निवडणुकी अगोदर या बँका कशा चालल्या आणि आता या बँका का चालत नाही तुम्ही ही योजना चालवण्यास असमर्थ आहात हे सत्य सांगुन टाका हा फक्त विलक्षण फार्मुला होता,
रेखा शिवाजी भोसले मी जिल्हा मध्यवर्ती मध्ये खाते खोलले होते तरी मला अजून एक ही हप्ता मिळालेला नाही तरी माझी सर्व पैसे सर्व हप्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत यावे अशी विनंती करते
माझा खाता जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि एवढे दोनच खाते आहेत त्याच्यात एकही रुपया अजून आला नाही चार महिने झाले आता घर सॉरी अर्ज भरून चार महिने हो झाले तरी अजून एक इयत्ता आला नाही मी महिला सांगली जिल्ह्यातील आहे
Yes mla ale ahe pn mazhe phone number change zhala ahe Ani ata dusra vekti milla ahe tr mi ky Karu shkate .paise ale Airtel payment Bank madhe pn mla milat nhi ahe
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा 😊 माझं खाते sbi Bank account आहे जुलै महिन्यात फार्म भरून दिलेला आहे पैसे एकदाही नाही आले काय करावे आधार कार्ड लिंक मोबाईल आधार बँक अकाउंट लिंक आहे तरी नाही आले आप्रेटरनी सांगितले sbi Bank नाही करत लवकर लिंक आता तुमचा विडिओ बघीतला समाधान वाटेल आँनलाईन नाही भरला आफलाईनभरला आहे त्यामुळे शकां आहे
सर मला एकही हफ्ता मिळाला नाही. Sms पण नाही आला माझं खाते आहे .दि चेंबूर नागरिक सहकारी बँक लि. मतदान केलं आहे एकनाथ शिंदे यांना आता तरी आमच्या कडे लक्ष द्या. आमच्या पण खात्यात पैसे जमा करा 😭😭🙏🙏
Maze khate bank of india la aahe maze adhar tyalach link aahe aani mala tyathch 7500 jama zale. Parantu mi from madhe sbi cha a/c no aani ifc code taklela aahe tar mala pudhil hafta midnyas problem jael ka. Krupaya yawar upay karatchi garaj aahe ka.
छान माहिती दिली धन्यवाद
Maze bank of baroda made ahe pn ajun ek hi hapta jma zala nahi
छान माहिती दिली तुम्ही सर
निवडणुकी अगोदर या बँका कशा चालल्या आणि आता या बँका का चालत नाही तुम्ही ही योजना चालवण्यास असमर्थ आहात हे सत्य सांगुन टाका हा फक्त विलक्षण फार्मुला होता,
Kokan vidharbha gramin bank
मलाही आत्तापर्यंत एकही रुपये आला नाही लाडक्या बहिणीला
Thank you sir ...aamala mahiti sagitli.
माझ खात आय. डी.बी.आय मध्ये आहे.
माझा एकही भत्ता जमा झाला नाहीये तर काय करावं
Gramin.mahrstr. Bank
रेखा शिवाजी भोसले मी जिल्हा मध्यवर्ती मध्ये खाते खोलले होते तरी मला अजून एक ही हप्ता मिळालेला नाही तरी माझी सर्व पैसे सर्व हप्ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत यावे अशी विनंती करते
यसाबिअयबे❤
माझे खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पण आहे आणि पोस्ट ऑफिस मध्ये पण आहे तरीपण मला एकही हप्ता अजून आला नाही तर काय करू सर.
अनेक भगिनींना सुद्धा एक सुद्धा हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायला पाहिजे
माझा खाता जिल्हा मध्यवर्ती बँकेत आणि एवढे दोनच खाते आहेत त्याच्यात एकही रुपया अजून आला नाही चार महिने झाले आता घर सॉरी अर्ज भरून चार महिने हो झाले तरी अजून एक इयत्ता आला नाही मी महिला सांगली जिल्ह्यातील आहे
धन्यवाद सर
Baroda bank hai humari
State bank of india jeur
दादा मी बॅक ऑफ इडिया मधये खाते उघडले त माझे पाच हपते याच बॅकेत आले पुणेकर ❤🎉
धन्यवाद 🙏
थँक्यू दादा मला सगळे पैसे मिळाले
एस. बी. आय. मध्ये आहे. खाते
माझे युनियन बँक त खात आहे.मी लाडकी बहिण योजना चा फार्म कधीच भरला आहे. मला अपडेट चा मेसेज ऑक्टोबर १४ला आला आहे.परंतु मला एक ही हप्ता आला नाही.
