🙏🙏 काल संगमनेर मध्ये साहेबांनी खूपच छान भाषण केले. कालचे झालेले भाषण कधीच चाळीस वर्षात ऐकायला मिळाले नाही. काल साहेब म्हणाले सकाराम आणि तुकाराम यांनी आता तरी भांडणे थांबवावी. एकत्र येऊन काम करावे. गेली चाळीस वर्ष प्रत्येक गावात सखाराम आणि तुकाराम निर्माण करण्याचे काम साहेबांनीच केले. कधी सखारामला जवळ केले तर कधी तुकाराम ला. सकाराम आणि तुकाराम व्यतिरिक्त तिसरा शांताराम साहेबांनी तयार होऊनच दिला नाही कधी. कारण प्रत्येक गावात सखारामची सत्ता असो किंवा तुकाराम ची. माणसे तर आपलीच. पण ज्या वेळेस सकाराम आणि तुकाराम च्या साहेबांच्याच सत्तेला सुरुंग लागला. आणि विरोधात तिसरा शांताराम तयार होऊ लागला. तेव्हा कुठे साहेबांना समजले आता सखारामला आणि तुकाराम ला एकत्र आणावे लागणार. तरच आपण आणि आपले नाव गावोगावी टिकू शकेल. हेच राजकारण गेली 40 वर्ष चालत राहिले.आज जनता सुज्ञ झाली. तेव्हा कुठे साहेब भावनिक झाले. विचार करा मित्रांनो आज जर कोणाचा पराभव होत असेल तर त्या व्यक्तीला काय वेदना होत असतील. किती वर्ष महाराष्ट्रात, देशात आज गोरगरिबांचा, तरुण पिढीचा. कोणीही कैवारी नाही. दोन वेळचे जेवण आणि शिक्षण जर जीवन असेल. तर मग त्या गोरगरीब जनतेच्या पुढील संघर्ष मय जीवनाचे काय. जनतेच्या सेवेसाठी पगार घेऊन नेतृत्व करणाऱ्यांसाठी जर जनता भावुक होत असेल तर. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या गोरगरिबांसाठी,बेरोजगार आयुष्य जगणाऱ्या युवकांसाठी कोण भावुक होणार. आजपर्यंतचा होणारे राजकारण ही एकनिष्ठतेवर झाले. पण आता इथून पुढे होणारे राजकारण वेगळे असेल. आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्यांसाठीच आपले योगदान द्या. आणि स्वतः आवाज उठवण्यास सक्षम बना. तरच जनता टिकेल. झालेल्या एक पराभवासाठी जनता भावुक होते. त्यापेक्षा एक मार्कावरून परीक्षेत मागे राहिलेल्या त्या तरुणासाठी भावुक व्हा. तो तरुण नव्याने जीवनात उभारी घेईल.💯💯💯
साहेब तुमच्यावर नाराज नाही जनता फक्त पुढारी लोकांन मुळे झालं हे तुम्ही एकदा लक्षं घाला त्यांच्या वर गरीब लोकांना मदत नाही केली त्यानी फक्त त्याचं बघितलं साहेब 😢
संगमनेर तालुका हा पूर्ण सर्व संपन्न तालुका आहे. त्यामध्ये रस्त्यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे, नितीन गडकरी पण संगमनेरचे उदाहरण देतात.😊 उद्योगधंद्यासाठी चांगली वाव आहे. शेतकरी हा सुजलाम सुफलाम आहे, पाटपाणी चे सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहे.😮😮
आपण प्रिय आहात पण आपले जवळचे मानसं सामान्य लोकांना भेटु देत नव्हते त्याचा हा परिनाम आहे . आपण संगमनेर शहराजवळ असलेली मोठी गावांचा पाणी प्रश्न सोडवा तुम्ही परत नव्याने मंत्री होनार यात शंका नाही
निमोन तळेगाव गट 40 वर्षे दुष्काळी राहिलो 40 वर्षात तुम्हाला पाणी आणता आला नाही तुम्ही स्वतःला निलवडा. धरणाचे शिल्पकार म्हणून घेतात पण आम्हाला नीलवडा. धरणाचा आम्हाला निमोन तळेगाव गटाला काहीच फायदा झाला नाही त्यामुळेच तुमचा पराभव झाला
2014 पूर्वी व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असतानाच तळेगाव गटाला हरित करण्याचे स्वप्न पाहिले असते तर आज हे दिवस आले नसते . तुमचे वडील भाऊसाहेब थोरात साहेब व बीजे खताळ साहेब यांच्या काळात झालेल्या भोजापूर पुर चारी ला तुम्ही 40 वर्षात पाणी आणले नाही.. आणि आता म्हणतात मला तळेगाव गटाची काळजी आहे.
