Ramakant Paranjape [Violinist] Interview | Dhyeyawede Kalakar Ep 02 | Parag Mategaonkar | SwarShree

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 82

  • @shaileshdeshpande8539
    @shaileshdeshpande8539 4 года назад +1

    अप्रतिम कार्यक्रम!!!

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  4 года назад

      Thanks शैलेश

    • @hamzatroy3595
      @hamzatroy3595 3 года назад

      You prolly dont give a shit but if you are stoned like me atm you can watch pretty much all the latest movies and series on Instaflixxer. Been binge watching with my girlfriend for the last few weeks xD

    • @kaysonnoe5214
      @kaysonnoe5214 3 года назад

      @Hamza Troy Definitely, I've been watching on instaflixxer for months myself :)

  • @arnavsarpotdar
    @arnavsarpotdar 4 месяца назад

    अप्रतिम मुलाखत! परांजपे सरांना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kumarparanjpe2599
    @kumarparanjpe2599 8 месяцев назад

    Simply superb. Unbelievable mastery

  • @yeshwantkulkarni2166
    @yeshwantkulkarni2166 2 года назад

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
    दुसरा शब्द नाही
    शतशः दंडवत श्री रमाकांत जी

  • @ajjayshenoy3576
    @ajjayshenoy3576 Год назад

    अप्रतिम .. ऋषितुल्य व्यक्ती.. कारण यासाठी जी प्रचंड साधना, चिकाटी पंडितजी नी केली ती ईश्वराची देणगी किंवा निर्माती आहे. नाहीतर सगळीच थोर संगीत गायक, संगीतकार यांच्या बरोबर कसे असतील कारण ही निर्मितीच ईश्वराची आहे. धन्य ती कला आणि कलामहर्षी पंडित जी रमाकांत जी परांजपे.. त्रिवार वंदन..

  • @vithalbelwalkar8859
    @vithalbelwalkar8859 2 года назад

    केवळ अप्रतिम ..🙏.. सादर प्रणाम

  • @deepakkshirsagar1214
    @deepakkshirsagar1214 Год назад

    सुंदर वादन.

  • @vilasjoshi6796
    @vilasjoshi6796 Год назад

    सुंदर,लिंक

  • @ashabhagwat9837
    @ashabhagwat9837 4 года назад +3

    खूप छान मुलाखत! परांजपे काकांचे व्हायलिन वादन नेहमीप्रमाणेच अप्रतिम! काकांना दिर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही सदिच्छा!!

  • @tejasadhale5306
    @tejasadhale5306 4 года назад +1

    फारच छान एपिसोड

  • @glkale25384
    @glkale25384 4 года назад +4

    अप्रतिम!!!
    पुणे विद्यार्थी गृहात शिकत असताना पं. रमाकांत परांजपे सर आम्हाला शिक्षक म्हणून लाभले हे आमचं भाग्य! त्यांनी आम्हा मुलांसाठी व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम सादर केला होता. त्याच्या आठवणी माझ्या मनात अजूनही मनात ताज्या आहेत. 🙏🙏🙏

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  4 года назад +1

      वा वा.
      मन:पूर्वक धन्यवाद

  • @pravinkhedkar3613
    @pravinkhedkar3613 4 года назад

    Khup chhan sir

  • @manishaawekar3004
    @manishaawekar3004 3 года назад +1

    खूपच छान कार्यक्रम !!सर आपल्या कलेला लाख लाख प्रणाम!!

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 4 года назад

    वा, छान संवाद! पुण्यात सांगितिक कार्यक्रमांमध्ये विविध पराजप्यांचं दर्शन वेळोवेळी घडतच असतं, गेल्या आठवडाभरात रमाकांतजी आणि विवेकजींचे (फर्माइशें चॅनेलवर) विचार ही ऐकायला मिळाले याचा विशेष आनंद आहे. परागजी, तुम्ही छान संवाद साधला आहे. तुम्हाला वादक/संगीत संयोजक या भूमिकेत सहसा बघायचा योग येतो, this was a welcome change!
    काही वर्षांपूर्वी वाचलेल्या प्रभाकर जोगांच्या आत्मचरित्रा मधून आणि काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झालेल्या 'द व्हायोलिन सिंग्ज' या पं डी. के. दातार यांच्या चरित्रातून या वाद्या विषयी आणि अर्थात त्या मनस्वी कलाकारांची विषयी माहिती मिळाली होती. ही मुलाखत ऐकताना त्या ही आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद!

