२६ एप्रिल, २०२1 आज आमच्या लग्नाचा वाढदिवस,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 3 года назад +34

    दादा, वहिनी तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा. छान तुमची जोडी मस्त आहे.

  • @vs75
    @vs75 3 года назад +8

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
    पत्रकार विजय सुर्यवंशी

  • @सूरज-ख3स
    @सूरज-ख3स 3 года назад +36

    तुम्ही खरच चांगले जीवनसाथी आहा ह्यात काही शंका नाही❤️

  • @devendrapatil2121
    @devendrapatil2121 3 года назад +16

    तुमचं नातं हे असच कायम फुलत राहूदे आणि
    तुमच्यातील हे प्रेम असच कायम बहरत राहूदे ,
    तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये आणि
    तुमचा संसार असाच कायम निखळत राहूदे .
    अशीच साथ असूद्या एकमेकांना कायम सुख दुःखात.
    💐💐🎂 दादा वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎂💐💐

  • @smitapatil727
    @smitapatil727 3 года назад +18

    तुम्ही कधीतरी नाही रोजच् खुश रहा. लग्नाच्या वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी.🎉🎉❤️❤️

  • @vithalchawan5718
    @vithalchawan5718 3 года назад +1

    Happy married anniversary..... Kaka kaku👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👧‍👧

  • @chandrakantmali9686
    @chandrakantmali9686 3 года назад +54

    🌺🌺लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा आणि तनुजा ताई🙏🌺🌺

    • @manikgawade5491
      @manikgawade5491 3 года назад +1

      खूपच छान माहीती दिली दादा तुमचे फक्त video पाहीले तरीही काहीही घ्यायची गरज नाही भिती आपोआपच जाते त्यामुळेच तुम्ही video दररोज टाकत जा आणि आमची औषधरुपी भिती घालवा

    • @artikabra9665
      @artikabra9665 3 года назад

      Happy anniversary.
      God bless you both.

    • @pritampatil2042
      @pritampatil2042 3 года назад

      लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...💐💐💐

  • @pournimagaikwad8768
    @pournimagaikwad8768 3 года назад +11

    हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
    लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
    आनंदाने नांदो संसार तुमचा,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +14

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....दत्त महाराजांची कृपा सदैव तुम्हावर राहो🙏

  • @sakshikadam1531
    @sakshikadam1531 3 года назад +1

    तुम्हा दोघांना
    आजलग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂आज मुलांची खुप आठवण आली दादा. तुमच हे प्रेमळ विशवासाच शेवटच्या क्षणापर्यंत असेच राहू दे. दोघेही आज खुप आनंदी आणि खुश होता आणि राह. खुपच छान वाटले आज. कोरोणा वरिल सांगितलेले औषध नक्की करू. 🙏🙏

  • @सुवर्णासाबळे
    @सुवर्णासाबळे 3 года назад +50

    दादा तुम्ही अधूनमधून वाहिनीला कामात मदत करता खूप भारी वाटले बघून आम्हाला आस वाटतय की आमच्या माणसांनी पण असच कामात मदत केली पाहिजे खरच 😊😊😊

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 3 года назад +1

      Ho na kharch mi pan tya babtit lucky aahe...
      Tari jar nastil karat jar patidev tar tumhi mulana shikva ki aapaapli kam thodi far karavi pudchya pidhi la shikvave juni pidhi kadun apeksha nahi tevdhi 🙏🙏

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 года назад +1

    खूप छान माहिती , दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰🍰🌹🌹🙏

  • @kamalbomble6325
    @kamalbomble6325 3 года назад +14

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! दादा आणि वहिनी 🌷🌷

  • @sushantwalunj9958
    @sushantwalunj9958 5 месяцев назад +1

    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉

  • @रंजनायादव-ह3ण
    @रंजनायादव-ह3ण 3 года назад +29

    दादा वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 3 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍫🍬🍬🍬🥫🥫

  • @सपनाकिचनरेसिपी

    भैय्या ओर भाभी को शादी की सालगिरह मुबारक हो
    हमारी मात्र भाषा हिंदी आज भाभी सुंदर दिसते आणि भाऊ खुश