साहेबांचे काम एकदम चांगले आहे ज्यांना राजकारणाचा रह माहीत नाही अशा घाणेरड्या आणि पूर्ण न विचार करणाऱ्या लोकांनी खोट्या बातम्या प्रसारमाध्यमाच्या याच्यातून लोकांपर्यंत पोहोचवल्या 40 वर्षात साहेब यांना कधीच सांगितले नाही त्यांनी काय केले आज त्यांनी सर्वांना खरे सांगितले 40 वर्षांपासून सरीला पाणी नाही असे म्हणणारे तुम्ही इतके वर्ष कुठे होतात
सगळ्यांनी वोटिंग सायबना केले पण घोटाळा झाला सायबाचा राग असता तर इतर लोकांना पण मत दान झाले असते एक वक्ती ला जिला 4दिवसात कसे एवढे मत दिले असते घोटाळा झाला च आहे
अर्जून तुला अस चालीस वर्षात काय दिसल जे बालासाहेब थोरात ने मुसलमानासाठी केल लवड्या। तुला गरज असण थोरात ची आम्हा मुसलमानाना नाही समजल का । इस्लाम जिंदाबाद होता जिंदाबाद आहे आणि जिंदाबाद रहेगा।
साहेब तुम्हच्या पर्यंत अनेक वेळा चकरा मारल्या गावातील पुढार्यांना भेटलो कुणी ही माझा प्रश्न सोडवला नाही न्याय मार्गाने अवलंब केला तरी आपल्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मधी अडचणी आणल्या मी न्याय मार्गाने चाललो प्रश्न सुटत नाही काय करावे
कारण एका मुलीच्या इज्जतीचा पंचनामा राजकारणात नको आणि त्या मुलीच्या आई ने सांगितले आहे माझ्या मुलीला राजकारणात आनू नका आता लोकांना पण कळेल की तरुण मुलीला राजकारणात मुद्धा केला आणि सायबाना बदनाम केले
@kanwadesanjay777kanwadesan2 अरे पण साहेबांनी फक्त म्हणायची गरज होती की दोषीं वर वरती आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास साठी पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो साहेब तर 7 लाख जनतेची बाप आहे ना आणि आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून त्यांची कर्तव्य होतं. आणि ते प्रकरण झाले त्यावेळेस आंदोलन करताना तिच्या आईची व कुटुंबाची असलेली आक्रमकता नंतर का कमी झाली सगळ्यांना माहिती आहे आणि जोर्वे च्या काही तरुणांवर दिल्ली नाक्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यावेळेस तर साहेब शांत बसून राहिले तेव्हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होणार होता.
@kanwadesanjay777kanwadesan2 साहेबांना फक्त म्हणण्याची गरज होती दोषी वरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो . साहेब तर 7 लाख जनतेचे बाप आहे ना आणि तालुक्याचे आमदार म्हणून त्यांचे कर्तव्य होते. आणि त्या मुलीच्या कुटुंबियांची व आईची ते प्रकरण घडलं त्या दिवशी केलेल्या रास्ता रोको मध्ये असलेली आक्रमकता का कमी झाली हे सर्वांना माहिती आहे . साहेबांमुळे प्रकरण घडला अशी कोणीच म्हणत नाही. साहेबांनी स्वतःच्या मुलीविषयी घडलेल्या प्रकरणात व आपल्याच तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुली सोबत घडलेल्या प्रकरणात वेग वेगळी भूमिका घेतल्याने समाजातील काही घटकांमध्ये साहेबांविषयी असलेला आदर आपोआपच कमी झाला. आणि दिल देना के वरती जोरवे च्या काही तरुणांवर हल्ला झाला तेव्हा तर साहेब मुग गिळून शांत बसले शांत बसले.तेव्हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होत होता...
