@ManaSarita : Darbari Kanada 3: Khyaal: Taal Aada Chautal दरबारी कानडा 3 : ख्याल: ताल:आडा चौताल.
HTML-код
- Опубликовано: 10 дек 2024
- सरिता नवाथेे@मनसरिता
हा दरबारी कानडा रागातील बडा ख्याल आहे. ताल आडा चौताल आहे.
हा आनंद बुवा लिमये यांनी शिकवला होता.
रागाची माहिती आधीच्या दरबारी कानडा 1 या व्हिडिओ च्या शेवटी ऐकू शकता.
जरूर ऐका आणि आवडल्यास लाईक, सब्सक्राइब करा .फ्री आहे.
Sarita nawathe@ManaSarita
This is a Bada Khyaal of Raag Darbari Kanada. Taal is Aada Chautal.
Learnt from Anandbuva Limaye.
You can listen information of this Raag at the end of Darbari Kanada 1video.
Please listen and like, subscribe if you feel it is good. It is free.
फार सुंदर गायला आहे आडा चौताल राग
राग दरबारी कानडा आहे. तुम्ही बहुतेक चुकून ताल ऐवजी राग लिहिलंयत.
@ManaSarita हो चूक झाली आहे
@@sanjaygadekar1156 चालतं.