रणजीत निंबाळकर यांना गोळी मारलेला पिस्तूल कोठे मिळाला|चार्जशीट मध्ये ही माहिती समोर| Bailgada|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • #Ranjeetnimbalkarkhun #bailgadasharyat #bailgada
    रणजीत निंबाळकर खून प्रकरण |सुंदर बैल परत मिळण्याचा मार्ग कठीण झाला |Bailgada Sharyt |
    रणजीत निंबाळकर खून प्रकरणातील कोर्टाचा पहिला निकाल अंकिता निंबाळकर यांच्या बाजूने |Bailgada Sharayt
    रणजीत निंबाळकर खून प्रकरणी शहाजी काकडे यांच्या जामीन अर्ज | कोर्टात काय घडलं हे वकिलांनी सांगितले |
    Ranjeet Nimbalkar खून प्रकरणी राहुल पाटील यांची बेधडक भूमिका |न्याय मिळाला नाहीतर शर्यत सोडणार |
    रणजीत निंबाळकर यांचा प्री प्लॅन मर्डर | बैलगाडा शर्यत |Bailgada Sharayt | Ranjeet Ninbalkar |
    #bailgadasharyat #Sundar ##Sundar Sarja #Mathur #bakasur #Ranjeet Nimbalkar #Ranjeet Nimbalkar Firing Nimbut #Nimbut Chapri #devendrafadnavis #ajitpawar
    Bailgada |Bailgada Sharyat|Sundar| Sarja| Mathur| Bakasur |Ranjeet Nimbalkar|Ranjeet nimbalkar fairing| gautm Kakde|Gaurav kakade| Shahaji Kakde |
    आपल्याकडे असलेली माहिती आणि बातमी आम्हाला कळवा.
    मेल : jahirsabha@gmail.com
    फोन : 9527490909/9527547547

Комментарии • 89

  • @siddhantharule415
    @siddhantharule415 Час назад +54

    पाठीवर केलेला वार हेच सांगतो की शत्रु खानदानी नव्हता miss you sir🙏🥲

    • @Bhaiyap
      @Bhaiyap Час назад

      👍

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Час назад

      अरे आता टिंगरे म्हटले की झटापटी मद्ये मारली.. काय ऐकतोय तू

    • @KhanderavDevkar
      @KhanderavDevkar 46 минут назад

      कस काय खानदानी नाही भावा

  • @pradip-wv1ed
    @pradip-wv1ed Час назад +39

    तुम्ही जे अंकुरण साठी करत आहेत त्या साठी खुप खुप धन्यवाद
    असेच शेवट पर्यंत सोबत द्या हीच आपल्याकडे आशा
    देव आपणला शक्ती देवो हीच मागणी देवापाशी ❤

  • @Itsyou737
    @Itsyou737 2 часа назад +82

    खूप छान सर आरोपी ला कठोर शिक्षा झाली पाहिजे 👍👍

  • @sachingavkar
    @sachingavkar 4 минуты назад +1

    तुमच्या रूपी देव आला आहे निंबाळकर कुटुंबाच्या मदतीला सलाम तुमच्या कार्याला हे सगळ अयकताना अंकुरनचा चेहरा समोर येतो

