भावांनो एवढं गरम रक्त अभ्यासात दाखवा,अश्या क्षुल्लक गोष्टी करून स्वतःची life कशाला उध्वस्त करताय.अरे घरी आई बहिणी आहेत त्या पण घराबाहेर पडतात याची जाण असू द्या. यात फक्त तुमचं जीवन उध्वस्त होणार दुसरं काय?
तुमच्या हिम्मतीला सलाम ! ! छळ सहन न करता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट करणे याला ही हिम्मत लागत असते.देशात अशी अनेक मुली , महिला अश्या छळाला बळी पडत असतात.असल्या तरुणांना पोलिसांचा धाक बसणे आवश्यक आहे आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर योग्य ती करवाई करणे आवश्यक असते.अथवा पोलिसांवरचा विश्वास उडत जाईल.
वा .वा.. बाक्की सर्व समजद्दर आहेत .. वा... सर्वांना माहीत पडल का की त्या मुलांची चुक आहे तुम्ही फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे ..पण त्या मध्ये काही त्या मॅडम चि काही चूक असेल ... हे कोणी सागत नाही ..अरे मी पण clg आहे माहीत आहे आम्हाला कोणता कांड्यक्तर आणि ड्र्यवर कसा आहे ... समजल का
असे दिवसेंदिवस महिला सोबत वेळेचा, परिस्थिती चा गैरफायदा मुल, पुरुष घेत असतात असे प्रकरण खूप घडतात ह्याला सर्व महिला आत्मविश्वासाने अन्यायाविरुद्ध मूर्खविचार वादी व्यक्तीचा संघर्ष केला पाहिजे शासन अशा बाबतीत महिलांना जागृत करणे आधार देऊन परिपूर्ण भूमिका घेणे गरज आहे
Collage Boys Govt Servant Ya Vaikti Vr Kadhi Mothyane Avaj Nahi Kadaycha Khup Mahag Paddat Mitranno, Mhnun Ladies Aaso Kinva Gents मान संमान Deun बोला, Ayushat प्रगति करायची असेल तर Adhi Bolan Sudarav Lagel Aani Dusaryanchi इज्जत Kara Tyanna Madat Kara Please. Mi Hi Government Job La Aahe, Ayushat Khup Changle Kaam Kele Tya Mule Aaj Mi Khup Happy Aahe.
आजकालचे पोरं मान सन्मान वडीलधारी माणसं याच्या समोरच दारू पितात चार चौघात मोठमोठ्याने शिव्या देतात, प्रत्येक चौकात टवाळखोरी करत बसतात,शेजारी महिला कोणी बघत नाही
आज काल हया अशा तरूण मुलांचे काय चाललंय काही कळत नाही. त्यांना तरूण लहान मुले वयवृध माणूस कळत नाही. रोडवर चालताना साधा नुसता गाडीचा धक्का जरी बसला तरी हे लोक एखाद्याला मरेपर्यंत मारतात. एखाद्याला उद्धट पणे बोलण्यात त्यांना खुप धन्यता वाटते. अशा प्रकारे वागल्याने आपले किती अंधारमय होणार आहे याची कल्पना सुद्धा नसते. अरे सगळयांची प्रेमाणे बोला चांगले वागा मग बघा कसा फरक पडतो ते.सुधारा ज़रा सुधारा. आता वेळ आहे. नंतर नाही.
कंडक्टर वैणी लै भारी केला. महिला सुरक्षा कायदा दाखवून दिले.👌🌹🌹🌹🌹👌👌
अभिनंदन ताई.आपण महिला साठी सुरक्षा समजलात .इतर महिलांना पण समजवा.
त्या मुलाना आठवडाभर बस स्टैंड वर दिवसभर एसटी पुसायची शिक्षा करायला पाहिजे.
ताई तूमी हिम्मत दाखवून मस्त कार्य केले खुप छान
भावांनो एवढं गरम रक्त अभ्यासात दाखवा,अश्या क्षुल्लक गोष्टी करून स्वतःची life कशाला उध्वस्त करताय.अरे घरी आई बहिणी आहेत त्या पण घराबाहेर पडतात याची जाण असू द्या.
