मस्त होता आजचा एपिसोड शब्दात नाही सांगू शकत भारी छान गोड आणि इमोशनल खूप सुंदर धमाकेदार जेवढे शब्द मला आठवले ना एवढे मी बोलले अजून खरंच छान होता आजचा एपिसोड 👌👌
अरे जबरदस्त मालिका आहे आणि दाखवतात हि भारि नंबर एक आहे आणि तुमच्या आवाजात ऐकायला एकदम भारी खुप छान तुमचा आवाज ऐकल्यावर आमची सकाळ होते आणि दिवस एकदम भारी जातो..... धन्यवाद अनघा ताई ❤❤❤❤❤❤😊😊
अर्जुनला कळणारच आहे प्रिया खोटी तन्वी आहे ते. सायलीने अर्जुनचं मागच्या episode मधे ऐकले असते तर तिथेच प्रियाचा पर्दाफाश झाला असता कारण सायलीला माहित असणारच की प्रियाची कुठचीही जन्मखूण नाही. आता परत अर्जुन सांगतो का सायलीला , ते बघायचं नाही तर तो सगळं secret ठेवेल आणि एकटाच investigation करेल. किंवा सायलीला सांगितलं तर दोघेही एकत्र investigation करतील. पण अर्जुन प्रियाला गाफीलच ठेवेल असं मला वाटतयं. पण मालिकेत काय दाखवतात ते बघायला हवं.
V Comments : Very, very awesome episode. I just ❤ Sayali efforts to regain Pratima's voice atleast. Wicked Priya had a wicked 😅 on her face when Pratima's memory did not come . I don't know why Sayali doesn't see Priya's vicious wickedness & blindly defends her actions like Priya pretending to care but she really wants to save her skin & her wickedness. It is sure that Priya is scared of Mahipat & his attempt to kill her if his work is not done & also wicked Nagraj who is also after her life.
Raytar la fatakya var baswa manje Priya cha khote pana samor aanla tar aanel Arjun chi faltu giri sayli cha Priya batalcha ovr drama bantha Kara Malika boring sirysnes godwa ajibatach nahi Malika phudhjatch nahi
अनघा ताई तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला खूप छान वाटतं तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकल्यावर मालिका बघायची इच्छा होत नाही आज नवीन शब्द ऐकला तुमच्याकडून लूचते मी कधीच ऐकला नव्हता हा शब्द सर्वांच्या आवाजाची एक्टिंग पण खूप छान करता तुम्ही खूपच मस्त 😊
Good morning Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajat nehmi pramane thanks for the best review presentation have a great day and nice weekend
अतिशय उत्तम सुंदर असा एपिसोड होता हा आजचा ठरल तर मग् ह्या मालिकेचा.आता ह्या प्रतिमा ने सगळ्यांना म्हणजे किल्लेदारण ना आणी सगळ्या सुभेदारण ना खर तर सगळ्यात आधी त्या पूर्णा आजी ला आणी त्या रविराज ला सांगितलं पाहिजे की सायली हिच खरी तन्वी आहे.आपल्या सगळ्यान् ची मुलगी, नात आणी भाची तन्वी आहे.तीने अस सांगितलं पाहिजे की ही जी आपल्या सुभेदारण च्या आणी किल्लेदारण च्या घरात ती जी तन्वी म्हणून राहतेय ती खरी तन्वी नसून प्रिया च आहे.तिला फक्त आपल्या सुभेदारण चा आणी किल्लेदारण ची सगळी संपत्ती हडप करायचा प्रयत्न करतेय.बाकी काही तिचा दुसरा काहीच डाव नाहीय तिचा हे सगळं आता प्रतिमा ने सगळ्यांना म्हणजे अगदी ए टू झेड सगळ्यांना च खर काय ते सांगायला पाहिजे.आणी तिच्या तीने म्हणजे प्रतिमा ने तिच्या त्या खोटारड्या तन्वी च्या म्हणजे त्या नालायक कुठल्या प्रिया च्या थोबाडीत मारली पाहिजे.ना अशी अगदी सणसणीत जोरात मारली पाहिजे.आणी नंतर पोलिसांनाही फोन करून तिला म्हणजेच त्या नालायक कुठल्या प्रिया ला तुरुंगात खडी फोडायला पाठवायला पाहिजे.तिच्या बरोबर त्या नालायक कुठल्या नागराग ला पण, त्या महिपत ला पण आणी त्याच बरोबर त्या साक्षी ला पण तुरुंगात खडी फोडायला पाठवायला पाहिजे.त्या चारही जणांनी तिला म्हणजे त्या प्रतिमला खूप मानसिक रित्या तिचा अपमान केलाय् तिचा अपघात घडून आणला,तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला,तिच्या जागी तिच्या उंची ची एक डेड बॉडी जी की तिची न्हवतीच् पण अस दाखवलं ह्या प्रिया ने आणी नागराज ने की ही डेड बॉडी प्रतिमा ची आहे.हे सगळं.
