बीड - पुणे चालवा सकाळी 08.00 बीड हून नगरला 10.00 पुणे ला 12.00 परत सायंकाळी पुने हुन्04.00 नगर ला 06.00 बीडला08.00 बीड हून पुढे अर्धा तासापर्यंत st ने 09.00 वाजता घरी
Ahmednagar to beed and beed to Ahmednagar Pune aur Mumbai train ager start ho to usse response mile bass beed sabse zyada mahsool Dene Wale district s ki list me aaye .
परळी -बीड-अहिल्यानगर फ्लॉप रेल्वे मार्ग आहे... या रेल्वे मार्गाला नागरीकांचा कसलाही प्रतिसाद मिळणार नाही.. त्याऐवजी धुळे -सोलापुर-बीड-धाराशिव मार्गे सोलापूर असा हवा होता
Kas Kay मिळणार नाही प्रतिसद परळी टच केली म्हणजे नांदेड , लातुर , हैदराबाद , बैंगलोर लागण - पुन्हा अहिल्या नगर टच केलं तर पुणे मुंबई आलं माल वाहतुक साठी खुप उपयोगी होईल पुर्ण मार्ग तयार झाल्या नंतर आणि एका पेक्षा जास्त गाड्या चालु झाल्या नंतर प्रतिसाद मिळणार
मुंबई- पुणे अहिल्यनगर -बीड -परळी वैजनाथ -गंगाखेड- परभणी - नांदेड हा मार्ग एक नंबर चालणार.. सगळ्यात जास्त मराठवाड्यातील लोक मुंबई पुण्याला आहेत.. त्यासाठी हा लोहमार्ग खूप सोयीस्कर होईल........
super hit hoga
Good nice Deep capture coverage Detail Information Video For Beed Railway Project Latest Update. 👌👌👌👌👌👌(Happy New Year-2025)👍👍👍👍👍👍👍
@@kishorjain179 धन्यवाद
Nise
Beed ,AhemadNagar, Mumbai traine pahije
Nice video👍👍👍
बीड - पुणे चालवा सकाळी 08.00 बीड हून नगरला 10.00 पुणे ला 12.00
परत सायंकाळी पुने हुन्04.00 नगर ला 06.00 बीडला08.00 बीड हून पुढे अर्धा तासापर्यंत st ने 09.00 वाजता घरी
😂😂 तुझ घर बीड पासून 1तास अंतरावर आहे का मित्र😂
Ahmednagar to beed and beed to Ahmednagar Pune aur Mumbai train ager start ho to usse response mile bass beed sabse zyada mahsool Dene Wale district s ki list me aaye .
परळी -बीड-अहिल्यानगर फ्लॉप रेल्वे मार्ग आहे... या रेल्वे मार्गाला नागरीकांचा कसलाही प्रतिसाद मिळणार नाही.. त्याऐवजी धुळे -सोलापुर-बीड-धाराशिव मार्गे सोलापूर असा हवा होता
Kas Kay मिळणार नाही प्रतिसद परळी टच केली म्हणजे नांदेड , लातुर , हैदराबाद , बैंगलोर लागण - पुन्हा अहिल्या नगर टच केलं तर पुणे मुंबई आलं माल वाहतुक साठी खुप उपयोगी होईल पुर्ण मार्ग तयार झाल्या नंतर आणि एका पेक्षा जास्त गाड्या चालु झाल्या नंतर प्रतिसाद मिळणार
Shortcut aahe