मज भेटुनि जा हो दत्तसख्या अवधूता हार्मोनियम नोटेशनसह || Maj Bhetuni Ja Ho Dattasakhya Avdhoota Notes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • This video is provided for Educational Purposes
    ___________________________________________
    Learn how to play Maj Bhetuni Ja Ho Dattasakhya Avdhoota On Harmonium
    ___________________________________________
    गीत :- डॉ. व्ही. टी. पंचभाई
    संगीत :- विठ्ठल शिंदे
    स्वर :- आर‌. एन्‌. पराडकर
    गीत प्रकार :- भक्तीगीत, दिगंबरा दिगंबरा
    ___________________________________________
    मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता या गाण्याचे Lyrics खालील प्रमाणे :-
    मज भेटुनी जा हो दत्तसख्या अवधूता
    का तुम्ही कमंडलु विसरून आला इथे
    प्रिय श्वान आज ते तुम्हासवे का नसे
    काखेची झोळी ती विसरून गेला कुठे
    परि तुम्हास पुरते ओळखिले मी आता
    मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
    किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले
    ह्रदयीचे भावही व्यथितपणे कळविले
    इंद्रियास दमुनी चित्ताला वळविले
    का उगाच असली सत्त्वपरीक्षा घेता
    मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
    किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला
    ना वियोग तुमचा कधी घडावा मला
    सर्वस्व भाव मी चरणी तव वाहिला
    मन रंगुनी गेले गुरुराया ये आता
    मज भेटूनी जा हो दत्तसख्या अवधूता
    ___________________________________________
    Outro music provided by NoCopyrightSounds RUclips channel.
    NCS Channel Link :- / nocopyrightsounds
    Track :- Warriyo - Mortals (feat. Laura Brehm) [NCS Release]
    Music Provided By :- NoCopyrightSounds.
    Watch :- • Warriyo - Mortals (fea...
    Free Download / Stream :- ncs.io/mortals
    Follow Warriyo :- / warriyomusic
    / warriyo
    / warriyomusic
    / warriyo
    Follow Laura Brehm :- / laurabrehm
    / laurakbrehm
    / laurabrehm
    / laurabrehmmusic
    ___________________________________________
    व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
    ___________________________________________
    #अभंग
    #Abhang
    #मज_भेटुनी_जा_हो_दत्तसख्या_अवधूता
    #MajBhetuniJaHoDattasakhyaAvdhoota
    #sangitasonawane

Комментарии • 90

  • @SangeetwithSangeeta
    @SangeetwithSangeeta  4 года назад

    मज भेटून जा हो दत्तसख्या अवधुता या भक्तीगीताचा संपूर्ण वीडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇
    ruclips.net/video/nLkKZdi7J2g/видео.html

    • @snehalgosavi605
      @snehalgosavi605 2 года назад

      छानच मॅडम, मी तुमचे गाणे पाहून सराव केला.

  • @pandurangdhoke6847
    @pandurangdhoke6847 3 года назад

    खूप छान माऊली🙏🙏👌

  • @vaishalijoshi1895
    @vaishalijoshi1895 3 года назад

    खूप सुंदर शिकवणीची पद्धत .खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा अजून नवीन सोपी
    गाणी शिकवलं तर आवडेल

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 9 месяцев назад

    🙏🌹खुप छान नोटेशन ताई हे भक्ती गीत खूप गोड आवाजात गायले तुम्ही धन्यवाद❤🙏🌹👌👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sharvariratnaparkhi1679
    @sharvariratnaparkhi1679 4 года назад

    सांगण्याची पध्दत सोपी व छान आहे. नवशिक्याना चांगले समजते. आभारी आहे.

  • @abhaykulkarni5674
    @abhaykulkarni5674 4 года назад

    खूप छान सांगितले आहे तुम्ही नोटेशन्स !धन्यवाद !

