Dada Parat Ya Na | Pandu | Bhau Kadam & Kushal Badrike | Avadhoot Gupte & Adarsh Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 981

  • @ankitchavhan7330
    @ankitchavhan7330 3 года назад +15

    दादा कोंडकेना समर्पित केलेल हा गाण...खरच खुप छान आहे.

  • @sunilsuryatal3268
    @sunilsuryatal3268 Год назад +2

    Lai bhari mnle doghe jn

  • @akshaygulmire1013
    @akshaygulmire1013 3 года назад +48

    Avdhut sir + adarsh sir = जबरदस्त combination 🔥🌡️

  • @sachinshinde6781
    @sachinshinde6781 2 года назад +1

    ऐक नंबर मस्त

  • @vishaymanacha
    @vishaymanacha 3 года назад +1454

    या कोरोना काळात मराठी चित्रपट गृहात प्रदर्शित होण्यास संघर्ष करत आहे, प्रत्येक मराठी माणसाने जवळपास च्या चित्रपट गृहात चित्रपट पाहून पाठिंबा दर्शवा. ✌

  • @vikramgaikwad7384
    @vikramgaikwad7384 2 года назад +1

    Aadarsh shinde sir -awdhut gupte sir
    Yanchya sarkha thaske baad gayak kunich hou shaknar naai
    Ek nombr jabardast

  • @p.p.thakur4456
    @p.p.thakur4456 3 года назад +11

    पांडू या नावाने दादा कोंडगे यांची आठवण उजाळा झाली आणि दादा परत या ना गाणं इतक अप्रतिम भारी झालं की आयकून अंग हालत🤗

  • @ashishshelake9377
    @ashishshelake9377 2 года назад +1

    दादा✌

  • @rahulchavanke6374
    @rahulchavanke6374 2 года назад +29

    आवाजाचे बादशहा एकत्र आल्यावर गाणं हिट होणारच

  • @dbonde2939
    @dbonde2939 2 года назад +1

    Khup chan sir

  • @abhikh5364
    @abhikh5364 3 года назад +9

    अवधूत गुप्ते + आदर्श शिंदे = जबरदस्त

  • @ramashtankar6600
    @ramashtankar6600 3 года назад +12

    दमदार खुपच सुरेख गाणं..दादांची आठवण आली...

  • @vijaygosavi2933
    @vijaygosavi2933 3 года назад +25

    खूप छान गीत आहे खरंच दादांची आठवण झाली....

  • @vjnice3752
    @vjnice3752 2 года назад +12

    अवधूत गुप्ते जितकी सिनेमे, गाणी करतील तेवढे मराठी पुढे नेण्यास मदत होईल.... 🚩🚩🚩

  • @ishambhu01
    @ishambhu01 3 года назад +43

    #दादा_कोंडके Miss You.......
    दादा लई भरी Song....
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @DKTheArt
    @DKTheArt 3 года назад +18

    खूप छान गाणं
    ऐकताना दादांच्या आठवणीने डोळे भरुन येतात

  • @sachinadmane7963
    @sachinadmane7963 3 года назад +6

    आजच पहिला... उत्तम..!
    अप्रतिम संगीत, अभिनय स्टोरी All is Best.
    आदर्श शिंदे & अवधूत गुप्ते सर..मस्त गाणी झक्कास.

  • @shreyashgije9094
    @shreyashgije9094 2 года назад +1

    😲 WoW,

  • @nitinnikalje633
    @nitinnikalje633 3 года назад +11

    आदर्श कडक 👌👌👌👌👌👌

  • @roshanambhore29
    @roshanambhore29 3 года назад +27

    #आदर्श_दादा_शिंदे ❤❤❤✌👌
    नादखुळा !!! एकदम कडक 🔥🔥🔥

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 года назад +11

    1:30 Amazing Lines🔥🔥🔥,खरचं खुप मस्त वाटलं ऐकून❤️💖😍👏👏👏🙌🙌🙌

  • @kiranpatil-kh7qx
    @kiranpatil-kh7qx 3 года назад +2

    Kay kadak awaj ahe doghancha.. Ani ekdum dada styla gana ahe.. Grt for bringing back dada..

  • @alankaryadav4888
    @alankaryadav4888 2 года назад +5

    अरे खुप छान ...आमचा नाद नाय करायचा ...आमची मराठी ...जगात भारी....miss u दादा साहेब...जय महाराष्ट्र

  • @VloggerAppaGhule
    @VloggerAppaGhule Год назад +1

    खूपच छान ❤❤

  • @thespotlight9825
    @thespotlight9825 3 года назад +39

    I was waiting for this only ❤️

  • @drvivekb.1678
    @drvivekb.1678 2 года назад +8

    Adarsh sinde's "Hasva na” brought me here! ❤️ Such a gem!!

