खास शेतकऱ्यांसाठी सर्वात लांब फोकस देणारी बॅटरी कमांडो टॉर्च | Commando torch unboxing and review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • खास शेतकऱ्यांसाठी सर्वात लांब फोकस देणारी बॅटरी कमांडो टॉर्च | Commando torch unboxing and review
    आपली बॅटरी आत्ताच बुक करा बेटीक घरी आल्यानंतर पैसे द्या बॅटरीक बुक करण्यासाठी या नंबरवर एसएमएस किंवा कॉल करा
    7666531295
    या नंबरवर कॉल करून आपली बॅटरी बुक करा बॅटरी घरी आल्यानंतर पैसे द्या

Комментарии • 168

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +19

    चौथे वर्षे चालु आहे . मी वापरत आहे. एक नंबर आहे.

  • @chintamangavit6607
    @chintamangavit6607 Год назад +5

    ह्या बेट्र्या आम्ही 2 वर्षे पाहिले वापरली आहे लोकांना उलु बनवता तुम्ही

  • @tejaskhake7961
    @tejaskhake7961 Год назад +118

    बॅटरी घेऊ नका 3 महिने पण चालत नाही मी घेतली होती

  • @madhukargawand3655
    @madhukargawand3655 Год назад +20

    भाऊ,बॅटरी सुंदर आहे पण शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत हीच सरकारने शेतकऱ्यांना फुकट दिली तर बरं होईल.

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Год назад +20

    एक मोटसायकलची बॅटरी 750 रू आणि एक एल ई डी 50 रू चांगल्या प्रकारची पावरफूल बॅटरी बनते शिवाय बॅट्रीची garanti पण मिळते आम्ही वापरतो पाणी भरण्यासाठी रात्रभर वापरली तरी 3 दिवस चार्ज करत नाही तरीही चालते

    • @kashinathtekale5920
      @kashinathtekale5920 Год назад

      पण फोकस लांब किती जातो

    • @babasahebmalode5889
      @babasahebmalode5889 Год назад +1

      @@kashinathtekale5920 मोटसायकल च्या लाईट प्रमाणे

    • @diliputtamrao4688
      @diliputtamrao4688 Год назад +2

      भाऊ कशी बनवली त्याचा व्हिडिओ टाका.

    • @suniltidke550
      @suniltidke550 Год назад

      वावरात न्याची aslyas

  • @vasudevpatil6174
    @vasudevpatil6174 11 месяцев назад +4

    😂86😢 शेतकरी 😮 घेवू 😮 नका 😢 त्यांची 😢 उत्तर 😅दे.......😢😮😅😊

  • @user-ty5px3uw6c
    @user-ty5px3uw6c 5 месяцев назад +3

    सर्विस नाही माझी बॅटरी खराब झाली आहे... उलु बनवतात साहेब

  • @santoshkakade2334
    @santoshkakade2334 Год назад +7

    आओ शेठ मि आशिच एक बॅटरी घेतली होती बाराशे रूपये बॅटरी खराब झाली सहा महिन्यात

  • @dadabangar4503
    @dadabangar4503 15 дней назад

    धन्यवाद भाऊ घेणार होतो❤

  • @bhilbhil4800
    @bhilbhil4800 Год назад +4

    शेतकरी ला शेता मधे पूर्णा रात्रि लाइट लागते तर 10+12 बैकअप देनारी बैटरी पायजे

  • @babasahebmalode5889
    @babasahebmalode5889 Год назад +4

    अरे भाऊ शेतकर्यांना का फसवता सर्वच. लोक तेवढ्या किमतीत तीन बॅटरी येतील एवढे किंमत सांगत आहे तर 18 महीने गैरनटी द्यायला पाहिजे तशी व्यवस्थित चार्ज करुन वापरली तर दोन वर्ष चायना सुद्धा चालते राम कृष्ण हरी

  • @shaileshnagargoje5654
    @shaileshnagargoje5654 9 месяцев назад

    अंधारा मधे उजेड दाखवल्या बद्दल आपले हार्दिक आभार

  • @dsdeshmukhdeshmukh6771
    @dsdeshmukhdeshmukh6771 Год назад +3

    ,काहिही कामाची नाही त्या मधे चार्ज साठी 3 सेल आहेत गडडा नाही खराब झालती मी स्वता खोलली होती बोगस आहे