मला वाटतं आहे की आता महिपत आणि नागराज, प्रियाच्या साथीने काहीही करून प्रतीमाची स्मृती घालवण्याचा प्रयत्न करणार....आणि नेहमीप्रमाणे अनघा ताईला आणि आपल्या सगळ्यांना येडे बनवणार 😂😂😂
मस्त होता आजचा एपिसोड शब्दात नाही सांगू शकत भारी छान गोड आणि इमोशनल खूप सुंदर धमाकेदार जेवढे शब्द मला आठवले ना एवढे मी बोलले अजून खरंच छान होता आजचा एपिसोड 👌👌
🥰👍
अरे जबरदस्त मालिका आहे आणि दाखवतात हि भारि नंबर एक आहे आणि तुमच्या आवाजात ऐकायला एकदम भारी खुप छान तुमचा आवाज ऐकल्यावर आमची सकाळ होते आणि दिवस एकदम भारी जातो..... धन्यवाद अनघा ताई ❤❤❤❤❤❤😊😊
धन्यवाद 🥰🙏 खुप भारी वाटते तुमच्या कमेंट्स वाचल्यावर माझा दिवस पण मस्त जातो thanku so much for ur love and support 🙏
P
@@AvdhootGanesh-hs6hp Ho khup chan boltat mast mast BHARI ahe Tai chan sangtat khup chan
Hey 2025 ugwatil may leki ektra aanayala
Layyyy lay layyy bhari episod
तुळशी पत्राचे उगाच लांबण लावले आहे... कंटाळवाणे झाले ते तुळशी पत्र प्रकरण... लवकर प्रियाचा खोटेपणा बाहेर आणा आता😢
अर्जुनला कळणारच आहे प्रिया खोटी तन्वी आहे ते. सायलीने अर्जुनचं मागच्या episode मधे ऐकले असते तर तिथेच प्रियाचा पर्दाफाश झाला असता कारण सायलीला माहित असणारच की प्रियाची कुठचीही जन्मखूण नाही. आता परत अर्जुन सांगतो का सायलीला , ते बघायचं नाही तर तो सगळं secret ठेवेल आणि एकटाच investigation करेल. किंवा सायलीला सांगितलं तर दोघेही एकत्र investigation करतील. पण अर्जुन प्रियाला गाफीलच ठेवेल असं मला वाटतयं. पण मालिकेत काय दाखवतात ते बघायला हवं.
Star pravah vrche ata srv serials khup boring jhale ahet
@@swatisawant8406Hi 🙏
@@kajolbawkar4818😊🙏
हो ना
खूप छान आहे आजचा भाग
तुम्ही रविवारी पण भाग दाखवत जावा कारण तुमच बोलण नाही आईकलेकी रिकामा रिकामा वाटतो दिवस जात नाही लवकर
Thanku so much for ur love
Nakki yeil
आजचा भाग खूप छान वाटला सायलीला पण आठवायला पाहिजे होते प्रतिमा ने गुपीत ठेवायला हवे ❤
ठरल तर मग या सिरीयल मध्ये अर्जुन v सायली सुंदर जडी
Thanku savita tai 👍👍🌹
👌👌👌👌
Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
Very good explain
What wonderful episode
Thaks
Thanku 🌹🙏🙏🙏🙂
अरे हा राकेश गेला कुठे
त्याची कोणीतरी replacement दाखवा
पण त्याला गायब का केले
आजचा भाग खूपच छान आहे. बघायलाही खूप मजा येईल. पण हाच प्रसंग सायलीबरोबरही झाला होता ना. मग तिलाही थोडेफार आठवायला पाहिजे ना.
Mast sangata
Thanku 🥰🙏
अगदी खरे आहे
एक दिवस प्रेक्षक या मालिकेकडे पाठ फिरवतील कारण तुळशिपत्र लांबवत चालवले आहे, सांगता येत नाही
बरोबर बोललात
Chan kismet ksrsta
Pratimacha swatacha kay Tari plan asanar... Priya Kashi bolat hoti tyavarun tine kay tari ठरवलं asel....
हो मला पण तसंच वाटतंय 🙂👍
V Comments : Very, very awesome episode. I just ❤ Sayali efforts to regain Pratima's voice atleast. Wicked Priya had a wicked 😅 on her face when Pratima's memory did not come . I don't know why Sayali doesn't see Priya's vicious wickedness & blindly defends her actions like Priya pretending to care but she really wants to save her skin & her wickedness. It is sure that Priya is scared of Mahipat & his attempt to kill her if his work is not done & also wicked Nagraj who is also after her life.