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 3 года назад +15

    खरंच दुसरे दादा कोंडके होणे नाही. मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या उंचीवर फक्त दादाच नेवू शकतात. सलाम दादा कोंडके..🙏

  • @pravinkarmale9558
    @pravinkarmale9558 3 года назад +10

    Adarsh dada👌👌👌👌

  • @brandgaurav8549
    @brandgaurav8549 3 года назад +55

    Miss You Legend 😭🔥🧡 कट्टर शिवभक्त 🚩🙏

  • @dnyaneshwarkhade6071
    @dnyaneshwarkhade6071 3 года назад +14

    हिंदी वाल्यांनी ड्रग आणि गांज्या पिऊन महाराष्ट्राची इझत घालवली आहे. आपली मराठीच बेस्ट आहे,त्यातल्या त्यात दादा स्टाईल मुव्ही एकदम बेस्ट.

    • @amolmali3583
      @amolmali3583 Месяц назад

      अगदी बरोबर, सहमत. Bollywood full of गांजा consuming आणि culture less लोकांनी भरलेलं आहे

  • @indradhanushproductionhous
    @indradhanushproductionhous 3 года назад +83

    Solad song
    Audhut sir ani Adarsh dada will rock outstanding voice both of you
    Super duper hit song

  • @tubelightthoughts
    @tubelightthoughts 3 года назад +40

    एकाचं शब्दात सांगतो **blockbuster**

  • @monalissacakestudio
    @monalissacakestudio 2 года назад +3

    आदर्श शिंदे...🥰🥰🥰...

  • @rohidaskalokhe5455
    @rohidaskalokhe5455 2 года назад +1

    फक्त बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @travellerajit2164
    @travellerajit2164 3 года назад +16

    जय महाराष्ट्र 🙏🚩
    अभिमान आहे आम्हाला दादा तुमचा
    आणि मराठी असल्याचा माज आहे
    सर्वांना विनंती आहे पांडू चित्रपट सिनेमा गृहात जाऊन बघा....

  • @True-speaker97
    @True-speaker97 2 года назад +1

    कडक😍😘

  • @vaishnavisonwane04
    @vaishnavisonwane04 3 года назад +313

    सध्या 3 मराठी गाणे सध्या RUclips वर trend वर आहेत आणि तिन्ही पांडू चित्रपटाची 🥰. अवधूत गुप्ते तुम्ही खरंच कमालच केलीत . खूप छान आहेत सगळेच गाणे.

    • @surajsuryawanshi6979
      @surajsuryawanshi6979 2 года назад +6

      Ani ek aal bag from zombivali angat aalay 🔥

    • @jayeshpagare9966
      @jayeshpagare9966 2 года назад +5

      Chuvtya Tula adharsh sir disle nahi ka

    • @rohitkale1906
      @rohitkale1906 2 года назад +2

      कोन आदर्श अवधुत सरांचं कामगार का

    • @sarveshmanoharkharat7122
      @sarveshmanoharkharat7122 2 года назад +1

      @@rohitkale1906 nahi.....tujhya aaicha navra

    • @vaishnavisonwane04
      @vaishnavisonwane04 2 года назад +3

      @@jayeshpagare9966अवधूत गुप्ते यांनी सगळे गाणी compose केले आहेत . मला इथे फक्त अवधूत यांना appreciate करायच होतं. आणि राहिला विषय आदर्श शिंदेंचा तर ते मला दिसले का नाही तुला काय करायचय. मला आदर्श शिंदेंचा आवाज , गाणी किती आवडतात फक्त मला माहितेय . उगाच कुठंही जाऊन घान नका करत जाऊ . आणि तुमच्या सारखे लोक न चांगल्यांविषयी पण वाईट विचार करायला भाग पाडतात . तुला जर एवढाच वाटत असेल न appreciate करायला पाहिजे तर बुरुम बुरूम गाण्या खाली ज्या comments आल्यात ना ते गाणं आनंद शिंदेंनी गायला हवा होतं त्यांना तू सांग गुप्तेना चांगलं म्हणा . मी आदर्श बद्दल उल्लेख केला नाही तर इतकं वाईट वाटलं तू एवढा sensible आहेस का ... तू खरंच sensitive व्यक्ती असशील तर तुला ते पटलं असेल.कोणी कुठे काय बोलायचं हा ज्याचा त्या चा विषय असतो (चांगलं बोलणं ) बरं मी तर कुणा बद्दल वाईट बोल नाही तरीही . मला किती राग आलंय हे नाहीच सांगू शकत पण तुझ्या comment varun तुझ्या घरी कसं वातावरण असेल तू कोणाला follow करत अशील तुझे विचार सगळच कळतं.

