भाऊ एकद 1000% खर बोलला या पटोल्या ला काय माहित समाजिक बांधील की बाळ वर y Z कुठला . भैताड 26/11 च्या ताज हल्या नंतर हॉटेल ताज रिपेअर करायला याच्या मालकिणीने पाक लोकांना कंत्राट द्या म्हणू टाटांकड पाठवल होते असे हे निर्लज लोक . चाललेल टाटांचा उद्धार करायला .
@@KYK95 अरे covid दे सोडून tata 12 महिने लोकांसाठी मदत करतो टाटा memorial टाटा ट्रस्ट सर्व फ्री मध्ये इलाज करते...कविड मध्ये तर केलं पण regular कॅन्सर वैग्रेरे सर्व इलाज फ्री मध्ये होता...थोडी माहिती घेत जा mng इथे न्यान पाजयला ये
मी tcs मधे IT जॉब ला आहे , जेव्हा कोरोना मधे it कंपन्या इंजिनीअर्स ला जॉब वरून काढून टाकत होत्या . माझे कितीतरी मित्रांना it कंपन्यांनी फायर केलं . तेव्हा मे tcs मधे असल्यामुळे टेन्शन फ्री होतो. कितीही संकट येऊ द्या टाटा आपल्या employees ला कधीही फायर करत नाही .
अरे नाना पटोले टाटा हे भारताचे ऊद्योगमहर्षी आहेत .त्यांनी प्रत्येक राज्यात ऊद्योग ऊभारून लाखाे तरूणांना रोजगार मिळाला .अन् अप्रत्यक्ष रोजगार रोजगार मिळतोय . टाटाबद्दल बोलणं चुकीचे आहे .
Ha te aahech bhava tarihi adani ambani kde kiti tari lokanna rojagar bhetoych na gujarat mdhe aple marathi loka adani kde khup jobs la ahet....politics gela tel lavat pn tyanchamule jobs tari ahet congress kay ghanta deu shakata ka 😂
भारतात सर्वजण रतन टाटांबद्दल आदराने बोलतात मात्र देशातील एक निच माणुस दानशुर टाटांबाबत अपमानास्पद कां बोलतोय?...आणी मग म्हणतात भाजप EVM मुळे निवडुन येतात...
नाना पटोले च्या वक्तव्या चा निषेध. याची तसेच याच्या पक्षनेता याची टाटा याच्या पायाशी बसायची देखील लायकी नाही. टाटा तसेच इतरांची माफी मागावी.(जर जनाची आणी मनाची असेल तर).
पटोले सर,, आपण टाटा सर यांच्या वर असे संभाषण करता .... खरंच तुमची राजकारणात असूनही लायकी नाही.. मी आणि माझे कुटुंब 3 पिढी त्यांच्याच सानिध्यात जगतोय... मग तुम्ही को नाव ठेवणारे.. तुम्ही केले का असे दान... माझे सर्वस्व मोदी पेक्षा टाटा सर यानाच... माफी मागा सर...
नाना काही पण बोलतय राव खर म्हणजे मंत्री आमदार खासदार यांना upsc सारख्या exam ठेवल्या पायजे जे ती exam crack करतील त्यांनाच इलेक्शन लाडवण्यास परमिशन बसा .
नाना तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही ! जरा अभ्यास करून बोलत जा ! प्रकल्प उभा करण्यास विरोध करायचा, खंडणी पाहिजे व जिथे आम्हाला क्रेडिट मिळेल तोच विकास ह्या संभ्रमातून बाहेर या ! अशा मुळे तुमचं पक्ष संपण्याची वेळ आली, तुम्ही थोडक्यात वाचलात तर ह्या संधीचा उपयोग करून नाव कमवा !
उद्योग समुहान बाबत अनुदगार सोडले तर, आ.पटोले विरोधीपक्ष पक्ष म्हणुन योग्य भुमीका बजावत आहेत. हा मुद्दा महत्वाचा व नक्षल प्रभावित क्षेत्राशी संबंधीत आहे, तेथे भुमी पुत्रांना जास्तीत रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे.
अरे हे मोठे इंडस्ट्रियल आहेत म्हणून देशात काम मिळते आणि देश पुढे जातो. तुम्ही राजकारणी फक्त त्याच्या टाळूवरचे लोणी खाता. साधं आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्र सुधारलेले नाही आहे .