  • @bhaskartale4427
    @bhaskartale4427 8 месяцев назад +1

    भाऊ लोक मानतात बॅटरी घेऊ नका 3महिने पण चालत 🙅

  • @ravipawar2894
    @ravipawar2894 Год назад +4

    भाऊ आम्ही चार पीस घेतले होते काहीच कामाची नाही बँटरी घेऊ नका

  • @santoshrathod8804
    @santoshrathod8804 Год назад +5

    घेऊ नका.
    एक महिना सुद्धा चालली नाही

  • @dattagavitre4343
    @dattagavitre4343 9 месяцев назад +2

    किती वेळ चालते

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 Год назад +1

    चायनाचा युज आँन्ड थ्रो माल कमित कमि तिन महिने चालतो शिवाय किंमत अतिशय कमि आणि हे आपले लोक खराब माल सुद्धा सोन्याच्या भावाने विकतात मि हि बाँट्रि घेतली होती एका महिन्यात खराब झाली फोन केलातर फोन बंद करून ठेवतात

  • @user-ju4oc8do9d
    @user-ju4oc8do9d Месяц назад

    ही बॅटरी खूप चांगली आहे

  • @valimohammadpathan3858
    @valimohammadpathan3858 19 дней назад

    आमची मोबाइल्ची टॉर्च खुप चांगली आहे

  • @chandrakantmungekar4263
    @chandrakantmungekar4263 2 года назад +7

    छान आहे बॅटरी .. online area ?

  • @UmeshTher
    @UmeshTher Год назад

    खूप चांगली

  • @onelymovies
    @onelymovies Год назад +4

    बॅटरी एकदम खराब आहे सुरू ला चांगली चालते नंतर घराब होते मि वापरली आहे

  • @sahebraobirari3315
    @sahebraobirari3315 Год назад +1

    चार्जर चा गँरिंटी आहे का?

  • @rameshkadam6377
    @rameshkadam6377 Год назад +2

    तिन महीने कष्टमरकेरचा नंबर लागणार नाही.

  • @aniket..4064
    @aniket..4064 Год назад +1

    Mi cumpni madhi sudha kalaval pn riper baher pan nahi hot ani tunchya kade on nahi

  • @sushantmulye3089
    @sushantmulye3089 2 года назад +3

    माझ्या बॅटरी ला 2वर्ष झाली आहे तर सर्किट बाद झाला आहे तर मला मिळेल का

  • @dnyashwardhone745
    @dnyashwardhone745 Год назад

    Mast aahe

  • @shankarmane1867
    @shankarmane1867 Год назад +1

    Majya kde aahe khrab aahe bytri aahe kuni geu nka jast divs chalt nahe

  • @rajuadhe5484
    @rajuadhe5484 Год назад

    Nice battery

  • @satishpawar250
    @satishpawar250 Год назад +2

    सर्व वस्तू बनावट आहेत

  • @ansarshaikh.m
    @ansarshaikh.m 7 месяцев назад

    Ryolite chi torch best aahw

  • @PrabhakarBhosale-je7fi
    @PrabhakarBhosale-je7fi 28 дней назад

    बॅटरी चांगली आहे

  • @sandipnalawade824
    @sandipnalawade824 Год назад +1

    Ok

  • @amirsayyad9410
    @amirsayyad9410 Год назад

    Hi baytri jastit jast 1 te 2 mahinaytch khrab hoti mazay Kade 2 baytray aahet

  • @aniket..4064
    @aniket..4064 Год назад +2

    Jenva charjing la lau tenhva chalu aste अन्यथा बंद

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 Год назад

      बॅटरी चे वायरींग चेक करा वायर निसटला आहे

  • @user-dz6nk3cf6c
    @user-dz6nk3cf6c Год назад +1

    हा

  • @rathorbhai7691
    @rathorbhai7691 10 месяцев назад +1

    Battery ka price kya hai

  • @kishorvaghat9412
    @kishorvaghat9412 Год назад +2

    किती किंमत आहे

  • @saurabhdudhabade402
    @saurabhdudhabade402 2 года назад +9

    या बँटरीची किमत किती आहे

  • @siddhumalage177
    @siddhumalage177 Год назад +4

    500 la denar ka bola

  • @rutikmote1374
    @rutikmote1374 Год назад

    Col

  • @vishnusangale7991
    @vishnusangale7991 Год назад +2

    गाण्यासाठी गाण्यासाठी

  • @eknathavhad8109
    @eknathavhad8109 Год назад

    चांगली आहे माझाकडे आहे

  • @pramodpatil5707
    @pramodpatil5707 8 месяцев назад +1

    बॅटरी खराब झाली 15 दिवसात काही वॉरंटी नाही

  • @ravihirave862
    @ravihirave862 2 года назад +2

    किमत किती आहे.

