एक नंबर बातमी सर्व सामान्य गोर गरीब कष्टकरी शेतकरी बेरोगार शेतमजूर हातावर पोट असणार्यांन साठी आनंदाची बातमी प्रसिद्ध केल्या बद्दल आभारी आहोत महागाई कमी होण्या साठी ही बातमी महत्वाची आहे जय महाराष्ट्र
Garib Mp mla chi pension salary, freebies medical traval टेलीफोन vehicle no intrest loan batmi aalyawar tumhi khush vha mag, ikde he news wale वेतनमान wadhle tar batmi det aahe, तुटपुंज्या वाढीची बातमी det आहे aani tumhi lok जळत आहा, mag tumhi tumchya mulana ike govt job sathi try karala lawtat ikde govt job la शिव्या detat
पाटबंधारे विभाग अंतर्गत कार्यरत फक्त अभियंता संवर्गच्या वेतन त्रुटी दूर केल्या गेल्याचे दिसते.शासन निर्णय दिनांक 13/02/2023. पृष्ठ क्रमांक 09/14 अनुक्रमांक 94/95/96.
या सर्वांनी मिळुन जसेकी शाखा अभियंता उप विभागीय अभयंता कार्यकारी अभियंता मुख्य अभियंता हेच काम करून पैसे खातात आणि स्वतः ठेकेादारी करतात, क .लीपिक , वरिष्ठ लिपिक टंकलेखक शिपाई परिचर वाहन चालक यांना धतुरा दिला, भाजप ला आम्ही पाडणार आहे, या डिका नी जयांचे पगार जास्त त्यांनाच पगार जास्त असे आदेश देण्यात आले आहे हा अहवाल क्लास वन विभाग ने तयार करण्यात आले आहे थु 🍉🦮🦮
शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोणातच फायदा नाही. सेवांतर्गत आश्र्वासित प्रगति योजनेचा चोवीस वर्षे नंतरचा दुसरा लाभ किंवा सातव्या वेतन आयोगा नुसार दहा वीस तीस वर्षे नंतरची आश्र्वासित प्रगति योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते परंतु गेल्या तीस वर्षे पेक्षा जास्त सेवा होऊन सुद्धा आम्हाला कोणताच लाभ मिळाला नाही. शिक्षकेत्तर कर्मचारी लहान वर्गावर अन्याय झाला आहे. मोठ्या वर्गाना फक्त फायदा झाला आहे
असले मोठे मोठे आकडे दाखवून वरिष्ठ अधिकार्यांचे पगार दाखवले म्हणजे सर्वसामान्य कर्मचारी यांचे पगार नाही. फुगवलेले मोठे आकडे म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत. अशा चुकीच्या बातम्या देऊन सामान्य कर्मचारी यांच्या वेदनांवर मीठ चोळण्यासारखे आहे.
या अगोदरच 2016 जाने. मध्ये सर्व शासकीय कर्मचाऱयांना 7pay लागू झाला आहे. त्यामधील काही थोडया पदांच्या वेतन श्रेणी बाबत त्रुटी होत्या. त्या साठी बक्षी कमेटी नेमली होती. त्यांचा अहवाल दोन वर्षे झाले सरकारने स्वीकारला नव्हता अत्ता शिंदे सरकानी स्वीकारला आहे. सर्व कर्मचारी नव्हे.
एक नंबर बातमी
सर्व सामान्य गोर गरीब कष्टकरी शेतकरी बेरोगार शेतमजूर हातावर पोट असणार्यांन साठी आनंदाची बातमी प्रसिद्ध केल्या बद्दल आभारी आहोत महागाई कमी होण्या साठी ही बातमी महत्वाची आहे
जय महाराष्ट्र
Garib Mp mla chi pension salary, freebies medical traval टेलीफोन vehicle no intrest loan batmi aalyawar tumhi khush vha mag, ikde he news wale वेतनमान wadhle tar batmi det aahe, तुटपुंज्या वाढीची बातमी det आहे aani tumhi lok जळत आहा, mag tumhi tumchya mulana ike govt job sathi try karala lawtat ikde govt job la शिव्या detat
Pashudhan paryavekshak ya sanvargavar nehmich aanyay hoto aahe, to door kara
फक्त गप्पा आहे सामान्य कर्मचा-यावर अन्याय केला सगळ्या ना फक्त गाजर दिल
पाटबंधारे विभाग अंतर्गत कार्यरत फक्त अभियंता संवर्गच्या वेतन त्रुटी दूर केल्या गेल्याचे दिसते.शासन निर्णय दिनांक 13/02/2023. पृष्ठ क्रमांक 09/14
अनुक्रमांक 94/95/96.
या सर्वांनी मिळुन जसेकी शाखा अभियंता उप विभागीय अभयंता कार्यकारी अभियंता मुख्य अभियंता हेच काम करून पैसे खातात आणि स्वतः ठेकेादारी करतात, क .लीपिक , वरिष्ठ लिपिक टंकलेखक शिपाई परिचर वाहन चालक यांना धतुरा दिला, भाजप ला आम्ही पाडणार आहे, या डिका नी जयांचे पगार जास्त त्यांनाच पगार जास्त असे आदेश देण्यात आले आहे हा अहवाल क्लास वन विभाग ने तयार करण्यात आले आहे थु 🍉🦮🦮
अजुन एस.टी कर्मचार्यांना पगार नाही
पगाराची तारीख निघुन गेली
आम्ही आमचे घर कसे चालवायचे.