यात फक्त तुमचं जीवन उध्वस्त होणार दुसरं काय?
खरच यांची हिमत्त का बर वाढत जाते कारण आपण समाज अशा ढुकरांना ignor krto
तुमच्या हिम्मतीला सलाम ! ! छळ सहन न करता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट करणे याला ही हिम्मत लागत असते.देशात अशी अनेक मुली , महिला अश्या छळाला बळी पडत असतात.असल्या तरुणांना पोलिसांचा धाक बसणे आवश्यक आहे आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर योग्य ती करवाई करणे आवश्यक असते.अथवा पोलिसांवरचा विश्वास उडत जाईल.
कायदा सुव्यवस्था काय असते हे चांगलेच समजले असतील त्यांना आता ... दिलेली तक्रार अजिबात माघार घेणे नाही फक्त हे लक्षात ठेवा ...
"कोमल है कमजोर नहीं स्त्री शक्तिका नाम ही नारी हैं। "
वाडगे.करा.आणि.मारा
This is the bright future of India.....kapun taken mhane.... Dhanya te college ani tyatle shikshak....
त्यांच्या आई बहिणीला आणा तिथ मग समजल नामर्द साले आज आपण दुसर्याच्या आई बहिणीला आपले आई बहिणी नाही समजत तो पर्यंत आपल्या पण सुरक्षित नाही रहाणार
वा .वा.. बाक्की सर्व समजद्दर आहेत .. वा... सर्वांना माहीत पडल का की त्या मुलांची चुक आहे तुम्ही फक्त नाण्याची एक बाजू मांडली आहे ..पण त्या मध्ये काही त्या मॅडम चि काही चूक असेल ... हे कोणी सागत नाही ..अरे मी पण clg आहे माहीत आहे आम्हाला कोणता कांड्यक्तर आणि ड्र्यवर कसा आहे ... समजल का
कापून फेकीन....🤣🤣ढुंगण धुता येत का विचारा त्यांना आधी
😆😆😆😆😆
Super work from conductor.
Niccc job ....salute to driver
दोन दिवस पोलिस remand मध्ये ठेवा
ओल्या बांबू च्या फटक्याने सुधारतील
अरे मकडानो ..... सोता ला लाज नाहीतर नाही आई- बापाची तर राखा, आमच्या टॅक्स च्या पैष्यातुन तुमाला शाळेसाठी- कॉलेज साठी प्रवासाचा पास मिळतोय.
असे दिवसेंदिवस महिला सोबत वेळेचा, परिस्थिती चा गैरफायदा मुल, पुरुष घेत असतात असे प्रकरण खूप घडतात ह्याला सर्व महिला आत्मविश्वासाने अन्यायाविरुद्ध मूर्खविचार वादी व्यक्तीचा संघर्ष केला पाहिजे शासन अशा बाबतीत महिलांना जागृत करणे आधार देऊन परिपूर्ण भूमिका घेणे गरज आहे
हे वय ऐकदा का गेलंना तर भिक मागत फिरावं लागतं
अभ्यास करा सोडा हा नादानपना
त्या तरुणांच्या पण काही प्रतिक्रिया असतीलच की मग त्यांची बाजू ही ऐकून घेतली पाहिजे होती ।टाळी कधी एका हाताने वाजत नसते
हो बरोबर आहे . केवळ एक बाजु ऐकून उपयोग नाही .
Collage Boys Govt Servant Ya Vaikti Vr Kadhi Mothyane Avaj Nahi Kadaycha Khup Mahag Paddat Mitranno, Mhnun Ladies Aaso Kinva Gents मान संमान Deun बोला, Ayushat प्रगति करायची असेल तर Adhi Bolan Sudarav Lagel Aani Dusaryanchi इज्जत Kara Tyanna Madat Kara Please. Mi Hi Government Job La Aahe, Ayushat Khup Changle Kaam Kele Tya Mule Aaj Mi Khup Happy Aahe.