@kanwadesanjay777kanwadesan2 साहेबांना फक्त म्हणण्याची गरज होती दोषी वरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो . साहेब तर 7 लाख जनतेचे बाप आहे ना आणि तालुक्याचे आमदार म्हणून त्यांचे कर्तव्य होते . आणि त्या मुलीच्या कुटुंबियांशी व आईची ते प्रकरण घडलं त्या दिवशी केलेल्या रास्ता रोको मध्ये असलेली आक्रमकता का कमी झाली हे सर्वांना माहिती आहे . आणि कोणीच म्हणत नाही ते प्रकरण साहेबांमुळे घडले. साहेबांनी स्वतःच्या मुली विषयी घडलेल्या प्रकरणात व आपल्याच तालुक्यातील एका सामान्य तरुणी विषयी घडलेल्या प्रकरणात वेगवेगळी भूमिका घेतल्याने, तालुक्यातील काही जनतेच्या मनात असलेला साहेबां विषयीचा आदर आपोआपच कमी झाला. यात कोणी साहेबांचे नाव घेऊन बदनाम नाही केले. आणि दिल देना के वरती जोरवे च्या काही तरुणांवर हल्ला झाला तेव्हा तर साहेब मुग गिळून शांत बसले शांत बसले.तेव्हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होत होता.
🙏🙏 काल संगमनेर मध्ये साहेबांनी खूपच छान भाषण केले. कालचे झालेले भाषण कधीच चाळीस वर्षात ऐकायला मिळाले नाही. काल साहेब म्हणाले सकाराम आणि तुकाराम यांनी आता तरी भांडणे थांबवावी. एकत्र येऊन काम करावे. गेली चाळीस वर्ष प्रत्येक गावात सखाराम आणि तुकाराम निर्माण करण्याचे काम साहेबांनीच केले. कधी सखारामला जवळ केले तर कधी तुकाराम ला. सकाराम आणि तुकाराम व्यतिरिक्त तिसरा शांताराम साहेबांनी तयार होऊनच दिला नाही कधी. कारण प्रत्येक गावात सखारामची सत्ता असो किंवा तुकाराम ची. माणसे तर आपलीच. पण ज्या वेळेस सकाराम आणि तुकाराम च्या साहेबांच्याच सत्तेला सुरुंग लागला. आणि विरोधात तिसरा शांताराम तयार होऊ लागला. तेव्हा कुठे साहेबांना समजले आता सखारामला आणि तुकाराम ला एकत्र आणावे लागणार. तरच आपण आणि आपले नाव गावोगावी टिकू शकेल. हेच राजकारण गेली 40 वर्ष चालत राहिले.आज जनता सुज्ञ झाली. तेव्हा कुठे साहेब भावनिक झाले. विचार करा मित्रांनो आज जर कोणाचा पराभव होत असेल तर त्या व्यक्तीला काय वेदना होत असतील. किती वर्ष महाराष्ट्रात, देशात आज गोरगरिबांचा, तरुण पिढीचा. कोणीही कैवारी नाही. दोन वेळचे जेवण आणि शिक्षण जर जीवन असेल. तर मग त्या गोरगरीब जनतेच्या पुढील संघर्ष मय जीवनाचे काय. जनतेच्या सेवेसाठी पगार घेऊन नेतृत्व करणाऱ्यांसाठी जर जनता भावुक होत असेल तर. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या गोरगरिबांसाठी,बेरोजगार आयुष्य जगणाऱ्या युवकांसाठी कोण भावुक होणार. आजपर्यंतचा होणारे राजकारण ही एकनिष्ठतेवर झाले. पण आता इथून पुढे होणारे राजकारण वेगळे असेल. आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्यांसाठीच आपले योगदान द्या. आणि स्वतः आवाज उठवण्यास सक्षम बना. तरच जनता टिकेल. झालेल्या एक पराभवासाठी जनता भावुक होते. त्यापेक्षा एक मार्कावरून परीक्षेत मागे राहिलेल्या त्या तरुणासाठी भावुक व्हा. तो तरुण नव्याने जीवनात उभारी घेईल.💯💯💯
अगोदर पुढारी घरी बसवा
खूप छान साहेब
खूप खूप छान सुंदर सुसंस्कृत विचार कोणावरही टीका नाही यालाच म्हणतात खानदानी राजकारण
साहेब tumhi देव मानुस आहे पन हे गाव पुढारी बदला राव 😢
साहेब तुमच्यावर नाराज नाही जनता फक्त पुढारी लोकांन मुळे झालं हे तुम्ही एकदा लक्षं घाला त्यांच्या वर गरीब लोकांना मदत नाही केली त्यानी फक्त त्याचं बघितलं साहेब 😢
Balasaheb Thorat zindabad
Khup chan saheb 🥰🥰🥰
Saheb
संगमनेर तालुका हा पूर्ण सर्व संपन्न तालुका आहे. त्यामध्ये रस्त्यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे, नितीन गडकरी पण संगमनेरचे उदाहरण देतात.😊 उद्योगधंद्यासाठी चांगली वाव आहे. शेतकरी हा सुजलाम सुफलाम आहे, पाटपाणी चे सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहे.😮😮
आपण प्रिय आहात पण आपले जवळचे मानसं सामान्य लोकांना भेटु देत नव्हते त्याचा हा परिनाम आहे . आपण संगमनेर शहराजवळ असलेली मोठी गावांचा पाणी प्रश्न सोडवा तुम्ही परत नव्याने मंत्री होनार यात शंका नाही
म्हातारे पुढारी बाजूला करून तरुणांना स्फूर्ती द्या संधी द्या जवळ घ्या आणी काम करत रहा
Only balasaheb thorat
Khup abhiman aahe mala tumacha
Shahib ❤❤❤❤❤❤
❤❤🎉❤❤
निमोन तळेगाव गट 40 वर्षे दुष्काळी राहिलो 40 वर्षात तुम्हाला पाणी आणता आला नाही तुम्ही स्वतःला निलवडा. धरणाचे शिल्पकार म्हणून घेतात पण आम्हाला नीलवडा. धरणाचा आम्हाला निमोन तळेगाव गटाला काहीच फायदा झाला नाही त्यामुळेच तुमचा पराभव झाला
थोरात साहेब मूळ पाणी आले तळेगाव la सुध्दा पाणी येणार बाळासाहेब थोरात आणणार
❤❤❤
आज तळेगाव हारीत करायचं दिसत. 40 वर्ष ते काय संगमनेर च्या बाहेर गेले होते का.आज तळेगाव हारीत करायचे दिसते इतका दिवस काय केल
2014 पूर्वी व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असतानाच तळेगाव गटाला हरित करण्याचे स्वप्न पाहिले असते तर आज हे दिवस आले नसते .
तुमचे वडील भाऊसाहेब थोरात साहेब व बीजे खताळ साहेब यांच्या काळात झालेल्या भोजापूर पुर चारी ला तुम्ही 40 वर्षात पाणी आणले नाही..
आणि आता म्हणतात मला तळेगाव गटाची काळजी आहे.
