अजित पवार कोणाचे पांग फेडताहेत! | AbaMalkar | Lakshyavedh | AjitPawar | Supriyasule

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 16

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 2 месяца назад +7

    दादा भावूक सौम्य वगैरे काही नाही. हे माझ्या मते नाटक आहे. त्यांना माघारी जायचं आहे, साहेबांनी आपल्याला क्षमा करावी म्हणून ही व्यथा

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 2 месяца назад +1

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 2 месяца назад +7

    करामती काकांनी दिलेलं काम पूर्ण झालं आहे, बीजेपी च लोकसभे च काम तमाम करुन टाकलं आहे. आता घर वापसी. काका पुतण्याचा बीजेपी विरुद्ध डाव होता! 😮

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 месяца назад +4

    How come Courts never objected Free Schemes of Karnataka and Delhi.

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 2 месяца назад +4

    दगाबाज खानदाना पासून सर्वांनी सावध राहावे हाच उपाय ?

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब 2 месяца назад +2

    बारामतीत आणि महाराष्टत ही भाजपचे बारा वाजवायला अजित पवार भाजपा सोबत आले आहेत जय श्री राम

  • @sunilrege984
    @sunilrege984 2 месяца назад +3

    अजितदादांना विपरीत बुद्धी झाली आहे. 🤦😇

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 2 месяца назад +1

    पवारांच्या कुठल्याही गोष्टीला फसू नये...

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 2 месяца назад +2

    Amit Shah is no more involved in UP politics. RSS should tell Amit Shah to be away from Maharashtra. May be Ajit Pawar seeing MVA in power. So he is trying to go back.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 месяца назад +1

    आता विधानसभा निवडणुकीत कोण चुकले, कोण बरोबर आहे त्याचा फैसला होईल. कारण तिन्ही पक्षाची निवडणुक पूर्व महायुती स्थापन करण्याचे महत्त्वाचे कारण महायुती la (170) जिंकणे असून Uttar प्रदेश नंतर महाराष्ट्र हे सर्वात मोठे राज्य असल्याने ते भाजप ला जाऊ द्यावयाचे नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anshude5293
    @anshude5293 2 месяца назад +1

    Ajit dada, punha pada 😂

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 месяца назад

    दादा पुन्हा स्वगृही जातील , अशक्य काहीच नाही . भाजपने दादांना घेऊन स्वतःच्या मतदारांना नाराज केले

  • @tsc2708
    @tsc2708 2 месяца назад +1

    Ajit pawar ha vishwas thevnya layak nahi aahe, to punha maulana sharuddin aajoba kade janar 10000%