Комментарии •

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 15 дней назад +854

    निलम गोर्हे ची खरचं लायकी नाही.... जनतेतून कधीही आमदार होऊच शकत नाही...

    • @inspirewithsmg5849
      @inspirewithsmg5849 15 дней назад +6

      Shinde karil amdar thakre war viswas nahi hota

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 15 дней назад +13

      हो बाळा साहेब चा हात होता डोक्यावर ना ही या मडम कधी आली नसती

    • @pramoddhangar5855
      @pramoddhangar5855 15 дней назад +2

      हा बरोबर

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 14 дней назад

      ​@@maheshmorye4078ही निलम परब साहेबाना म्हणाली उद्धव साहेबांना खुष करण्यासाठी ॽ पण या बाईला एवढी अक्कल नाही स्वतः वयाचा सुद्धा विचार न करता उद्धव साहेबांना खुष करत होती, म्हणून तर उद्धव साहेबांनी या बाईला या पदावर बसवलं,मग निलम बाई उद्धव साहेबांना तुम्ही खुष करत होतात ते कसं काय,आता उद्धव साहेबांच्या त्या खुष ठेवण्याची आठवण येते का ॽ

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 14 дней назад

      ​@@maheshmorye4078बाबासाहेबांना खुष करतं होती निलम गोऱ्हे, आणि तीच प्रता पुढे चालू ठेवुन उद्धव साहेबांना खुष केलं, म्हणून तर हे पद त्या खुष ठेवण्याच्या बदल्यात उद्धव साहेबांनी बहाल केलं,

  • @RavindraShewale-uw2iq
    @RavindraShewale-uw2iq 15 дней назад +556

    नीलम ताईंना सभापती पदावर यासाठी बसवले आहे की विरोधकांना निलंबित ही अगदी हुकूमशाही चालू आहे

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 15 дней назад +151

    निलम गोरे ताई, अध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी योग्य नाहीत.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 15 дней назад +52

    दरेकर साहेब थोडं थांबा तुमची वेळ येणार आहे

    • @AjayWagh-ul9dy
      @AjayWagh-ul9dy 9 дней назад

      बांडगुळ दरेकर

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 15 дней назад +414

    निलम गोऱ्हे ताई आपण सत्ताधारी पक्षाची बाजू घेत आहेत

    • @rdl.vlogs2023
      @rdl.vlogs2023 14 дней назад +10

      Chatugiri karate tee😅

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 14 дней назад +3

      ताई आणि गाधरणीला शोभत नाही..

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 15 дней назад +364

    निलम गोऱ्हे लोक शाही चे भान ठेवा.इथे हुकुमशाही चालणार नाही मैडम

    • @kunalaher4950
      @kunalaher4950 15 дней назад +5

      निलम गोऱ्हे ला मस्ती आली.
      लाच देऊन पक्ष बदलला आहे.
      कळेल थोड्याच दिवसात
      निलम गोऱ्हे बाई.

  • @mohandhangar1046
    @mohandhangar1046 15 дней назад +80

    बस फक्त 4 महिने मग महाराष्ट्रातुन भाजप सहित महायुती भुईसपाट

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 15 дней назад +60

    भाजपला लवकर संपवनं गरजेच आहे.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 15 дней назад +835

    नीलमला जास्त माज आला आहे

    • @yam668
      @yam668 15 дней назад

      Modine chichya dokyavar hat thevalay.

    • @kirandupare3180
      @kirandupare3180 15 дней назад +40

      नालाईक ही

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 15 дней назад +9

      Shinde ch injection powerful nighale .😊😊

    • @shahajiagade8153
      @shahajiagade8153 15 дней назад +9

      अगदी बरोबर आहे

    • @SangitaKodvilkar
      @SangitaKodvilkar 15 дней назад +39

      बाई 100 खोके घेऊन बसली आहे ना

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 15 дней назад +633

    आता तर या भाजपची जिरवणे हे खूप गरजेचे ह्या बाईला तर घरीच बसवले पाहिजे

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 15 дней назад +18

      एकच ध्यास, महाराष्ट्रातनं भाजपचा समूळ सत्यानाश.

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 14 дней назад

      👌👌👌👌👌 It's True​@@sureshkolvankar9148

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 15 дней назад +45

    चर्चेतील तीन ही नेत्यांना काडीची किंमत नाही ताई,दरेकर,सुधीर भाऊ. ही माणसं राज्याच्या भल्यासाठी घरी बसली पाहिजे.

