कल्याणीबाई, अवचितमध्ये दोन कडव्यानमधले इंटेर्लुड्स तुम्ही स्वतःच रचले, जे मूल गाण्यात नाहीत. तुमच्यात एक संगीतकार जरूर दडला आहे. तुम्ही तुमच्या सतारीवर किती प्रेम करता आणि सतार वादनाचा आनंद किती लुटता हे तुमच्या चेहर्यावर स्पष्ट उमटते. तुमची कला अशीच उमलत जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना.
Kalyani apratim vajavala aahes gana…. Jithe jithe “Ge Maye” aahe te tar itaka apratim vajavala aahes🥹🥹…. Khooop prem❤️❤️…. God already blessed you with amazing talent 😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻❤❤❤…. Keep it Going 🙏🏻🙏🏻🙏🏻
दोन कडव्यांना जोडणारे तुकडे मला फार आवडले,छान ,त्यामुळे कुठेही तुटकपणा नाही जाणवला.फक्त जरा मंजुळ आवाज अजून छान वाटेल हा थोडा एकतारी स्वर वाटला. मला गायनवादन कळत नाही पण ऐकायला फार छान वाटले.
wonderful performance Kalyani ji , I see your videos very regularly and I like them. Your command is excellent also song selection is nice. After hard days of work your music gives total relaxation .Thanks a lot.
अप्रतिम सादरीकरण! शब्द बोलत होते सतारी तुन! विनासायास सहज सुंदर वाजवून माऊली ला आदरांजली वाहिली त्या बद्दल अभिनंदन आणि आमच्या कानाला तृप्त केल्या बद्दल हार्दिक आभार 🙏🙏🙏🙏
Kalyani ji ..This is Fantastic bhajan very buatiful sitar recital very easily played by you.. it is very difficult it's shown tough hard work behind this Great work
Dear Kalyani - Excellent job I have been enjoying all your vidoes for a long time. Amazing dedication to the instrument with your magical fingers. All the best and appreciate your melodies.
This is indeed an intricate composition but hat's off to Kalyani for her precise rendition . I have viewed her other videos as well , she performed exceedingly well. . Awaiting to hear more melodious compositions from her. All good wishes . GOD BLESS. HARI OM .
खुप सुंदर झाल आहे गाणं ताई ... खूप छान एडिट केलं आहे... तुम्हाला बघितला की पुलं च्या रावसाहेब ची lady sitarist समोर येते ...to listen your composition before bed is become a ritual now...if possible make a evening raga composition
कल्याणीबाई, अवचितमध्ये दोन कडव्यानमधले इंटेर्लुड्स तुम्ही स्वतःच रचले, जे मूल गाण्यात नाहीत. तुमच्यात एक संगीतकार जरूर दडला आहे. तुम्ही तुमच्या सतारीवर किती प्रेम करता आणि सतार वादनाचा आनंद किती लुटता हे तुमच्या चेहर्यावर स्पष्ट उमटते. तुमची कला अशीच उमलत जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना.
THE BEST.
अभंगाचा पावित्र्य छान जपलं, सुंदर
🤗🤗🤗🤗🚩तेनें काया मने वाचा वेधीयेलें 😇
Very nice
Kalyani apratim vajavala aahes gana…. Jithe jithe “Ge Maye” aahe te tar itaka apratim vajavala aahes🥹🥹…. Khooop prem❤️❤️…. God already blessed you with amazing talent 😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻❤❤❤…. Keep it Going 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sundar...
खूप खूप आशीर्वाद , आता दुसरं काही देता येईल असं नाहीये .
व्वा.... डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले....
मुनि मानस पंकज भृंग भजे !!!
Beautiful 🙏🏼
मी रोज एकदा ऐकते कल्याणी ताई
खूप आवडते मला तुमचे सतार वादन,
एकदा सखी मंद झाल्या तारका हे ऐकवावे
Super
हे अवघड गाण वाजवण म्हणजे कौतुक आहे तुझ.
अप्रतिम ताई..👌🙏😊 ....कर्ण मधुर सतार आहे तुमची...🌹😊माऊलींची कृपा तुम्हां वर सतत असो हीच प्रार्थना🙏🙏🙏😊
क्या बात है. एकदम authentic 👍
Sundar
Khoob sunder aste.
अप्रतिम वाद न,क्या बात है.जुग जुग जीओ.
असेच विठ्ठलाचे अभंग सादर करा
वा कल्याणी.! अत्यन्त सुंदर.
Excellent , Super, Duper Keep it up👍
beautiful...
अतिशय गोड मधुर
Superb ❤
🌹🎵वाह!! छान झालं आहे ग !! 🎼🌹
Just amazingly played
दोन कडव्यांना जोडणारे तुकडे मला फार आवडले,छान ,त्यामुळे कुठेही तुटकपणा नाही जाणवला.फक्त जरा मंजुळ आवाज अजून छान वाटेल हा थोडा एकतारी स्वर वाटला.
मला गायनवादन कळत नाही पण ऐकायला फार छान वाटले.
