आपण तिसंगी शिरढोण माडगूळकर पाचेगावकर यांना मानाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल मी त्यांचा गौरव करत आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रभाकर शिंदेवाडीकर मोलाची साथ दिली आहे त्याबद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील धन्यवाद देतो ,
हालगी,ढोलकीचा चांगला उपयोग केलाय,अभिनंदन कलाकारांचं
कॅमेरा मॅन मा . पडळकर साहेबांचे आभार🎉🎉🎉
खूप आभारी आहे
Prabhakar congratulations
आमचा लहान पनी होता लोक सगीत आता यू टूब बगतोय फार छान
Khupc chan
ही गवळण फक्त हिराबाई पाचेगावकरानीच महणावी
👌👌👍👍
खूप सुंदर.गवळण
Khupch chhan
तमाशा एक नंबरचा आहे
Ashich changli tisangi kalakar tayari chalu thewa
आपण तिसंगी शिरढोण माडगूळकर पाचेगावकर यांना मानाचा तुरा रोवला आहे त्याबद्दल मी त्यांचा गौरव करत आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रभाकर शिंदेवाडीकर मोलाची साथ दिली आहे त्याबद्दल मी श्रीकर गोविंद जोशी नागज तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथील धन्यवाद देतो ,
प्रभाकर मामा मी तुमची गायकी खुप वेळा ऐकली आणि अजुन पहातो महाराष्ट्रात फक्त तुम्ही एकटेच सरदार राहीलात तसे अजुन आहेत पण आवाज नाही खुप सूंदर
Khup Chan
🎉🎉🎉
❤❤❤❤ एकच नंबर 🎉🎉🎉🎉
संगीत छानच आहे 🎉 पन डान्सर महिला वीसगती आहे
छान आहे
Niyojan..utam.keli.sarw.kalakar.mandal.chi.abhare
एकदम भारी प्रभाकर मामांनी नवीन जुळणी खास केलीय
सुंदर. गवळण. सुंदर. सादरीकरण
सुंदर.सादरीकरण
1number..
N1 sadrikaran 😂😂😂navin video patva
गवळणी चे अर्वाच्च भाषा आहे
Very.gud.artitst
Ha tisangikar cha tamshya aahe
अतिशय छान तमाशा आहे
Sarv..kalakar.tamashya.kalakar.sahity.karan.dewade.padwyachya.hardhek.shubhechya.❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पुढचा भाग टाका
Bhag.no.2.krupa.karun.pathwa.hi.venaty❤
0:42 0:42
0:15
नृत्य जरा विस्कळीत होत त्यात सुधारणा पाहिजे
Mast
😂
मालकाचा मोबाईल नंबर मिळेल का...
मिळेल
कॉल करा
दुसरा भाग पाठवा
खूप सुंदर.गवळण
Mast
खूप सुंदर.गवळण
खूप सुंदर.गवळण