एकदम बरोबर
साहेबांचे काम एकदम चांगले आहे ज्यांना राजकारणाचा रह माहीत नाही अशा घाणेरड्या आणि पूर्ण न विचार करणाऱ्या लोकांनी
खोट्या बातम्या प्रसारमाध्यमाच्या याच्यातून लोकांपर्यंत पोहोचवल्या
40 वर्षात साहेब यांना कधीच सांगितले नाही त्यांनी काय केले आज त्यांनी सर्वांना खरे सांगितले 40 वर्षांपासून सरीला पाणी नाही असे म्हणणारे तुम्ही इतके वर्ष कुठे होतात
जय श्रीराम
He lok Bhadyane Aanle le Nahi Swtache Marjine Aalele Aahe Saheba chya Prema Khatir
@@ammarpathan2127 😅😂
Voting la kute gelta Prem
Karmachari ch ahe 70%
सगळ्यांनी वोटिंग सायबना केले पण
घोटाळा झाला
सायबाचा राग असता तर इतर लोकांना पण मत दान झाले असते
एक वक्ती ला जिला 4दिवसात कसे एवढे मत दिले असते
घोटाळा झाला च आहे
कोणतीही वेळ परिस्थिती आली तरी आम्ही सदैव साहेबांसोबत
😂😂😂
साहेब तुम्ही म्हतारे झाले आहे आत्ता
Chan
आता पाच वर्षे निवांत भेटा कार्यकर्त्यांना..... पुढच्या वेळेला बघू 😅😅
गावामध्ये एका एका घरामध्ये चार पद आहे एवढे पद कशासाठी गरिबाला पण एक पद द्या ना
गाव खेड्याच्या अडचणी जाणून घ्या
🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेब तुम्ही देव मानुस आहे पण हे पुढारी लोकांन मुळे झालं सगळं
साहेब ९९ते२०१४ पर्यंत तुम्ही मंत्री होता तरी ते काम पूर्ण झालं नाही आता पराभव झाल्यामुळे तुम्हाला निळवंडे धरणाची आठवण आली हेच आमचं भाग्य😅😅
Sheba me proud karte
😂
मंगळापुर पेक्षा कुरण ने जास्त मताधिक्य दिले आहे 😅😅😅
हे फक्त आदरणीय थोरात साहेबांचे गावागावातील पर्सनल लाभधारक असावेतयात काही शंका नाही
तुम्हाला लाभ नाही झाला वाटतं म्हणून तुम्ही खोटे बोलत आहेस
Village madhil pudhari change kara..
आता विकासाच्या घोषणा करता. आता लक्ष देतोय म्हणे इतका दिवस फक्त बाजूलाच डोकावलं. आणि आपल्या घरात कधी बघितलंच नाही.
जय ईसलाम मुसलीम झिंदाबाद महना आलहाहू आखबर
अर्जून तुला अस चालीस वर्षात काय दिसल जे बालासाहेब थोरात ने मुसलमानासाठी केल लवड्या। तुला गरज असण थोरात ची आम्हा मुसलमानाना नाही समजल का । इस्लाम जिंदाबाद होता जिंदाबाद आहे आणि जिंदाबाद रहेगा।
अल्लाहू अकबर
सगळं मी केले 😅😅😅
साहेब तुम्हच्या पर्यंत अनेक वेळा चकरा मारल्या गावातील पुढार्यांना भेटलो कुणी ही माझा प्रश्न सोडवला नाही न्याय मार्गाने अवलंब केला तरी आपल्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मधी अडचणी आणल्या मी न्याय मार्गाने चाललो प्रश्न सुटत नाही काय करावे
Eyka powde qrushi bhumi adhigrhan
हम सब मुस्लिम आपके साथ हैं
😂😂
तुम्हारी साथ की वजहसेही वो गिरगये 😂😂
दुध निर्माण केल्याचं काम आपण केलं😂😂😂😂
साहेब निमोन गट तळेगाव गट पानी नाही मीळाल ते बोला बाकीचे नका सांगू
काही शेतकरी अजून नदीच्या pipeline चे कर्ज भरताय. हयांनी फक्त हयांचे खिसे भरले. आधीच जर कालवे झाले असते तर लोक कर्ज बाजारी नसते झाले.
Bhdbyano Tumhisagle chor Darodekhor Ahat.
कळेल
दता देशमुख पंढरीनाथ आंबरे बि जे खताळ पाटील दुरवेनाना ई सरवांचे नांव घेत जा
51:26 निभाळे चा प्रकरण खरेच भडकना सरखच आहे आपन एक शब्द सुधा बोलले नाही .