  • @skadam124
    @skadam124 15 дней назад +34

    हा दरेकर विधान परीषदेचा कोतवाल आ हे का मंत्र्याची बाजू मांडायला

    • @DayanandBhosale-oh7ic
      @DayanandBhosale-oh7ic 13 дней назад

      हा तो कोतवाली लायक आहे मध्ये तोंड खुपसायला ठेवले आहे तला फडणवीस यांनी

    • @user-eb9bw6hy9b
      @user-eb9bw6hy9b 3 дня назад

      @@skadam124 कोतवाल नाही कुत्रा आहे,,भुंकत राहणार

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 15 дней назад +293

    गोरे आपले अस्तित्व कोणामुळे आहे शिवसेने मुळे विसरू नाका...

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 15 дней назад +434

    दरेकर जास्तच बोलतो चार चार पक्ष बदलून

    • @sunilk8155
      @sunilk8155 15 дней назад +9

      agadi barobar bolalat sahmat, to layaki peksha aati bolto.

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 15 дней назад

      हरामखोर आहे माजलेले फुगलेला बटाटा भजी सारखा हा दरेकर मनसे मुळे मोठा झाला

    • @popattoradmal
      @popattoradmal 14 дней назад

      @@sunilk8155 sulfide

    • @sudakaragale9202
      @sudakaragale9202 14 дней назад +1

      😊😊

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 14 дней назад

      त्याच्या मालकाला खुश करण्यासाठी बोलतो तो बेडूक

  • @sandeepsahane9684
    @sandeepsahane9684 15 дней назад +23

    अगदी बरोबर आहे निलम गोऱ्हे भाजपमध्ये प जावून जास्त माज आला आहे

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud 15 дней назад +24

    न्यायालये झोपा काढतायत. आता निवडणुका जाहीर होतील मग हे वळवळायला लागतील. गद्धारांचा कार्यकाळ पुरा करुन देतायत.

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 15 дней назад +193

    निलम गोऱ्हे तुम्हाला खुप नियम समजतात.गद्यारी का केली ते जनतेला सांगा.

    • @RajkumarLote
      @RajkumarLote 14 дней назад

      गद्दारी काकी इथे सांगा

    • @gulabdhumal317
      @gulabdhumal317 14 дней назад

      लाचार बाई

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 15 дней назад +113

    वित्त मंत्री हजर नसणे म्हणजे सरकारचे अपयश.

  • @MDS-in8ud
    @MDS-in8ud 15 дней назад +23

    विरोधी पक्ष नेत्याचे भाषण चालू असताना सभागृहात संबंधित मंत्री हजर नाहीत तर कशासाठी हे अधिवेशन ? दरेकरला काय फक्त बिनडोकासारखं बोलता येते .

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 14 дней назад +9

    साहेब, खूप छान कडक वैचारिक विचार.देशात लोकशाही आहे का? प्रश्नच आहे.जय महाराष्ट्र
    खोटारडे,निच, वाचाळविर भोगणारच, मातीच खाणार

  • @R.Vijay3482
    @R.Vijay3482 15 дней назад +430

    गोरेताई सभापती खुर्चीसाठी घाई घाई शिंदे गटात गेल्या 😅😅😅

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 15 дней назад

      Shinde ne ghetali ki aat

    • @anilmadhavi5135
      @anilmadhavi5135 15 дней назад

      ताई बोलण्याची लायकीची नाय ही बाई

    • @anilmadhavi5135
      @anilmadhavi5135 15 дней назад

      ताई बोलण्याच्या लायकीची नाय ही बाई गद्दार बाई

    • @smallthings9498
      @smallthings9498 14 дней назад +1

      Hichi khurchi uthnar ahe lavkarach

    • @gulabdhumal317
      @gulabdhumal317 14 дней назад

      गद्दार

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 15 дней назад +146

    निलम गोऱ्हे परत परिषदेत दिसणार नाहीत4 ही शेवटची संधी

  • @D_J40
    @D_J40 15 дней назад +13

    सगळ्यात स्वार्थी निघाली ही बाई. किती द्यायचं पक्षाने. शिवसेनेने चांगली लोकं सामान्य असताना ही मोठी केली. पण त्यातलेच काही महागद्दार निघाले. यांना कधीचं निवडून दिले गेले नही पाहिजे असे आता असंख्य जनतेला वाटू लागलं आहे.