Thanku vidya tai for ur nice comments 🙏🙏👍
Prekshakanu:we are fooled
😄
😢😢
@@vanitaziman5035😊🙏
Good morning tai
Good morning🥰 गौरी
खूप छान खूप सुंदर
Thanku so much 🌹🌹🙏
Prateykache abhinay khupach wakhananya joge aahet👍👍👏🏻👏🏻👏🏻
Raytar la fatakya var baswa manje Priya cha khote pana samor aanla tar aanel Arjun chi faltu giri sayli cha Priya batalcha ovr drama bantha Kara Malika boring sirysnes godwa ajibatach nahi Malika phudhjatch nahi
Mala vattat arjun ani pratima attyacha kahi tari plan asnar priya chya against ani te sayali la samjun denar nahi
Priya all ready pandharich ahe .drama queen ahe
Mast malika❤
आजचा भाग छान वाटला 😢
Awaj alla awaj gela Serial ends here with more excitement Madhu bhau jail madhe ahet koni chaukashi karat nahi Sagle visarle tyana 😢😢
Khupach chan explain karata tai, tumchya kade ek chan skill aahe
Thanku so much Nikita tai for Ur love 🥰🥰🥰🥰🌹
Good morning Anagha Tai ❤ Best review Tumchya aawajat ekyala mast ❤ Sayali 💕 Arjun ❤️
Good morning सानिका 🥰
अनघा ताई तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटत
Thanku rajashree tai 🥰🙂
Anagha tumhi explain farch chan kartay👍👍
Thanku aruna tai 🥰🥰🙏
आता बघायला खुप कंटाळा येतोय सत्य काय दाखवत नाहीत 😢
स्वप्न आहे प्रियाच
Aani tumcha aavaj pn❤
Thanku ashwini tai 🌹🙂
अनघा ताई तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला खूप छान वाटतं तुमच्या आवाजात रिव्ह्यू ऐकल्यावर मालिका बघायची इच्छा होत नाही आज नवीन शब्द ऐकला तुमच्याकडून लूचते मी कधीच ऐकला नव्हता हा शब्द सर्वांच्या आवाजाची एक्टिंग पण खूप छान करता तुम्ही खूपच मस्त 😊
Thanku so much for ur love and support 🙏🙂🌹
हाच episod तीन वेळेस तरी थोडा बदल करून दाखवतील
👌👌👌
Apratim sadarikaran zale Malike che tai ❤❤
Thanku veena tai 👍👍👌🌹
@@Reviewwithanagha 🥰🥰🥰
Arjun kashala advocate jenkam karat hota te agodar karayache tar sayali cha phone ghayalangela time pass
आवाज खुपच छान आहे ऐकावयास आवडत
Thanku shakuntala tai 🙏🙏🥰
Kharch angha tu ekdam kharekhure reviu dets ekdam best ankaring krtes.
Thanku indrayani tai 🥰🙏
Good morning Tai. Swami bless you😊❤
Thanku 🥰🙏 भारती ताई 🙂
Priya changli vagli tari kiti danger vatate na 😂😂
Good morning angha tai.khup vel zal vat paht hote
हो ना अडकला होता अपलोड झाला नाही खुप मोठा होता ना आजचा भाग
Khoop Chhan Anaghtai 🙏🙏🙏
Thanku 🥰 good morning
You are welcome 🙏
mi tumchisiryal roj bsgsto
Kharac agadhi kharokhar ghadatay ass dakhavata khupach chan very nice me na chukavata tumachi ciriyal baghate ciriyal bandha karu naka plij 🙏
Thanku poonam tai 🙂🙏
मला तर अस वाटत प्रतिमा आत्या नाटक करत असतील
Good morning Anagha Tai khup chan sweet review presentation tujhya god aawajat nehmi pramane thanks for the best review presentation have a great day and nice weekend
Thanku विकास दादा same to u 🥰
नमस्कार ताई तुमचा आवाज खूप छान आहे काय सुंदर तुम्ही समजावत आहात ❤
Thanku 🥰🙏
खुप छान आहे आजचा एपिसोड कधी मुलं शाळेत जातात असं वाटतं कधी ऐकते असं वाटतं तुमच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटत ताई ❤❤
Thanku so much for ur love 🌹🙂🙂
Very nice episode thank you
Thanku 🌹👍
