Meen rashifal 2025 | मीन राशीचे वार्षिक 2025 भविष्य । Meen 2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 60

  • @Bhagya7236
    @Bhagya7236 Месяц назад +12

    माझी मीन रास आहे गुरुजी..खूप negativity चा प्रभाव होतो आणि आरोग्याच्या संबंधित खूप प्रॉब्लेम आहेत

    • @dipikakhaire3360
      @dipikakhaire3360 Месяц назад +3

      Same maz pan

    • @dipakvispute2754
      @dipakvispute2754 29 дней назад +1

      Same here

    • @chaitanyaGhadge-h1e
      @chaitanyaGhadge-h1e 28 дней назад

      माझे लाईफ बरबाद झाले आहे. करोडपती वरून रोडपतीची परिस्तिथी अली आहे. काय करू काय नको झाले आहे.

    • @AparnaShingan
      @AparnaShingan 26 дней назад

      Same

    • @swaminigade9610
      @swaminigade9610 26 дней назад

      Same felling 😢

  • @sandhyatajane5849
    @sandhyatajane5849 Месяц назад +8

    नमस्कार गुरुजी. तुमच्या समजावून सांगायच्या पद्धती मुळे ऐकायला खुपच छान वाटते. Nigative गोष्टी पण तुम्ही वेगळया पध्दतीने सांगता. पुन्हा एकदा नमस्कार आणि धन्यवाद

  • @ajayrananaware216
    @ajayrananaware216 Месяц назад +3

    हर हर महादेव , शुभ प्रभात , धन्यवाद आभार नमस्कार , नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार

  • @kamalelayappa88
    @kamalelayappa88 Месяц назад +1

    नमस्कार गुरुजी फार खुप चांगला माहिती सांगितला आणि सांगितला खूप खूप धन्यवाद

  • @BalirampatilKapse
    @BalirampatilKapse Месяц назад +1

    अगदी बरोबर.

  • @ankitajadhav3755
    @ankitajadhav3755 13 дней назад +2

    माझी पण रास मीन आहे पण माझ्या जीवनात खुप अडचणी आहेत पैसा हा कितीही आला तरी पुरत नाही

    • @TrambakrajJotish
      @TrambakrajJotish  12 дней назад

      संपूर्ण माहितीसाठी कार्यालयात संपर्क करा. 9921466074
      संपर्क करण्याची वेळ सकाळी 11:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

  • @chandrakalapatil6004
    @chandrakalapatil6004 14 дней назад

    नमस्कार गुरुजी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @ashamatisolanke1499
    @ashamatisolanke1499 29 дней назад

    गुरुजी तुम्ही भविष्यवाणी सांगितल्याबद्दल तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 28 дней назад

    धन्यवाद गुरुजी...

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 Месяц назад +1

    Har har mahadev OM Namo Shivaye 🙏🏻

  • @kishorbadave226
    @kishorbadave226 Месяц назад

    धन्यवाद गुरुजी श्री गुरुदेव दत्त

  • @pritamkanire585
    @pritamkanire585 Месяц назад +1

    हर हर महादेव 🙏 🙏
    🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 Месяц назад

    धन्यवाद गुरूजी

  • @Om8594
    @Om8594 Месяц назад

    Thank you guruji

  • @ramchandrajadhav1003
    @ramchandrajadhav1003 22 дня назад

    Shree swami samrth

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 Месяц назад

    Har Har Mahadev 🙏🙏

  • @chaitanyaGhadge-h1e
    @chaitanyaGhadge-h1e 28 дней назад +2

    गुरुजी माझे लाईफ बरबाद झाले आहे. करोडपती वरून रोडपतीची परिस्तिथी अली आहे. काय करू काय नको झाले आहे. तुम्हीच मार्गदर्शन करा गुरुजी..

  • @sunandachauhan7683
    @sunandachauhan7683 Месяц назад

    Har har mahadev

  • @ashagaikwad3875
    @ashagaikwad3875 Месяц назад +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @meenakshikumbhar7392
    @meenakshikumbhar7392 Месяц назад

    Har har Mahadev

  • @jyotisg3326
    @jyotisg3326 Месяц назад

    Guruji makar rashi ?

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 15 дней назад

    श्री स्वामी समर्थ

  • @lakhangade2870
    @lakhangade2870 Месяц назад +2

    Guruji meen rashi che 2025 madhe vivah yog kadhi ahet

    • @Ninja-Gs
      @Ninja-Gs 29 дней назад

      😂😂😂😂😂

    • @thedevil-fz4dc
      @thedevil-fz4dc 28 дней назад

      😅😅😅😅😅😅 पुढच्या जन्मी नक्की

  • @co-operativecourtsolapur1424
    @co-operativecourtsolapur1424 Месяц назад

    हर हर महादेव! हर हर महादेव!