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s 14 дней назад +8

    दरेकरला निलंबित का करू नये बोलता येत नाही तरी बोलतो 😂😂😂

  • @gajananautade4015
    @gajananautade4015 15 дней назад +156

    निलम गोऱ्हे यांना विसर पडला आहे की त्या संविधानिक पदावर आहेत याची त्यांना जाणीव नाही.

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 15 дней назад +251

    ही गोऱ्हे खूपच उडतेय. हिचा पण कार्यक्रम होणार 3 महिन्यांनी

  • @sangitabarwad4434
    @sangitabarwad4434 15 дней назад +6

    गोरे बाई भान ठेवा किती त्रास देणार विरोधकांना शेवटी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना मुळे आज तुम्ही तिथं आहे

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 15 дней назад +4

    नीलम गोऱ्हे...... अगोदर आदरपूर्वक नीलम ताई गोऱ्हे असा उल्लेख करायचो.... आता नाही..... अंतिम विजय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचाच....

  • @ind64621
    @ind64621 15 дней назад +164

    गोऱ्हे यांचा सांड झालाय 😂

  • @dattatraybhosale7651
    @dattatraybhosale7651 15 дней назад +294

    शिंदे यांच्या मुळे BJP आउट

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 15 дней назад +8

    b j p ला माज आलाय जनतेने त्यांचा माज उतरावा

  • @priyankaparab9906
    @priyankaparab9906 15 дней назад +5

    निलम बाईलाच निलबित करायला करा

  • @davanesir4857
    @davanesir4857 15 дней назад +127

    निलम गो-हे फार माजली आहे.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 15 дней назад +112

    नीलम आता पुण्यातून नगरसेवक म्हणून निवडून येवू शकत नाही.

    • @bharatpawale5793
      @bharatpawale5793 15 дней назад +2

      😂😂

    • @kaminidandekar4478
      @kaminidandekar4478 15 дней назад +3

      Vichartay kon hila?

    • @visavahotel9754
      @visavahotel9754 14 дней назад

      मिंधेने पैसा वाटला तर ही निवडून येऊ शकते, जसा मस्क्यासाठी पैसा फेकला

  • @sandippimpalkar7469
    @sandippimpalkar7469 15 дней назад +5

    मुनगंटीवार चे काय घेऊन बसलात ते पुढच्या वेळी निवडुन येणार नाही ते ४८००० मतांनी मागे आहे लोकसभा निवडणुकीत राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हरवणार त्यांना नक्कीच

  • @marutipilane8414
    @marutipilane8414 15 дней назад +5

    शिवसेनेत गद्दारी केली म्हणून हे पद मिळाले आहे

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 15 дней назад +180

    गोरे बाई इथून पुढे घरी बसून सभापती करत बसा..तुम्ही काय निवडून येवू शकत नाही..आतापर्यंत मागचा दारातून आलाय आता तो मिंधे सुद्धा विचारणार नाही मग बसा घरात

    • @user-od6pd6cz3c
      @user-od6pd6cz3c 15 дней назад

      Bhandi ghasali koni thewnar nahi te babano

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 15 дней назад +178

    विरोधीपक्ष नेत्यांच आपणास ऐकून घ्यावच लागेल किती हूकूमशाही प्रमाणे का वागता.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 14 дней назад +4

    निलम गोऱ्हे यांच्यावर ऊधव साहेब यांनी जास्त विश्वास ठेवला हे कारण आहे 💯💯💯💯💯💯💯👌

  • @annakhade4107
    @annakhade4107 15 дней назад +5

    जे जनतेतून निवडून येतात का ते आसे दुजेभाव कोण करत सभापती म्हणजे कोण ते तरी संविधानाच्या चौकटीत आहे का महाराष्ट्रातील जनता बघत आहे

