बीडमधील Saurabh Bhondave प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांनी कुणावर केले आरोप?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 35

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 19 часов назад +18

    YOGESH JI अशीच बिनधास्त आणि प्रामाणिक पत्रकारिता करा, सर्वांच्या शुभेछा तुम्हाला 1 दिवस उच्च पदावर नेऊन basavtil

  • @nayyumsubedar6818
    @nayyumsubedar6818 19 часов назад +18

    बीड बिहार झाले आहे न्याय मिळाला पाहिजे

  • @tusharkadam7530
    @tusharkadam7530 19 часов назад +25

    अस प्रतेक मिडाया रोखठोक बोलला पाहिजे

  • @SagarChavan-i6u
    @SagarChavan-i6u 7 часов назад +1

    खरोखरच बिहार पेक्षा वाईट अवस्था केली ते बीड ची..😢

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 19 часов назад +22

    काय अपेक्षा करावी आता न्यायाची
    काय बोलावा सुचत नाही
    सदरक्षणाय खलनिग्रणाय

    • @shamkantshinde
      @shamkantshinde 19 часов назад +1

      7:34 7:34 7:34 7:35 7:36 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @santoshpore-u8r
      @santoshpore-u8r 19 часов назад

      खलरक्षणाय सदनिग्रहणाय

  • @Solanke2375
    @Solanke2375 19 часов назад +14

    बीड मदला जातीवाद संपला पाहिजे

  • @workbook_sk
    @workbook_sk 13 часов назад +4

    कृपया ह्या योगेश दादांचा पगार वाढवा त्यांना मुंबई तक मध्ये पर्मनंट करू घ्या हि विनंती

  • @shivajichavan1853
    @shivajichavan1853 17 часов назад +5

    आरोपीचे समर्थन करणाऱ्याला सह आरोपी करा

  • @DMBPKParjane
    @DMBPKParjane 17 часов назад +6

    धनगर व मराठा समाजाची परस्थिती अवघडय

  • @shridharchougule2838
    @shridharchougule2838 19 часов назад +6

    धन्या तूला तर ....

  • @chiller9835
    @chiller9835 10 часов назад +1

    धन्यवाद मुंबई तक 🎉
    लाऊन धरा .. आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू

  • @raghunathrasal4095
    @raghunathrasal4095 13 часов назад +1

    After viewing the video,it appears that the family is very innocent and they are talking truth.They deserve justice.

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 18 часов назад +4

    त्या काळात कोण गृहमंत्री असेल बरं

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 16 часов назад +1

    आ.पडीत हे बग जातियवाद आहे का राजकीय पुढाऱ्यांमुळे जातियवाद वाढला आहे

  • @mangeshkhakare4102
    @mangeshkhakare4102 6 часов назад

    Gariban kay karaych 😢

  • @KP_FansClub
    @KP_FansClub 17 часов назад +2

    Aaghav Ani Jaybhaye yanchyasathi pn morche kadha aata

  • @tusharkadam7530
    @tusharkadam7530 12 часов назад

    मुंबई तक चे दोन वाघ पत्रकार एक ओमकार आणी दुसरा हा
    ..

  • @rajeshkarkate1297
    @rajeshkarkate1297 16 часов назад +1

    Kharach nyay milayla hawa ya family la

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 15 часов назад

    सध्या आरोप लावायचं वारं चालू आहे. पाठीमागच्या 10 पिढ्यांचे आरोप कराड वरती लावून द्या.
    या धसला नालायकाला याचे एवढे भोग भरावे लागणार आहेत.
    याचा आष्टी पाटोदा मध्ये काय काय कांड आहेत.
    ते काही दिवसातच बाहेर पडतील.
    मग समजेल हा व्यक्ती किती सज्जन आहे.

    • @amolmore5591
      @amolmore5591 14 часов назад

      आंधळ्या आला का जातीवरून सपोर्ट करायला... तुझे आका बाका एवढे कांड केले तरी समर्थन करतोय... नायनाट होणार लवकर तुमचा

    • @ShekharP1234
      @ShekharP1234 11 часов назад +2

      Radu nko re aropila aropi mhnun paha jaticha mhnun support nka karu

    • @arunandhale4342
      @arunandhale4342 11 часов назад +1

      @ShekharP1234 बेटा सब हिस्ट्री पता हैं. बस टाईम बाकी हैं. इंताजार

  • @jayrammakhale8209
    @jayrammakhale8209 16 часов назад +2

    न्याय मिळावा गोर गरिबांना