  • @akshayshinde590
    @akshayshinde590 Год назад

    Mst ahe battery 1 year jhale nit vaparli tr changli chalte

  • @saurabhpathare2949
    @saurabhpathare2949 2 года назад +2

    Mi ghetali ahe battery Mst ahe

  • @namdeolohar4001
    @namdeolohar4001 Год назад

    Betari aamala gheychiya bhetl ka

  • @manishjadhav5143
    @manishjadhav5143 Год назад +3

    prais kiti aahe

  • @rajuchaple8037
    @rajuchaple8037 Год назад +4

    घेऊ नका बॅटरी खराब आहे

  • @SatendraKumar-xd8tn
    @SatendraKumar-xd8tn 2 года назад +1

    Uska kimat kitna hai bhai

  • @ganeshpatil778
    @ganeshpatil778 Год назад +2

    बॅटरी खराब होते एक वर्षाच्या

  • @learnabcd24
    @learnabcd24 5 месяцев назад

    अजीबात घेऊ नका १ वर्ष झालं फुल चार्ज केली तरी अर्धाच तास चालते बॅटरी

  • @aniket..4064
    @aniket..4064 Год назад

    सर ही माझ्याकडे सुधा ahy pn chalu nahi hot mi khup praynt kele pn tumchya ikadun rispons nahi bhett kahi ajun

  • @aakashrathod166
    @aakashrathod166 Год назад +1

    आकाश,राठोड

  • @sarthakgawande3173
    @sarthakgawande3173 Год назад

    Sir byatri kutun buk karyachi

  • @sahebraobirari3315
    @sahebraobirari3315 Год назад

    पाँईंट काढता येतो का?

  • @vijayvaman2697
    @vijayvaman2697 9 месяцев назад

    सर्वात भंगार बॅटरी आहे,मी घेतली आहे जास्त वेळ चालत नाही

  • @शेद्रियशेतीमल्टिप्लायरऑरगॅनिक

    2 तासच चालते नका देउ येवढी ग्यॉरंटी

  • @UmeshTher
    @UmeshTher Год назад

    खूप चांगली आहे

  • @gajanansarap828
    @gajanansarap828 Год назад +3

    ही कमांडो बॅटरी बोगस आहे कोणी घेउ नका

    • @Sathnisargachi2102
      @Sathnisargachi2102 Год назад

      1 नंबर आहे. चौथे वर्ष चालू आहे . एक दम ओके चालु आहे.

    • @vaibhavkadam8912
      @vaibhavkadam8912 Год назад

      Bogas

  • @amolwable1469
    @amolwable1469 Год назад +1

    कुठ भेटणार आहेत

  • @Janardhan-palve
    @Janardhan-palve Год назад +3

    भंगार bettry आहे नीट चालत नाहीत.

  • @shanmukhsirsat8322
    @shanmukhsirsat8322 Год назад +1

    3 mahine काहीच होत नाही 1 साल पाहिजे

  • @dineshgangurde9461
    @dineshgangurde9461 Год назад

    काय सर मि गेतली आहे 4 मिहीने जाले चारजीग पन टिकत नाही

  • @santoshchavan7767
    @santoshchavan7767 9 месяцев назад

    शेतकरी फसवनुक आहे

  • @2312aditya
    @2312aditya 6 месяцев назад

    Mazipan 7 mahinyat band padali

  • @user-le9kk5fv9l
    @user-le9kk5fv9l 2 года назад +1

    अप लैला बेटर वर्ल्ड मिलवा चे तुम सब फोन नंबर लागत

  • @user-dn9yj7re8r
    @user-dn9yj7re8r 7 месяцев назад

    Prize ky ahe

  • @SachinGhanekar-v1g
    @SachinGhanekar-v1g 7 месяцев назад

    रीपरिग होते का

  • @aabajawalkar1156
    @aabajawalkar1156 Год назад

    मला ब्याटरीची किमत व ताडपत्रीची श्किममध्ये ग्ययची आहें

    • @rahuljadhav934
      @rahuljadhav934 11 месяцев назад

      सर आपला नंबर द्या...... आपल्याला ताडपत्री आणि बॅटरी ऑफर मध्ये देऊ....agrostar मधुन....

