खुप भोगलय दुःख गुरुजी खुप वर्षापासुन आपले व्हिडिओ बघते ऐकुनच दुःख मुक्त झाल्यासारखं वाटतं उपाय आहेत हा विश्वास बसतो.एक आधार वाटतो.खुप छान समजेल अशा भाषेत समजावून सागतात.मी स्वामी सेवा करते.ज्योतीशास्त्राचा विषय निघाला की मी महाजन गुरुजींचे व्हिडिओ अगोदर मी बघते.नंतर सगळ्यांना शेअस करते.सर्व गोष्टीवर उपाय आहेत.हे जेही घडतय ते ठरलेल असत व समोर येईल ते काम प्रामाणिकपणे कराव हे लक्षात येते.धन्यवाद गुरुजी.खुप खुप आभारी.शुभेच्छा.
Dhanyawad गुरूजी खुप छान माहिती सांगितली असेच मार्गदर्शन आपले नेहमी milude
श्री स्वामी समर्थ गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आपण
🙏🙏🙏🙏गुरूजी खुप छान माहिती सांगितली असेच मार्गदर्शन करावे धन्यवाद गुरुजी
Hari Om Guruji
Kup chan mahiti dili.
Rashi chi pan mahiti tili tar kup chan.plz
खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏
खुप भोगलय दुःख गुरुजी खुप वर्षापासुन आपले व्हिडिओ बघते ऐकुनच दुःख मुक्त झाल्यासारखं वाटतं उपाय आहेत हा विश्वास बसतो.एक आधार वाटतो.खुप छान समजेल अशा भाषेत समजावून सागतात.मी स्वामी सेवा करते.ज्योतीशास्त्राचा विषय निघाला की मी महाजन गुरुजींचे व्हिडिओ अगोदर मी बघते.नंतर सगळ्यांना शेअस करते.सर्व गोष्टीवर उपाय आहेत.हे जेही घडतय ते ठरलेल असत व समोर येईल ते काम प्रामाणिकपणे कराव हे लक्षात येते.धन्यवाद गुरुजी.खुप खुप आभारी.शुभेच्छा.
Khup chan mahiti sangitali sir dhanyavad
Thanks
Shikashanat aadchan kayete
हरी ओम गुरीजी 🙏 अक्षय तृतीया विषयीची पूजाविधी सांगा.🙏🙏🙏🙏
याविषयी चा व्हिडीओ उपलब्ध आहे
Aamcha ghart pitra dos ahe asa surv boltat pan tya mule aamcha ghart mulga janmala yet nahe ka he pitra dosa mule hota ka muli ahet pan muga nahe
शुभ कार्य प्रसंगी पितरांना ही नैवेद्य ठेवावा का?
माझ्या,मुलाला,पत्रिकेत, च डाळ,योग,आहे,तर,त्यावर,उपाय,सांगा
Hari Om Guruji
You gave us very clear details n explained how to come out of it. Our doubts are clear. Thanku
खूप चांगली माहिती मिळाली
Mala nokari Lagat nahi kai karv
🙏🌹
Maze husbund ahe tyana nokrimadhe yash nahi, aarthik sstiti changli nahi, ani angavr padhre dag ahet
Namaskaar Guruji 🙏🙏
Maze दीर gharatun nighun gele aani punha aalech nahit ,9/4/21 la gele ajun aale nahit tr pudhe aamhi Kai karave? Pl upay sanga.🙏🙏
हरी ओम गुरुजी नमस्ते
Guruji majhe nav chitra asun janma tarikh 26/04/1987 asun janma vel ravivari 7.00 vajta aahe, bhusawal yethe, tashch majhya patiche nav Amol asun 18/09/1981, शुक्रवारी संध्याकाळी (खडका ) bhusawal yethe janma zala aahe, aamchya lagnala 15 varsh purn zali aahet, surwatila patrike madhe kahich dosh navhta, pan aata eka gurujina patrika dakhavali asta, tyani patrike madhe ग्रहण dosh v chandal yog sangitala, sadhya amchya madhe satat bhandane hot aahe,
namaskar guruji phone kela tar chalel ka please 🙏
Lagn hot nahi Kay karave
1.2.1988
नवनाथ भक्तीसार या पोथीतला २८ वा अध्याय वाचा.