याला एखादा कारखाना काढून चालून दाखव म्हणावं ,उचलली जीभ लावली टाळ्याला, हे उद्योगपती होते म्हणून भारताची प्रगती होऊन तिसऱ्या नंबर ची अर्थ व्यवस्था होत आहे, ते लोक पैलवान की करून लुटायला नाही आले
तिकडं संजय राऊत 😊 शिवसेना संपवणार
आणि इकडे नाना काँग्रेस संपवणार
एकनाथ पक्ष चोर बाप चोर मोदी अमित शहा चा गुलाम गुजरात धार्जिणा भाजपने लायकी नसताना मुख्यमंत्री केले चोराला आणी चोराने अडीच वर्ष खंडणी वसूल केली
बर झाले , दोघांच्या हाताला काम भेटले
@@Hidden106😂
😂😂
Sampavli congress
नाना वाटेल ते बोलताय का टाटा बिर्ला अंबानी अदानी ग्रुप आहेत म्हणून लाखो कुटुंब जगत आहेत
Ekdum Barobar Bole....Nana Patole...
भाऊ एकद 1000% खर बोलला या पटोल्या ला काय माहित समाजिक बांधील की बाळ वर y Z कुठला . भैताड 26/11 च्या ताज हल्या नंतर हॉटेल ताज रिपेअर करायला याच्या मालकिणीने पाक लोकांना कंत्राट द्या म्हणू टाटांकड पाठवल होते असे हे निर्लज लोक . चाललेल टाटांचा उद्धार करायला .
@@rahuljadhav5599नाना चा दाना 😂😂 टाटाला लुटायला नाना च्या काँग्रेस न
नान्या टाटा च नाव नको घेऊ लई शिव्या देईल बर का
😂😂
Tata ni COVID madhe काय केलं दिसल नाही याला...
@@KYK95 अरे covid दे सोडून tata 12 महिने लोकांसाठी मदत करतो टाटा memorial टाटा ट्रस्ट सर्व फ्री मध्ये इलाज करते...कविड मध्ये तर केलं पण regular कॅन्सर वैग्रेरे सर्व इलाज फ्री मध्ये होता...थोडी माहिती घेत जा mng इथे न्यान पाजयला ये
टाटा काय आहेत देशासाठी ,अश्या 2 कवडीच्या लोकांना काय कळणार.. याकरिताच प्रत्येक पदाला शिक्षण ठेवा तरच अशे अर्धवट लोक विधानसभेत,लोकसभेत दिसणार नाहीत..
पटोले साहेब तुम्ही देशा साठी काय योगदान केले तेही सांगा। टाटा बिर्ला आधि आपण National Herald ह्या सम्बन्धी ही सांगा।
🎉😂😂❤❤❤
अहो हा पटोले 2 कवडीचा. सुद्धा नाही,. टाटावर बोलतो.
एकनाथ साहेब कोणाच्या नादाला लागत नाही अन कोणी लागले त्याला सोडत नाही 🙏🚩🚩🚩
😂😂😂😂😂😂 गुजराती गुलाम
नाना कुठं स्व.रतनजी टाटा साहेब आणि कुठं तुम्ही अहो लाखो लोकांचे संसार अवलंबून आहेत त्यांच्यावर..
मी tcs मधे IT जॉब ला आहे , जेव्हा कोरोना मधे it कंपन्या इंजिनीअर्स ला जॉब वरून काढून टाकत होत्या . माझे कितीतरी मित्रांना it कंपन्यांनी फायर केलं . तेव्हा मे tcs मधे असल्यामुळे टेन्शन फ्री होतो. कितीही संकट येऊ द्या टाटा आपल्या employees ला कधीही फायर करत नाही .
AISI BATE HE TATA GROUP MAHAN BANATI HEY , YE PATOLE JAISE 200 VOTE SE JITKE AANE WALE BHUKHD KO KYA PATA 😡😡🙏🚩🚩🚩🇮🇳
Reference dya na
नाना वेळेवर झोप घेत जा
टाटा बिर्ला नाही अडाणी ग्रुप 😂म्हणा.....
अडाणी group ची कोळशाची खाण आहे विदर्भात....
म्हणुनच विधानसभेला काठावर पास झाला 😂
राईट
काठावर पास 😂
208 😂
नाना दारू पिऊ नका तोंडावर ताबा रहात नाही
कॅन्सर चा दवाखाना फ्री सेवा उपलब्ध आहे,
सेवा कार्यात मोठा योगदान आहे,
Bhagvan na kare NANA KO CENCER HO AGAR HOGA TABHI PATA CHALEGA TATA KYA HEY 😡😡🚩🚩🚩🇮🇳
टाटांच्या विषयी बोलण्याची लायकी नाही,बोलता येत नाही तर काहीपण नको बोलू नाना...
नाना गांधी, वाड्रा ने भी देशाला लुटलं 😂
चोराला म्हणा
बेताल वक्तव्य. वाणीवर लगाम लावण्याची गरज . . .
टाटा सर देवमाणूस देशाला मिळणार नाही... राजकारण्यांनी नाव घेऊ नये... साधा भारतरत्न पुरस्कार देता आला नाही.. रतन टाटांचे काम एवढे मोठे आहे..
नाना अति हुशारी करायला जाऊ नका. स्वतःची २०८ सुधारा आधी. तोंडाच्या वाफा करू नका अन्यथा जनता तुमची उरली सुरली हवा पण काढून टाकेल पुढच्या वेळी
राहुल सोनिया ला दाखवायला त्यांना खुष ठेवावे लागते.... नाहितर कोन्ग्रेस ची मोठी पदे मिळणार नाहीत.
😂😂❤
पुढच्या वेळी 10 जागाही नाही येणार यांच्या😂😂😂
राज ठाकरे ने माती खाल्ली नसती तर काँग्रेसला पाच पण जागा मिळाल्या नसत्या .
नान्या टाटा बद्दल बोलू नको नरपल्या
देशी उद्योग,व उद्योग पतींना बळ देण्याऐवजी त्यांच्या नावाने बोंब करणे म्हणजे पप्पुची चाटूगीरी करणे,ह्यांना सोरेस ला आणायचे आहे.
अरे नाना पटोले टाटा हे भारताचे ऊद्योगमहर्षी आहेत .त्यांनी प्रत्येक राज्यात ऊद्योग ऊभारून लाखाे तरूणांना रोजगार मिळाला .अन् अप्रत्यक्ष रोजगार रोजगार मिळतोय . टाटाबद्दल बोलणं चुकीचे आहे .
Nana is Head Less Man.
Man with NO HEAD , NO BRAIN.
या पटोलेला हप्ता खाण्याची सवई आहे काही मिळाले नाही म्हांन ही मळमळ.टाटांच्या बाखाची सर या पटोळेला नाही.
शब्द मागे घ्या टाटांसाठी
Nana padla pahije hota
बॅलेट पेपरवर निवडून आलेला
@ushajoshi4339 congress currupt patty
खर तर आता आंदोलन केलं पाहिजे टाटा ग्रुप ला लुटारू म्हटलं म्हणून, बिरला सहन होईल पण टाटा चे नाव आदराने घेत जा
अहो नाना रतन टाटांनी जेवढे हजारो रुपय दान केले आहे..तेवढी तुमची लायकी पण नाही ...त्यांच्यावर बोलायची...
Nana ९० gheun aly ka
९०जरा जास्तच वाटते नवतक म्हणा.
Patolya tuzi layki pan nahi ratan tata che naav gheto
नान्या तुम्हाला काही माहीत नाही.😂😂😂
😂😂
नाना कललावा नारद
तूज़ी लायकी काय आहे 😮
नाना ना टाटा बिर्ला अंबानी नकोत फक्त देश सेवा ही वकफ बोर्ड करताय टाटा नाही करत जय हो काँग्रेस 😂😂😂😂😂
एकनाथ भाउ जय हो
टाटांचे या देशावर खूप उपकार आहेत नाना
नाना भडव्या तुझ योगदान काय आहे देशासाठी ते सांग
नान्या अकलेचे तारे तोड़ू नको टाटा साहेब चे नाव घ्यायची लायकी आहे का
Shinde saheb very nice analysis
208 ही आपली लायकी 🤣🤣🤣नान्या
पटोलेला शिव्या द्यायची इच्छा आहे पन आमचे संस्कार नाहीत फालतू माणुस
खरय भावा
नाना काही कामाचा नाहि आता
नाना गोळ्या घेत जा वेळेवर 😂😂
Sakaali utara ghyawa
Are Vattolya
Tu Sir Ratanji Tata N Chya Nakhachi Pn Barobar Nahi😡😡😡😡
Nana 4 th standard fail ahet kay ?
😅😅
अडाणी आणि अंबानी च नावं घेतली तर कुणीही आक्षेप घेतला नसता पण टाटा नाही
Ha te aahech bhava tarihi adani ambani kde kiti tari lokanna rojagar bhetoych na gujarat mdhe aple marathi loka adani kde khup jobs la ahet....politics gela tel lavat pn tyanchamule jobs tari ahet congress kay ghanta deu shakata ka 😂
अरे नाना सर टाटा सारखा देव माणूस हिंदुस्थानातं शोधन मिळणार नाही बिरला च काही माहित नाही
नाना असेच वक्तव्य करत रहा व खांग्रेसला समाप्त करायला हातभार लावा
तुमी काँग्रेस ने काय केले
मूर्खपणा आहे
nana tata var bolu naka tata ne deshala je dilay na te tumcha akha congress ne nahi dila ata 208 ne cukun jinklat next time 2008 ne padal
2029 न पडण्याची शक्यता नाकरता येणार नाही.
😂nana comment aikunac padnar aata
भारतात सर्वजण रतन टाटांबद्दल आदराने बोलतात मात्र देशातील एक निच माणुस दानशुर टाटांबाबत अपमानास्पद कां बोलतोय?...आणी मग म्हणतात भाजप EVM मुळे निवडुन येतात...
नाना तुझ्या बापाने कंडोम चा वेळेवर उपयोग केला असता तर तुझ्या सारखा मुलगा जन्माला आला असता 😅😅😅
Nana layki aahe ka Tata var bolnya chi
लुटणारा कोण हे जगाला माहीत आहे .हे जे राजकीय उद्धोग चालवतात तेही लुटण्या साठीच .जगा मध्ये आपल्या नेत्यांच्या नाव 😊😮
Nana patole visarla Kay tata che desha sathi Kay yogdan ahe
मा शिंदे साहेब अगदी बरोब्बर बोललेत
TATA legend hai india ki❤
वाचाळ
Are tata chya gharcha sandas pan saf karaychi layki nahi ani he aarop karat aahet
नेन्या झाटोले 😂😂😂
एडफुकन्या
😂😂
Ekanath bhau❤❤❤❤❤❤
नानांनी प्रश्न चांगला विचारला आणी त्यांना समर्पक उत्तर पण मिळालंय.
आदरनिय टाटा च नाव घेण्याअगोदर नाना तू का खपला नाही
फक्त एकच नाथ एकनाथ शिंदे साहेब
ते देशातले आणि हे महाराष्ट्र मधील पपू
पटोले यांनी टाटा बिर्ला बद्द्ल काढलेले उद्गगार म्हणजे पटोले यांचे अज्ञान. पटोले मुळे तर महायुतीचा विजय झाला. कवडीचीही पटोले यांची किंमत नाही.
आदरणीय टाटांबद्दल बोलतांना आपली लायकी बघून बोलले पाहिजे मग ते कोणीही असो .
तुम्ही 60 वर्ष लुटली पण टाटा ne लोकांना खूप मदत केले...कॅन्सर हॉस्पिटल
अरे तुमच्या सरकार मध्ये टाटा अदाणी अंबानी बिर्ला हे तुमच्या सरकार मध्ये झाले...😂
कांग्रेस मुक्त भारत
नाना काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करणार यात शंका नाही.
नाना पटोले च्या वक्तव्या चा निषेध.
याची तसेच याच्या पक्षनेता याची टाटा याच्या पायाशी बसायची देखील लायकी नाही.
टाटा तसेच इतरांची माफी मागावी.(जर जनाची आणी मनाची असेल तर).
नाना पटोले तुझे पता है टाटा जी कोण है टाटा जी का नाम सोच समझ के बोल
इनका मानसी संतुलन चेक करो
ASHYA LOKANMULE CONGRESS ZERO HOIEL MHARASHTRA MADHE.
इतके दिवस फक्त अदानी, अंबानी यांचे नावाने म वि आ वाले ओरडत होते, आता तर टाटा, बिर्ला यांचेवर सुद्धा टीका करत आहेत, कमाल आहे यांची....
कांग्रेस आणि गांधीपरीवार देशाला लुटायला आले आहेत आणि सत्तर वर्षांपासून सतत लुटता आहेत,हे नानाला माहीत नाही काय
२८२ कस वाटतय , गार गार वाटतय ,
सहवत नाही , भगवत नाही , राहत नाही
या शिवाय काही मिळत नाही थोडी फार तडफड होणार , यांचे नशिबी जळफळाटच आलेला दिसतो 😮
😅 😢 😂
म्हणून तर काँग्रेस ची ही अवस्था झाली....
❤ नाना आणि राहुल काँग्रेस याची आता महाराष्ट्राला अजिबात गरज नाही ❤ ना ना ना ना.......❤
Nana is speaking the truth about the investment.
नावच उद्धव.. मग आम्ही काय बोलणार??😂😂😂
Ratanji tata....always love you❤❤❤
नाना भाजप चा माणूस आहे 😂😂कॅांग्रेस लवकर संपवून परत येईल 😅😅
टाटांचे नाव घेण्याची नाव घेण्याची आपली पात्रता पाहिजे
नाना पटोले थोडक्यात वाचले आहेत पुढच्या टाइम ला deposit जप्त आहे
पटोले सर,, आपण टाटा सर यांच्या वर असे संभाषण करता ....
खरंच तुमची राजकारणात असूनही लायकी नाही..
मी आणि माझे कुटुंब 3 पिढी त्यांच्याच सानिध्यात जगतोय... मग तुम्ही को नाव ठेवणारे.. तुम्ही केले का असे दान...
माझे सर्वस्व मोदी पेक्षा टाटा सर यानाच...
माफी मागा सर...
Khangress ne lootlay aata parent tyach kay
Nana 90 marun ala h watat 😂😂😂😂!!
नाना काही पण बोलतय राव खर म्हणजे मंत्री आमदार खासदार यांना upsc सारख्या exam ठेवल्या पायजे जे ती exam crack करतील त्यांनाच इलेक्शन लाडवण्यास परमिशन बसा .
नाना तुमच्या कडून अशी अपेक्षा नाही ! जरा अभ्यास करून बोलत जा ! प्रकल्प उभा करण्यास विरोध करायचा, खंडणी पाहिजे व जिथे आम्हाला क्रेडिट मिळेल तोच विकास ह्या संभ्रमातून बाहेर या ! अशा मुळे तुमचं पक्ष संपण्याची वेळ आली, तुम्ही थोडक्यात वाचलात तर ह्या संधीचा उपयोग करून नाव कमवा !
I love Tata ❤️
उद्योग समुहान बाबत अनुदगार सोडले तर, आ.पटोले विरोधीपक्ष पक्ष म्हणुन योग्य भुमीका बजावत आहेत. हा मुद्दा महत्वाचा व नक्षल प्रभावित क्षेत्राशी संबंधीत आहे, तेथे भुमी पुत्रांना जास्तीत रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे.
स्वतच्या सरकारं असताना का केले नाही हे सांगा मग बोला नाना. एक्स.एड वारे
He khul ahe nana
अडाणी नाना असेच वागत रहा
पुढच्या वेळेस काठावर पण पास होणार नाही
नाना शेवटी पप्पूचाच चेला ना. मग पप्पू अंबानी अदानी आणि हा टाटा, बिर्ला यांच्यावर बोलतो. उद्योगपती वाटून घेतलेत.
अहो फटोलैजी आधी अभ्यास करा. टाटा, बिर्ला यांनी लोकांचे हाताला काम दिले. निवडणुकीत आपण पराभूत झालात.
Aho patole saheb कुणाच्या investmentchya गोष्टी करताय
अरे पटोले तु टाटांबद्दल बोलतोस...तुज्या तालुक्याची लोकसंख्या नसेल...तेवढे रोजगार टाटांनी दिले आहेत....
टाटा , बिर्ला यांचे नावं घेण्याची लायकी नाही नाना पटोलेची
नाना प्रकारे वाटोळे करणारे कोंग्रेस ने टाटा बिरला चे नाव घेऊ नये तुमची लायकी नाही.
काय डोके आहेत फाॅरेनरांच लुटणे याशिवाय यांच वाक्यच पूर्ण होउच शकत नाही
या नाना पटोले २०३४ मधे जेव्हा कॅन्सर होईल तेव्हा हा टाटा कॅन्सर हॉस्पिटल लाच उपचार घ्यायला जाईल माझे शब्द लक्षात ठेवा