  • @UmeshPatil-vn3jl
    @UmeshPatil-vn3jl 15 дней назад +226

    निरंतर नीलम गोरे फक्त सत्ता पेपर सुरू आहे

  • @rahultathe3253
    @rahultathe3253 15 дней назад +2

    निष्ठावंत शिवसैनिक डॉक्टर अनिल परब साहेब 🚩🚩🚩

  • @vilasthakare2358
    @vilasthakare2358 15 дней назад +3

    निलम गोऱ्हे यांना जास्त माज आला आहे

  • @shankarpachupate2741
    @shankarpachupate2741 15 дней назад +114

    खुर्चीवर बसल्यावर जास्त समजण असल्याचा भास होत आहे, पण गद्दारी केलेली लोक विसरू शकणार नाहीत, किती चापलुशी चालली आहेत पहा

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 15 дней назад +183

    नीलम ताई आपण कोण होतात एक साधे उदगीर ल डॉक्टर बाळासाहेब मुळे त्या पदावर आहात हे विसरू नका

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 15 дней назад +3

      ह्या उदगीर ला कधी होत्या?मला तर आठवत नाही?

    • @dilipshinde5612
      @dilipshinde5612 15 дней назад

      या बाईचं आयुष्य पुण्यात गेलय!​@@rukmajimugwane2497

    • @satishgaikwad3350
      @satishgaikwad3350 15 дней назад +2

      Kon hote udgir la

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 15 дней назад +6

      ताई नका बोलू हिला, neech बाई आहे

  • @sudammane9631
    @sudammane9631 14 дней назад +3

    नीलम गोरे विरोधी पक्षाला बोलू देत नाही. आणि निलंबित करण्याची धमकी देतात आणि फक्त बीजेपी आणि शिंदे गट, आणि अजित दादा गटाला बोलू देतात. नीलम गोरे नंतर कुठे हि दिसणार नाही.

  • @user-wo9qh9th8j
    @user-wo9qh9th8j 15 дней назад +3

    दरेकर कीती लाईकीचा आहे जनतेला माहीत आहे

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu 15 дней назад +78

    अध्यक्ष महोदय चूकीचे वागताना दिसतात वाईट आहे

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 15 дней назад +111

    ह्या मॅडम ला आधी निलंबित करा...😜😜😜😜😜
    किती सत्तेचा माज....☹☹☹☹☹

  • @skadam124
    @skadam124 15 дней назад +3

    ओ बाई तुम्ही नका विरोधी पक्षात भांडणेलावू नका जणतेला कळतय काय करताय ते

  • @balkrishnapore8450
    @balkrishnapore8450 15 дней назад +1

    गोर्हेबाई सत्तेसाठी पक्षात फिरत असतात.

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 15 дней назад +60

    निलम गोऱ्हे मॅडम तुम्ही सभापती पदाची गरीमा कमी करत आहात.
    तुम्ही संसदीय कामकाज चा अपमान करीत आहेत. तुम्ही राजीनामा देऊ घरी जा.

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 15 дней назад +65

    निलम ताई खुर्ची कायमची नाही धमकी देऊ नका

  • @dr.shaikhabdulrauf1734
    @dr.shaikhabdulrauf1734 15 дней назад +1

    उच्च शिक्षणातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.01/11/2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचना केलेल्या पदांवरील केंद्र शासनाच्या धर्तीवर दि01/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली.
    सभापती मोहदया निलम गोऱ्हे यांनी सभागृहात या विषयी चर्चा झाली तसेच सभागृहाची मंजुरी मिळाली तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली हे सर्व नियमानुसार कार्यवाही झालेली असताना हया विषयी सभापती मोहदया निलम गोऱ्हे यांनी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही या कर्मचाऱ्यांवर अन्याय तर होत नाही ना? वित्त व सेवा विभागाकडे शासन निर्णय निर्गमित करण्याची जबाबदारी आहे तो त्या विभागाने पूर्ण केले का ?
    नाही केले असल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
    हया मुळे दुध का दुध पाणी का पाणी होईल..
    आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मंत्रालयातील प्रतिनिधींच्या माध्यमातून सभापती मोहदया निलम गोऱ्हे यांच्या कडे पाठपुरावा करावा ही नम्र विनंती..

  • @haribhaukale4535
    @haribhaukale4535 14 дней назад +1

    नियमाप्रमाणे आपण अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी जनतेची अपेक्षा होती आणि आहे

  • @arunnarvekar4678
    @arunnarvekar4678 15 дней назад +47

    निामला, अतिशय, माज, आला, चांगलाच,

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 15 дней назад +93

    अनिल परब साहेब जास्त दिवस नाही राहिली त्या नीलम गोरेचे तिला आता आपण बसवायचे

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 13 дней назад +1

    दरेकर यांना लोक ऐकत नाहीत नसेच गोरेताइ यांचा ही कार्यकाळ लवकरच संपवणार हा महाराष्ट्र माझा .

