शोल्डर बरोबर आहे परंतु साडेचार मुंडा कमी होऊन जाईल मी ज्या पद्धतीने मुंडे ची मापे घ्यायला लावते तसेच मुंडे चे माप तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर मुंडा गोलाई मोजून बघत जा म्हणजे शोल्डर उतरणार नाही
पूर्ण उंची-१३/छाती-३४/कमर-२८/पु.गळा-५.३०/मा.गळा-७.३०/बाही उंची-४.३०/दंड घेर-१०.ही मापे अस्तर च्या ब्लाऊज ची सांगा ok paper cutting and stitching dakhva
चौथीचा प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई चा व्हिडिओ चैनल वर आहे तो तुम्ही चेक करा म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊजचा पूर्ण क्लास घेतलेला आहे सिरीज आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शोधण्यासाठी khushi fashion point 34 size princess cut blouse असं टाईप करून सर्च करायला लगेच व्हिडिओ येतात
तुम्ही सांगीतल त्या प्रमाणे भी पेपर कटींग केली माजा माप आहे साडे एकोनतीस चेस्ट माप आणी आरमोल गोलाइ 15 आहे तर बाही कटींग तुम्ही सांगीत्ल्या प्रमाणे केली तर बाही ची गोलाइ मापली तर डीढ इंच बाही कमी पडली असा वेले काय करायच
@@khushifashionpointmarathi नाही मेडम भी माप बरोबर घेतला आहे बघा मी तुमाला माप पाठवते साडे एकोनतीस चेस्ट आहे तेचा चौथा भाग सवासात आणी एक लाइन त्या मधुन आडधा इंच वजा केली तरसात ला एक लाइन कमी आली त्याज प्रमाणे मी कटींग केली बाही ला जी मारजीन आपण दीड इच घेतो तेवठा भाग कमी पडला
ठीक आहे पूजा परंतु मला तरी असं वाटतं जर दीड इंच अंतर कमी पडत आहे तर एक तर चूक माझी असू शकते किंवा एक तर चूक तुमची असू शकते ही गोष्ट पटते तुम्हाला..... मी आज पर्यंत कटिंग केली परंतु मला दीड इंच बाही कधीच कमी पडलेली नाही तरीदेखील तुम्हाला सांगते आत्ता जी कटोरी ब्लाऊज कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे कटिंग करून बघा कदाचित त्या मापानुसार बरोबर येईल
Khup chhan shantilal
खुपच चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले.धन्यवाद ताई
खूप खूप छान माहिती सांग ता ताई तुम्ही धन्यवाद
Khup chan samjaval Tai tumhi
सुंदर अप्रतिम आहे ताई व्हिडिओ पुर्ण पाहीला 👌🏾👌🏾
👍🏻😊
खूप छान शिकवतात ताई तुम्ही😊
प्रिन्सेस कट मध्ये योक पट्टी ब्लाऊज ची कटाई सांगा ताई आणि खूप छान शिकवतात तुम्ही...
हो नक्कीच व्हिडिओ अपलोड करते
खुप सुंदर शीकवता
धन्यवाद
Khup Chan explain Kel Tai 👌🏻👌🏻
Tai mi swatache 30 size che prince cut blouse shivale blouse ekdam perfect zale ......thank you 😊
👍🏻😊
Mam boat neck saga na 30size
खुप छान माहिती दिली आहे ताई
38inch princess cut blouse cutting and stitching dakhava tai.