ह्यांच कापून टाका म्हणजे पुन्हा असं वागणार नाहीत
Well done sister..Yana ashich addal ghadawli pahije..yancha aaiwadilana pan yayala Sanga police station madhe..
बसने ये-जा करण्यात टारगट तरुणांना पोलीस नी चांगला हिसका दाखवला पाहिजे, बेशिस्त पिल्लवळ नको आहे, conductor भगिनी चे कौतुक केले पाहिजे,
आपल्या आया बहिणींची छेड काढणार्यांचे हात पाय तोडले पाहिजे,
सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी,,, पण,,, मला वाटते की या वयात मुलांनी स्वयम शिस्तणे जगणे गरजेचे आहे,,,
Changalach kel tai tumhi
महिला ची छेड काढनारे नराधमांचे फोटो,सार्वजनीक ठिकानी लावले पाहिजे आणि त्याचा गुणा लिहिला पाहिजे.
आजकालचे पोरं मान सन्मान वडीलधारी माणसं याच्या समोरच दारू पितात चार चौघात मोठमोठ्याने शिव्या देतात, प्रत्येक चौकात टवाळखोरी करत बसतात,शेजारी महिला कोणी बघत नाही
Barobar ch kel
Nice job madem, aata police kay dive lavtat pahu....
बस स्थानक मधे कोंबडा केला पाहिजे. फटके दिले पाहिजे.
शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा आवलादी जन्माला नका रे घालू.... राज्यांना पण हे बघून दुःख होत असेल...
पोलीस बरोबर करतील फक्त तर्कार यायला पाहिजे...
चोपुंन काढा
व मग सोडा
शाळेत जायचे आहे परत☺
काहीच नाही फक्त एकदा बाजीराव पट्टा ने धुलाई पाहिजे
हे गावगूंड पूढे देशगूंड होतिल आसो साॅरि
लय भ्या वाटत बाबा
अस झाल्याव
Chan kelas Tai
college la time n paise west krnya avji jnawr vla ..college la Jaun upyog Nahi. lady conductor Cha Satkar Kra 💐💐💐
महिना भर रिमांड मध्ये घ्या
आज काल हया अशा तरूण मुलांचे काय चाललंय काही कळत नाही. त्यांना तरूण लहान मुले वयवृध माणूस कळत नाही. रोडवर चालताना साधा नुसता गाडीचा धक्का जरी बसला तरी हे लोक एखाद्याला मरेपर्यंत मारतात. एखाद्याला उद्धट पणे बोलण्यात त्यांना खुप धन्यता वाटते. अशा प्रकारे वागल्याने आपले किती अंधारमय होणार आहे याची कल्पना सुद्धा नसते. अरे सगळयांची प्रेमाणे बोला चांगले वागा मग बघा कसा फरक पडतो ते.सुधारा ज़रा सुधारा. आता वेळ आहे. नंतर नाही.
The brave lady salute u that u fight with them
त्यांनी बांगड्या भरावे ते मर्द नाही
kay re tula kay zal mich hay to
vikas girhe hahaha
Mla vattay ki yat tumchi chuk nasel
Good job sister
Aata Swathahchi Gadi Ghetil Ani Petrol Share Karun Jatil College La....Well Done Conductor Madum Annyay Kadhi Sahan Karu Nahi ...!!!
In all marathi school same thing happened we want creat motivation vedio and speech to every school students
त्या मुलांची बहिणीच असती तर असच केला असत का या मुलांच्या मागून-पुढून मोठा बांबू बांबू घाला
Nice job by driver & vonductir
बर बर आता परत अशी चूक करणार च नाही
अगोदर अशा मुलांच्या पालकांना लाज वाटली पाहिजे
आईजवडयाना चांगले बाबुचे फटके दया।
Shalet he shikavl jate ka ,?
या मुलांच्या आई वडिलांचे फोटो पेपरमध्ये द्यायला पाहिजेत.
