🙏🙏🙏गुरुवर्य बाबांना साष्टांग नमन कलियुगात मी पाहिलेले ,अनुभवलेले एकमेव संत म्हणजे तुकाराम बाबा जेऊरकर. बेलेश्वरला 108 वेळा गाथा पारायण बाबांनी केले त्यावेळी सतत सहा महिने बाबांचे निकट सान्निध्य लाभले. म्हणून मी भाग्यवंत आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी जावे लागल्याने सहवास दुरावला पण बाबांची शिकवण जपायचा प्रयत्न करतोय. साक्षात प्रति तुकाराम महाराज
गुरुवर्य बाबांना माझा साष्टांग दंडवत महाराज तुमचे सर्व कीर्तन श्रवणीय असतात
रामकृष्ण हरी ❤❤
देवतुल्य ह.भ.प तुकाराम महाराज जेऊरकर
राम कृष्ण हरी माऊली
(३)माझ्या विठोबा चा कैसा प्रेम भाव आपनचि देव होय गुरू बाबांच्या किर्तनाने माझ्या आत्म्याचि शुद्धता झाली कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी
तुकाराम महाराज साष्टांग नमस्कार
🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
पांडुरंगाची कृपा
Verynicekirtan
खूप छान
शिर साष्टांग दंडवत जय जय रामकृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏गुरुवर्य बाबांना साष्टांग नमन
कलियुगात मी पाहिलेले ,अनुभवलेले एकमेव संत म्हणजे तुकाराम बाबा जेऊरकर. बेलेश्वरला 108 वेळा गाथा पारायण बाबांनी केले त्यावेळी सतत सहा महिने बाबांचे निकट सान्निध्य लाभले. म्हणून मी भाग्यवंत आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी जावे लागल्याने सहवास दुरावला पण बाबांची शिकवण जपायचा प्रयत्न करतोय. साक्षात प्रति तुकाराम महाराज
साष्टांग दंडवत बाबा.
धन्यवाद
अतिशय सुंदर निरुपण.विषयाला धरून फार छान. जय हरि महाराज.
राम कृष्ण हरी..👏👏👏
जय हरी
Prassanna Kirtan,Hasya Mudra,Kailas Rasge, Kharadi Pune,
Maze gurudev
Amchya jeurche aradhya daivat Jay Hari khupch Mast seva
धन्यवाद
खुप सुंदर कीर्तन सांगतात
धन्यवाद
ज य हो बाबाजी.
Ram krushna Hari
धन्यवाद
ram Krushna hari
राम कृष्ण हरी माऊली, हभप,बदीनाथ, महाराज, गावंडे,श्री सदगुरू दत्त मंदिर, औरंगपुरवाडी,
जय हरी
धन्यवाद राम कृष्ण हरि
धन्य झालो आता यासी संदेह नाही
धन्यवाद
Ekdam vishaynusar kirtan jai hari
V u
R G Should keep quite on National issue.
सर्व आनंदी आनंद
😢😮😮
😢😮😮😮😮😅😂😅😢😂😅❤😅❤
About final degree exam, SC has been issued GL.then RG why make comments on that issue,who is he, he is just a MP from vaynad.
तुकाराम महाराज जेवूरकर आहे ते
माफी असावी टायपिंग मिस्टेक झाली
@@VARKARISAMPRADAY मस्त
@@VARKARISAMPRADAY रामकृष्णहरि बब
खुप छान गुरु माऊली
राम कृष्ण हरी माऊली
Verynicekirtan
Verynicekirtan