  • @vyankatesh1046
    @vyankatesh1046 3 года назад +1

    Sadhya mi roj pandu che sagle songs eikat ahe☺☺☺🙏

  • @roshanambhore29
    @roshanambhore29 3 года назад +42

    Adarsh dada & Avdhoot dada !
    awesome ❤

    • @pratikpatil9569
      @pratikpatil9569 2 года назад

      Happy sjz👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

    • @gokulsarode8939
      @gokulsarode8939 2 года назад +1

      6yr

  • @cinemawaladevazurunge1448
    @cinemawaladevazurunge1448 Год назад +1

    Gupte saheb tumachi aani shinde chi marli zee ni so....

  • @RatnadeepVeerBeed
    @RatnadeepVeerBeed 3 года назад +6

    Aadarsh shinde💙

  • @shreyashtodkari908
    @shreyashtodkari908 3 года назад +1

    Ek no.

  • @surekha101
    @surekha101 3 года назад +9

    Avadhut aani aadrsh lay bhari 👍👍

  • @mohinilankeshwar4197
    @mohinilankeshwar4197 2 года назад +1

    Adarsh dada

  • @vaibhavshable6226
    @vaibhavshable6226 3 года назад +8

    Adarsh shinde Sar जबरदस्त 👍👍💥❤💯😊

  • @vinodmagre229
    @vinodmagre229 2 года назад +1

    Adarsh dada Ani awdhut dada lay bhari

  • @rajeshkondake6839
    @rajeshkondake6839 3 года назад +310

    दिनांक 08/ऑगस्ट/1932 साली इंगवली सारख्या एका लहानशा खेड्यात (दादा) एका अवलिया कलाकाराचा जन्म झाला.
    स्व. कृष्णा (दादा) कोंडके हे सामान्य कुटुंबातील आणि ग्रामीण भागातून येत असल्याकारणाने त्यांचा पेहराव सुद्धा ग्रामीण पद्धतीचाच होता. परंतु आपल्या रांगड्या शैलीतून त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट पद्धतीने काम करून नावलौकिक मिळवला. तांबडी माती या त्यांच्या पहिल्या चित्रपटातून 1969 साली चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले.08/ऑगस्ट /1932 ते 14/मार्च/1998 या संपूर्ण कारकिर्दी मध्ये त्यांनी 1969 ते 1997 एवढा कालावधी त्यांनी चित्रपट सृष्टीत घालवला. या संपूर्ण कालावधी मध्ये
    दादांची रौप्य महोत्सवी (सलग 25 आठवडे चालु असलेल्या ) सर्वाधिक 9 चित्रपटांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंदवले गेले. दादा स्वर्गवासी झाल्यानंतरही चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं नाव नेहमी आदराने घेतले जाते. दादांच्या आठवनिंना उजाळा देण्यासाठी 3 डिसेंबर रोजी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणाऱ्या पांडू या चित्रपटामध्ये दादांवर आधारित गायक आदर्श शिंदे आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेले (दादा परत या ना हसवाना) हे नवीन गाण आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणलं आहे.
    तब्बल 23 वर्षांनंतर दादांच्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल पांडू चित्रपटांतील सर्वांचे मनापासून धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻कोंडके परिवार🙏🙏

    • @अमोलवडर
      @अमोलवडर 2 года назад

      Hi

    • @mansigupte5305
      @mansigupte5305 2 года назад

      हो खुपच हसवलय दादा कोंडके यांनी डबल मिनिंग वाले पण छान होते पोट धरून हसवणारे सर्व चित्रपट खरच दादा परत या कारण दुसरे दादा कोंडके होणे शक्य नाही माझा मानाचा मुजरा मनापासून दादांना

    • @vandanapatil5769
      @vandanapatil5769 2 года назад

      Kup chan mahiti dile mna pasun abhar

    • @chiragbrahmbhatt4637
      @chiragbrahmbhatt4637 2 года назад

      7

    • @bhaupandagale8625
      @bhaupandagale8625 2 года назад

      Jk

  • @saggykefunday7429
    @saggykefunday7429 2 года назад +2

    दादा कोंडके व बाळासाहेबांना मनाचा मुजरा 🔥🔥🔥🔥

  • @mnsp622
    @mnsp622 3 года назад +4

    Lai bhari Ekadam Naadkhula song
    🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️