आणि बातमीचा टाइटल " संस्कारहीन मुलांचे आई वडील"
Aai vadlanna Naka bolu re Tyanna mahit pan nasel por Kay dive lavtayt Baher aai vadilancha Kay dosh ahe hyat
Aai vadilancha kay dosh aahe yat.
Very good police
तसा हक्क रूल विधेयक पास करा हावेतर लोकसभेत किवा खूप ऊच्च कोर्टात
Aajila kiti aavad cameryat disayachi!☺️☺️
Madam barobar kelat tumhi
कापून ठेवीन म्हणायचा जमाना गेला आता
🤣🤣🤣😂😂तेरे तो "L" लग गए...🤣🤣
आता पोलीस तोडत्यात त्यान्ना....
दिमिनीत कसे सानिदेवल म्हणतात ना कोर्ट ना केस ना तारिख फटके आभिके आभि
Very good..👏👏
यांना नोकरी मिळाली नाही मग समजेल.
निबर हाना त्या पोरांना
Kdk shiksh dili pahije
Changal zal
चपलेने मारले हवे होते ताई तुम्ही .
Hamesh Janvekar ,पळ रे
बिरादार
Aai ghalya
आरे छेड काढण्याचा विचार केला तर चांगली मुलगी तरी असावी
बसमध्ये सी सी T V कॅमेरा बसायला पाहिजे
हे प्रकरण राजसरानि पण हाति घ्यावे रिक्षा प्रमाणे त्यानि बसवाहक भगितीना पण शस्त्र वाटावित काय आब्रू गेल्याशर कायदा परवानगि देणार काय शस्त्र बाळगायटि
हे सगळे कुठला तरी ग्रुप वाले
दादा भाई भावी आमदार
कट्टर समर्थक
पैलवान
धूर राडा काळीज वाले चपरी स्प्लेंडर छाप गुंठे बाज पोर
तरुणांनी असे वर्तन केले तर कसा देश बदलायचा? सुधरा !
life changing change u'r life frist let change political leaders corrupted people stop showing valgur films then you will change themselves
madorchot sale.....
या अक्कलवंतांना त्यांच्या कुटुंबाची काळजी नाही तर देश काय बदलणार हे अतिशहाने.
आशा वेळेला वकिल पोलिस तक्रार चौकि हे मग आधि तिथेच त्या महिलेने झोडपले
Good job st driver
Good job done...
आधि बसमधे झोडपून मग पोलिसस्टेशन ला न्यायला हावे होते ताइ तूम्हि 100% चूकलात व दोषि ठरलात
Mast
टुकार कार्टी , हे सर्व ठिकाणी होते, इतर लोकांना त्रास असतो,
Very good
Good mam good job
आयघाल्याना हेच शिकवला का कॉलेज मध्ये.
अशा नालायक मुलांना समजुन सांगुन उपयोग नाही. जीवनात ते काहीच करू शकत नाही.
Wa re tarunaai,
Well done mam. ...
ग्रामीण भागात काही शिकलेले पोरं ते रानात राहील्या सारखेच करतात
Ashya tarunana collage vhya ground madhe ghalun patyane marayala have
कडक
Ase vidyarthi aahet asplya ujwal bhartache bhavishya.
Dhikaar aahe ashya shikshan padhativar ,manuski dekhil shikvata yet nhi.
st वाहकाने बरोबर केले.
छान
कापून काढीन.....! महिला कर्मचार्याला अशी भाषा ? शिक्षण घेऊन हे पुढे काय दिवे लावणार .पोलिसांनी एफआरआय करायला हवी.
Sangamner s t stand la pan hich avastha aahe
जोरात कानफटीत दिली असती ना.तर बस च ऐकलं नाव काढल असत ना तरी घाबरले आसते
Public Padi Dyayla pahije
he por jyancha jivavar udya maratat na paila tyna bail lavla paijhe manjh ya porana akkal yeil
Yachi aai pan college la ashichi dhigana ghalaychi....
Hya mulanchya ghari khayala nasel pan maj jaast ahe.
Aai Bahinichi Respect Karayla shiks
ISRAEL is good example all boarders area Muslim enemies but everyone work in that country with their responsibility