Maharashtra Vidhansabha Election 2024 Result | दोष मशीनचा की मराठ्यांचा | विरोधीपक्ष झोपेतच आहे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 67

  • @shivajikale996
    @shivajikale996 12 дней назад +17

    जरांगे पाटीलांविष अजूनही जनमानसात पहिल्या सारखाच आदर आहे व सदैव राहील ! जय शिवराय

  • @Jayeshpatil-s8x
    @Jayeshpatil-s8x 12 дней назад +21

    योग्य मुद्दा उपस्तिथ केला दादा 👍

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 12 дней назад +10

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 11 дней назад +1

    बरोबर पाटिल 🔥🔥🔥

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx 12 дней назад +10

    पाटील लागा तयारीला यश नक्कीच मिळणार कारण सर्व गोरं गरीब समाज आताही दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे 🎉🎉

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 12 дней назад +10

    मनोज जरांगे पाटील ❤ लय भारी माणूस आहेत. युगानुयुगे गेल्यानंतर अशी माणस जन्माला येतात. जरांगे पाटलांच्या कुठल्याच निर्णयाबद्दल समाजाने कधीच शंका घेऊ नये तर प्रत्येक निर्णयात एकजुटीने खंबीरपणे साथ द्यावी समाजाने, विजय आपलाच होणार ✌️

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 12 дней назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय त्रिशूळ पाटील सर 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं 🚩🚩

  • @balukalkuta
    @balukalkuta 12 дней назад +16

    एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड समाज मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🇮🇳🇮🇳🚩🙏 बरोबर बोललात 🙏

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 12 дней назад +4

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @abhijadhav8048
    @abhijadhav8048 12 дней назад +5

    आम्ही सदैव पाटलांसोबत🔥🔥

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 11 дней назад

    कायम पाटला सोबत 🔥 मनोज दादा तुम आगे बडे हाम तुम्हारे साथ हैं 🔥

  • @dipakshelke5751
    @dipakshelke5751 12 дней назад +3

    या जगाची रीतच आहे चांगल्या माणसाला गालबोट लावायची

  • @stories-2
    @stories-2 12 дней назад +1

    हा जर निकाल आती तटी लागला असता तर थोड ठीक होत मग सत्ता कोणाची पण येऊद्या पण हेवडा पण काय दिवा लावला 3महिन्या नंतर की hevda मोठा विजय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shamkantjadhav8774
    @shamkantjadhav8774 12 дней назад +1

    Bapbar sir
    Ek maratha lakh maratha

  • @gajananbharate7155
    @gajananbharate7155 11 дней назад

    एक मराठा कोटी मराठा भाऊ

  • @NagnathKadam-y3e
    @NagnathKadam-y3e 12 дней назад +1

    Trishul Patil sar tumi jarange patlachy pathimage rha Marathe tumcha pathimage ahet

  • @dinkarsatpute2421
    @dinkarsatpute2421 12 дней назад +2

    👌🙏

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 11 дней назад

    जय शिवराय

  • @surajdake6759
    @surajdake6759 12 дней назад +2

    💯✌️

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 12 дней назад

    Dashing पाटील जय शिवराय 🚩

  • @examlogic1309
    @examlogic1309 12 дней назад +1

    10% आरक्षण आहे त्यामुळे ओबीसी मधून मागणी मान्य होन अवघड आहे त्यामुळे ज्यांचे पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र देण चालू कसे राहील..तसेच प्रमापत्र जातपडताळणी प्रकिया चालू राहावी यावर लक्ष केंद्रीत करावे..ताकत नको तिथे वाया घालवू नये..फायदा कमी तोटा जास्त होईल 🙏🚩✌️

  • @dnyaneshgadekar3004
    @dnyaneshgadekar3004 11 дней назад +1

    EVM lafda 100%

  • @संतोषभटे
    @संतोषभटे 11 дней назад

    Ek Maratha kothi Maratha

  • @SudarshanIngle-md9ee
    @SudarshanIngle-md9ee 12 дней назад +4

    तुमचे ठीक आहे पण मुंबई मधुन फालतू माणसाला बघून माघार घेतला,

  • @NagnathKadam-y3e
    @NagnathKadam-y3e 12 дней назад

    Barobar ahe sar tumch

  • @sambhajibarsale1151
    @sambhajibarsale1151 12 дней назад

    कायम पाटलासोबत

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 12 дней назад

    Only jarange patil मानतील तसे ❤

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 12 дней назад +1

    Evm
    मधे घोळ करुन सरकार आलंय ...करन थापरचा इंग्रजी व्हिडिओ पाहा...