  • @aaravpatil3140
    @aaravpatil3140 3 года назад +1

    खरंच मन तृप्त झाले

  • @shambhosale6103
    @shambhosale6103 3 года назад +3

    आदर्श दादा चा आवाज म्हटलं तर गाण हीट👍👍👍👍👍👍👍💯

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 Год назад +2

    👑DADA KONDKE - LEGEND🔥🔥

  • @swapnilkambale2777
    @swapnilkambale2777 3 года назад +14

    गाणं खूप छान आहे भाऊ😍

  • @yogeshsambhe2304
    @yogeshsambhe2304 2 года назад +1

    My bast singer adarsh

  • @loveyoubluebird358
    @loveyoubluebird358 3 года назад +93

    खूप छान आदर्श दादा शिंदे & अवधूत गुप्ते सर... 👌👌👌💜

  • @MH-sl1ej
    @MH-sl1ej 3 года назад +1

    आदर्श दादा मनलं की धुरुला तर होणारच

  • @kk7134
    @kk7134 3 года назад +165

    हे गाणं ऐकून दादांची खुप खुप आठवण आली...
    दादांचा 'पांडू हवालदार' आणि इतर सर्वच चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतले तुफान होते तुफान

  • @vaibhavchaudhari976
    @vaibhavchaudhari976 3 года назад +2

    सुपरहिट होणार आहे सिनेमा १००%

  • @yashsarwade7087
    @yashsarwade7087 3 года назад +6

    Only bhau ani Adarsh ❣️

  • @akashaykolate9004
    @akashaykolate9004 Год назад +1

    तेव्हा साहेबांच्या साथीने तुम्ही भगवा फडकवलात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dr.udaykumarmahajan8250
    @dr.udaykumarmahajan8250 3 года назад +5

    कडक…!!!! 🔥🔥🔥🔥

  • @rohidaskalokhe5455
    @rohidaskalokhe5455 2 года назад

    बाळासाहेब ठाकरे मुळे आपण महाराष्ट्र मधे सुखी आहे आपण

  • @hanumantkulkarni7819
    @hanumantkulkarni7819 3 года назад +462

    बॉलिवूडच्या चमचमाटात होती मराठी अंधारात
    तेव्हा सायबांच्या संगतीनं तुम्ही भगवा फडकवलात ..! काटा आला ऐकुन
    खुप सुंदर 👌👌🚩🚩

    • @darkknight4313
      @darkknight4313 3 года назад +15

      हो अगदी बरोबर

    • @jayeshkothmire1140
      @jayeshkothmire1140 3 года назад +12

      जय महाराष्ट्र 🙏🚩🚩🚩🚩

    • @priteshgurav4303
      @priteshgurav4303 2 года назад +4

      साहेब 🚩

    • @_8Bp_king
      @_8Bp_king 2 года назад +6

      हिंदुह्रुदयसम्राट...🚩🚩

    • @Makarand__17
      @Makarand__17 2 года назад +2

      बरोबर👌👌

  • @cinemawaladevazurunge1448
    @cinemawaladevazurunge1448 2 года назад +1

    लोकांची आवडती गाणी डाऊलोड करता येत नाहीत ही खुप मोठी खंत आहे

  • @sunilindrol8820
    @sunilindrol8820 3 года назад +9

    Unbeatable Adarsh

  • @satyjeethoke270
    @satyjeethoke270 3 года назад +5

    लईच भारी हाय की गाणं...दादा परत याना..हसवा.ना!🔥🔥👌💐

  • @swapnillonkar5598
    @swapnillonkar5598 3 года назад +5

    Adarsh shinde😘🔥

  • @B3astr24
    @B3astr24 3 года назад +368

    खुप छान गाणं झालंय
    Adarsh Dada ani Avdhoot sir Top Notch 👌

  • @vishalghule2286
    @vishalghule2286 3 года назад +30

    खरच अप्रतिम गण आहे आदर्श शिंदे आणिऔधुत गुप्ते यांनी दादा कोंडके यांची आठवण करून दिली 👌👌👌👌

  • @yashpophali4946
    @yashpophali4946 Год назад +1

    Dada come in Z talkies

  • @omkarpatkar6804
    @omkarpatkar6804 3 года назад +28

    दादांचीखुप आठवण येते आभारी आहे zee studio वाल्यांसाठी

    • @prakashthorat5616
      @prakashthorat5616 3 года назад

      111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

  • @freedom_Joyboy
    @freedom_Joyboy 2 года назад +1

    Awesome.
    Marathi ani Maharashtra garav hota aahe ani rahnar ch.
    Marathi manus

  • @aniruddhshetake
    @aniruddhshetake 3 года назад +6

    Khoop mast song. Avdhut gupte ani adarsh shinde mhanje aag🔥🔥😀
    Pn 2-3 vela gana aiklya nantr hey kalala ki hey gana The great Dada Kondake yanchya sathi aahe.