    • @sumanmore6793
      @sumanmore6793 3 года назад +1

      Be lated Happy Marriage Anniversary

  • @dandemayur6144
    @dandemayur6144 3 года назад +13

    तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
    दत्तगुरु करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
    असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
    तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂

  • @RaniG9232
    @RaniG9232 3 года назад +6

    भाऊ आणि वहिनी आपणास लग्नाच्या 14 व्या वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा कायम असेच आनंदी रहा 💐🎂🎉🎊🎂💐😍

  • @NilPraj
    @NilPraj 3 года назад +7

    खूप खूप शुभेच्छा दादा ! दोघे एकत्र नाही बसले. वहिनींना घास भरवला असता.

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 3 года назад +33

    दादा तुम्हाला कळलय कोरोना काय आहे.
    अजून तज्ञ डाँक्टरांना अजून कळलेच नाही की हा भीती चा आजार आहे.
    💐💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🙏

  • @deeptibharambe9955
    @deeptibharambe9955 3 года назад +22

    🎂तुमची जोडी राहो अशी सदा
    कायम जीवनात असो भरपूर
    प्रेम कायम,प्रत्येक दिवस
    असावा खास
    लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप
    शुभेच्छा.💐🎂

  • @jaishreebedarkar3946
    @jaishreebedarkar3946 3 года назад +6

    संदीपभाऊ तनुजावहीनी लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🎂🎂🎂💐🙋🏽‍♀️

  • @ujwalavj8902
    @ujwalavj8902 3 года назад +6

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . परमेश्वर तुम्हाला असेच आनंदी ठेवो . आणि तुम्हा दोघांना उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 года назад +8

    उभयतांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन...👍

    • @reshmadhumal6832
      @reshmadhumal6832 3 года назад

      Lagnachya vadhdivasachya khup khup shubhechha...,💐💐

  • @bdgffg
    @bdgffg 3 года назад +1

    Happy anniversary 🎉🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂

  • @sujatakamble5239
    @sujatakamble5239 3 года назад +4

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
    दादा वहीनी 👏💐💐
    दादा रात्रीच्या जेवणात पहीला घास एकमेकांना भरवा... वहिनींना खुप छान वाटेल ... आणि आम्हालाही😊🙇

  • @yashjadhav9720
    @yashjadhav9720 2 года назад +1

    Happy anniversary tai Bhau . Tumche video khup mast aahe tai .

  • @Pilli-t9h
    @Pilli-t9h 3 года назад +6

    आरे वा......खुप खुप छान प्रथम दादा आणि वहिनी तुम्हाला लग्नाच्या वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा......अशीच तुमची जोडी सात जन्म राहूदे.🙌🎉🎂💐🍟🍰🎂

  • @aartifashion3149
    @aartifashion3149 3 года назад +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ruthingle475
    @ruthingle475 3 года назад +4

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा... ईश्वर आपणा ऊभयतास कायम आनंदी, सुखी, समाधानी आणि आरोग्याने परिपूर्ण ठेवो हीच सदिच्छा 🌹🌹🌹
    दादा वहीनीला काही गिफ्ट दिले की नाही मग आज 😊

  • @teamwizebrainz6865
    @teamwizebrainz6865 3 года назад +1

    LAGNAACHYA HARDIE SUBHECHHA SADHA SOPA JEVAN AANI AANANDI JEVAN KASA JAGAAV HE TUMCHYA KADUN SHIKAVA

  • @rameshwarwaghale9876
    @rameshwarwaghale9876 3 года назад +7

    जय शिवराय 🙏🏼🚩🚩
    लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    आई तुळजा भवानी आपणांस उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना 🙏🏼🚩🚩🚩🚩

    • @anitakamble9373
      @anitakamble9373 3 года назад +1

      लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @snehalvickysonkamble9993
    @snehalvickysonkamble9993 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उशीर झाला मणलं 💐💐💐💐🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐

  • @sachinkamble3367
    @sachinkamble3367 3 года назад +3

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोंघाना.... खूप छान माहिती सांगितली.कोराना बदल...औषध पण सांगितले खूप खूप आभार तुमचे..