अतिशय उत्तम सुंदर असा एपिसोड होता हा आजचा ठरल तर मग् ह्या मालिकेचा.आता ह्या प्रतिमा ने सगळ्यांना म्हणजे किल्लेदारण ना आणी सगळ्या सुभेदारण ना खर तर सगळ्यात आधी त्या पूर्णा आजी ला आणी त्या रविराज ला सांगितलं पाहिजे की सायली हिच खरी तन्वी आहे.आपल्या सगळ्यान् ची मुलगी, नात आणी भाची तन्वी आहे.तीने अस सांगितलं पाहिजे की ही जी आपल्या सुभेदारण च्या आणी किल्लेदारण च्या घरात ती जी तन्वी म्हणून राहतेय ती खरी तन्वी नसून प्रिया च आहे.तिला फक्त आपल्या सुभेदारण चा आणी किल्लेदारण ची सगळी संपत्ती हडप करायचा प्रयत्न करतेय.बाकी काही तिचा दुसरा काहीच डाव नाहीय तिचा हे सगळं आता प्रतिमा ने सगळ्यांना म्हणजे अगदी ए टू झेड सगळ्यांना च खर काय ते सांगायला पाहिजे.आणी तिच्या तीने म्हणजे प्रतिमा ने तिच्या त्या खोटारड्या तन्वी च्या म्हणजे त्या नालायक कुठल्या प्रिया च्या थोबाडीत मारली पाहिजे.ना अशी अगदी सणसणीत जोरात मारली पाहिजे.आणी नंतर पोलिसांनाही फोन करून तिला म्हणजेच त्या नालायक कुठल्या प्रिया ला तुरुंगात खडी फोडायला पाठवायला पाहिजे.तिच्या बरोबर त्या नालायक कुठल्या नागराग ला पण, त्या महिपत ला पण आणी त्याच बरोबर त्या साक्षी ला पण तुरुंगात खडी फोडायला पाठवायला पाहिजे.त्या चारही जणांनी तिला म्हणजे त्या प्रतिमला खूप मानसिक रित्या तिचा अपमान केलाय् तिचा अपघात घडून आणला,तिला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला,तिच्या जागी तिच्या उंची ची एक डेड बॉडी जी की तिची न्हवतीच् पण अस दाखवलं ह्या प्रिया ने आणी नागराज ने की ही डेड बॉडी प्रतिमा ची आहे.हे सगळं.
तुम्ही खूप छान प्रकारे सांगता पण थोड कमी बोला
मला वाटतं आहे की आता महिपत आणि नागराज, प्रियाच्या साथीने काहीही करून प्रतीमाची स्मृती घालवण्याचा प्रयत्न करणार....आणि नेहमीप्रमाणे अनघा ताईला आणि आपल्या सगळ्यांना येडे बनवणार 😂😂😂
😄😄😱🤔
❤❤ tharla tar mag
प्रियाचा खोटेपणाअगदी दिवाळी नंतर दाखवलातरी हरकत नाही कारण मालिका लांबवण्यासाठीखूपप्रसंग शोधून काढता
Gd morning tai 🙏 Shree Swami Samarth 🙏 sankashti chaturthi chya hardik shubheccha 🙏 ganpati bappa morya 🙏🌹🌹❤️❤️
Thanku narayani tai 🌹🌹🥰
@@Reviewwithanagha welcome tai 👍👍🌹🌹❤️❤️
Anagha Tai live yenar tevha exact time sang
हो नक्कीच शेतात त्या दिवशी रेंज नव्हती एरवी असते बघा 😄 नक्की सांगेल 👍🙂
@@Reviewwithanagha Thanks Tharala tar mag
Nice
Thanks
👏👏👍👍
🙏👍
❤❤❤❤❤❤❤
खूप छान ❤❤❤
Thanku 🌹
😢😢👌👌
Good morning tai kup mast kup bhari ❤❤❤
Thanku so much mayuri tai 👍👍🙏
Best review अनघा ताई 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Thanku so much 🌹🌹👍
Dhage dananle😅😂
❤you tai❤
🥰
Khup chan Anagha Tai
Thanku so much 🙏🙏🥰
Kup sunder bhag
Thanku 🌹🥰
Chhan khulavun sangata tumhi gosht😊
Thanku 🥰🙏
Good morning Tai ❤
Good morning 🥰वैशाली ताई
प्रिया तु जा नरकात😅😅😅
Hii Anagha good morning
Good morning उषा ताई 🥰
Aai sarkhi maya jagat koni karu shakat nahi, he purna aajichya prematun kaltay
Ho deepali tai 🙂🙂🙏
good morning me kal bollohoto aaj cha reviv jar jabardast zhalat me 2 cup chaha tumchy sathi banavto ye ghya ☕☕❤
👍👍👍 nakki ch 🙏
@@Reviewwithanagha ashech zhabardast reviv det raha kayam 🙏🏻😇
छानच
डहाणू नरपड
😂आजचा भाग खूप.भारी आहे.❤❤❤❤❤
Thanku so much 🌹🌹🙂
Chhan serial ….. pan Thoda chaha paja ….. kiti slow
😄😄👍
Good morning tai ❤
Good morning 😊
Good morning🥰
Good morning Tai
Good morning 😊
😊🥰
Good morning Tai 😊😊😊
Good morning!🥰🙏