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 14 дней назад

    संपूर्ण महाराष्ट्र हा तमाशा पहात आहेत. जनसामान्य माणूस खूप समजदार आहे.योग्य वेळ येईल तेव्हा ऊचित ऊत्तर नक्कीच मिळेल.

  • @dattatraybhosale7651
    @dattatraybhosale7651 15 дней назад +103

    BJP आउट

  • @ganeshvarat9305
    @ganeshvarat9305 15 дней назад +74

    हि डोक्यावर पडली आहें

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 15 дней назад +1

    किती. घर. फिरलेली. बाई. 😊

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 15 дней назад +96

    जाडी निलम माजली आहे, ठाकरे यांचे उपकार विसरली आहे

  • @prakashdhariya2686
    @prakashdhariya2686 15 дней назад +68

    आमदार यांच्या पेक्षा बाई जास्त बोलते

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 14 дней назад

    परब साहेब तुमचे योग्यच आहे . ह्या लोकांना फैलावर घ्या . मुजोर झाले आहेत

  • @hemalatashirsat6056
    @hemalatashirsat6056 15 дней назад +2

    निलम निलंबित करण्यासाठी आहे

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 15 дней назад +66

    अर्थमंत्री उपस्थित असते तर सभागृहाची शान वाढली अस्ती. आमदार परब यांचा मुद्दा योग्य वाटत आहे.

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 15 дней назад

    सत्तेचा माज जिरवला, हे थोड्या दिवसाचे पाहुणे आहेत. हे सर्व घरीच बसणार आहेत.
    जय महाराष्ट्!!!

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 15 дней назад +50

    ह्या बाईंना साध नगरसेवक म्हणुन निवडुन येता येत नाही त्यांना उद्धसाहेबांनी उच्च पदावर बसवलं. अजुन तीन महिन्यांनी बघा काय होतेय ते.

    • @adgaming6182
      @adgaming6182 13 дней назад

      पडणारच गद्दार हटाव

  • @user-dv8ge7nk5v
    @user-dv8ge7nk5v 15 дней назад +42

    नीलमताई चुकीचे काम करता. विरोधी नेत्याला बोलू दिले पाहिजे.

  • @Sunilghodvinde288
    @Sunilghodvinde288 15 дней назад +80

    या सभापतींना बरखास्त करा अत्यंत पक्षपाती पणे वागतात

  • @marutisawant6907
    @marutisawant6907 15 дней назад +36

    परत निवडून आले नाही पाहिजे भाजप

  • @vinodshinde7927
    @vinodshinde7927 15 дней назад +1

    पुन्हा सभापति honar नही नीलम बाई

  • @santoshpandit5856
    @santoshpandit5856 15 дней назад +1

    Me ek vinanti karto uddhav sahebana...jantechi ichaa aahe ki aaple sarkar aalyavar neelam gore che ED choukashi zhali pahije...he maharatra chi jantechi vinanti aahe saheb...jay maharastra

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 15 дней назад +29

    निलिमा ला जास्तच माज आला आहे.
    एकतर तिला या पदापर्यंत शिवसेनेने आणले, आणि लई आगाऊ पणा करते .

    • @raosaheb8446
      @raosaheb8446 11 дней назад

      हीचा नवनित राणा होणार आहे

  • @ashokshihorkar7953
    @ashokshihorkar7953 15 дней назад +38

    निलम गोर्हे पक्षपाता वागतात

  • @nandkishornahate7879
    @nandkishornahate7879 15 дней назад

    विधानसभा जवळ येत आहे लोकसभेत जस केलं तसाच झटका देण गरजेचं आहे. जय आघाडी.

  • @rajeshshelke6701
    @rajeshshelke6701 15 дней назад +1

    नीलम गोऱ्हे ची भाषा बघा.... धमकी देते सांडीन

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib 15 дней назад +139

    महिला आहे आणि गद्दारांन मध्ये सामील ,आठवा छत्रपतिंचा इतिहास

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 15 дней назад +113

    हुकूमशाही नाही महाराष्ट्रात हे अध्यक्ष विसरतात का?