  • @nanathinbare234
    @nanathinbare234 25 дней назад

    Jay shree Ram

  • @ShravanKambale-g8e
    @ShravanKambale-g8e 16 дней назад

    Guru hey agadi barobar aahe yah Kaun 30 March parent min Rashi khairabad aahe ka😢😢

    • @TrambakrajJotish
      @TrambakrajJotish  9 дней назад

      संपूर्ण माहितीसाठी कार्यालयात संपर्क करा. 9921466074
      संपर्क करण्याची वेळ सकाळी 11:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

  • @susmitakarnik3322
    @susmitakarnik3322 27 дней назад +1

    पण साडेसाती चालू आहे. त्याच काय गुरुजी 😮😮😮😮

  • @mugdhaskitchen8845
    @mugdhaskitchen8845 Месяц назад

    Ghar ghayche aahe guruji..teh hoel ka..21 12 66

  • @DattuRAJNOR-jm1ew
    @DattuRAJNOR-jm1ew 28 дней назад

    हार महादेवा श्री स्वोमी समर्थ नमा

  • @sachinbrosatkar366
    @sachinbrosatkar366 Месяц назад

    हर हर महादेव

  • @DineshGore-bk5jr
    @DineshGore-bk5jr 2 дня назад

    राहुलच्या प्रभावामुळे मी नरक पाहीला आहे

  • @dnyaneshwarsarode8641
    @dnyaneshwarsarode8641 Месяц назад

    ज्ञानेश्वर नावाची राशी कोणती कळवावे

  • @SaishaBhoir-gz1jx
    @SaishaBhoir-gz1jx 19 дней назад

    माझी जनम तारिख १/६/१९६७ अशी आहे ही जनम खरी नाही ती शाळेचया दाखलया नुसार आहे माझे आईने मी दोन महीनेचा असताना सुरेश नांव ठेवले व लगेच तिसरया महीनेत दतात्रय हे नांव ठेवले तेवहापासून माझे नांव दतात्रय आहे तर माझी रास कोणती आहे हे सांगणे ही विनंती आहे

  • @AratiRaskar-yq5sg
    @AratiRaskar-yq5sg 29 дней назад

    मीन राशीच्या लोकांना कोणत रत्न आहे

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 21 день назад +1

    मीन राशींमध्ये कुणालाच जन्माला घालू नको देवा खुप त्रास होतो मीन राशीत मानसिक त्रास प्रचंड होतो. माझी मीन रास आहे मला मानसिक त्रास प्रचंड होतोय.

    • @TrambakrajJotish
      @TrambakrajJotish  20 дней назад

      संपूर्ण माहितीसाठी कार्यालयात संपर्क करा. 9921466074
      संपर्क करण्याची वेळ सकाळी 11:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत

    • @AtulCharpe-ff8gl
      @AtulCharpe-ff8gl 17 дней назад

      Same feeling

    • @सत्यमेवजयते6702
      @सत्यमेवजयते6702 17 дней назад

      @@TrambakrajJotish फी किती आहे.

    • @guruprasadjoshi1562
      @guruprasadjoshi1562 11 дней назад

      माझी रास पण मीन आहे. पण तुमच्या कर्माच्या फळा मुळे आपल्याला त्रास होतो. कुठलीच रास वाईट नाही. तुमचा दृष्टिकोन बदला. नामस्मरण करा.. अधिक माहितीसाठी श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने वाचा. तुम्हाला उत्तरे मिळतील.

  • @shivdasvasave1936
    @shivdasvasave1936 19 дней назад

    Tumhi lokana khoti mahiti sangtatjanevari februvari mahinyachi mahiti n sangta March me mahinyachi mahiti sangtat

  • @shivdasvasave1936
    @shivdasvasave1936 19 дней назад

    Khoti mahiti sangtat paise kamvnyych dhada aahe tummcha

  • @asp1201
    @asp1201 15 дней назад

    धन्यवाद सर 🙏🏻

  • @akhiljoshi8106
    @akhiljoshi8106 27 дней назад

    Har har Mahadev

  • @yuvrajmane6237
    @yuvrajmane6237 Месяц назад

    हर हर महादेव

  • @digambargurav5400
    @digambargurav5400 22 дня назад

    हर हर महादेव

  • @dkamble-vw5nm
    @dkamble-vw5nm 10 дней назад

    हर हर महादेव