Amit Shah Meet Sharad Pawar LIVE: राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी Ajit Pawar | NCP Vs BJP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 9

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 часа назад

    जाणता राजा.
    पवार साहेब ❤❤

  • @user-sn4vz8iv8g
    @user-sn4vz8iv8g 12 часов назад +1

    कॉपी आणि दादागिरी करून कोणी चाणक्य होत नाही

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 9 часов назад

    लोकमत बातम्या देताना बदमाशी करतंय.... वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले हे जाहीर झालंय

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 9 часов назад

    स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्रीच काय विरोधी पक्ष नेता करता आला नाही हे कसले चाणक्य...

  • @dilipshinde1900
    @dilipshinde1900 11 часов назад

    शरद पवारला लागलं भाजपचं ग्रहण नातं जपलं नातं जपलं शुभेच्छा द्यायच्या आता वाढदिवस आहे हे तर नेहमीच आहे पण खरं बहुमतासाठी लोकसभेचा चाललेला आहे आणि शिंदेला आवरण्या करिता चाललेला आहे असं करून करून प्रत्येक विरोधी पक्षाचा दोडका करणार आहे भाजप हे लक्षात असू द्या लालची ला बळी पडू नका शरद पवार जर भाजपला मिळत असेल तर जनतेचा काय फायदा शरद पवारांना विरोधात मतदान करून भाजपच्या लोकसभेला काँग्रेस महायुतीला बहुमत देऊन काय फायदा जनतेचा अमित शहाला जरासा शरद पवारा सारखा माणूस जर बळी पडत असेल तर या लालची ला काय म्हणावं