  • @vishalmore9097
    @vishalmore9097 2 года назад +2

    Baap song ever ❤️❤️❤️ avdhoot gupte ❤️ nd adarsh❤️

  • @ajinathshinde.2849
    @ajinathshinde.2849 3 года назад +31

    मराठी तडका गाणं लय भारी आणि किंग ऑफ महाराष्ट्र दादा 💯👑🔥

  • @rashmilingayat3254
    @rashmilingayat3254 3 года назад +2

    Mast gaan compose kelay..avadhoot sir aani aadarsh dada mast gaylay gaan tumhi..apratim song

  • @amitkambire
    @amitkambire 3 года назад +108

    अवधुत व आदर्श सुरांचे अप्रतिम दुग्ध शर्करा मिश्रण 🎉🎊

  • @poonamsarolkar4222
    @poonamsarolkar4222 3 года назад +1

    Chhan hihihhi

  • @विशालइंदलकर
    @विशालइंदलकर 2 года назад +12

    अवधूत सर आपणखुपच सुंदर अप्रतिम संगीतमय गाणे संगीतबद्ध केले आणि आवाज तर जबरदस्तच💥👌अवधूत सर व आदर्श सर 🔥कडक🚩जय महाराष्ट्र जय हिंद🇮🇳

  • @meeraavchar1845
    @meeraavchar1845 3 года назад +1

    KADAK SONG 👌👌👌❣❣❣

  • @gokulmaske6388
    @gokulmaske6388 3 года назад +3

    DADA❤❤❤

  • @maheshdoiphode9508
    @maheshdoiphode9508 2 года назад

    Kadkkkkk ❤️❤️❤️❤️

  • @amarpatil6085
    @amarpatil6085 3 года назад +89

    रांगड्या भाषेत, आवाजात गाणं कसं सादर कराव आणि त्यात कसा जीव ओतावा हे अवधूत गुप्ते कडून शिकावं...... जबरी 👌👌👌👌👌

  • @ankushsalunkhe892
    @ankushsalunkhe892 3 года назад +1

    Yeda zalay haaa....Gupte !

  • @ashay2193
    @ashay2193 3 года назад +16

    दादांना खरी श्रद्धांजली...!भाऊंच्या रुपाने दादा परत आलेत असं वाटतं...!

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 3 года назад +3

    Bhari 🔥🔥👌 avadhoot and adarsh 💯💯

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 2 года назад +2

    दादाच्या आयुष्याला उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद..

  • @abhijeetsasane3792
    @abhijeetsasane3792 3 года назад +14

    आदर्श दादा 💙

  • @saurabhbhagat1943
    @saurabhbhagat1943 2 года назад +76

    That line 😍 " साहेबांच्या साथीनं तुम्ही भगवा फडकवलात " बाळासाहेबानला सुद्धा मनाचा मुजरा 🙏🏻🚩

  • @VJ-pj9xh
    @VJ-pj9xh 3 года назад +1

    1 नंबर

  • @anda9695
    @anda9695 2 года назад +7

    My favourite singer adarsh shinde 💙💙💙💙💋💋

  • @ranjitgurav1961
    @ranjitgurav1961 Год назад

    दादा परत याना फक्त ऐकलं तरी अंगावर काटा येतोय ❤

  • @sonalibhalshankar768
    @sonalibhalshankar768 3 года назад +4

    Smile#adarshshinde

  • @sagarpowar219
    @sagarpowar219 3 года назад +1

    पहिला दिवस पहिला शो पाहीन ... support मराठी चित्रपट

  • @riteshsuryawanshi4336
    @riteshsuryawanshi4336 3 года назад +40

    या पिक्चर मध्ये भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांना घेतल्यामुळे आणखीनच छान झालेला आहे.जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @jyotichandanshive4065
    @jyotichandanshive4065 2 года назад +1

    Aadesh sir aaudhut sir👌👌

  • @roshansavadh4755
    @roshansavadh4755 3 года назад +54

    Adarsh dada magical voice🥰💖❤

  • @dhananjaykulkarni1124
    @dhananjaykulkarni1124 3 года назад +2

    Trending 🔥🔥

  • @Mr_Ps_Magar
    @Mr_Ps_Magar 2 года назад +52

    आदर्श दादा 🔥👑
    _______________आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे. 🔥🙏😘

  • @rg9377
    @rg9377 2 года назад

    एकच नंबर ♥️