माझ्या नवऱ्याची तब्येत लय कमी झालीय ।नवरा दिवसभर पाणी पिवून दिवस काढत्यात 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 40

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 2 месяца назад +33

    निलेश भाऊ त्या पूजीपासून विभक्त झाला तरच तुम्ही सुखी रहाल भावभाव करू नका आबा पण पूजीला साथ देत आहेत

  • @sarikajadhav731
    @sarikajadhav731 2 месяца назад +11

    ताई पुजीच्या नादाला नका लागू आसला दिर मिळाय नशिब लागत

  • @ShitalJagtap-f9g
    @ShitalJagtap-f9g 2 месяца назад +5

    दादा तुम्ही वेगळं रहा ति बाई घर कधी‌ वर‌ येऊन देनार‌ नाही कटकट रोज घरात चांगली नाही

  • @sudhakaryadav2854
    @sudhakaryadav2854 2 месяца назад +9

    सावणी संध्याकाळी सोडजा दादा ❤❤❤❤❤

  • @SurekhaSalvi-u1r
    @SurekhaSalvi-u1r 2 месяца назад

    त्या औदेशेला वेगळ काढा तरच तुमचा संसार सुखानी चालेल नाहितर अशिच किरकिर करीत राहिन आसच दखन खुपन येत रहाणार त्या काळ्या म्हशीला वेगळ टाका आणि वाटण्या करा आणि सुखानी रहा

  • @mahendrasinghrajput4330
    @mahendrasinghrajput4330 2 месяца назад +7

    मी तर एकही दीवस लाईक करत नाही तुम्हाला टाईम पास म्हणून बघतो तुमचे विडियो

  • @PrajaktaMungekar
    @PrajaktaMungekar 2 месяца назад +6

    पुनम तू जुनं घर नवीन कर आणि वेगळी रहा आणि तिच्याशी बोलू नको

  • @Dnyandev.
    @Dnyandev. 2 месяца назад +3

    निलेश भाऊ पुनम ताई रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा🎉

  • @ReshmaShaikh-ek1jb
    @ReshmaShaikh-ek1jb 2 месяца назад +2

    आता वेगळे रहा

  • @SarikaGhadge-q9v
    @SarikaGhadge-q9v 2 месяца назад +2

    तुम्ही असंच चांगले रावा

  • @Biasewre-gb4jh
    @Biasewre-gb4jh 2 месяца назад +10

    अस जरा शांत बोलत जावा की

  • @kavitavaze9283
    @kavitavaze9283 2 месяца назад +6

    शेंगदाणे खाऊन पित्त होत दादा

  • @mahendrasinghrajput4330
    @mahendrasinghrajput4330 2 месяца назад +2

    नाना भाऊची आठवण नाही येत का आता गरज असली की आठवन होते

  • @mahendrasinghrajput4330
    @mahendrasinghrajput4330 2 месяца назад +3

    जरा कमेंट वाजत जावा आणि एखाद्या दीवशी ऊत्तर द्मया

  • @SunitaRNikam
    @SunitaRNikam 2 месяца назад +2

    पुजीशी बोलुनका

  • @mahendrasinghrajput4330
    @mahendrasinghrajput4330 2 месяца назад

    खरच तुम्ही पुर्न गावठी आहात

  • @sanjivanisalgar8664
    @sanjivanisalgar8664 Месяц назад

    शेंगदाणे लाडू करून ठें वायच

  • @Jyotiishu8621
    @Jyotiishu8621 2 месяца назад

    आमच्यात 5 दिवसाचे उपास असतात नवरात्र चे
    आणी घट पण 5 दिवसाचे असतात

  • @shubhamgaikwad1292
    @shubhamgaikwad1292 2 месяца назад +1

    Tai dada tumi sanasudhich pooja taichy nadala lagu naka

  • @pratidnyaPawar-kh4gp
    @pratidnyaPawar-kh4gp 2 месяца назад +1

    चार-पाच दिवसात खडा पडून जातोय

  • @Cayla763
    @Cayla763 2 месяца назад

    Naral pani pya naytar thakava yeil

  • @mahendrasinghrajput4330
    @mahendrasinghrajput4330 2 месяца назад +1

    काय बोलाव रे नालायकानो तुम्हाला नाना भाऊचा विडियो बघा आजचा काय म्हणाले ते विडियो मधे

  • @subhadrafalke3157
    @subhadrafalke3157 2 месяца назад +2

    पाणबुडी पान एकव मिरीदोन सकाळीखा

  • @DattuBorate
    @DattuBorate 2 месяца назад +8

    पूजा वाईट आहे

  • @sarikajadhav731
    @sarikajadhav731 2 месяца назад +5

    पूजीशी बोलू नका

  • @rutikalingayat4594
    @rutikalingayat4594 2 месяца назад +3

    क्लास बाई आहे पूजा तिच्यासंग अजिबात बोलत जाऊ नका तुम्ही आबाला पण जवळ करू नका

  • @sudhakaryadav2854
    @sudhakaryadav2854 2 месяца назад +1

    दगडी चा पाल चुरुन रस पिग पुणम

  • @ShubhamMane-cp8go
    @ShubhamMane-cp8go 2 месяца назад

    आमच्याकडे औषध मिळते

  • @Priyankarani-300
    @Priyankarani-300 2 месяца назад

    अग ताई माझी पण श्रावणी असते एकदा जेवण केले तर नंतर मिठ खात नाहीत