Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान माहिती दिली सर 👌👌
Thanks!
एक नंबर माहिती दिली धन्यवाद
Thank you Shubham
एकदम बरोबर आहे उत्तम प्रकारे माहिती दिली भाऊ धन्यवाद...तुमचे असेच मार्गदर्शन लाभो , धन्यवाद.....
आभारी आहे 🙏🙏
खूप छान माहिती मिळते धन्यवाद सर 🙏
धन्यवाद राहूलजी 🙏
मस्त माहिती sir
नमस्कार सर खुप खुप खुप छानच मार्गदर्शन सर धन्यवाद
आभारी आहे
खूप छान माहिती साहेब 👌
छान माहिती साहेब
धन्यवाद 🙏
great sir
Thank you
खुपच छान सर 🙏
सर मी हजारी 15 किलो युरिया 15 किलो पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट 3 केजी 12. 61.0 5kg दर आठवड्याला केळीला देतो माझा प्लॉट अडीच महिन्याचा आहे तर हा डोस बरोबर आहे का ठिबक मधून
Which is the best fertilizer in banana trees
For Nitrogen, Phosphorus or Potash
N P K 15 15 15 sufala chale ka ? Ka ajun kont khat use karayacha ??
एक नंबर
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर
आभारी आहे 🙏
👍🙏
🙏🙏🙏
छान माहिती निलेश भाऊ
धन्यवाद जयपाल भाऊ,🙏🙏
Nice information
Thank you 😊
सर केळीचे थंडीत नियोजन कसे करावे
7*5 acri kiti rope bastat
१२६४ रोप एका एकरात लागतील
1 no sir
🙏🙏
कॅल्शियम मॅग्नेशियम सल्पर मिक्स देऊ शकतो का
Water soluble आणि खत नियोजन कसे करावे यावर व्हिडिओ बनवा sir
आधी बनवले आहेत ते पाहू शकता, आणखी पण बनवू
सर आपण जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर चि जी मात्रा सांगितली, ती एका वेळेस आहे की झाडाचे पूर्ण वयापर्यंत आहे, म्हणजे 11 - 12 महिने
केळीच्या संपूर्ण वाडीपर्यंत ही मात्र आहे
Sir आरू चे रोप कसे बनवायचे याचे वरती vedio बनवा की🙏🙏
नक्की बनवूया
सर अमोनिअम सल्फेट प्रति हजार झाड किती द्यायला हवे
आधी काय काय दिल आहे, किती दिल आहे यावर अवलंबून असते.
कॅल्शिअम मॅग्नेशियम आणि सल्फर तिन्ही एकत्र देता येते का सर
हो देता येतो
सर नमस्ते .खूप छान माहिती मिळाली. सर ,केळी पिकासाठी सिलिकॉन ची किती आवश्यकता असते.
खूप कमी दोन किंवा तीन वेळा फवारणीतून किंवा पोगे भरणीतून दिले तरी चालते.
11 फूट अंतर चालेल का sir
चुन्याची निवडी 1000 खोडना किती द्यावी प्लीज 🙏🏻🙏🏻
चुन्याची निवडी वापरण्या अगोदर तुमच्या जमिनीचा सामू म्हणजेच पीएच किती आहे ते पाहून घ्या.
सर. मी केळी रोपांची लागवड केली आहे लागवड करून 20 दिवस झाले. तरी पोगे येत नाही आहे काय कराव लागेल 2 driching 1 Spray झाले
व्हाट्सअप ला फोटो पाठव
Sir I want potash how to order online
Sorry, we won't sell potash
नमस्कार सर🙏Ca Mg S लिक्वीड फार्म मध्ये हजारी किती लिटर द्यावे.
लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर कोणते आहे त्याचा फोटो पाठवा मग कळवतो
सर आपण 10kg चूना किती वेळा देऊ शकतो किती वेळा पाणी करू शकतो
एकदा किंवा दोनदा द्यावा त्यापेक्षा जास्त नको
कंदाला पहिला बेसल डोस कोणता द्यावा
ruclips.net/video/8oagU4u0LwA/видео.htmlfeature=shared
त्यासाठी आपल्याला व्हिडिओची लिंक पाठवत आहे
सर आम्ही आज आठ दिवसापूर्वी केळी लावलेली आहे आहे तरी ती संधी पिवळी पडली आहे आम्ही यात नवीन आहेत उपाय काय आहे ते सांगा
कृपया व्हाट्सअप ला फोटो पाठवा
मी आता केळी लागवड केली आहे.जमीन चुनखडी युक्त आहे. काय काळजी घ्यावी. डाळिंब होते अगोदर.
फोटो पाठवा काही कमी असेल तर कळवू
सर माहिती छान आहे पण सर केळीच्या स्टेजस किंवा वयानुरूप किती द्यावे याचा सुद्धा मागोवा आला असता तर फारच उत्तम झाले असते
नमस्कार सर माझ्याकडे केळीचे झाड गूढग्याच्या वर वाढत नाहीं मुळं गाठी धरतात व झाड पडून जाते.
