थ

  • @ruchii8613
    @ruchii8613 7 месяцев назад

    मेघानंजली तुझी प्रार्थना फळाला येईल भिऊ नकोस स्वामी समर्थ पाठिशी आहेत मावशी लवकरच या संकटातून बाहेर येतील 🙏🙏

  • @gayatrikohakadekasarpatil1178
    @gayatrikohakadekasarpatil1178 7 месяцев назад

    Tai tumche video khup chan असतात. Lavkr बरे व्हा. Shree swami samrth jai jai swami samrth 🙏🙏🙏🌼

  • @vidyabagal8695
    @vidyabagal8695 7 месяцев назад +2

    Naki yeu Live vr ll Shree Swami Samarth II 🙏🌹

  • @user-xo6tw3kn2e
    @user-xo6tw3kn2e 7 месяцев назад

    Tai tuzya ya satvik karyala maza tari purn pathimba ahe....tu bolshil tya veli tayar ahot aamhi...shree Swami samarth...

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 месяцев назад

    Tai tumchi mavshi lavkar barya hotil swami kadey prarthana aahey amchi pan swami pathishi aahet namasmarna madhye khup takat aahey mi anubhavlai tai nakki barya honar maushi shree Swami samartha 👏👏

  • @mukeshmastry478
    @mukeshmastry478 7 месяцев назад +5

    Shree Swami samartha 🙏🙏

  • @swatitupe380
    @swatitupe380 7 месяцев назад

    ताई नक्की मावशी बऱ्या होतील . श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @sangeetadharmik2496
    @sangeetadharmik2496 7 месяцев назад

    ताई स्वामी सर्व ठीक करतील श्री स्वामी समर्थ नामस्मरणात खूप शकती आहे.

  • @Bhagyashree_Life_Style
    @Bhagyashree_Life_Style 7 месяцев назад

    आपले महाराज आहेत...खूप लवकर छान होतील काकू...काळजी नको करू.. श्री स्वामी समर्थ..

  • @FFKINGDOM-e1l
    @FFKINGDOM-e1l 7 месяцев назад

    ताई मावशींना लवकरात लवकर बरं वाटू दे हीच स्वामींना मी प्रार्थना करते 🙏

  • @siddhimhatre7244
    @siddhimhatre7244 7 месяцев назад +6

    God bless u all..shree swami samarth..

  • @mangalsalve7812
    @mangalsalve7812 7 месяцев назад

    ताई तुझी प्रार्थना नक्कीच ऐकतील स्वामी नको काही काळजी करू

  • @smitaharam9119
    @smitaharam9119 7 месяцев назад

    मेघा तुझ्या मावशी ला लवकरात लवकर बरे वाटेल तुझी मना पासून केलेली प्रार्थना नक्की देवा पर्यंत पोचेल

  • @bhavanakshirsagar669
    @bhavanakshirsagar669 7 месяцев назад +2

    Shree Swami Samarth
    Tai mawshi lwkrat lwkr thik hotil ......bappa bless her....
    Take care Tai....

  • @abhijeetkale5001
    @abhijeetkale5001 6 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई सर्व ठीक होईल

  • @sangeetananjani2110
    @sangeetananjani2110 7 месяцев назад +9

    Shree Swami Samarth 🙏🌹

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
    स्वामी माऊलींच्या आशिर्वादाने मावशींना बरे वाटेल.

  • @manalighag4962
    @manalighag4962 7 месяцев назад

    Tai kalji Karu nako. Swaninchya krupene mavshi lavkarach barya honar. 🙏 Shree Swami Samarth 🙏

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 7 месяцев назад +1

    God bless you....swami pathishi ahet..tarak mantracha pani aajari mansana de.....😊😊😊😊😊😊😊😊. Serva kahi thik hoil....😊😊😊😊

  • @chhayasubhedar6710
    @chhayasubhedar6710 7 месяцев назад +5

    Never give up your hopes.... always think positive ❤

  • @nameisdivya
    @nameisdivya 7 месяцев назад +2

    No worries कारण स्वामी जे चांगल असेल तेच करतील❤😊

  • @rajeshreecheulkar223
    @rajeshreecheulkar223 7 месяцев назад

    तू सांग टाईम तस आम्ही जॉईन होवू आणि स्वामी आपल्या मावशीला नक्की बर करतील श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @SwamiKrupa123
    @SwamiKrupa123 7 месяцев назад +5

    7 vajta

  • @gitanjalipatil5344
    @gitanjalipatil5344 7 месяцев назад

    काळजी नको करु नक्की बर्‍या होतील मावशी...Belpan ठेव Mavshi जवळ ...shree Swami Samarth

  • @sailikhair_palekar5198
    @sailikhair_palekar5198 6 месяцев назад

    देवा समोर नारळ ठेव आणि प्रार्थना कर.. नांतर सर्व नीट zale की तो वाहून टाक

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 7 месяцев назад

    मावशी लवकर उठून बसतील ईश्वर चरणी प्रार्थना!

  • @piyu7447
    @piyu7447 6 месяцев назад

    Swami Samarth maushila bre karu de te konalach dukhi thevat nahi❤❤

  • @prasad68
    @prasad68 7 месяцев назад

    ताई मावशी नक्की बऱ्या होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @avitapatil5548
    @avitapatil5548 7 месяцев назад +2

    U decide time as comfortable to you..we wiil support you🙏

  • @nutanhalarnkar6217
    @nutanhalarnkar6217 7 месяцев назад

    Megha tu ghabru nako g tujhi mavshi swami aaichya krupene nakkich bari hoil.he amchya sarvankadon swamikade mangne aahe. swami hi krupechi mauli aahe.ashakya hi shakya kartil swami.tu live ye 7vajta amhipan yeu.

  • @nainajore1197
    @nainajore1197 7 месяцев назад

    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ
    ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