Man prasanna jhale etke god 😊🎶🎶🎶🎶🎶
अप्रतिम.. अवचित साक्षात देवी सरस्वतीच्या वीणा वादनाचा क्षणभर भास होऊन गेला
Kiti chhan ...Khupch chhan ...Mn shant zale
फार सुरेख...पुण्यकर्म घडले तुमच्या हातून
Very very Nice 👍👌👍👌👌
धन्य धन्य ती माउली धन्य त्या लताबाई धन्य झाला राग जयजयवंती 🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar sadarikaran🎶🎶🎶🎶
अद्वितीय, सगळ्या थोरांचे सत्त्व आले या कृत्तीत.
धन्य ती सतार, वादिका आणि गुरूही. यथायोग्य अभिवादन. नमो नम: 🙏🙏🙏
Bahut khoob
कल्याणी खूप छान
क्या बात है ! Keep ut up
Tai khup chhan
अप्रतिम 👌👌🙏
खूपच छान madum
wonderful performance Kalyani ji , I see your videos very regularly and I like them. Your command is excellent also song selection is nice. After hard days of work your music gives total relaxation .Thanks a lot.
अप्रतिम सादरीकरण! शब्द बोलत होते सतारी तुन! विनासायास सहज सुंदर वाजवून माऊली ला आदरांजली वाहिली त्या बद्दल अभिनंदन आणि आमच्या कानाला तृप्त केल्या बद्दल हार्दिक आभार 🙏🙏🙏🙏
जय हरि माऊली,
खूब सुंदर भाव गोपी भाव
खूब सुंदर वाजवते आहे तुम्ही
खरोखरीच गोपाळु आला आहे अशाच भावना जाग्या होतात, सतारीच्या स्वरातून शब्द बोलके केले आहेत,तुम्ही कल्याणीताई,आभार!
अप्रतिम
खुप छान
स्वर्गीय आणि सात्विक आनंद. God bless U.
Khoop sundar!!
Kalyani ji ..This is Fantastic bhajan very buatiful sitar recital very easily played by you.. it is very difficult it's shown tough hard work behind this
Great work
Apratim ❤❤❤
Awesome 👏
उत्तम. कृपया एक video केवळ सतार वरचा करा. टाळ मृदंगा शिवाय
Dear Kalyani - Excellent job I have been enjoying all your vidoes for a long time. Amazing dedication to the instrument with your magical fingers. All the best and appreciate your melodies.
Very nice
❣️❣️❣️
Saraswatichi Krupa aahe.
खूप सुंदर वाजवलं ताई तुम्ही. मन अगदी प्रसन्न आणि भक्तिमय झालं ऐकून. 🙏👍
This is indeed an intricate composition but hat's off to Kalyani for her precise rendition . I have viewed her other videos as well , she performed exceedingly well. . Awaiting to hear more melodious compositions from her. All good wishes . GOD BLESS. HARI OM .
❤
बहोत ही सुंदर वादन , भजन के भावों को शत प्रतिशत सितार के तारों में समाहित कर दिया , अद्भुत ।
मॅडम आम्ही गाणे एकतो असे वाटले.छान वाजवले तुम्ही.
खुपच छान मनाला प्रसन्न करून टाकले ताई
अप्रतिम !!
खूप सुंदर !!! 💐💐
सुरेल , सुंदर !
फारच सुरेख
सुंदर!❤️❤️❤️
Singing sitar
best. watched all videos. Good luck. 🙏🙏
Khupach sunder.. 👌👌👌
Awesome i liked it
Superb....
खूपच छान..
Kya baat hai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
👌👍खूपच छान👌👌👌👌
awesome performance.... Request you to play अवघा रंग एक झाला
Very good performance. Khup chaan .
Very good
खुप सुंदर झाल आहे गाणं ताई ... खूप छान एडिट केलं आहे... तुम्हाला बघितला की पुलं च्या रावसाहेब ची lady sitarist समोर येते ...to listen your composition before bed is become a ritual now...if possible make a evening raga composition
Thank you!🙏 sure!
खूप छान ताई 🙏🙏.
Wah
Speech less ,,,
Mala pan shikawa
मन प्रसन्न झाले....
Phar Sundar,
Apratim 🙏👌
Wow! 😯 👍👍👍
👌👌👌
Fantastic! Perfectly played such a difficult composition Kalyani! 👏
Apratim. No words to applaud. Simply mesmerising....
My favourite song... played fantastic Kalyani
अप्रतिम 🙏🌺
Waa waa.. Apratim 👌👌🌹
Thanks ❤
Sunder te Dhyan ha abhang cha video banvava please..
Khupach Sundar..! Kalyani tai, tumche Satar Che Guru kon aahet..? Mi sudhha Sata cha Vidhyarthi aahe. ' Shrirang Kshatriya Pune Maharashtra India.
Shri. Channndrashekhar Ranade
Pt. Rajan kulkarni
Mast👍👍💐💐 lagech channel subscribe kel
Soothing ❤️
👌👌👌👏👏👏💗
केवळ अप्रतिम!👍👍
❤️
Which raag is this?
Prabhunka sistam kebebi bhul hebani jay jagannath.
सुंदर सतार वादन ..... मला सतार शिकायची आहे... तुम्ही क्लासेस घेता का ?
हो. kalyani.deshpande411@gmail.com
यावर संपर्क करा. सविस्तर माहिती सांगू शकीन. धन्यवाद.
@@Sitarkalyani Email sent. Please check.