Ashwini Kasar Full Interview | CinemaGully | अश्विनी कासार Exclusive | Gunhyala Mafi Nahi | Sony Liv

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024
  • सध्या Sony Liv वर 'गुन्ह्याला माफी नाही' ही मालिका चालू आहे. त्यातील ए सी पी अनुजा हवालदार चं पात्र गुणी अभिनेत्री अश्विनी कासार साकारत आहे. या व्हिडिओमध्ये सिनेमागली सोबत बोलताना अश्विनीने मालिकेबरोबरच तिच्या एकूणच अभिनय प्रवासाबद्दल दिलखुलास चर्चा केली आहे. तिची काही वैयक्तिक मतंही यात आपल्याला जाणून घेता येतील.
    #ashwinikasar #marathiactress #dailysoap #sonyliv #gunhyalamafinahi #kattibatti #kamala #savitrijoti #sukhmhanajenakkikayasta
    Ashwini Kasar Full Interview | CinemaGully

Комментарии • 1

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Месяц назад

    भूमिकेचा कस लागणाऱ्या अधिक वयाच्या भूमिका शोभून दिसतील