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 2 года назад

    खूप सुंदर सादरीकरण उत्तम..धन्यवाद

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 4 года назад +2

    खुपचछानताईजयहरी

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад

    ताई आपण फारच सुंदर व सोप्या पद्धतीने नोटेशन सांगितले समजलै देखील पण छोटी ताई मन रंगून गेल गुरूराया आता चै नोटेशन फारच फास्ट असल्याने लक्षात येत नाही तरी विनंति आहे कि मी नव.शिकाऊ असल्याने दिले। तर आभारी राहीन विनंती

  • @bhujangravpawar3254
    @bhujangravpawar3254 4 года назад

    खुप छान शिकवण्याची पद्धतआहे धन्यवाद काले दोन मध्ये नोटेशन दिले तर बरे होईल

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 Год назад

    अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @shalinivwalkewalke7867
    @shalinivwalkewalke7867 4 года назад

    खरच ताई आपण खूप छान सांगता .धन्यवाद .

  • @kalpanamisal5081
    @kalpanamisal5081 3 года назад

    राम कृष्ण हरी ताई
    मज भेटूनी जा हो दत्त सख्या अवधुता
    हे नोटेशन खूप छान आहे
    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhivanikam8720
    @bhivanikam8720 3 года назад

    Khup chan madam thank you 👍

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 4 года назад

    नमस्कार संगीताताई खुप छान आहे भक्ती गीत.

  • @arvindmule1732
    @arvindmule1732 4 года назад

    छान जय हरी पांडुरंग हरी

  • @smitathakre5432
    @smitathakre5432 3 года назад

    खूप छान

  • @ashwinideep3179
    @ashwinideep3179 4 года назад

    नमस्कार ताई खुपच छान समजावून शिकवता. मी वाजवला अभंग आणि मला खूपच आवडला 🙏

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 года назад

    अति सुंदर धन्यवाद नमस्कार दत्त गुरु ऊं नमो नारायणाय

  • @ravindrjadhav9684
    @ravindrjadhav9684 2 года назад

    Well done

  • @rampatil9375
    @rampatil9375 4 года назад +1

    धन्यवाद 🙏🙏 राम ंकृष्ण हरी 🙏 🙏 खुप छान माऊली अभंग गांथ्यामधील असावेत ही ‌विनंती

  • @prajaktachaubal1716
    @prajaktachaubal1716 4 года назад

    खूप छान समजावुन सांगता ताई

    • @SangeetwithSangeeta
      @SangeetwithSangeeta  4 года назад

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @madhukarmasalkar1621
    @madhukarmasalkar1621 4 года назад +1

    सुंदर शिकवण ताई खूप खूप आभारी,,,,,,🙏🙏🙏🙏

  • @independentthinker7970
    @independentthinker7970 3 года назад

    धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची : कृपया याच्यावर विडियो बनवा.

  • @sureshdhamdhere7853
    @sureshdhamdhere7853 4 года назад +1

    खुप छान

  • @surekhakale4918
    @surekhakale4918 Год назад

    ताई खूप छान खूप आवडले

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 года назад

    धन्यवाद ताई. मी नोटेशन काढल होत. तुमच्या नोटेशन प्रमाणे मी दुरुस्त करतो. तुमचे नोटेशन जास्त चांगले आहे. 🙏

  • @swatiamle3267
    @swatiamle3267 4 года назад +3

    धन्यवाद ताई खूप सुंदर🙏🙏

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 года назад

    मँडम.संगिता ताई आपल खुप खुप शुभेच्छा धन्यवाद. आपण जे विडिओ आणि नोटेशन देत असतात आम्हाला शिकायला फार उपयोग होत आहे. नमस्कार

    • @SangeetwithSangeeta
      @SangeetwithSangeeta  4 года назад +1

      आपला अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद विठ्ठल भाऊ🙏🙏

  • @vaishalilavhale9159
    @vaishalilavhale9159 4 года назад +1

    मस्त .......

  • @jitendragurav9132
    @jitendragurav9132 4 года назад +1

    ताई खूप छान

  • @satyajeetalegaonkar510
    @satyajeetalegaonkar510 4 года назад

    कृपया शांत हो श्रीगुरुदत्ता या करूणात्रीपदीचे नोटेशन वर एक व्हिडिओ बनवा

  • @mangalbonde5900
    @mangalbonde5900 3 года назад

    खुपच छान
    तताई स्केल काडी चार वर भातुकलीच्या खेडा मधली राजा आणिक राणी हे गाण्याचे नोटेशन द्यावे ही विनंती
    नमस्कार

  • @shivbhosale1389
    @shivbhosale1389 4 года назад

    खुप सुंदर ताई धन्यवाद आवाज पण छान

  • @tanajilohar2257
    @tanajilohar2257 4 года назад

    तुझ्या कृपेने दिन उगवे हा या अभंगाचे नोटेशन व्हिडिओ बनवावा धन्यवाद

  • @tanajipopalghat5579
    @tanajipopalghat5579 4 года назад +1

    छान

  • @srikantshinde6077
    @srikantshinde6077 4 года назад

    Khup sundar

  • @vishnusawant1093
    @vishnusawant1093 4 года назад

    Khup sundar tai...thanks

  • @vijaykudale9656
    @vijaykudale9656 4 года назад

    Sir very w

  • @dnyaneshwarpanchal1665
    @dnyaneshwarpanchal1665 4 года назад

    Khup Chan

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 4 года назад

    Very nice tai.

  • @brmhanand.m.sobhage3326
    @brmhanand.m.sobhage3326 4 года назад

    धन्यवाद ताई

  • @jayagunjal1947
    @jayagunjal1947 4 года назад

    Thanks tai, khup mast

  • @sanjaypatil2240
    @sanjaypatil2240 4 года назад

    khup chan pan abhang navin aahe mahanun chal yet nahi mala

  • @shankargawade9763
    @shankargawade9763 4 года назад

    Very most

  • @ashwinipilankar2098
    @ashwinipilankar2098 3 месяца назад

    Ghe he pyasdan che notetion pathva,please

  • @shitalshinde2884
    @shitalshinde2884 4 года назад

    Kaivlyachya chandnyala bhukela chakor Abhangche notation Dya

  • @chittaranjanughade8212
    @chittaranjanughade8212 4 года назад

    Very, nice

  • @prakashpatye9538
    @prakashpatye9538 4 года назад

    chan

  • @kanchankumbhar4014
    @kanchankumbhar4014 4 года назад

    Thanku tai

  • @gauriranade7799
    @gauriranade7799 3 года назад

    ताई तुमचे व्हीडीओ छान असतात..हा ही छानच आहे..पण तुम्ही त्याची तालाची पण बाजु त्यात समजावुन सांगाल का ?? कारण हा कारवा आहे की भजनी ठेका आहे..आणि कोणत्या मात्रेला सम ,खाली आहे?? ते प्लीज समजावुन सांगाल का ?

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 4 года назад

    एक सुंदर संतपद नोटेशन सह पाठवा

    • @rajashreegavade4790
      @rajashreegavade4790 4 года назад

      मी हा अभंग तुमच्या व्हिडीओ वर बघून सराव केला आहे त्याचा व्हिडीओ तुम्हाला पाठवायचा आहे तुमचा व्हॉट्स अप नं मिळेल का

  • @santoshugalmugle2249
    @santoshugalmugle2249 4 года назад

    Very good tai

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 4 года назад

    ताई खूप छान वाकुन टाक सडा राधे जरा वाकुन टाक या गवळणी च नोटिफिकेशन टाकाव धन्यवाद

  • @माझेजिविचीआवडी

    Notation kase kaadhave te pan shikva madam

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 3 года назад

    नोटेशन बटनावर लिखित असेल तर बर होईल विनंती

  • @rajashreerede2277
    @rajashreerede2277 4 года назад

    Brahma Vishnu Ani Maheshwar samori basale notation pathwa please

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 4 года назад

    खुप च छान मला दत्तमहाराज्याचे गित हवेच होते,ताई असे च सत्तगुरुच्या अभंगाचे नोटेशन टाकाना

  • @rajashreerede2277
    @rajashreerede2277 4 года назад

    Piping designer notation pathwa please

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 4 года назад

    सर्व कडव्यांचे नोटेशन मिळेल का

    • @SangeetwithSangeeta
      @SangeetwithSangeeta  4 года назад

      पहिल्या चरणाचेच नोटेशन पुढील दोन चरणांना आहे. शब्द बदलले आहेत स्वर नाही.

  • @purimaharaj1324
    @purimaharaj1324 4 года назад

    अति सुंदर धन्यवाद नमस्कार दत्त गुरु ऊं नमो नारायणाय