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 3 года назад +10

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी🎈🎂👑🎊🎉🎁🌟

  • @vijayendraparkar1518
    @vijayendraparkar1518 2 года назад

    Happiest wedding anniversary both of you 🎂🎂🎂🎂🎊🎊🎊🎊🎊

  • @sushmamane6491
    @sushmamane6491 3 года назад +4

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूरखूर सूभेच्या आमच्या परिवारा कडून

  • @aamrpaleewaghmare7448
    @aamrpaleewaghmare7448 3 года назад

    Happy marriage Anniversary both of you🎉🎉🎊🎊🎊🎊🎂🎂🎂💐💐💐💐💐🎊🎊🎊🎊

  • @priyankakhandare4451
    @priyankakhandare4451 3 года назад +5

    Happyanniversary to both❤️

  • @rohinikulkarni3484
    @rohinikulkarni3484 3 года назад +1

    Mazya mummy pappanchi pn marriage anniversary ahe aaj

  • @anitapardeshi8289
    @anitapardeshi8289 3 года назад +7

    दादा वहिनींना लग्नाच्या वाढ दिवसाच्या खूप शुभेच्छा

    • @kishorishaha6464
      @kishorishaha6464 3 года назад

      Ho...agdi brobr.. आता तुम्ही त्यांचे पालकत्व घ्यायला हवे

  • @md.farooqbaig4087
    @md.farooqbaig4087 3 года назад +1

    Bhau lagnacha Hardik shubhechha💏

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 3 года назад +4

    दादा आणि तनुजा वहिनी उभयतांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉 खुश रहा आनंदी रहा तंदुरुस्त रहा 👍🥳💐💐🎂🍰🍫🎈🎈🎊🎉🎊🎁🎁

  • @revannaikwade4755
    @revannaikwade4755 3 года назад +1

    खूप छान बनवला दादा रस आंब्याचा 😂😂

  • @yogita969
    @yogita969 3 года назад +4

    Happy Anniversary to both of you

  • @umadudhgaonkar618
    @umadudhgaonkar618 3 года назад

    खूप खूप खूष रहा...सुखी रहा...तुम्ही दोघेजण खूप अनुरूप जोडीदार आहात. ..एकमेकांना पूरक आहात...तुमची जोडी सदैव अशीच आनंदी राहो...!!

  • @sourya0110
    @sourya0110 3 года назад +4

    Happy Anniversary!! 🎂🎁🎉

  • @P_r_a365
    @P_r_a365 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🌷🌷🌷💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂

  • @balunarayanpashte4771
    @balunarayanpashte4771 3 года назад +6

    दादा आणि वाहिनी तुम्हाला दोघांना 14व्या लग्नाच्यावढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..घरी रहा सुरक्षित रहा...दादा मी चित्रा माझा रिपोर्ट positive आला आहे एकदम थोड्या प्रमाणात आहे असे Dr म्हणतात.पण माझी शुगर 400वर गेली आहे.. म्हणून मला चेंबूर येथील जॉय हॉस्पिटल मध्ये admit केलं आहे..पण घरी गेल्यावर नक्की तुम्ही सांगितल्या प्रमाणे औषधे घेईल..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @govardahnsatpute4544
    @govardahnsatpute4544 3 года назад +1

    Happy anniversary Tai and bhauji

  • @priyakadam667
    @priyakadam667 3 года назад +6

    Happy anniversary both 🎂

    • @karunaparab904
      @karunaparab904 3 года назад

      kite gapne gyve

    • @shalanshelke4938
      @shalanshelke4938 3 года назад

      लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!

  • @विजयायादव
    @विजयायादव 3 года назад +2

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आरोग्य भरभराटीचे हे वर्षे जाओ हीच प्रार्थना 🎂💐🎊🎊🎊🎊

  • @sudeepkhairnar4516
    @sudeepkhairnar4516 3 года назад +6

    आई / तात्यांना बोलवले असते तर आनंद झाला असता .

  • @mrskhanvlogs3987
    @mrskhanvlogs3987 3 года назад +1

    Happy anniversary bhawa n vahini

  • @rupalimhaske6846
    @rupalimhaske6846 3 года назад +5

    Happy Anniversary to both🎉🎂🎈

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 года назад

    Happy marriage anniversary . दादा वहिनी .....करोणा विशेय छान माहिती दिली.