Maza union Bank madhe account aahe
Mala पण नाही आले
Mala pan aalenahi
मला पण नाहीं आले
Airtel payment Bank
Yes mla ale ahe pn mazhe phone number change zhala ahe Ani ata dusra vekti milla ahe tr mi ky Karu shkate .paise ale Airtel payment Bank madhe pn mla milat nhi ahe
Please suggest
जय महाराष्ट्र माझं खातं सेंटर बँक आहे खूप छान माहिती दिली धन्यवाद आशिष माहेर व्हिडिओ टाका
चांगली माहीती दिली सर
माझ्या पत्नीला अजून एकही हप्ता आला नाही पोस्ट बँक खाते काढले आहे तरी काय करावे लागेल
माझे खाते पोस्टात आहे पुर्वीचेच आहे बचत खाते आहे तर ते चालेल का कळवा
❤दादा मी14 आक्टोबरला आहे लाडक्या बहीणीचा आजून येकही हप्ताआला नाही बेंकेत बैक आफ ईडियाचा आकाऊंट दिला आहे चालेल का लगेच सांगा दादा?
Chan.mahiti.dili.dada.Thank s
छान माहिती दिली
सर पोस्ट बँके मध्ये माझं खात आहे एसबीआय मध्ये पण आहे पोस्ट ऑफिस ला पैसे पडू शकतात का 😢
Aadhar number jodaa mg yeil
सेंट्रल बँक ऑफ इंडिया चालेल ना
युनियन बँक खात्यात माझ्या बायकोचे जमा झाले.
एजबिआय बेक आणी बेक आफ बडोदा दोन खात्यात आहेत होय माझे खाते आहे धनेवाद आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉
कामा पेक्षा जास्त बोलता थोडक्यात साऺगा
महाराष्ट्रा. बांक.चालू.ठेवा.बोला.जयजय.महाराष्ट्र🎉🎉🎉🎉🎉.
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी कालावधी वाढवून द्या
Post office madhe
Maze Khate Kotak Ya Banket Aahe Aadharkard Link Aahe 7500 Rs Ya Banket Jama Zale Hote
Maze a/c IDBI ahe. Ya pudhil paise miltil na?
खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा 😊 माझं खाते sbi Bank account आहे जुलै महिन्यात फार्म भरून दिलेला आहे पैसे एकदाही नाही आले काय करावे आधार कार्ड लिंक मोबाईल आधार बँक अकाउंट लिंक आहे तरी नाही आले आप्रेटरनी सांगितले sbi Bank नाही करत लवकर लिंक आता तुमचा विडिओ बघीतला समाधान वाटेल आँनलाईन नाही भरला आफलाईनभरला आहे त्यामुळे शकां आहे
छान माहिती सागीतली
माझे खाते इंडियन बँक मध्ये
माझे खाते डोंबिवली नागरी सहकारी बँक मध्ये आहे चालेल का
Government बैंक चा लेल
मी पण डोंबिवली त आहे हे बँक नाही चालणार टिळक नगर पोस्टात जाऊन पोस्ट पेमेंट बँक खाते उघडा सकाळी १० च्या आत.
Tjsb चालेल का
@@supriyajoshi1139
नको पोस्ट ची घ्या .
@@supriyajoshi1139
ठाणे जिल्हा ना!?
अजुन एक ही हप्ता आले नाही माझे axis bank मध्ये खाते आहे व लाडकी बहिन फॉम भरला व ऑपरूल झाले पण एक रूपया पण आले नाही काय करावे.
तुमचा बँकेला आणि आधार करदला सारखाच number पाहिजे
@ZEROXF99 आधार कार्ड Bank link आहे व सिडीग पण झाले आहे.तरी पण एकही रूपया आले नाही
हाेय सारकाच नं आहे
SVC बँक मध्ये चालेल ka account
मला पण अजून एकही रुपया आलेला नाही बँक ऑफ मध्ये माझं खातं आहे तरीपण सगळं काही क्लियर आहे अपूर्व वगैरे झालेला आहे
युनियन बँक ऑफ इंडिया
Maze abhyudaya co-op bank madhe maze acount ahe he khate chalel ka
आठ कोणती बँक बंद आहेत मला सांगा
Maze post of India madhe account ahe ter chaleke na dada
युनियन बॅक मध्ये लाडक्या बहिणी चे पैसे येत आहे आणि मला सगळे हप्ते मिळाले आहे
तरयुनियन बॅक चालेल का
Ok चालेल
I hve my account in SBI Bank Mumbai I have received Rs.7500/- from ladki behan yojana.
Mg कोणत्या बँकेत खात खोलयच
Mi byak of Maharashtra madhe khate khlle ahe mobail nambar link ahe adhaar link ahe tarihi mala ajun ekhi rupya alela nahi mikhup garib ahe
Nice information sir
पोस्टात खाते उघडले 9जुलै अजून एक रुपया आला नाही तळेगाव दाभाडे
Online khata uaghda
Aadhar no. Bank Madhepura mobile no.. vegale astil
Mala ajun pasae alha nahi
माझे खाते SBI बँक मध्ये आहेत पण तीन वेळा लाडक्या बहिणीचा फार्म भरून देखील सबमिट होत नाही आहे,,, त्यामुळे 1 रुपया मिळालेला नाही,,,
Hdfc बॅंक मध्ये खाते असेल तर चालेल का?
