दादा तुझी speciality आहे "अशाप्रकारे" आणि "एकवेळेस" हे दोन शब्द.....तुझ्या तोंडून च ऐकायला छान वाटत....त्यामुळे काही problem नाही किती वेळा आले तरी.....
खरंच राधिका खूप क्यूट आहे तिला चांगले संस्कार आहेत लग्नानंतर कसे राहायचे तिला शिकवले आहे साडी खांद्यावर पदर ....पण रोहिणी आणि कोमल ल आजिबात शिस्त नाहीये कश्या पण राहतात
खरंच खूप सुंदर आहे राधीका आणि तीने अजुन साडी नेसून खरंच खूप सुंदर केलं ती नविन नवरी तरी वाटते पण रोहीनी आणि कोमल दोघींना त्यांच्या सासुने बरींच सुट दीली ते चांगलं नाही रधीका साडीत छान दिसते ❤❤❤❤❤❤
रोहिणी पेक्षा संस्कारी आहे राधिका नवरीं वाटत आहे लग्न झाला वर रोहिणी तर वाटत nohti नवरी
वीन्हीन बाईची भेट म्हणा की राव राधिका थोडी जोरात बोल
Dada vhini khup god aahere please तिच्यासाठी लवकर घर बांध...🥺
दादा तुझी speciality आहे "अशाप्रकारे" आणि "एकवेळेस" हे दोन शब्द.....तुझ्या तोंडून च ऐकायला छान वाटत....त्यामुळे काही problem नाही किती वेळा आले तरी.....
खरंच राधिका खूप क्यूट आहे तिला चांगले संस्कार आहेत लग्नानंतर कसे राहायचे तिला शिकवले आहे साडी खांद्यावर पदर ....पण रोहिणी आणि कोमल ल आजिबात शिस्त नाहीये कश्या पण राहतात
तुमच्याकडे खूप छान छान रीती रीवाज असतात.लग्नाआधी,लग्नानंतर. आमच्याकडे चुडा, घाना,मेहंदी,हळद,लग्न, सत्यनारायण....झालं.वहिनी खूप sincere आहे....
Rohini ne pn ase radhika sark chan rahyla hawe ahe
Radhika khupch chan mulgi aahi,sagle chan sabhalte kedyagavat aasun sudha nahitar rohini sasu jau aahi taripan kashi rahte
खरंच खूप सुंदर आहे राधीका आणि तीने अजुन साडी नेसून खरंच खूप सुंदर केलं ती नविन नवरी तरी वाटते पण रोहीनी आणि कोमल दोघींना त्यांच्या सासुने बरींच सुट दीली ते चांगलं नाही रधीका साडीत छान दिसते ❤❤❤❤❤❤
दादा तुम्ही job ला कोठे आहात ते तर सांगा, खूप जण विचारताय
Dad you tube varch paise kamvtoy vatat aahe mhnun answer det nhi 😅
Aslya ghamandi lokanche video ka baghta mg unsubscribe kara mhnje samjel hyanna
कम्युनिटी मध्ये ...लिहलेय कि , आरोग्य विभाग लग्न पत्रिका
छप्री दिसतोय रिकामटेकडा आख्खी फॅमिली झोल आहे राव हे माकड कसे लंगुर के हात मे अंगुर
Dada government job la ahe
Radika la video madi jast dakva
खरच छान संस्कारी मुलगी आहे रोहिणी कोमलला पण हिच्या कडून शिका म्हणाव.नुसत्या च हासत बासतात बिना कामाचे
नविणaasunsadi भारी neste radhika
Dada Radhika la chhan wall papar anun de ....gas otyavar lawayla....chhan disel..
नविन नवरी ने साडीच नेसायला हवी सुरुवातीला ❤❤
Ghar bandh tar Saman chan disnar
Vahini la video madhe ghet ja jast karun
Radhika hathbhar bangdya ghal....navin navri chan diste ajun....plzzzzz
दादा तु मस्त विडिओ करतोस वाहिनीला बोलायला लावत जा
Navin navri la bangdya chan vatt Navin aahe to parynt ghala vahini
Chan nav घेतले vahini ne
खरच राधिका ताई खुप छान आहे नवीन साडीच नेसायला पाहिजे नवरी दिसते मग छान वाटते 🎉🎉🎉
आजी क़शाला राहणार ईतके दीवस रहिलावर जालना ला मस्त आहे आजी
Dada tu job Kay karto
Tu kay kam karto te sang ki aadhi
Brobr kdhipasun vicyartoy aamhi sanga
Bghaki sangat pn nahi
Ghar bandha aadi
Konaala kiti vela video madhi ghetal he ka sangat asto ha
Radhika la bolayla lava ❤
Radhika😊
Akach nomber aahe bho vahini❤️😍
Radhika la ubh ka theval aahe 😀
Tikade jalanyala nahi kela ka ha program
Ka radhika ch navavh gupit open karatat ashe 😀
दादा तु जोब काय करतो
आरोग्य खात मध्ये ,, पण तो पूर्ण माहिती देत नाही
Radhika Bangdya ka kadlya
🎉🎉🎉❤❤❤
अरे तुम्ही सगळे इथे रोहिणी रोहिणी काय करता रोज तेच ती कशिपन राहील हा दादा चा चैनल आहे ना मग त्याच्या बद्दल बायको बद्दल बोला ना
😊😊
❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
इन भेट कोणाकडून असते नवरीच्या घरून असते का
दोन्ही कडून
❤❤