  • @madhum7100
    @madhum7100 14 дней назад +1

    कर्तृत्व शून्य गद्दारांना जनता या विधानसभेला माफ करणार नाही.

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 15 дней назад

    या सरकारची जिरवली पाहिजे, सत्ताधारी माज आल्यासारखे वागत आहेत.

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 15 дней назад +55

    सत्तेवर गद्धार आहेत

  • @mahadeokadam1496
    @mahadeokadam1496 15 дней назад +136

    यालाच म्हणायचं हिटलरशाही

  • @jayatirtharao4364
    @jayatirtharao4364 15 дней назад +1

    आहों दरेकर तुम्हाला काही प्रोब्लेम नाही तर गप्प का नाही बसले.

  • @anilvanzare8715
    @anilvanzare8715 15 дней назад +49

    निलम गोऱ्हे हे फक्त आणि फक्त लाचार झाले आहेत पुढील टर्म साठी

  • @shivtejchile7590
    @shivtejchile7590 15 дней назад +35

    निलम गोरे ला काय समजत नाही... तिला जनतेचे प्रश्न म्हणजे काय चेस्टा वाटते काय... जनते मुळे तु तिथे बसली आहेस

    • @panditindore5970
      @panditindore5970 15 дней назад +3

      @@shivtejchile7590 उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 15 дней назад

    🙏🏻🚩अहो तुम्ही आमदार खासदार मंत्री आहात जनतेने तुम्हाला असा गोधंळ घालण्यासाठी निवडून देले आहे काय क् १ 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻🚩

  • @subhashwalke
    @subhashwalke 15 дней назад +1

    ही बाई ती खुर्ची सोडायची नाही म्हणून मिंदे गटात गेली.काय मोह असतो. आता पर्यंत एवढे शिवसेने ( ओरिजिनल) दिले पण हाव कमी होत नाही.येत्या विधानसभेच्या निवडणुकीत हयाना आडवे केलेच पाहिजे.

  • @dipakdhoran9738
    @dipakdhoran9738 15 дней назад +36

    प्रविण दरेकर तर अत्यंत थर्ड क्लास माणूस आहे.

  • @vijaysingpatil7827
    @vijaysingpatil7827 15 дней назад +39

    एहसान फरमोश,हे निलंबनाची धमकी देतात,

  • @dadadarekar24
    @dadadarekar24 15 дней назад +58

    नीलम ताई तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला त्या पदावर कोणी बसवलं

    • @arjunjagtap6131
      @arjunjagtap6131 15 дней назад

      अहो महानालायक आहे हि बाई

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 14 дней назад

    सभापती मोहदया आपण जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात आपल्याला शोभत नाही प्रत्येक विषयावर चर्चा झाली पाहिजेत तुम्ही फक्त निलंबकरण्याच्या गोष्टी करता हे बरोबर नाही सभापती मोहदया

  • @vinayakbhosale3792
    @vinayakbhosale3792 15 дней назад +1

    दरेकर किती फडफड

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 15 дней назад +74

    नीलम गोरे ला सभापती पदावरून हटवा हाकलून द्या ती फक्त बीजेपी चीच बाजू ऐकत आहे तिला कदाचित माहीत नसेल सभापती पदापर्यंत कोणी पोचवलं

  • @anilbait2699
    @anilbait2699 15 дней назад +20

    ए बाई तू कसलं सहकार्य करतेस
    उठ सुट निलंबनाची धमकी देतेस

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 15 дней назад

    परत साहेबांचा बरोबर आहे मी अधिवेशन ठेवता कशाला

  • @shreyasakpal3098
    @shreyasakpal3098 14 дней назад +1

    या आजीला फक्त तिथं निलंबन कर आसि स्क्रिप्ट लिहून दिलीय वाटत. एव्हढी 5वर्ष कमवलेल या आजीने गमवाल. घाबरु नको आजी तुला जनता कायमच राजकारणातून घरी बसवणार.

  • @dnyaneshwarjadhav7133
    @dnyaneshwarjadhav7133 15 дней назад +30

    नीलमताई नी सुध्दा खोके घेतले आहेत म्हणून अश्या धमक्या देत आहेत

  • @ashokparab7186
    @ashokparab7186 15 дней назад +25

    Hi बाई सगळे विसरले, हिला हीची जागा दाखवली पाहिजे, खपुप बोलते,