युनियन बँक वॉक इंडिय चलतेना सर
HDFC Bank❤चालेका
इंडियन ओवरसिज बँक
माझे टेस्ट बैंकेच आहे चालेल का
सर मला एकही हफ्ता मिळाला नाही. Sms पण नाही आला माझं खाते आहे .दि चेंबूर नागरिक सहकारी बँक लि. मतदान केलं आहे एकनाथ शिंदे यांना आता तरी आमच्या कडे लक्ष द्या. आमच्या पण खात्यात पैसे जमा करा 😭😭🙏🙏
Chhan mahiti sangitali thank you
मुंबई i जिल्हा बँक चालणार का
माझे पण आले नाहीत. माझ अप्रगल्भ झाला फॅम SBI मध्ये खाते आहे.स्टेबॅक मध्ये आहे खाते
बँक ऑफ महाराष्ट्र,
Thanks sir for information
छान माहिती
फिनो बँक मध्ये पडणार नाहीत का पैसे❤❤
Thank you sir
आम्हाला छान माहिती दिल्या बद्दल
माझ बँक खाते कॅनरा बँकेत आहे
मला ह्या अगोदरचे सर्व योजनेचे पैसे मिळालेत
धन्यवाद 🙏
Yacha naka nade lagu faktha
Sir post payment bank mdhe yeil n
युनियन बँक
Airtel Payment Bank Aahe chalte ka....
Maje Kate back of boroda madhye aahe tar te calu aahe chalel ka
Kup chan sangitale sar
Saraswat co opertive bank chalel na??
अभिनंदन
Icici bank account aahe chalel ka
Canera bank madhe aahe chalel ka
अभिनव सहकारी बँक मला पैसे मिळाले
आम्हला। पोस्ट। बैंक। लाडकी। बहिण। योजना। पैसे। मिडाला। नाही।
Maje account PDC c bank ahe chclel ka
सेंट्रल बँक of इंडिया
अलका पाटील माझे खाते ,Bank OF Maharashtra मध्ये आहे
पोस्टाचे बंद झाले का
Bank..Of..India...AAMENA..MOHAMMAD..QASEEM
Mala nahi milale ajun paise.maz link ahe adharcard SBI la
Kotak Bank madhe chalel na
Kotak chalel ky
Bank of Maharashtra madhe aadhar link aahe tarihi khatyat paise nahi aale 🙏🌸🌸
Mala DCB Bank m as dhe yetat. Bank chalel ka?
Maze khate bank of india la aahe maze adhar tyalach link aahe aani mala tyathch 7500 jama zale. Parantu mi from madhe sbi cha a/c no aani ifc code taklela aahe tar mala pudhil hafta midnyas problem jael ka. Krupaya yawar upay karatchi garaj aahe ka.
बँक खाते फॉर्म मध्ये भरले आहे ते चेंज करता येते का
Dada mi form bharla aahe pn ajun paise kahich aale nahi pn mi idbi bank che details dile aahe tar hya bank madhe yenar nahi ka paise
Lavkar sang
सेंट्रल बॅक चालेल ना
Bank kontihi ka asena ky farak padto adhar la link ahe na
माझं स्टेट बँक मध्ये आधार लिंक आहे चालेल का
Dada maza IDBI Bank madhe aahe hi Bank Salil ka
रत्नाकर बॅक चालेल का
Dada majh bank of india mdhe khat ahe form bharla hota 15 oct la pn ajun approval ch msg ala nhi
Yuniyan bank 😢😢😢😢😢😢
Maz Aadhar siding karun zalel aahe tri hi mal ajun akahi hapta aalela nahi...tar kay karav lagel
दादा मला या योजनेचए पेसे आलेच नाहीत तर मला मार्ग दर्शन करा
कळंबा ता.करवीर पोस्ट ओफीस कोल्हापूर
Aamchi fino bank aahe yamdhe haptta yeil ka sar
Form chi mudat vad kadhi honar aahe sanga na
दादा अगस्त फॉर्म अप्लाई केले माला अर्जुन पैसे आले नहीं
माझं ठाणे जनता बँक 🏦 आहे त्या मध्ये पैसे येणार आहे का
फॉर्म भरण्याची तारीख वाढेल का
Fincare small finance Bank चे खाते चालेल का
Maze post payment Bank aahe aani mla 4500 milale aahet tr hi Bank chalel ka
Janasevabank madhe account ahe,adhar linked ahe,ek hi hafta ale nahi,😢