कारण एका मुलीच्या इज्जतीचा पंचनामा राजकारणात नको आणि त्या मुलीच्या आई ने सांगितले आहे
माझ्या मुलीला राजकारणात आनू नका
आता लोकांना पण कळेल की तरुण मुलीला राजकारणात मुद्धा केला आणि सायबाना बदनाम केले
@kanwadesanjay777kanwadesan2 अरे पण साहेबांनी फक्त म्हणायची गरज होती की दोषीं वर वरती आम्ही कायदेशीर कारवाई करण्यास साठी पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो
साहेब तर 7 लाख जनतेची बाप आहे ना
आणि आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून त्यांची कर्तव्य होतं.
आणि ते प्रकरण झाले त्यावेळेस आंदोलन करताना तिच्या आईची व कुटुंबाची असलेली आक्रमकता नंतर का कमी झाली सगळ्यांना माहिती आहे
आणि जोर्वे च्या काही तरुणांवर दिल्ली नाक्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यावेळेस तर साहेब शांत बसून राहिले
तेव्हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होणार होता.
@kanwadesanjay777kanwadesan2 साहेबांना फक्त म्हणण्याची गरज होती दोषी वरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो .
साहेब तर 7 लाख जनतेचे बाप आहे ना
आणि तालुक्याचे आमदार म्हणून त्यांचे कर्तव्य होते.
आणि त्या मुलीच्या कुटुंबियांची व आईची ते प्रकरण घडलं त्या दिवशी केलेल्या रास्ता रोको मध्ये असलेली आक्रमकता का कमी झाली हे सर्वांना माहिती आहे .
साहेबांमुळे प्रकरण घडला अशी कोणीच म्हणत नाही. साहेबांनी स्वतःच्या मुलीविषयी घडलेल्या प्रकरणात व आपल्याच तालुक्यातील एका सामान्य कुटुंबातील मुली सोबत घडलेल्या प्रकरणात वेग वेगळी भूमिका घेतल्याने समाजातील काही घटकांमध्ये साहेबांविषयी असलेला आदर आपोआपच कमी झाला.
आणि दिल देना के वरती जोरवे च्या काही तरुणांवर हल्ला झाला तेव्हा तर साहेब मुग गिळून शांत बसले शांत बसले.तेव्हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होत होता...
@kanwadesanjay777kanwadesan2
साहेबांना फक्त म्हणण्याची गरज होती दोषी वरती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो .
साहेब तर 7 लाख जनतेचे बाप आहे ना
आणि तालुक्याचे आमदार म्हणून त्यांचे कर्तव्य होते .
आणि त्या मुलीच्या कुटुंबियांशी व आईची ते प्रकरण घडलं त्या दिवशी केलेल्या रास्ता रोको मध्ये असलेली आक्रमकता का कमी झाली हे सर्वांना माहिती आहे .
आणि कोणीच म्हणत नाही ते प्रकरण साहेबांमुळे घडले. साहेबांनी स्वतःच्या मुली विषयी घडलेल्या प्रकरणात व आपल्याच तालुक्यातील एका सामान्य तरुणी विषयी घडलेल्या प्रकरणात वेगवेगळी भूमिका घेतल्याने, तालुक्यातील काही जनतेच्या मनात असलेला साहेबां विषयीचा आदर आपोआपच कमी झाला.
यात कोणी साहेबांचे नाव घेऊन बदनाम नाही केले.
आणि दिल देना के वरती जोरवे च्या काही तरुणांवर हल्ला झाला तेव्हा तर साहेब मुग गिळून शांत बसले शांत बसले.तेव्हा कोणाच्या इज्जतीचा पंचनामा होत होता.
HaaSagla khota Bolto TAV.
Satta Mhnje Tumchya Bapachipend,
Aheka Bhdbyano.40VarshZalena,Bhadbyno.
आता कायमचे घरीच बसा 😂😂
LABAD KOLHE
SAGLECH BHMTE
Are Ataa Avrun Ghena Ataa Dusryan kam karu dena.
KaymKaym Tuch Nasanay.
Pudhari ghari
ओ
हे चुकीचे आहे
सगळं बरोबरच आहे