आघाडा वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे | आघाडा चे फायदे | Benefits of Aghada Leaves | Lokmat Sakhi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #lokmatsakhi #Aghadavanaspati #aghadature
    श्रावण महिना म्हणजे भाज्या आवडीने खाणाऱ्यांचा खऱ्या अर्थाने 'पिक' सिझन..कारण श्रावणात आपल्या आहारात वेगवेगळ्या रान भाज्यांचा समावेश होतो.. पावसाळ्यात विशेष करुन श्रावणात उगवणाऱ्या एका वनस्पतीचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.. ही वनस्पती म्हणजे आघाडा..
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatsakhi
    1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
    cutt.ly/lQ2FgFh
    2) Lokmat Sakhi - Weight Loss
    cutt.ly/7Q2FwQD
    3) Lokmat Sakhi Face Pack
    cutt.ly/rQ2DxMB
    4) Lokmat Sakhi Health Tips
    cutt.ly/VQ2D8PS
    5) Lokmat Sakhi - Hair Care
    cutt.ly/0Q2Fr4p
    6) Lokmat Sakhi skincare
    cutt.ly/MQ2Fsrs
    7) Lokmat Sakhi Health Tips
    cutt.ly/eQ2FlZR
    #aghadavanaspati
    #aghadaswagattodkar
    #aghadaplantswagattodkar
    #aghadavanaspatiswagattodkar
    #आघाडावनस्पतीचेफायदे
    #आघाडावनस्पतीचेतुरे
    #आघाडावनस्पतीस्वागततोडकर
    #आघाडाझाड
    #आघाडावनस्पतीचेउपयोग
    #आघाडावनस्पतीचीमाहिती
    #aghadaleaves
    #aghadaplantinmarathi
    #aghadaplant
    #aghadaplantbenefits
    #aghadainformationinmarathi
    #aghadakefayde
    #aghadaleaf
    #aghadaleavesbenefits
    #aghadaleavesbenefitsinmarathi
    #आघाडावनस्पती
    #आघाडाचेफायदे
    #आघाडाinmarathi

Комментарии • 33

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 6 месяцев назад +2

    चांगली माहिती दिलीत तुम्ही.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 8 дней назад

    सुंदर.. ❤️

  • @sushilkumargawali8381
    @sushilkumargawali8381 Месяц назад +3

    उपाय म्हणून चांगला सल्ला आहे, पण डाँक्टरचा सल्ला घेऊन व्हिडीओ बनवला नाही, धन्यवाद

  • @vidyaprabhudesai3245
    @vidyaprabhudesai3245 Месяц назад +1

    ऊपाय खूपच छान आघाडा औषध

  • @gambhirkathudia8817
    @gambhirkathudia8817 Месяц назад

    खुबच छान माहिती दिलीत। धन्यवाद

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 7 дней назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 20 дней назад

    ❤ सुंदर

  • @पुष्पधारा
    @पुष्पधारा 2 года назад +1

    Chhan mahiti aahe didi....

  • @sandhyajadhav7760
    @sandhyajadhav7760 3 часа назад

    आघाडा डोळयांन कसा वापरावा कींवा लावावा?...

  • @shabbirkazi3541
    @shabbirkazi3541 Год назад +2

    Pitashayatil khade ya var oshad sanga

    • @amoltofi1
      @amoltofi1 11 месяцев назад

      Liver cleansing process
      लागणारे साहित्य
      Extra virgin olive oil 250ml
      Epsom salt 4 packet (20 gram)
      सकाळी पासून २ वाजेर्यंत फळे खाणे
      २ नंतर पूर्ण उपवास
      ६ वाजता संध्याकाळी epsom salt + कोणताही ज्यूस (डबाबंद नाही)
      ८ वाजता रात्री epsom salt+juice
      १० वाजता रात्री १७५ml+ juice
      ४५ मिनिट उजव्या कुशीवर झोपने
      दुसऱ्यदिवशी सकाळी
      ६ वाजता epsom salt+juice
      ८ वाजता राहिलेले ऑईल
      ४५ मिनिट उजव्या कुशीवर झोपने
      १० वाजता epsom salt+juice
      १२ वाजता वरण भात खावू शकता
      ज्यांना प्रोब्लेम आहे त्यांनी वरील process karun घ्यावी एका दिवसात पित्ताशयातील खडे पडतात.
      Fatty liver
      करपट ढेकरा
      २ दिवसापासून results disayla lagto.
      WhatsApp me if you have more doubts
      Amol Dhaygude -8879206096

  • @user-pb2tv5lh5s
    @user-pb2tv5lh5s 10 месяцев назад

    Khatripurvak na Sangita Dr.cha syllabus gaya means taty mag sangnuachs up yog kau

  • @narayanchaudhari4069
    @narayanchaudhari4069 Месяц назад +2

    प्रत्येक शब्दा गणिक आघाडा असे आपण बोलत आहात, पण कोणत्या आजारात झाडाचा कोणता अवयव जसे पान, फुल, फळ, फांद्या, खोड असा स्पष्ट उल्लेख नाही, फक्त एकदा मुळीचा उल्लेख आहे, संदिग्ध नको!

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 2 года назад

    🙏

  • @sureshpendse8116
    @sureshpendse8116 Год назад

    केव्हाही वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदिक उपचार व्यक्तीच्या प्रकृतीनूसार असतात. ती कफ, वात आणि पित्त अशा तीन प्रकारची असते .म्हणून वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

  • @snehal6197
    @snehal6197 Год назад

    Aagarda kheer kevha khaychi..kiti pramant khaychi

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 11 месяцев назад

    अपस्मार (फिट्स) वर आघाडा वनस्पतीचा वापर कसा करतात कृपया कोणास माहिती असल्यास सांगावे .

  • @AayushPadaval-ud3ob
    @AayushPadaval-ud3ob Год назад

    लघवी चे त्रास होत आहे रक्त स्त्राव व धातु जाते व उन्हाळी लागले आहे उपाय सांगा

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 Год назад

    कोडासाठी कसा वापरावा।

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 11 месяцев назад

    पाने किती खायची.

  • @KiranHundare
    @KiranHundare 18 дней назад

    पांढऱ्या डागावर म्हणजेच कोडावरती आघाड्याचा वापर कसा करायचा

    • @KiranHundare
      @KiranHundare 16 дней назад

      कृपया सांगाल का तुम्ही पांढऱ्या डागावर त्याचा वापर कसा करायचा

  • @homegardener13
    @homegardener13 Год назад +7

    डॉ. चा सल्ला घ्या, मग हा व्हिडिओ कशासाठी, ?

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 11 месяцев назад

      Disclaimer

    • @sachinsonawane6808
      @sachinsonawane6808 11 месяцев назад

      कोणत्याही गंभीर आजारात खबरदारी चा उपयोग म्हणून ते गरजेचे असते.

    • @Realatmx
      @Realatmx Месяц назад

      Karan tumchya sarkhe lok dimag kami asto tar te kahi chuk karu shakatat tumhi mele tr problem nahi pan tumchi family la farak padato he avoid karne sathi

    • @homegardener13
      @homegardener13 Месяц назад

      @@Realatmx अनुभवाचे बोल
      Thamks

  • @rameshjadhav650
    @rameshjadhav650 Год назад

    How to use for eyes ?
    How many days ?

  • @rohinighodke9600
    @rohinighodke9600 2 года назад +4

    अपामार्ग म्हणजेच आघाडा का?

  • @subhashkamble1946
    @subhashkamble1946 21 день назад

    गाय ला हगवण लागली तर
    आघाडा पाला टाकून पहा माझा अनुभव आहे.

  • @balirajayojana2135
    @balirajayojana2135 Год назад

    कडू नाय चे फायदे व वापर

  • @user-vw1cr3vz7w
    @user-vw1cr3vz7w Год назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