अतिशय सुरेख दादा तुझ्यातील दैवी शक्तीला आदरपूर्वक नमस्कार भावपूर्ण अभंग ऐकून मन भरून आले प्रत्येक वेळी तुझं गाणं ऐकलं की नंतर काही वेळ तरी दुसर काहीच ऐकू नये असे वाटते खूप खूप आदर खूप खूप प्रेम 🙏🙏
सर्वोत्कृष्ट..आम्हा नवीन पिढीला सुद्धा शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्याचे उत्तम व वाखण्याजोगे काम तू करतोय. तुझी बोलण्याची शैली तर अप्रतिमच . सूर नवा ध्यास नवा मध्ये तुझे मत , विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर असतो . मी तुझे रोज नवं नवीन interview बघते तुझे विचार नव्या आणि जुन्या पिढीला प्रेरणा देणारे आहे . आता तर मला सुद्धा गाणं शिकण्याची इच्छा झालीय एक आवड म्हणून. आणि तू एका मुलाखतीत म्हणाला होतास की जे आपल्याला आवडत आहे आणि लोक त्याच कौतुक करताय मग ते का नको करायला ..खरंच एक व्यक्ती म्हणून मला तुझे विचार खूप सुंदर वाटतात .
जय हरी सर ,अडीच वर्षा ची मुलगी आहे,तिला तुमचं गायन खूपच आवडतय नेहमी गुण गुन ते तुमचे अभंग , आम्हाला वाटत तूमच्याकडे क्लास घ्या वेत ,ति वस इ विरार येथे राहत आहे,कुठे याव ते सांगा क्लास साठी🙏💐💐💐
Mahesh sir Sorry to sorry to say but tumhi words chuklat Agamachi adhi nigamacha bhed Shashtrancha savad NAKALE AMHA yoga yaag taap ashtanga sadhana Nakalechi daan VRATA TAAP SORRY🙏
सर हा अभंग ऐकला की खूप फ्रेश फ्रेश वाटतो आणि खूप छान वाटतं दिवस मस्त जातो❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुरेख दादा तुझ्यातील दैवी शक्तीला आदरपूर्वक नमस्कार भावपूर्ण अभंग ऐकून मन भरून आले प्रत्येक वेळी तुझं गाणं ऐकलं की नंतर काही वेळ तरी दुसर काहीच ऐकू नये असे वाटते खूप खूप आदर खूप खूप प्रेम 🙏🙏
Chaddar hone lagi purani, aab tho soch samajh kor avimani. ❤Hari Hari.
हरि ॐ 🙏
महेश काळेजी, आपणा मुखातून कोणताही अभंग ऐकणे ही एक अवर्णनीय पर्वणी व आनंद सोहळाचं 🙏
अप्रतिम कान त्रुप्त झाले आज
💯💯💯💯💯💯💯💯💯👏🏻🙏🏻 Very nice and grateful Abhang . Mahesh Dada....💯💯💯💯💯💯💯💯💯💯🎤🎹
सर मी आत्ता तेरा वर्षांपूर्वीच तुमचं हेच हाच अभंग ऐकला आणि पाच महिन्यापूर्वीच आहे ऐकला खूप खूप फरक आहे त्याच्यामध्ये आणि आत्ता मध्ये 👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏👍👍👍❤️❤️
KYA BAAT HAIN YOG YAAG TAP MAHESH DAA
सर आम्ही वाट बघतोय आम्ही या गाण्याची ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👍👍
❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍
HAA MI PAHILYADA YEKLAAY MAHESH DAA
सर्वोत्कृष्ट..आम्हा नवीन पिढीला सुद्धा शास्त्रीय संगीताची आवड निर्माण करण्याचे उत्तम व वाखण्याजोगे काम तू करतोय. तुझी बोलण्याची शैली तर अप्रतिमच . सूर नवा ध्यास नवा मध्ये तुझे मत , विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर असतो . मी तुझे रोज नवं नवीन interview बघते तुझे विचार नव्या आणि जुन्या पिढीला प्रेरणा देणारे आहे . आता तर मला सुद्धा गाणं शिकण्याची इच्छा झालीय एक आवड म्हणून. आणि तू एका मुलाखतीत म्हणाला होतास की जे आपल्याला आवडत आहे आणि लोक त्याच कौतुक करताय मग ते का नको करायला ..खरंच एक व्यक्ती म्हणून मला तुझे विचार खूप सुंदर वाटतात .
अनेकदा ऐकून पण समाधान होत नाही
इतकं अप्रतिम
सांगली मधील स्वरसंध्या..अविस्मरणीय अनुभव! तुमचा कार्यक्रम संपूच नये असे वाटत हेाते..आतुरतेने पुढील कार्यक्रमाची वाट पाहतेाय!
JIYO KHUB JIYO.
I don't know Marathi, but at least I know music. Music is universal language.