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  4 года назад +1

      वा वा.
      तुमचा मेसेज वाचून छान वाटलं. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @dilipgaikwad760
    @dilipgaikwad760 2 года назад

    खूपच सुरेख

  • @suhasjatkar5746
    @suhasjatkar5746 4 года назад +1

    Paragji khupach chaan gappa. Really enjoyed it . Hope to see more. Thanks a lot .

  • @suhasjatkar5746
    @suhasjatkar5746 4 года назад +3

    Kay sunder shehnai vajwali

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  4 года назад

      हो सर
      रमाकांत सरांची ती खासियत आहे

  • @ganeshkarmarkar4595
    @ganeshkarmarkar4595 4 года назад +1

    अप्रतिम!

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 года назад

    सुरेल.. सुरेल..

  • @arvindkadgaonkar5019
    @arvindkadgaonkar5019 4 года назад +3

    खूप छान मुलाखत! रमाकांत हे अंतरबाह्य निखळ ,तत्पर, तयार कलाकार ! त्यांना उत्तम दिर्घायुरारोग्य लाभो! त्यांचा हा सुरेल संगीतोन्मेष कायम राहावा ही सदिच्छा !❤🌷🌷❤

  • @nileshranadive5875
    @nileshranadive5875 4 года назад +1

    फारच सुंदर ...

  • @anug805
    @anug805 4 года назад +1

    अप्रतीम रमाकांतजी. उत्तम कार्यक्रम ऐकायला मिळाला. धन्यवाद!!

  • @praveenkulkarni6901
    @praveenkulkarni6901 4 года назад +3

    अतिशय सुरेख झालीय मुलाखत. पं. रमाकांतजी मला शालेय शिक्षण घेतेवेळी शिक्षक म्हणून लाभले. मीहि भाग्यवंतच. 🙏🌹🙏🌹🙏

  • @kunalmergu3811
    @kunalmergu3811 4 года назад +3

    पुणे विद्यार्थी गृह , महाराष्ट्र विद्यालय .
    श्री रमाकांत परांजपे हे आम्हास गुरुरूपी लाभले हे आमचे भाग्य

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  4 года назад

      Thanks for your reply

    • @shrirangjoglekar1769
      @shrirangjoglekar1769 4 года назад

      मी पण त्याच शाळेचा, आमचे वर्ग शिक्षक होते.

    • @sraut7944
      @sraut7944 3 года назад

      सर तुमचा शिष्य कोणी आहे पिंपरी चिंचवड

  • @shirishsant4208
    @shirishsant4208 4 года назад +1

    अप्रतिम कार्यक्रम!!
    ह्या मंचामार्फत तुम्ही अनेक उत्तमोत्तम कलाकारांची भेट घडवून आणत आहात. अनेक आभार!!

  • @indrajeetsuryawanshi4797
    @indrajeetsuryawanshi4797 10 месяцев назад

    Aprateem

  • @anuragmarotkar1951
    @anuragmarotkar1951 4 года назад +1

    Waa..khup chan episode!!

  • @vikaskalbhor4357
    @vikaskalbhor4357 4 года назад

    श्री. रमाकांत परांजपे सर....
    पुणे विद्यार्थी गृह. महाराष्ट्र विद्यालय
    पाचवी ते दहावीपर्यंत सर तुम्ही मला गुरू म्हणून लाभले..
    खरोखर आम्ही भाग्यवान आहोत.
    खुप वर्षांनी आज आपणास परत पाहिले.
    तुम्हास माझ्याकडून वंदन करतो
    माझ्याकडून तुम्हास वंदन

  • @-prafullamategaonkar7941
    @-prafullamategaonkar7941 4 года назад +3

    व्वा... अप्रतिम... reminds.. दिल चीझ क्या है.. at अमरावती.... सटकलेला bridge लावुन लगेच.. कडक पीस वाजवलेला... क्या बात....