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 3 года назад +4

    Happy Anniversary 🎉🎉🎉🎉🍰🎂🎂

  • @shubhangichavan8997
    @shubhangichavan8997 3 года назад +1

    Happy birthday dada ani wahini

  • @manishadhere593
    @manishadhere593 3 года назад +5

    Happy Anniversary 🎉🎊

  • @smitabiranje3258
    @smitabiranje3258 3 года назад +1

    Khup chan mahiti deli dada Thank you

  • @darshanam2047
    @darshanam2047 3 года назад +5

    Happy Anniversary 🎉

  • @praganashah8177
    @praganashah8177 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐🎂🎂🎂 दादा & वहिनी ,,,,खूप मिस करतेय तुमच्या रेसिपी, लवकर द्या नवीन रेसिपी,,,,वहिनी खूप खुश दिसतात आज.

  • @Pilli-t9h
    @Pilli-t9h 3 года назад +7

    आज दादांना कामाला लावले😀😀😀👌

  • @ganeshubale3814
    @ganeshubale3814 3 года назад +1

    Happy anniversary dada and vahini

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...नेहेमी खुश रहा...फ्रिज च्या बाजूला cylinder they nka... risky ahe...ani Tanuja vainia chya face var je black डाग आले आहेत त्याला medicine kara...naitar khup mothe dag hotat...mala dr
    Ne melacare tube दिलीय...रात्री लावायला...तुम्ही दर.na vicharun ghya

  • @vishals2428
    @vishals2428 2 года назад

    दादा वहिनी तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा असेच स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वांत महत्वाचं हसत रहा 🎂🎊🎉🎁🎁🎁🎁🎁🌹🌹🌹🌹🌹

  • @priyadhanavade9851
    @priyadhanavade9851 3 года назад +1

    Happy anniversary dada & vahini

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 2 года назад

    🙏🏻💐💐लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂खूप आनंदित व सुखी राहा

  • @mayuridevrukhkar5484
    @mayuridevrukhkar5484 2 года назад

    दादा वहिनींना लग्नाच्या वादिवसानिमित्त हृदयापासून शुभेच्छा
    Be happy 😊 and stay safe

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 3 года назад

    लग्नाच्या चौदाव्या वाढदिवसाच्या दोघांनाही खूप हार्दिक शुभेच्छा.करोनाची औषधे खूप चांगली माहिती.खूप धीराचे मार्गदर्शन.वेगळा व्हिडिओ वेगळा बनवायचा ना.आज तुमची अॅनिवरसरी सुरवातीला खूप आनंदी वाटलात.

  • @gangeshkhande2223
    @gangeshkhande2223 3 года назад

    भाऊ नमस्कार...
    गावा कडची वाट आम्हाला आमच्या नारायणगावची आठवण करून देतो. खुपच औषधांची माहिती सुध्दा मिळत आहे..भावी आयुष्याला शुभेच्छा ..
    धन्यवाद.
    गंगेश खंडे (मुलुंड)

  • @leenaschannel9900
    @leenaschannel9900 3 года назад

    तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎊🎊🎊🎊🌹🌹

  • @nandkumarpichad4874
    @nandkumarpichad4874 3 года назад +1

    Happy anniversary dada vahi

  • @ushagosavi2203
    @ushagosavi2203 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मस्त रहा दोघेही. आणि निरोगी रहा.

  • @anitapatil574
    @anitapatil574 3 года назад

    तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

  • @moryaacademychikhalipune2256
    @moryaacademychikhalipune2256 3 года назад

    आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @parmeshwarsonawane8347
    @parmeshwarsonawane8347 3 года назад

    जन्मोजन्मी तुमची जोडी अशीच सुखी राहो
    हिच तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹💐💐

  • @aoudumbardurgude6972
    @aoudumbardurgude6972 3 года назад

    आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा, आपले वैवाहिक आयुष्य अंब्यासारखे सुमधुर रसाळ आणि गोड राहो ही शुभेच्छा.🙏💐💐
    कोरोना टीप्स बद्दल धन्यवाद 🙏

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 3 года назад

    दादा, वहिनी आपणास लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा, नांदा सौख्यभरे.