  • @ramtrivedi3285
    @ramtrivedi3285 6 дней назад

    Patil डांबरी से aao kal mumbai...😂😂😂

  • @avdhutchavan3030
    @avdhutchavan3030 12 дней назад

    Ok🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤❤

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 12 дней назад

    सैदव पाटला सोबती ❤❤❤❤

  • @Wagh96k-MARATHA
    @Wagh96k-MARATHA 12 дней назад

    Dada keep it up . content value is increasing day by day 🚩🚩 जयोस्तू Maratha💪

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 12 дней назад +1

    काॅन्ग्रेस ने जो किया ओ कम बजट मे देश संभाला,काॅन्ग्रेस के जमानेमे टॅक्सेस बहुत कम था.मगर अब सब पर जीएस टी लगाया.इन्कम टॅक्स, जो देशको कितना मिलता है.तो देश को इन्कम बहुत है.ईसिलिए देशमे बहुत कुछ होना था.मगर मंगाई बडाई,रोजगार कम हुये,भ्रष्टाचार सबसे जादा बड गया है.जो भी काम हो रहा है ,बजेट जादा काम कच्चा है .लोग ,नेता,पत्रकार गोदी मिडीया डरके ही काम करते है ना? सरकार चलाना है तो,भ्रष्ट नेता,दुसरे के पक्ष फोडके ही काम हो रहा है
    ना? इव्हीएम , आयोग ,न्याय से ,लोग खुष नही है . तो काॅन्ग्रेस ही सही थी .

  • @vasantsalunkhe9459
    @vasantsalunkhe9459 12 дней назад +1

    Khary dada

  • @shankarkudhekar3904
    @shankarkudhekar3904 12 дней назад +1

    नंबर पाठवा पाटील

  • @ratnakarjoshi-jw7sg
    @ratnakarjoshi-jw7sg 3 дня назад

    Aaliya bhogashi asave sadar

  • @Sandipdalvi-fe1wi
    @Sandipdalvi-fe1wi 12 дней назад

    ❤❤❤❤❤

    • @trishulpatil1
      @trishulpatil1  12 дней назад

      ❤🎉

    • @Sandipdalvi-fe1wi
      @Sandipdalvi-fe1wi 12 дней назад

      @@trishulpatil1 माझा मोबाईल हँग झाला की काय लिहिता येत नाही त्याच्यामुळे मी आपण जी जलांगी पाटला साठी सांगता

  • @laxmanV2592
    @laxmanV2592 12 дней назад

    Only jarange patil

  • @gangadharadkinepatil8902
    @gangadharadkinepatil8902 12 дней назад

    Only Manoj jarange Patil 🧡🚩

  • @NageJanardhan
    @NageJanardhan 12 дней назад

    पैसे चा‌ खेळ आहे हा

  • @kiranmete3436
    @kiranmete3436 12 дней назад

    Evm electric machine asun 500000 vote jast padtat kas? Mg evm cha upyog ky?

  • @sachingarud7591
    @sachingarud7591 12 дней назад

    Intelligent use of Beep 😁

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 11 дней назад

    Jarange patil यांचा जनमानसात आदर आहेच...पन काहीतरी गडबड झाली झालेली आहे हे नक्की..फक्त भुजबळ मुंडे कुचे पडळकर संतोष danve .sanjana जाधव यासारख्या jativadi लोक पडायला पाहिजे होते..ही मनातील भावना होती...देव सत्याची परीक्षा घेतो पन वेळ येईल...आई भवानी jarange पाटील यांना आरक्षण रुपी तलवार देईल अशी प्रार्थना...chhatrapati शिवाजी महाराज व chhatrapati sambhaji महाराज यांनाही भटांनी anaji पंत ni त्रास दिला होता पन त्यातून आई भवानी ne आशीर्वाद दिला आणि janata सुखी केली होती...पाटील यांनाही आई भवानी आशिर्वाद मिळो आणि सगळ्याच समाजाचे कल्याण होवो..

  • @gangadharadkinepatil8902
    @gangadharadkinepatil8902 12 дней назад +1

    100%EVM ghotala zala

  • @akshayp952
    @akshayp952 9 дней назад

    पलटु = त्रिशूल 😂😂😂 अरे किती फिरशील रे....लोकसभेला जरांगे मुळे हरले आणि विधानसभेला जिंकले तर जरांगे मुळेच 😂😂😂...

  • @KundanKumarChavan
    @KundanKumarChavan 12 дней назад

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 11 дней назад

    ❤❤❤❤

  • @munjasable9119
    @munjasable9119 12 дней назад

    ❤❤❤