Ok
collllllllllor blouse cutting sanga plz
38 chest prince dakhva tai...❤❤❤ mast
Mast... Khup sopp👌
खूप छान माहिती देता
👍👍
44 मापाचा प्रिन्सेस कट चा व्हिडिओ बनवा खूप छान व्हिडिओ
Ok
Khup mast👌👌👌👌
Stichiing dakhava Tai 30 saiz prinses kat
Mast.....👌👌
Mast 1 nambar wa wa
👍🏻😊
Tai sholdar pathi 1 ,2,enchchi ghyachi asel tar ti kashi catting karachi te sangana.plz
व्हिडिओ बनवते
Nice video Tai 40ince Princecut dakhava
हो दाखवते आधी शोल्डर आणि आरमोल चार्ट सर्व साहित्य कम्प्लीट करूया
Tai. 32chati la solder 4.5 ghetl mondha pn 4.5 ghetla magcha gla 11ghetl tr solder utrte ka
शोल्डर बरोबर आहे परंतु साडेचार मुंडा कमी होऊन जाईल मी ज्या पद्धतीने मुंडे ची मापे घ्यायला लावते तसेच मुंडे चे माप तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर मुंडा गोलाई मोजून बघत जा म्हणजे शोल्डर उतरणार नाही
32 size katori blouse cutting चा व्हिडिओ बघा
Okay thankyou taii😊
Pepr cutting mde monda golai brobr yete sivla ntar vadte as ka Tai armhol vadte ka
Srv blouse Chan bast pn monda golai vadte
पूर्ण उंची-१३/छाती-३४/कमर-२८/पु.गळा-५.३०/मा.गळा-७.३०/बाही उंची-४.३०/दंड घेर-१०.ही मापे अस्तर च्या ब्लाऊज ची सांगा ok paper cutting and stitching dakhva
Please 34 size princess aster cha blauj cha paper cutting and stitching cha video dakhva na
चौथीचा प्रिन्सेस कट ब्लाउज ची कटिंग आणि शिलाई चा व्हिडिओ चैनल वर आहे तो तुम्ही चेक करा म्हणजे प्रिन्सेस ब्लाऊजचा पूर्ण क्लास घेतलेला आहे सिरीज आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शोधण्यासाठी khushi fashion point 34 size princess cut blouse असं टाईप करून सर्च करायला लगेच व्हिडिओ येतात
खुप छान
😊🙏
Price saanga
३८ chest cha prince cutting सांगा
Ok
Belt vala prince cut saga tai
Ok
Collar blouse dakva na plz
Ok
36 inch cha princess cross pati cha cutting dakhava
Ok
Bombay katore
Ho
38 size price cut kiteg dakva Tai please
Ok
खूप छान ताई 🌹🌹🌹🌹 ताई माझे पण कुकिंग चैनल आहे प्लीज तुम्ही पण बघा 🌹❤️
अरे वा खूपच छान तुमच्या चैनल सांगा
उद्या शिऊन दाखवा ताई कशे शिवन काम करायचे
Ok
ताई ४४"प्रिन्सेस कट सांगा
Ok
👌👌👌
ताई42ईचप्रिसेस कट दाखवा
30इच टपोरी ब्लाउज कटिंग व स्टिचीग दाखवा
Ok
Please tai lavkar reply bagha aani video banva
मॅडम ब्लाउज माप कसं घ्यायचं ते दाखवा एकदा
त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि.... कटोरी ब्लाऊज क्लास 1 हा व्हिडिओ बघा
Blouse peace cutting 30 size
चाळीस साईजची कटींग दाखवा कटोरी
Ok
Chhan explain karun sangta tai
Thank you....tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9,10,11 हे सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा
माझी मापे send करते त्याचा video बनवा ok
ताई 36 साईजचे खूप कमी व्हिडिओ आहेत तुमचे
Tai khup aahe dizaen ktig dakhvana
तुम्ही सांगीतल त्या प्रमाणे भी पेपर कटींग केली माजा माप आहे साडे एकोनतीस चेस्ट माप आणी आरमोल गोलाइ 15 आहे तर बाही कटींग तुम्ही सांगीत्ल्या प्रमाणे केली तर बाही ची गोलाइ मापली तर डीढ इंच बाही कमी पडली असा वेले काय करायच
दीड इंचाचा फरक येत आहे म्हणजेच तुम्ही माप घेण्यामध्ये कुठेतरी चूक केलेली आहे कारण एवढा फरक येत नाही
@@khushifashionpointmarathi नाही मेडम भी माप बरोबर घेतला आहे बघा मी तुमाला माप पाठवते साडे एकोनतीस चेस्ट आहे तेचा चौथा भाग सवासात आणी एक लाइन त्या मधुन आडधा इंच वजा केली तरसात ला एक लाइन कमी आली त्याज प्रमाणे मी कटींग केली बाही ला जी मारजीन आपण दीड इच घेतो तेवठा भाग कमी पडला
ठीक आहे पूजा परंतु मला तरी असं वाटतं जर दीड इंच अंतर कमी पडत आहे तर एक तर चूक माझी असू शकते किंवा एक तर चूक तुमची असू शकते ही गोष्ट पटते तुम्हाला..... मी आज पर्यंत कटिंग केली परंतु मला दीड इंच बाही कधीच कमी पडलेली नाही तरीदेखील तुम्हाला सांगते आत्ता जी कटोरी ब्लाऊज कटिंग आणि शिलाई चे व्हिडिओ आहेत त्याप्रमाणे कटिंग करून बघा कदाचित त्या मापानुसार बरोबर येईल
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ruclips.net/p/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ
व्हिडिओ बघण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा
ruclips.net/video/q0eaEpQjn_Y/видео.html
हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल