बघा खासदार झाली हो गोपीनाथाची वाघीण नवीन गीत |~PANKAJA MUNDHE NEW SONG •2024
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- बघा खासदार झाली हो गोपीनाथाची वाघीण .
~PANKAJA MUNDHE NEW SONG •
SINGER ° ANNA BANGER
MUSIC °ANNA BANGER
PRODUCER° KAVI BABASAHEB DHAKNE
9325760684•BABASAHEB DHAKNE
9689009003•ANNA BANGER
______________________________________________________________________________________________________________
गीतकार आण्णा बांगर
गायक आण्णा बांगर
प्रसिद्धी सहाय्य कवी बाबासाहेब अर्जुन ढाकणे
प्रियेकविते लां.नं ०४५९०
सर्वहक्क प्रियेकविते
पंकजा मुंडे-पालवे (२६ जुलै, - हयात) ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या. [१]
जन्म२६ जुलै
परळी, जिल्हा-बीडराजकीय पक्षभारतीय जनता पक्षपतीचारुदत्त ऊर्फ अमित पालवेनिवासपरळी: यशश्री, परळी, तालुका परळी, जिल्हा-बीड
पुणे:फ्लॅट नं. ४०२, चौथा मजला, सीटी टॉवर, ढोले-पाटील मार्ग, पुणे
मुंबई:१५, शुभदा, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई
धन्यवाद
खूपच छान गीत उपलब्ध करून दिल्याबद्दल गीतकार आण्णा बांगर ,प्रियेकवितेचे संपादक कवी बाबासाहेब ढाकणे यांचे विशेष आभार 💯🙏 . आपलाचं मुंडे भकत
🎉
प्रिय कविते यांचे गेवराई मणःपुर्वक आभार... आण्णा बांगर
घासुन नाहीतर ठासुन विजयी होणार 🙏🙏 ॥ जय भगवान । जय गोपिनाथ ॥🙏🙏
Thanku बांगर साहेब Jay भगवान Jay Gopinath.
मा.बाबासाहेब ढाकणे आपले मणःपुर्वक आभार... आण्णा बांगर
फक्त पंकजा ताई साहेब येनार
छान गीत ताई साहेब विजयी १००१/:
खूप छान बांगर साहेब 👌👌
खासदार पंकजाताई मुंडे 💯✌🏻👑
Tai saheb❤
Only pankaja Tai saheb munde cm pahije.
जबरदस्त गाण....4 जुन ला धिंगाणा घालु🔥 जय भगवान जय गोपीनाथ
अभिनंदन बागर सर
दैवत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्य लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यशस्वीरीत्या पुढे चालवत आहेत
Jay Bhagwanbaba Jay Gopinath Munde Saheb
Only tai saheb
❤ Tai saheb ❤
Best song
Thank you for this song 🙏💝
Khup chan
पंकजाताई विजय होणार
Only pankaja Tai saheb munde.
ओन्ली पंकजा ताई
Only ताईसाहेब ❤
महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे एक प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया
ओन्ली ताई साहेब ✌️✌️
गाना आम्हाला आवडली आपले मनापासून अभिनंदन असेच पंकजाताई वर गाणे काढा
बोल बजरंग बली की जय❤❤❤❤🎉
झाशीची राणी आहे ❤❤
चार तारखेला भेटू कोणी विजय होईल ते मुंडे साहेबाची वाघिणी विजय होणार
धन्यवाद खूप छान गीत🙏🙏
खरंच खूप छान आहे हे गाणं.... 4 जून ला हे गाणं आख्या बीडमध्ये धिंगाणा करेल.....❤❤❤
खुप खुप छान गीत आहे.. बांगर साहेब....
एक नंबर दादा
वनली पंकजा ताई
खुप छान खुप छान
बाप्पा निवडून येणार
बजरंग बाप्पा की जय हो😂
एकदम भारी आहे थोड पहाडी आवाजात गायला पाहिजे होते
Thank बांगर साहेब
सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांच्या विजयाची वाट पाहत आहेत
अधिकृत झाल्यातर बर होईल
ताई साहेब 🥰🥰🥰
Only Tai Saheb
ताईसाहेब❤❤
जय भगवान जय गोपीनाथ
👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान गीत गायलं
खुपच सुंदर
झालेहो आमचे बप्पा हो 👌👌👌👌
एकदम भारी
Very nice 👌 👍 👏
4जुन ला दाखवुन देऊ ताकद वंजरि काय आहे ते सर्वांनी या
आरे अपक्ष म्हणुन लढा मग समजेल
काय शेट्ट upatnar तू,, कोणाला ताकद दाखवतो
बाप तो बाप रहेगा
बाबा तो बाप रहेगा फक्त मुंढे साहेब बाकिचे किति पण लटका...
काय शेट दाखवतो
Great Taisaheb only
उत्कृष्ट गायण आणि संगीत.....4 जून ला गावागावात हेच गाणं वाजणार 👌✌️
Only tai 💝💝
छान नेते
वाघाची वाघिन जय गोपिनाथ
ताईचा नक्की विजय आहे
हे गान वाजनार ताई साहेबाच्या विजयाला
एकच नंबर गाणं आहे 4 जून ला हेच गाणं वाजणार पण आणि गाजणार पण
only tai sheb❤🎉
भाग्यवान आहोत आपण आपल्या कैवारी ताईसाहेब आहेत
ताईच विजय
पंकजाताई चा विजय असो
आजच पंकजाताई निवडून आले आहेत❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thank you super hit song
पंकजा मुंडे निवडून नाही येत
ओन्ली पंकजाताई
दादा तुमच्या अभिनंदन
खुप छान गाणं आहे पंकजा ताई खासदार होणार
वाघीन❤❤❤
👌👌👌👌👌👌
खूपच छान ❤
🧡👌
खूप सुंदर 👌👌
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Only Tai
Very nice song 🙏🌹🐅👍
Only Tai ❤
❤❤❤
जय भगवान जय गोपिनाथ❤❤❤❤
जय मल्हार 🙏
Thank you बांगर साहेब खूप छान गायन जय भगवान जय गोपीनाथ 🙏🏻✌🏻
खूप छान गाणं गायलं पंकजाताई खासदार
बजरंगबली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Taisaheb
❤❤nice
ओन्ली बप्पा 🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌 सगळे कारखने घरी खातो पंकजा
आपल्या जातीच्या अभिमान
यंदा वाघीण नाही तर वाघ निवडून येणार फक्त बजरंग बाप्पा सोनवणे
Ghanta
Only PM ताई
पंकजाताई विजयी भव 🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤👍👍
Jay obc Jay gopinath Jay bhagwan
Only Taisaheb
🎉🎉❤
मी बार्शीकर
बजरंग बप्पा सोनावाने 🚩🚩
Tai vijayi Bhav
Only one Pankaja tai❤❤❤
जय, गोपीणाथ, जय, ओबीसी,