मला फोटो पाठवा, पाहून सांगतो
@@Bharatkrushi ओके सर
व्हाट्सअँप नंबर पाठवा सर
Micronutrients कसे द्यावे व कधी द्यावे
बेसल डोज देणार असाल तर पहिल्या किंवा दुसऱ्या खतांच्या मात्र सोबत द्यावी
Thank sir
किती किलो द्यावे sir @@Bharatkrushi
CMS ek bar mein dalna hain ya split kar ke kab daalna hain
चुनखडी शेतात केडी लागवळ केली तर चालल का साहेब
चालते न
Whats up number var margadarshan karanar ka
Sure 😊
माझ्या बेगेतिल १० % झाडाची वाढ hot नाही आहे सर
कृपया फोटो पाठवा
खूप छान माहिती दिली सर 👍👍😊
सर हा बाग किती दिवसाचा आहे
खुपच दिवसा नंतर आपला व्हिडीओ आला सर खूपच छान माहिती मिळालेली आहे आपल्या आधीच्या व्हिडीओ मुळे मनापाससून धन्यवाद सर असेच व्हिडीओ यूट्यूब टाकत जा 🙂
सर मोबाईल नंबर द्या
9107079292
सर ममी केळी लागवड केली आहे तर ती पिवडी पडत आहे. आणि ग्रोथ पण घेत नाह आहे. १५ दिवस झाले आता थोडी चुनखडी जमीन आहे.
मला व्हाट्सअप ला फोटो पाठवा मग सांगतो
सर मोबाईल नंबर
व्हिडिओमध्ये शेवटी दिलेला आहे
Sir Hindi me video banaye
जरूर बनायेंगे
Ek no sir
खूप छान माहिती दिली सर 👌👌
Thanks!
एक नंबर माहिती दिली धन्यवाद
Thank you Shubham
एकदम बरोबर आहे उत्तम प्रकारे माहिती दिली भाऊ धन्यवाद...तुमचे असेच मार्गदर्शन लाभो , धन्यवाद.....
आभारी आहे 🙏🙏
खूप छान माहिती मिळते धन्यवाद सर 🙏
धन्यवाद राहूलजी 🙏
मस्त माहिती sir
नमस्कार सर खुप खुप खुप छानच मार्गदर्शन सर धन्यवाद
आभारी आहे
खूप छान माहिती साहेब 👌
धन्यवाद राहूलजी 🙏
छान माहिती साहेब
धन्यवाद 🙏
great sir
Thank you
खुपच छान सर 🙏
धन्यवाद 🙏
सर मी हजारी 15 किलो युरिया 15 किलो पोटॅश मॅग्नेशियम सल्फेट 3 केजी 12. 61.0 5kg दर आठवड्याला केळीला देतो माझा प्लॉट अडीच महिन्याचा आहे तर हा डोस बरोबर आहे का ठिबक मधून
Which is the best fertilizer in banana trees
For Nitrogen, Phosphorus or Potash
N P K 15 15 15 sufala chale ka ? Ka ajun kont khat use karayacha ??
एक नंबर
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर
आभारी आहे 🙏
👍🙏
🙏🙏🙏
छान माहिती निलेश भाऊ
धन्यवाद जयपाल भाऊ,🙏🙏
Nice information
Thank you 😊
सर केळीचे थंडीत नियोजन कसे करावे
7*5 acri kiti rope bastat
१२६४ रोप एका एकरात लागतील
1 no sir
🙏🙏
कॅल्शियम मॅग्नेशियम सल्पर मिक्स देऊ शकतो का
Water soluble आणि खत नियोजन कसे करावे यावर व्हिडिओ बनवा sir
आधी बनवले आहेत ते पाहू शकता, आणखी पण बनवू
सर आपण जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर चि जी मात्रा सांगितली, ती एका वेळेस आहे की झाडाचे पूर्ण वयापर्यंत आहे, म्हणजे 11 - 12 महिने
केळीच्या संपूर्ण वाडीपर्यंत ही मात्र आहे
Sir आरू चे रोप कसे बनवायचे याचे वरती vedio बनवा की🙏🙏
नक्की बनवूया
सर अमोनिअम सल्फेट प्रति हजार झाड किती द्यायला हवे
आधी काय काय दिल आहे, किती दिल आहे यावर अवलंबून असते.
कॅल्शिअम मॅग्नेशियम आणि सल्फर तिन्ही एकत्र देता येते का सर
हो देता येतो
सर नमस्ते .खूप छान माहिती मिळाली. सर ,केळी पिकासाठी सिलिकॉन ची किती आवश्यकता असते.
खूप कमी दोन किंवा तीन वेळा फवारणीतून किंवा पोगे भरणीतून दिले तरी चालते.
11 फूट अंतर चालेल का sir
चुन्याची निवडी 1000 खोडना किती द्यावी प्लीज 🙏🏻🙏🏻
चुन्याची निवडी वापरण्या अगोदर तुमच्या जमिनीचा सामू म्हणजेच पीएच किती आहे ते पाहून घ्या.
सर. मी केळी रोपांची लागवड केली आहे लागवड करून 20 दिवस झाले. तरी पोगे येत नाही आहे काय कराव लागेल
2 driching
1 Spray झाले
व्हाट्सअप ला फोटो पाठव
Sir I want potash how to order online
Sorry, we won't sell potash
नमस्कार सर🙏
Ca Mg S लिक्वीड फार्म मध्ये हजारी किती लिटर द्यावे.