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 12 минут назад +1

    टीगरे साहेब खूप छान पत्रकारिता आहे तुमची

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 часа назад +89

    गौतम काकडे व त्याचा भाऊ दोघांनाही शिक्षा झालीच पाहिजे

    • @सारकार-ल3र
      @सारकार-ल3र 2 часа назад +5

      Ho ky

    • @Akki0512
      @Akki0512 2 часа назад

      ​@@सारकार-ल3रहोणार आहेच कोर्टाने नाही दिला तरी देव नकी देईल

    • @yogeshkamble9578
      @yogeshkamble9578 2 часа назад

      ​@@सारकार-ल3र होय

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 Час назад +1

      ढुंगणात गोळ्या घातल्या पाहिजेत
      एक हस्त खेळत कुटुंब उध्वस्त केल साल्यांनी

    • @Tusharjondhale69
      @Tusharjondhale69 Час назад

      Hm​@@सारकार-ल3र

  • @AmitSonawale-t6g
    @AmitSonawale-t6g 2 часа назад +41

    सर सलाम तुमच्या कार्याला तुम्ही बोलता तेच करता ही धमक पाहायला मिळते

  • @dattajadhav1983
    @dattajadhav1983 2 часа назад +42

    मछिंद्र ठींगरे खुप छान पत्रकारिता अभिनंदन अशेच छान काम करत जा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक निढळकर

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Час назад +12

    छान माहिती देत आहे तुम्हाला आयुष्य काही कमी पडणार नाही नेक काम करत आहात 🙏

  • @akshaymore947
    @akshaymore947 Час назад +20

    खरा यूट्यूब आहेत फक्त टिंगरे साहेब
    बाकीचे युट्युब वर फक्त आपले सबस्क्राईब लाईक व्ह्यूज
    वाढवण्यासाठी मुलाखती घेतात व देतात..... बेधडक युट्युब कोणाला न भिणारा फक्त न फक्त टिंगरे साहेब..... जाहीर सभा

  • @manojpatil1601
    @manojpatil1601 Час назад +9

    ❤❤Good work टिंगरे साहेब ❤❤ justice for nimbalkar sir ❤❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar Час назад +12

    शिक्षा झालीच पाहिजे ऐक हसत खेळत कुटूंब उधवस्त केल आई वडिलांचा आधार पत्नीचे सुख मुलीचा आनंद यात हिसकावून घेतला शिक्षा झाली पाहिजे

  • @nileshzende7779
    @nileshzende7779 27 минут назад

    माझा सोमेश्वरावर अफाट श्रद्धा आणि विश्वास आहे.. तीथ न्याय होणारच..
    रणजीत सर ना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

  • @AjayGorad-o7w
    @AjayGorad-o7w 2 часа назад +18

    खुप छान सर अभिनंदन सर❤

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 9 минут назад +1

    गौत्या व गौर्या मेला पाहिजे

  • @JafarPatel-d4v
    @JafarPatel-d4v 2 часа назад +10

    खुप खुप धन्यवाद सर सगळी गोष्ट सांगत आहे तुम्ही

  • @kamleshaire8524
    @kamleshaire8524 17 минут назад

    great sir 💯

  • @harshadbhalekar9644
    @harshadbhalekar9644 2 часа назад +20

    काकडे ला शिक्षा द्या आजपर्यंत बघत आलोय राजकारणी जवळ असतील तर आरोपींना शिष्या होत नाही आणि एकच बोलतो सर्व आरोपी सुटणार कारण राजकारणी त्यांच्या सोबत आहेत

  • @MAHESHPATIL-tw2tr
    @MAHESHPATIL-tw2tr Час назад +5

    आरोपीला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे जयहिंद

  • @dipakpapal6394
    @dipakpapal6394 2 часа назад +32

    सर अंकिता ताईंची पण मुलाखत घ्या 🙏

  • @vikasbhandare908
    @vikasbhandare908 Час назад +4

    अंकुरण बाळाला आणि आमच्या सराला न्याय मिळाला पाहिजे

  • @ShyamPatel-zu2mc
    @ShyamPatel-zu2mc 2 часа назад +12

    Good job sir
    Gautam kakade ko saja honi chahiye Sir

  • @pravinpawar9609
    @pravinpawar9609 Час назад +5

    सर अपडेट अतिशय छान आहे

  • @indianbodybuilding2570
    @indianbodybuilding2570 2 часа назад +7

    खूप खूप धन्यवाद सर

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 56 минут назад +2

    देव कुठे लांब नाही. सगळ नियती बघत आहे. हिशोब हा होणारच

  • @vilasraobandrepatil5224
    @vilasraobandrepatil5224 Час назад +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @prashantjagadale
    @prashantjagadale Час назад +1