  • @sunitabamble2350
    @sunitabamble2350 3 года назад

    दादा वहिनी तुम्हां दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.असेच हसत खेळत रहा.आणि नेहमी असेच कायम निरोगी रहा.

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🍫🤗तुम्हीसुद्धा नेहमी आनंदी रहा, खुश रहा

  • @snehakadam703
    @snehakadam703 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा करोनाची छान माहिती सांगितली 🎂🎂

  • @rahulmandole4167
    @rahulmandole4167 3 года назад

    दादा वहिनी लागण्याच्या vaaddivsachya हार्दिक शुभेच्छा

  • @ajitthorat7947
    @ajitthorat7947 3 года назад

    दादा आणि वहिनी तुम्हाला लग्ना च्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कायम आनंदी रहा. वहिनी pls पोळपाट आणि लाटणे नेहमी जोडीनी वापरावे marbal वरती चपाती लाटू नका.sorry

  • @sanatan8087
    @sanatan8087 3 года назад

    खूप छान महीती. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा.

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 3 года назад

    धन्यवाद संदिप भाऊ. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोरोना वर खूप छान माहिती व औषध उपचार सांगितले त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. 👍🙏🙏

  • @rekhapopere9378
    @rekhapopere9378 3 года назад

    दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा गुरु माउलींची कृपा आहेच तुम्हावर दोघही शतायुशी व्हा हेच माउलींना मागणे🙏🌹🙏

  • @pallavimore5618
    @pallavimore5618 3 года назад +1

    Dada tumha donannahi lagnachya wadhdiwasachya khup khup shubhechha tumhi doghehi nehm8 khush raha anandi raha ani swatha raha ani amhala ashach chan chan recipes sangat ja

  • @sanjaygajarmal9894
    @sanjaygajarmal9894 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ आणि वहीणी असेच खुष रहा आनंदी रहा आणि असेच छान छान रेसिपी पाठवत जा 🎂💐👍

  • @lillyiscockingandfashionst7247
    @lillyiscockingandfashionst7247 3 года назад

    दादा खूप खूप धन्यवाद तुमचे, कारोना बद्दल औषधांची खुप छान माहिती दिली तुम्ही, आणि त्या बद्दल ची भीती कमी करण्यास मदत केली खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्या तुम्हाला आणि वहिनींना 💐💐💐

  • @ilovemom7
    @ilovemom7 3 года назад

    तूमाला लगनाच वाढदिवसाचे मंजे (सालगीरा ) चे खूब खूब शुभेचछा 🎂🍫🍫 💐💐💐💐💐🥀🥀🥀🥀🥀🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹 ☺️😃

  • @स्मितावामन
    @स्मितावामन 3 года назад

    Vadbivsachवादडवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी🎂💐

  • @komalsathe8902
    @komalsathe8902 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादासाहेब ❤️वहीणीसाहेब💐🎂🎁🎈❤️🙏

  • @bhalchandragodse4514
    @bhalchandragodse4514 3 года назад

    दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हांवर धन्वतंरी आणि देवी अन्नपुर्णा प्रसन्न होवो हीच सदिच्छा!
    या सांगितलेल्या औषधाचा उपयोग इतर तापेत करता येतो का?

  • @machindragadekar8271
    @machindragadekar8271 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा, खुप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल धन्यवाद दादा,असेच छान छान व्हिडिओ तयार करत जा, आम्ही नेहमी पहातो तुमचे व्हिडिओ, खुप आवडतात आम्हाला तुमचे व्हिडिओ, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो.

  • @nirmalatribhuwan7265
    @nirmalatribhuwan7265 3 года назад

    Happy Marriage Anniversary kaka ani kaku 🎂🎂🎂💞💞💞❤️❤️❤️💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🥀

  • @STAMNOGAMING0409
    @STAMNOGAMING0409 3 года назад +1

    Happy anniversary dada &Vahini

  • @rutikajejurkar9994
    @rutikajejurkar9994 3 года назад

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची जोडी अशीच राहो💑💑