  • @ganpativishwanathavhad2034
    @ganpativishwanathavhad2034 10 месяцев назад

    कोणी ही घेऊ नये जास्त दिवस चालत नाही मी घेतली होती

  • @maghade3109
    @maghade3109 Год назад +1

    अरे दादा मी दोन महिन्याच्या आत फेस टू फेस बॅटरी घेतली आणि दोन महिन्याच्या आत पुन्हा बिघडली आणि तिच्या तीन सेल आहेत शेतकऱ्यांना फसवू नका मार्केटमध्ये मी दुकानदाराच्या हातात बॅटरी टेकवली आणि नवी बॅटरी आणलेली आहे

  • @shantaramkadvadkar5796
    @shantaramkadvadkar5796 2 года назад

    फोन बंद करून ठेवले आहे कशी ऑफर देणार

  • @anantkalasare2092
    @anantkalasare2092 Год назад +1

    1150

  • @jagadishrathod482
    @jagadishrathod482 11 месяцев назад

    भाऊ ही टॉर्च खूप बकवास आहे कोणी घेऊ नका मी घेऊन फसलो customer ला पण कॉल केल मी तर ते बोलत की तुमची चुकी आहे माझी टॉर्च 1 महिन्यात घराब झाली

  • @ashokmorale3041
    @ashokmorale3041 Год назад

    मी पण घेऊन फसलो

  • @gopalchavan3601
    @gopalchavan3601 2 года назад +1

    Kiti watt ahe?

  • @rajeshshirsagar4143
    @rajeshshirsagar4143 Год назад

    Tumcha phonach lagat nHi

  • @ravikantkongalwad8419
    @ravikantkongalwad8419 Год назад

    तुमच्या ,,,,,,, तुला तुला तुझी गॅरंटी आहे काय लुटू नकार शेतकऱ्याला

  • @yeshawantgaikwad3653
    @yeshawantgaikwad3653 Год назад

    Kimat kay ahe

  • @saurabhdudhabade402
    @saurabhdudhabade402 2 года назад +2

    कोणत्या कंपनी ची बँटरी आहे ही

  • @gopalchavhan7698
    @gopalchavhan7698 2 года назад

    Hi

  • @AmitrajBhantwad
    @AmitrajBhantwad 3 месяца назад

    रिपेरिग होत नाही घेऊ नका

  • @sahebghandare5856
    @sahebghandare5856 Год назад

    3 तास चलते

  • @rajugaykwad6905
    @rajugaykwad6905 11 месяцев назад

    चागले असेल तर घेऊ नका 10 टीकत नाही❌🙅

  • @user-mf2oq5tk6m
    @user-mf2oq5tk6m 7 месяцев назад

    घेऊ नका बॅटरी चांगली नाही

  • @rajurathod3484
    @rajurathod3484 Год назад +1

    Rs,,1350 la ghetali aahe

  • @yashodapaithankar3557
    @yashodapaithankar3557 Год назад

    Sgyas bogs batri

  • @gorakharde1272
    @gorakharde1272 10 месяцев назад

    Ghyunakha beytri

  • @vishalshinde4995
    @vishalshinde4995 Год назад

    1250

  • @vinayakpatil1178
    @vinayakpatil1178 2 года назад +2

    नंबर नाॅट रीचेबल सांगत आहे 🙏🏻 🙏🏻

  • @amolwable1469
    @amolwable1469 Год назад +1

    नंबर पाठवा

  • @anandraogadhave4679
    @anandraogadhave4679 Год назад +1

    Batterichi किंमत किती आहे

  • @rutikmote1374
    @rutikmote1374 Год назад

    Me

  • @ramlakhanyadav528
    @ramlakhanyadav528 2 года назад

    Mere KO Chahine

  • @chintamangavit6607
    @chintamangavit6607 Год назад

    माझ्या घरी येऊन पाहा माझ्याकडे आहे की नाही

    • @vijaydutonde1426
      @vijaydutonde1426 Год назад

      सर मी जुनी बॅटरी घोतो

  • @spdhangar4495
    @spdhangar4495 Год назад

    अदांज सांगा

  • @amolpawar1231
    @amolpawar1231 Год назад +1

    खराब आहे घेऊ नका वापरली आहे मी खराब झाली