कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप 🥺😭 Bhagya Dile Tu Mala
HTML-код
- Опубликовано: 18 апр 2024
- #marathi #marathiactress #marathiactor #marathinews #starpravah #zeemarathi #malika #marathiserial #colorsmarathi #sunmarathiserial
रमा राघव पण बंद व्हायला हवी. प्रितीचा वणवाही. भाग्य दिले ...... बंद होतेय हे फारच छान. सध्या कलर्स वर रटाळ मालिका चालल्या आहेत. जुन्या मालिका दाखवू शिळ्या कढीला उत का आणता. वाहिनी चा दर्जा घसरत चालला आहे हे लक्षात घेऊन मालिका सादर करा.
Very very good 👍
Khup chan sarva maalikaa Banda karaa
Mala aavadat hoti Malika Chan hoti
Kutlihi Malika thodkyat bari asate, techa repeat zala ki tya maliketala ras jato.