    खुप खुप धन्यवाद सर
    खुप छान काम करत आहात

  • @amolrao1137
    @amolrao1137 46 минут назад +1

    ❤❤......1no

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 Час назад +4

    सर तुम्ही माहिती देता त्यात २ त्रुटी आहेत. अस मला वाटत..
    काकडे ला १७ जुलै नाही तर ३० जून लाच अटक झाली आहे ?? हे खर ना
    आणि सर्व जण बोलत होते की मागून गोळी मारली.. आता तुम्ही बोलतात की झटापटी मद्ये मारली..
    ह्यात एक उपाय..
    सीसीटीव्ही बाहेर काढा... जे काय झालंय ते सर्व समोर येऊद्या.. सरांना न्याय मिलुद्या ❤❤❤
    ❤❤❤

  • @Ashokkakde-x5i
    @Ashokkakde-x5i 48 минут назад

    व्हेरी नाईस टिंगरे साहेब

  • @MangeshKinjavade
    @MangeshKinjavade 42 минуты назад

    आरोपीला शिक्षा झाली पाहिजे,, साहेब

  • @umeshrasal9266
    @umeshrasal9266 2 часа назад +3

    खूप छान सर

  • @BharatKadam-b2j
    @BharatKadam-b2j 2 часа назад +2

    सर तुमचे खुपखुप आभार🙏

  • @tallentg5368
    @tallentg5368 2 часа назад +2

    good information sir❤

  • @PrashantKale-qh7hh
    @PrashantKale-qh7hh Час назад

    सर आशिष अपडेट देत रहा धन्यवाद

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Час назад

    Thank you sir

  • @yogeshrupnur3841
    @yogeshrupnur3841 Час назад +1

    🙏👍👍👍

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 2 часа назад +6

    या प्रकरणांतून आसे ध्यानात आले आहे की , तुमच्या कडे पैसा असेल तर तुम्ही कोणाला ही मारू शकता . आणि तुम्हाला काही ही होऊ शकत नाही.

    • @vikasphadatare1262
      @vikasphadatare1262 Час назад +1

      Aaho त्या भूर्ट्याकड पैसे आसते तर व्यवहार पूर्ण केला आसता की राव
      सरांना न्याय मिळावा हीच इच्छा

  • @birudevdagade5788
    @birudevdagade5788 2 часа назад +7

    तुमचे सर्व व्हिडिओ बगतो साहेब

  • @PavanKatkar-x8k
    @PavanKatkar-x8k 2 часа назад +9

    Sir ya gavtyala aani tyacya shathi dar la fashi zali pahije 😢

  • @nitinpokharkar6661
    @nitinpokharkar6661 2 часа назад +3

    Good

  • @ShetkariRaja-vf7vo
    @ShetkariRaja-vf7vo 23 минуты назад

    सुंदर च काय करणार आहेत

  • @kanchangurav8522
    @kanchangurav8522 3 минуты назад

    Suvarn nagari Pusegoan.... Shree sevagiri maharajanchya Aashirvadane tumchya changlya kamala lavkarat lavkar yash yeudyat ..ashi maharajanna vinti karte ..lavkarch tya chimukalila nyay milava ashi asha lavte

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 2 часа назад +2

  • @prakashbodake9181
    @prakashbodake9181 Час назад

    🙏💯

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 2 часа назад +3

    गौतम काकडे यांना शिक्षा जास्त होणार नाही.त्याच्या भावाला शिक्षा होईल

  • @prafullkadam9968
    @prafullkadam9968 Час назад +1

    बाकीच सगळं सोडा ….हत्या करण्यामागचं खरं कारण शोधा …..खर म्हणजे 💯 सत्य जे आहे ते 👆🏻
    मग कळेल खरा गुन्हेगार कोण आहे ?