एस टी विकुं टाका
अनेक संवर्गावर अन्याय असमानता भेदभावक निर्णय! ! ! विषेश शालेय शिक्षकेत्तर लीपीक सोडून सर्व पदांवर मोटा अन्याय!
Class 4 sathi kahi Nahi
शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोणातच फायदा नाही. सेवांतर्गत आश्र्वासित प्रगति योजनेचा चोवीस वर्षे नंतरचा दुसरा लाभ किंवा सातव्या वेतन आयोगा नुसार दहा वीस तीस वर्षे नंतरची आश्र्वासित प्रगति योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते परंतु गेल्या तीस वर्षे पेक्षा जास्त सेवा होऊन सुद्धा आम्हाला कोणताच लाभ मिळाला नाही. शिक्षकेत्तर कर्मचारी लहान वर्गावर अन्याय झाला आहे. मोठ्या वर्गाना फक्त फायदा झाला आहे
त्रुटी दूर करण्यासाठी सरकारला अजुनही वेळ मिळाला नाही ही खुप खेदाची बाब आहे.
शेतकरी बांधवांना मालाला योग्य भाव द्या जय किसान
अबे वर्ग 3 कर्मचाऱ्यांना कीती वाढ झाली सांग
संसद व नेत्यांची वेतनाची माहीत सगळी जनतेला द्या
Creat More Job's it's better then giving maximum salary for government servant 🤐💼😓
सामान्य कर्मचारी वर्गाला दाखवले गाजर.....फक्त अधिकारी वर्गाला केल़ं खुश.
Hi fakta Aadhikari sathch Aahe khalche karmachari sathi Nahi
असले मोठे मोठे आकडे दाखवून वरिष्ठ अधिकार्यांचे पगार दाखवले म्हणजे सर्वसामान्य कर्मचारी यांचे पगार नाही. फुगवलेले मोठे आकडे म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत. अशा चुकीच्या बातम्या देऊन सामान्य कर्मचारी यांच्या वेदनांवर मीठ चोळण्यासारखे आहे.
या अगोदरच 2016 जाने. मध्ये सर्व शासकीय कर्मचाऱयांना 7pay लागू झाला आहे.
त्यामधील काही थोडया पदांच्या वेतन श्रेणी
बाबत त्रुटी होत्या. त्या साठी बक्षी कमेटी नेमली होती. त्यांचा अहवाल दोन वर्षे झाले सरकारने स्वीकारला नव्हता अत्ता शिंदे सरकानी स्वीकारला आहे. सर्व कर्मचारी नव्हे.
अरे ज्या शेतकर्याच्या जिवावर खाताय त्याच्यामुळे जगताय च्याचा विचार करा जरा
Shetakari bigar tax businessman asto. Tyo kai sarkari karmchari ahe ka??
शेती विकून टाका !
@@prasad5474 लवडा खाशील का मग तु
जे पेट्या दिलं आहे त्याचेच पेमेंट वाढले आहे.
तसेच शेतकरीच पण काहीतरी पहा ना
शेती विकून टाका !
भीक मागू नका !
या बक्षी समितीत प्राथमिक शिक्षक यांना काही फायदा नाही. काय असा खंड असतो काय?
तिसरा व चौथा हप्ता देत नाही पोकळ बाणा मारता श्रम नाही वाटत
ह्या बातम्या म्हनजे लॅपटर चॅनल होय. ईलेक्क्षण आल की सुरू झाल बोगस पना
As sarkar pahije eth campani madhe
15000 hajart 10wasrh geli tari pagar wad nahi
Sevaniveruti 60 lawaker kera pls
अरे लाखो रूपये लाच खाऊन पण कमी पडतय का
Jara vetan kami kara khar saglyana ghya
What about forest department there is not 7 pay for them we boycott this decision
पुन्हा पुन्हा तेच का दाखवता तुमच्या कडे दुसऱ्या बातम्या नसतील तर चॅनेल बंद करा
50 khoke ekdam ok eknath shinde sarkar .
Its a fake news for Teacher..
Pvt job ky karayache .konta ayog lago karnar.mahagayai bhtta vadvnar ky
Ha dya aani jantela lava tax
पहिले पगार वेळेवर करा
Paise khaun majlet
Lata Mangeshkar hospital Nagpur la nursing la kiti pagar
Kama tar Kay karat nahi fakta pagar ghya
10 years jhale pagar 15 hajar fakt
Anganwadi karmchyareche prashna kadhi sodavnar
mule,,,gajar,,nako,,,halwa,,,halwani,,fakt,,,,halwa
Manje police 24 Tass Kam karatat. Tena kami ani te shikshak, nurse lok 4 char tass kaam karun jast pagaar. Kai chutya sarkar ahe bc.
We deal with human each and everyday Samajle ka mahnun yevda Pagar ahe
Payment slip dakhv police chi mg sangto kiti kmi aahe
Chukichi batmi, tutpunji wadh deun govt path thoptat aahe , je hakkachi hoti ti dili nahi