जय हरी सर ,अडीच वर्षा ची मुलगी आहे,तिला तुमचं गायन खूपच आवडतय नेहमी गुण गुन ते तुमचे अभंग , आम्हाला वाटत तूमच्याकडे क्लास घ्या वेत ,ति वस इ विरार येथे राहत आहे,कुठे याव ते सांगा क्लास साठी🙏💐💐💐
वाह.... दादा तुझं गाणं ऐकणं म्हणजे एक पर्वणीच... तुझ्या आवाजात सुगम संगीत ऐकायला आवडेल.... बाबूजींची, यशवंत देव, खळे काकांची गाणी ऐकायला आवडतील...🤩
वा वा महेश मस्त मस्त नमस्कार मिसेस दिक्षीत
संत चोखामेळा 🙏🙏
All time favourite abhang. Yachi dusri chal pan Khup sunder aahe
Tar vaje kaljachi atishay apratim ..agadi indrachya darbarat basun swargiy swar kanaver padatahet asa bhas hoto khup chan gata agadi tanmay houn .shatayushi bhav ...
फारच छान महेश , अप्रतिम व्हरायटीज
व्वा व्वा क्या बात है.
" काकड आरती ची आठवण झाली "
🙏🙏🙏
Khuuup sunder
Tabla pan apratim
भोळा भाव,सूरांतून खूप सुंदर उमटला. खूप प्रेम.
सुदंर... तुमची गाणी ऐकताना मन आपोआपच अंतर्मुख होतं 🙏
WOW MAHESH DAA
हे गाणे मी समोरून ऐकले होते.! पुन्हा एकदा आठवण करून दिले बद्दल खूप खूप धन्यवाद सर.!!!! कान तृप्त झाले!!!!
Amazing composition written by संत चोखामेळा🙏
Amazing rendition SIr.
Stay blessed.
Originally Pandit Abhisheki bua यांनी गायलेला सुंदर अभंग 🙏 तुम्ही पण त्यांच्या प्रत्येक गाण्याला पूर्ण न्याय देता 👍👏kurta n cover pic 👌😍
One of my altime favorite ,Best Wishes Dada, Om Namah Shivay🙏✌️
वा , फारच छान
अप्रतिम नेहमीप्रमाणेच प्रसन्न
🙏 खूब खुब खूब छान गयलत सर 🙏
महेशजी,.शंकर माधवनने म्हटलेले शिवतांडव स्तोत्र तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल..
Thank you Shri Mahesh kale ji for giving us a Mesmerizing performance. 🙏 Once again thank you 🙏
व्वा खूपच छान
अतिशय सुंदर
सुरेख अभंग
Khup chan apratim Mahesh dada
Waa Waa, khup sunder-as always🙏🙏💅💅🙏🙏
Waaah sundar
Sir kharch tumchya sarkha aavaj kunachach nahi its amazing mind blowing
एक स्वर्गीय अनुभूती 🙏
Super good god bless you very nice so sweet
Dusre Bhemsen jii sapadle lavakarach Bharat Ratna pan milele kya baad hai sir 👍👍❤️❤️🙏🙏
Khupach Masta! :)
सुरेख 👌👌🙏
Bhau
Apratim
Khupach sundar!! Mastach
Mantrmugdh 😊
Khoop sundar dada👌
वाह्ह महेश दा 👌🏻
অনবদ্য, ❤
વાહ દાદા 🎉 क्या बात ❤️
Pandit Bhimsen Joshi sir ntr
Tumhala ekayela avdat
Vishesh manje gava gavanamadhe tumhala ekttat
Your music inspire a lot of people like me who learn and love classical music
Khupach sundar Mahesh Dada
अप्रतिम
Tabla vadan😍😍♥️🔥
दादा तुझ्याकडुन कैवल्याच्या चांदण्याला ऐकायचं आहे.... Please 🥺🙏
Just superb
Kya baat hai 🙏❤️
Upload abhir gulal from akkalkot seva
खूप सुंदर मन तृत्प झाले
तुमचे भजन ऐकून आपोआप माझे ध्यान ( मेडिटेशन ) होते.....
👌👌I enjoyed singing it with u ..👍👍
👌👌👌🙏🌹🌹🌹 खूप प्रेम💖💖💖
Vaaa!sar👌👌👌👌👌🏻
Background singer also has good voice hope he continues learning under maheshji
नतमस्तक 🙏🙏🙏🙏🙏
🙏💐🙏💅💅💅
Sunder..
Wonderful ❤️❤️
दादा याच दिवशी चे meera che kaho bhajan पण उपलब्ध करा
Apratim sir👌👌👌👌🙏
Samrat of divine nectar.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Sundar 👌
🙏🏼
Apratim 🙏🙏
❤...
🙏🙏🙏👌👌👍🌹🌹🌹
Would like to hear something new like sada maze dola, soham har damru and songs which has been not premiered yet. 😊
Waah,
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤️
🙏🏻🙏🏻❤
👏🏻
Lovely 🌹🏵️🌹
स.....ही.....!!!!!
Namaskar Dada ,
Asa javlun video shoot karun ghet ja .
Mhanje tujhya surel harkati spasht pane aikta v pahta yeil
🧡🧡🧡🧡
🙏🙏
मस्त महेश बाळा खूपच छान गातो, दिवस आमचं छान जातो
ठणल्या कधी येणार
🙏🙏🙏🙏🙏
Raag ?
Lyrics pls .
Mk sign is very small... Please make a normal size...
Mahesh sir
Sorry to sorry to say but tumhi words chuklat
Agamachi adhi nigamacha bhed
Shashtrancha savad NAKALE AMHA
yoga yaag taap ashtanga sadhana
Nakalechi daan VRATA TAAP
SORRY🙏
खूप सुंदर 👏 👏