Here Krishna Here Ram. 🙏🙏
Guruji aamchya ghari lagopath 3 sisters and 1 daughter cha cancer mule death jhali aahe hey pitrudosh aahe ka
कुंडली पाहून घ्यावी
Hari om guruji majhya mulila patriket naag dosh saangitla ahe yasathi konti Puja Keli pahije
कालसर्प पूजा असते. तसेच आश्लेषा नक्षत्र शांती सुद्धा नाग दोष संदर्भात असते. पत्रिका पाहून निर्णय घेणे उत्तम राहील
Kaalsarp dosh Shanti nashikla trambkla Keli ahe magil varshi
Dosh आहे का कसे olkhave
अतीगंड योग पूजा खर्च किती येतो ती कोठे करणे योग्य आहे
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक व संपर्क साधावा
Namaskaar Guruji 🙏🙏
Mazi kumbha lagna asun 6 vya gharat budh ketu yuti aahe ,12 vya gharat fakta rahu aahe.
यात पितृ दोष आहे असे वाटत नाही
माझ्या mulch vichryche आहे त्याला काही दोष आहेत तुमचा what sub no dyaa
Niwaran kasa karava te nahi sangitale?
कसले निवारण
गुरूजी अमावस्या आणि पौर्णिमेला मुलाला त्रास होतो त्या बाबत काही मार्गदर्शन मिळेल का
व्हिडिओ मधील व्हाट्सअप नंबर वरती कृपया संपर्क साधावा
Ok
🙏🙏🙏🙏गुरुजी माझी जाऊ दहा दिवस झालेत देवाघरी जावून मग मी शिवलिला अमृत पारायण कधीपासून चालु करू
बारा दिवस पूर्ण झाल्यानंतर करावे
कुंडली माहिती मिळेल का सर
वैयक्तिक मार्गदर्शन करता व्हिडिओ मधील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा
अतिगंड योग काय असतो यावर उपाय शांत कशी करतात
शांती करणे उत्तम राहील
पितृ पक्षात 9गुरुवार उद्यापन kel tr चालेल ka
नाही
आमच्या घराच्या मागे चडोबा आहे त्याचे निवारण कसे करायचे
नमस्कार गुरूजी...🙏
राहू/केतू सोबत ग्रहाची युती नसेल...ते फक्त एकाच स्थानात असतील तरी पितृदोष असतो का...
नाही
Guruji maji Birthday det 23'2'1991 aahe maji patri paha ma maji ras saga konti Aasel
Aja Ratn konta Aasel te saga mikonta galu
व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा
लग्न होउन 2-3 वर्षे झालेले आहे .अजुन मुल बाळ होत नाही .यासाठी पित्रुदोष असु शकतो का?
वैयक्तिक पत्रिका पाहून निर्णय घेता येईल व्हाट्सअप वर डिटेल्स पाठवून ठेवा
@@Mahajan.guruji कोणाची पञीका पाठवावी लागेल .आमची पती पत्निची का.ज्यांचा पिञूदोष असेल त्यांची पञीका पाठवायची
हरि ॐ गुरूजी 🙏 मला पण पितृदोष असल्याच दोघा तिघानी सांगितले आहे निवारण कराल का
पितृदोष निवारण करण्यासाठी जी पूजा करायची असते ती त्र्यंबकेश्वर या ठिकाणी केली जाते.
म्रुत व्यक्तीला मुलगा नसेल, मुली असतील तर तर्पण कसे करावे? कुणी करावे? महालय विधी कसा करावा?
अशा वेळी दान करावे. हे उचित
कोणत्या महिन्यात घर,रुम घ्या वे
मार्गशी्ष उत्तम आहे
Lutayche margaahe