  • @shivajibansode6003
    @shivajibansode6003 4 года назад

    Khup chan sir 🙏🙏👌👌

  • @pratibhainamdar8091
    @pratibhainamdar8091 4 года назад

    सरांना सादर प्रणाम 🙏🙏🙏 मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की माझ्या सारख्या upcoming artist ला सुध्दा तुम्ही तेंव्हा तितकीच मनापासून साथ केली आहे... त्याबद्दल मी आपली ऋणी आहे....पराग , तुझ्या या उपक्रमामुळे सरांविषयी अधिक माहिती जाणून घेता आली ... त्याबद्दल तुला धन्यवाद...😊😊😊

  • @vineetachakranarayan7743
    @vineetachakranarayan7743 3 года назад

    Can I get address of paranjape sir as heard alot of sirji from my uncleji as my uncleji was student of sir but uncleji expired some months before want to learn violen from sirji but not getting his address

  • @bhagyashreegadwal7295
    @bhagyashreegadwal7295 4 года назад +1

    परांजपे काका, ग्रेट आहात तुम्ही !! 🙏🙏😊

  • @sandee71
    @sandee71 4 года назад

    उत्तुंग कलाकार व त्यांची कला,अतिशय छान कार्यक्रम ,

  • @suvarnamategaonkar24
    @suvarnamategaonkar24 4 года назад +2

    Sir... satatyane eitki varsh , eitkya perfection ni kam karna mhanje kharach... great.. great...👏👏👏👏👍👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @maheshpendse5802
    @maheshpendse5802 Год назад

    Sir tumhi maharastra vidyalay pune madhe maths shikvayche ka me mahesh pendse

  • @anubhavasthana6109
    @anubhavasthana6109 4 года назад +1

    Divine - he is a magician still remember the program at NITIE in 1998

  • @RHCPUNE
    @RHCPUNE 4 года назад +1

    ओ पी नय्यर यांच्या अशाच एका कार्यक्रमात नोस्टॉजिक फील आणण्यासाठी मी रमाकांतला फक्त सॉंग व्हायोलिन वाजवायला सांगितले होते व तो काळ त्याने अक्षरशः उभा केला. सारंगी साठी संदीप मिश्रा होता. एक गाणे मी शेअर करत आहे. इतर सर्व राहू देत. फक्त रमाकांत ची जादू हिंदी गाण्यात अनुभवा.

    • @paragmategaonkar8870
      @paragmategaonkar8870  4 года назад

      नंदुजी मनःपुर्वक धन्यवाद

  • @prasannathopate8084
    @prasannathopate8084 4 года назад

    Paranjpe Sir is a great teacher 🙏

  • @sunandakode5075
    @sunandakode5075 3 года назад

    मुलाखत खूपच छान आहे. पण रेकॉर्डिंग बरोबर नाही. बोलतांना आवाज नाही.ओठांची हालचाल आणि आवाज यात फरक आहे. त्यामुळे समाधान वाटत nahi

  • @mukundlokhande3896
    @mukundlokhande3896 4 года назад

    Miss u sir
    Ur last batch student

  • @SohamKurulkar
    @SohamKurulkar 4 года назад

    अप्रतिम❤️

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 7 месяцев назад

    निदान पद्मश्री तरी द्या हो 😊

    • @arnavsarpotdar
      @arnavsarpotdar 4 месяца назад

      ते सैफ अली खान सारख्याना मिळतं.

  • @suniljoshi9565
    @suniljoshi9565 4 года назад +1

    Far sunder tabiyat khush

  • @vishwamanibroadband5074
    @vishwamanibroadband5074 4 года назад +1

    Farach Chan!

  • @rajeshgore4374
    @rajeshgore4374 4 года назад +1

    Very nice , old songs and pieces