#correction प्रश्न (21) explain करताना चुकी झाल्याबद्दल माफी असावी . प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे निर्वाचित म्हणजे elected Nominated म्हणजे नामनिर्देशित महाराष्ट्र सरकारने 73 वी घटनादुरुस्ती कायद्याद्वारे तरतूद केली आहे की 12 ऑक्टोंबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे असल्यास अपात्र ठरतो. 21) पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद सुचविलेली नाही ? 1) महिला उमेदवारांना सर्व स्तरांवर एक तृतीयांश आरक्षण 2) राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी. 3) निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्याचा अपात्र ठरतील. 4) पंचायत राजसंस्था जर विसर्जित झाल्या तर सहा महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजे Ans 3 ग्रामसभा सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? (STI 2012) 1) 18 2) 21 3) 23 4) 25 Ans 1 गावातील सर्व प्रौढ मतदारांचा ग्रामसभेत समावेश होतो. (Voting करणारे 18 वय असणारे)
#correction
प्रश्न (21) explain करताना चुकी झाल्याबद्दल माफी असावी .
प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे
निर्वाचित म्हणजे elected
Nominated म्हणजे नामनिर्देशित
महाराष्ट्र सरकारने 73 वी घटनादुरुस्ती कायद्याद्वारे तरतूद केली आहे की 12 ऑक्टोंबर 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे असल्यास अपात्र ठरतो.
21) पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद सुचविलेली नाही ?
1) महिला उमेदवारांना सर्व स्तरांवर एक तृतीयांश आरक्षण
2) राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी.
3) निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन पेक्षा जास्त अपत्य असतील तर ते आपल्या पदावर राहण्याचा अपात्र ठरतील.
4) पंचायत राजसंस्था जर विसर्जित झाल्या तर सहा महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजे
Ans 3
ग्रामसभा सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे? (STI 2012)
1) 18
2) 21
3) 23
4) 25
Ans 1
गावातील सर्व प्रौढ मतदारांचा ग्रामसभेत समावेश होतो.
(Voting करणारे 18 वय असणारे)
Kupp भारी lecture jhal sirr anii ट्रिक tarr kuppp bharii आहे कन्सेप्ट all clear jhale😊thank you sir
Amazing lecture sir 😊👌
Keep watching!
Khup chan lecture zala sir🙂👍🏻
Thank you😊
Nice session sir ❤❤
Keep watching
Nice lecture sir 👍
1 no sir आवडल आपल्याला ❤🙏
Nice sessions sir 👍
Chan lecture zal sir 😊 thank uhh ❤😊
Keep watching😊👍🎯
Best lecture... 🎉
Thanks a lot
Khup bharii lecture zal sir👍🏻😊
I'm glad you found it helpful! 😊👍🎯
❤खूप उपयुक्त ❤
Thanks sir ❤❤
Khup chan lecture zal sir 😊
Welcome 😊👍🎯
Best❤❤
खूप छान शिकवलंत sir, thnk u
Revision mhnun tumche video bght asto, aankhi video banva sir. Khup fayda hoto tumchy video cha 👍👍👍
Thank you! I will try to make more revision videos in the future. 😊👍🎯
Sir please mains ch pyq ghya sarv subject cha ..🙏❤️
Sure, I will try to include a session on that in the future!
Pls economic nd science pls pls 😊🙏🙏
Yes😊👍
Sir Science n Economics pan ghya na asach
Jai Hind 🙏
History ch pn ghya sir
I will definitely try to include more subjects in the future!
सर माझी आपणास विनंती आहे की पंचवार्षिक योजना यावर लेक्चर अथवा त्यावरचे महत्वाचे प्रश्न असे एक लेक्चर आपण घ्यावे.
Ok sir, I will try to include a session on that in the future!
16 madhe sir manipur 74 madhe n yeta 73 madhe yete manun te chuk honar please check sir❤
👍👍👍👍
सर मुख्य चे pyq घ्या ना तेच जास्त imp आहेत हे आता पाठ झालेत
Noted! I will try to include more previous year questions in the next session 😊👍🎯
Lwkr ghya sir.. khup chhan work krta tumhi...🎉
Shakych nahi purn path hone
Ho Sir please
Sir plz baratcha geography and history gya sir 🙏🥺🥺🥺🥺🥺🥺
Q. 243D =reservation आहे सर
बाकी lecture खूप helpful आहेत thank you ❤
History ghaya sir please🙏🙏
A for आमसभा सोप आहे
❤❤
Download dya ki
Sir download option
Nbk patil
सर सेशन खुप छान होता पण कृपा करुन काहीही ट्रिक नका सांगत जाऊ, कारण ह्या वाह्यात ट्रिक लक्षात ठेवण्यापेक्षा फॅक्टच लक्षात ठेवलेली बरी
Noted! I will try to focus more on facts going forward 😊👍🎯
Tumhi neglect kra sir...jyana avdtil te remember krtil.khi students sathi imp asu shktat 😊
Khup chan lecture zal sir 😊
Thank you😊