Chhatrapati Sambhaji Nagar मध्ये जनआक्रोश; मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 10

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 3 часа назад +9

    #* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#

  • @randive-d3q
    @randive-d3q 2 часа назад +2

    Jay bhim जय संविधान

  • @DigambarKakade-b2v
    @DigambarKakade-b2v 2 часа назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @KamalakerSangle
    @KamalakerSangle Час назад

    आरे हे खुन प्रकरण कोर्टात चालु आहे की, कशाला हे मोर्चा काढतात,

  • @ratharb6552
    @ratharb6552 3 часа назад +5

    निर्लज्ज Munde, अजित पवार

  • @BalasahebHowale
    @BalasahebHowale 3 часа назад +3

    स्टुडिओ मधले पत्रकार चुकीची माहिती देऊ नका तुमचं संभाजीनगरचा प्रतिनिधी म्हणतो संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दोघा बद्दल हा मोर्चा आहे स्टुडिओ मधले पत्रकार प्रतिनिधी काय सांगतो एकदा बघा संतोष देशमुख चे एकट्याचे नाव घेऊ नका हा मोर्चा सर्वसमावेशक आहे याची जाणीव ठेवा

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv 3 часа назад +4

    #* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#