ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 13 December 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 31

  • @shivanandhodge7904
    @shivanandhodge7904 2 часа назад +6

    ABP माझा यांनी फक्त राजकारण बातम्या सोडून महाराष्ट्रातील इतर अनेक बातम्या दाखवा,शेतकरी ,मालाला हमीभाव, व नोकरभरती विषयी विचारा

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 часа назад +3

    सुत्रांना सांगा लाडक्या बहिणींना ओवाळणी, भाऊबीज, भेटवस्तू, मानधन,पाठवणी २१०० रुपये पाठवा. अर्थ संकल्पात तरतुद करण्यात आली होती मग आता घोड कुठं अडल आहे.नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहीणींना रूदरावतार धारण करावा लागेल....

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 2 часа назад +2

    बहिणीने तुमचा भ्रष्टाचार काढला तर तुम्ही थांबणार नाही दिल्ली आणि मुंबई नागपूर सोडून घरी बसतात

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 3 часа назад +3

    किती खोटं बोलता शेतकऱ्याला कर्ज माफी करतो आणि केलं आणि आता म्हणता अधिवेशन लागू द्या आणि मग करतो

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 2 часа назад

    "विस्तार आता कशाला..... मार्च 2025 ला करा की.... तुम्ही 3 सक्षम बाकी अकार्यक्षम.

  • @sumitdigge7714
    @sumitdigge7714 2 часа назад +1

    इथे हिंदु वर vaf😮😮वाफ बोर्डाचे अन्याय होतोय ते 😮कोण बोलणार 😮

  • @abhijitsawalkar5744
    @abhijitsawalkar5744 2 часа назад

    संजय रावता कुठे आहे
    रावता😊😊😊
    अरे रावता नोकरी द्या मला

  • @sanjaydantale3045
    @sanjaydantale3045 2 часа назад

    म्यूजिकचा आवाज नको.

  • @pradippatil4210
    @pradippatil4210 2 часа назад

    तुम्ही न्यूज फ्कत नेत्यांची द्या या न्यूज वाले यांच्यामुळे वाट लागत आहे

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 3 часа назад +1

    लाडक्या बहिणी बद्दल काय बोलले आता जनतेलाही कळाले आता

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 2 часа назад

    जेवढे म्हणतात भाऊ जेवढा विरोधात असते तेवढी लाडकी बहीण तुमच्या विरोधात राहिली तुमची खुर्ची घालील तोच कळल

  • @VRSACADEMY2024
    @VRSACADEMY2024 3 часа назад +1

    Nice

  • @sushant1776
    @sushant1776 2 часа назад

    बावनकुळे ठाकरेंनमुळे मोदी वाचले नाहीतर आज नाव पन नसत हे विसरू नकोस

  • @rajinamdar9933
    @rajinamdar9933 2 часа назад

    विश्वगुरू 😂😂

  • @NavnathSonawane-v4d
    @NavnathSonawane-v4d 3 часа назад +1

    नवनीत राणा एकदम बरोबर बोलल्या

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 3 часа назад

    आता काय पडली शरद पवार चंद्र यांची गरज आणि उद्धव ठाकरे ची गरज सरकारला तुमच्यात नाही काय ताल बेल

  • @pradippatil4210
    @pradippatil4210 2 часа назад

    कधी देशात काही झाले आहे कुठे एन्लिगल लि काय चालले आहे बगत जावा

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 2 часа назад

    लाडक्या बहिणी बद्दल जेवढी तुम्ही जाहिरात केली तेवढी आता बोलता बहिणी मी तुम्हाला सोडणार नाहीत कधी जिंदगी मधी

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx 3 часа назад

    Pwar ghar

  • @navnathundare9797
    @navnathundare9797 3 часа назад

    😊

  • @AngadBosअhle
    @AngadBosअhle 2 часа назад

    बहिणीचे काढता काय दोन लेकरं तीन लेकरं आता बहिणीचं कळाले का तुम्हाला आतापर्यंत मत घ्यायला कळालं नाही का