ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम व अति दुर्गाम डोंगराळ भागातील शिवछत्रपतींच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा व शिवरायांची कर्मभूमी असणारा हा भोर तालुका या भोर तालुक्यात तील नॅशनल हायवे नंबर चार वरील माझं किकवी नावाचं गाव
छान प्रयत्न काही माहिती चुकीचे पद्धतीने मांडली गेलीय पण असो महत्त्वाचा मुद्दा आपल्याच भागातील छोट्या मुलांनी केलेला चांगला प्रयत्न आहे आपण प्रोत्साहन दिलेच पाहिजे शुभेच्छा मनापासून सगळ्या टीमला लेखकांनी काळजी पूर्ण लिखाण करावे मनापासून विनंती
आपल्या स्वराज्यरक्षक यूट्यूब चैनल च्या पहिल्या व्हिडिओ मध्ये काही चुकी निघाल्यामुळे भोर पार्ट टू हा व्हिडीओ आपण केलेला आहे. कृपया चैनल लिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण पहावा
आपल्या चॅनल च्या माध्यमातुन भोर तालुका आपण पुर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. आपला तालुका पुणे जिल्हयामध्ये क्षेत्रफळा नुसार मोठा असल्यामुळे एका व्हिडिओ मध्ये पुर्ण माहिती देणे शक्य नसल्यामुळे क्षमस्व. ..................... धन्यवाद
खुप छान उदय तुझ्या पुढील वाटचालीसाठी हर्दिक शुभेच्छा 🙏🙏👍
धन्यवाद, अशीच साथ असुद्या
ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम व अति दुर्गाम डोंगराळ भागातील शिवछत्रपतींच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा व शिवरायांची कर्मभूमी असणारा हा भोर तालुका या भोर तालुक्यात तील नॅशनल हायवे नंबर चार वरील माझं किकवी नावाचं गाव
🙏🙏
Nice Information good 👍
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
🙏🚩 जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय 🚩🙏
उदय तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!!
धन्यवाद,असाच हात पाठीशी असुद्या.
Khup chhan mast video aahe 👌best of 🤞luck
Thanks
सुंदर वर्णन केले आहे
धन्यवाद
खूप सुंदर 👌👌
धन्यवाद🚩
खुपच छान माहिती ❤❤
धन्यवाद
Good information 👍
Thanks 😊
Chhan mahiti
धन्यवाद 🙏
Khup Chan mast
thanks
Nice keep it up
धन्यवाद 🙏
जय शिवराय
जय शिवराय
Chan
अहिल्याबाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे कॅमेरा मध्ये यावयास पाहिजे होते.
नक्कीच
अगदी बरोबर बोललात .
छान प्रयत्न काही माहिती चुकीचे पद्धतीने मांडली गेलीय पण असो महत्त्वाचा मुद्दा आपल्याच भागातील छोट्या मुलांनी केलेला चांगला प्रयत्न आहे आपण प्रोत्साहन दिलेच पाहिजे शुभेच्छा मनापासून सगळ्या टीमला लेखकांनी काळजी पूर्ण लिखाण करावे मनापासून विनंती
धन्यवाद ,आपल्या या गोष्टींचा आम्ही नक्कीच विचार करू आणि सूचना दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत 🙏
आपल्या स्वराज्यरक्षक यूट्यूब चैनल च्या पहिल्या व्हिडिओ मध्ये काही चुकी निघाल्यामुळे भोर पार्ट टू हा व्हिडीओ आपण केलेला आहे. कृपया चैनल लिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण पहावा
👍👌🌹🌹
Thanks 😊
Bhor chy video you tube kup chan vatla
धन्यवाद सर आभारी आहे असाच आशीर्वाद असावा 🙏🙏🙏♥️
Jay shivray
धन्यवाद जय शिवराय
Nice 👍
Thanks 😊
Jay Sri padmawati mata❤
जय भवानी जय शिवाजी
जय शिवराय धन्यवाद
Please add comments about hutatma bhaleghare Kalidas Shind gavadi bhor
Apratim, Khoop, Sundar,,
धन्यवाद
भोरला माझी मोठी बहिण रहायची अनेक वर्षे पानसे कुटुंब तिथं रहात होते. मी बर्याच वेळा भोरला गेले आहे हा vdo पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏
Bhatghar Dam completed 100yrs n it's on Yelwandi river
Yes your right😊
👏👏🚩
thanks
भाटघर धरण नीरा नदीवर नसून वेळवंडी नदी वर आहे.
धन्यवाद, सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल पुढील धरणाच्या व्हिडिओ मध्ये आपण ही माहिती दुरुस्त करु. कारण , आपण भाटघर धरणावर स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहोत.
@@swarajyarakshakvlogs3625q1¹¹ QQmj80⁰ pooj jjj
मी भोरला राह्यले आहे भोरेश्वरजवळच्या वाड्यात रहायला होतो८ वी पर्यंत चे शिक्षण तेथे झाले मावशी पण जवळच रहात होती
Bhor chi kuldevi kon ahe? plz reply.
साक्षात पार्वतीचा अवतार आहे आणि आपण या विषयावर व्हिडिओ पण लवकरच तयार करणार आहोत तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळून जातील.
@@swarajyarakshakvlogs3625 plz reply kon ahe
@@pranalimane4986 भोर चीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी (कुलदेवी) आई तुळजाभवानी आहे.
Oh thanks, ani kuldaivat (dev) kon ahe?
Kup chan amhala sagli 12 maval firav dada
नक्कीच १०० % धन्यवाद
I love my bhor
❤️❤️
Bhorkar great❤
🌹🌹🌹🙏👍👌
🙏🙏
या विद्यालयात मी शिकलो आहे
भोर मधील गड किल्ले या बद्दल माहिती नाही दिली. बाकी मस्त
आपल्या चॅनल च्या माध्यमातुन भोर तालुका आपण पुर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. आपला तालुका पुणे जिल्हयामध्ये क्षेत्रफळा नुसार मोठा असल्यामुळे एका व्हिडिओ मध्ये पुर्ण माहिती देणे शक्य नसल्यामुळे क्षमस्व. ..................... धन्यवाद
Brown shinling chandi gold sone ka
yelaji mang pan hote veer sardar
🙏🙏
मी भोरचा आहे
Ok
Nice👍👍👍
Thanks 😌