    • @nikhilpawar9258
      @nikhilpawar9258 23 минуты назад

      Tula mahit ahe vatat sang ki m

    • @prafullkadam9968
      @prafullkadam9968 18 минут назад

      @@nikhilpawar9258 मला माहीत नाही म्हणूनच म्हणतोय शोध घ्या 🙏🏼

  • @shyampatil482
    @shyampatil482 Час назад

    जय महाराष्ट्र

  • @YaswantThakur-ru3eh
    @YaswantThakur-ru3eh 47 минут назад

    Sir sundar ha sarancha ahe to tyannxhya davnila betla pahije 1 divas bas .

  • @sandipgadhave564
    @sandipgadhave564 2 часа назад +8

    शिक्षा होणार आहे का नाही

    • @Kaushalspeak
      @Kaushalspeak 2 часа назад +1

      6 महिन्यात बाहेर येतील😂

    • @Kaushalspeak
      @Kaushalspeak 2 часа назад

      हा महाराष्ट्र आहे माहिती आहे ना पुणे मध्ये काय घडल निबंध स्पर्धा घेतली😂😂

    • @maheshdharavane1347
      @maheshdharavane1347 2 часа назад +5

      Baher aale ka gema zalach samja ​@@Kaushalspeak

    • @Kaushalspeak
      @Kaushalspeak 2 часа назад

      ​@@maheshdharavane1347मग जो game करणार तो आत मध्ये😂😂 अरे काय😂

  • @SopanGopnar
    @SopanGopnar 2 часа назад +3

    टिंगरे साहेब प्रकरणात दाबले जाते ध्यानात ठेवा

  • @dattatarypawar9116
    @dattatarypawar9116 2 часа назад +1

    सर तुमही बोलला ki 4 te 5 varsh lagtil evadha ushir ka karan dya na plz ❤

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 часа назад +2

    Sundar aala phije ...sir
    Pn ka yet nhi ...

  • @KetanShedge5050
    @KetanShedge5050 2 часа назад +2

    CCTV footage bagha bhettoy ka

  • @dineshpawar9305
    @dineshpawar9305 2 часа назад +4

    Sirla bgitlyaver dolyat Pani yet rao 😢😢 lay avgad zalay

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 32 минуты назад

      @@dineshpawar9305 तू रोज रडतो का बे.. प्रत्येक व्हिडिओ ला हीच कमेंट करतोस

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo Час назад

    Sir gelya pasun bailgada dharatat madhi shantich vatavaran jaly jhi cyogya chalu
    Parantu aropina shiksha jalich pahije

  • @govindraut6950
    @govindraut6950 Час назад

    Nemki shiksha lagnar kadhi

  • @dineshpawar9305
    @dineshpawar9305 2 часа назад +1

    Deva sarkha amcha manus Gela goutyacha kay ghyach

  • @surajpatil1843
    @surajpatil1843 2 часа назад

    Saheb bullet ani rakt khup vela bollat evdha vela repeat repeat

  • @SatishMane-k3d
    @SatishMane-k3d 2 часа назад

    मॅडम आता तेरा लाख म्हणतात

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 2 часа назад

      Arey raja Gautam kakade kdun 13-14 lakh yenar hote , todkar ni 18 +5 esar ashe 23 lakh dile ahet

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 Час назад

      ​@@JustChillbro482 😂😂 नीट ऐक.. गौतम ने ५ दिले.. आणि तोडकर चे सर कडे आधी ५ होते.. मग तोडकर ने १३.५० दिले.. असे झाले २३.५०

  • @HarshwardhanLad-cl7si
    @HarshwardhanLad-cl7si 2 часа назад +2

    Reporter saheb Gautam bhaiya kadhi baher yetil??

    • @nikhilpawar9258
      @nikhilpawar9258 17 минут назад

      Tyo kshala baher pahije aatch marudet