बालदिन विशेष मुलाखत : नातीचे प्रश्न, गडकरी आजोबांची उत्तरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • बालदिनानिमित्त आम्ही केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत तुम्हाला दाखवणार आहोत. मात्र, नेहमीचेच प्रश्न , नेहमीचे विषय असं या मुलाखतीत काहीही नसणार आहे. कारण, कुठल्या पत्रकाराने नव्हे तर गडकरींच्या नातीनेच गडकरींची ही मुलाखत घेतली आहे.
    नितीन गडकरी यांची नात नंदिनीने विविध विषयांवरचे निरागस प्रश्न विचारुन गुगली टाकली. त्यावर गडकरींनी त्यांचे अनुभव, काही गोष्टी सांगितल्या. पाहूया या गोड मुलाखतीमधील किस्से...
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Комментарии • 432

  • @जयबागेस्वरधामकीजय

    आपल्या कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब आपण एक माणूस म्हणून खुप छान आहात 🎉🎉🎉 आणि आपण कुटुंबातील सर्वांना खुप छान संस्कार केले आहे 🙏🙏

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 6 лет назад +232

    नंदिनी नि घेतलेली मुलाखत ही देशातील सर्वात लहान मुलींनी घेतलेली पहिली मुलाखत असेल....👍👌👌

  • @kishorlandge7720
    @kishorlandge7720 3 года назад +6

    काय गोड नात आणि नातू आहेत, सुंदर मुलाखत घेतली, साहेब आपण भाग्यवान आहात काय गोड मुलं आहेत हो, ही मुलाखत मी अनेकदा ऐकली खूपच सुंदर आहे आजच्या काळात अशी गोड मुलं जिथे आहेत तिथे कोणतेही संकट स्पर्श करू शकणार नाही।

  • @Shree_krupa_purohit
    @Shree_krupa_purohit 5 лет назад +82

    खूपच हूशार आहे आबा नात खूप मोठी होनार ही आणी कर्तूत्व पण गाजवणार
    किती निडरपणे आणि सहज प्रश्र्न विच्यारतेय चीमूकली

    • @nandkumarjoshi9970
      @nandkumarjoshi9970 4 года назад +2

      आनुवंशिक था कशी मेरे, याच उत्तम उदाहरण ।

  • @shilambarkambale1578
    @shilambarkambale1578 5 лет назад +39

    नंदिनी नि घेतलेली मुलाखत ही देशातील सर्वात लहान मुलींनी घेतलेली पहिली मुलाखत असेल....👍👌
    खुप छान ...

  • @samadhankokate5177
    @samadhankokate5177 6 лет назад +7

    गडकरी साहेब ,खूप छान मुलाखत
    लहान चिमुकलीचे खूप खूप अभिनंदन
    किती छान बोलत आहे ती.
    'अन असाच छान,गोड संवाद प्रत्येक शेतकरी ,कष्टकरी ,मध्यमवर्गीय लोकांच्या घरात असावा यासाठी काहीतरी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करा .त्यामध्ये जाती ,धर्म याचा अभिनिवेश असू देऊ नका.
    बुडापेस्ट ,मॉल, दुबई ह्या बाबी आम्हांला नाही मिळाल्या तरी चालतील परंतु,चार सुखाचे घास ,शांत सुंदर ,स्वच्छ गाव व आनंदी लोक पाहायला मिळाले पाहिजेत.व तेवढी दृष्टी व कर्तबगारी तुमच्यात आहे .धन्यवाद

  • @RahulJaddhav
    @RahulJaddhav Год назад +1

    एवढी आत्मीयता एखाद्या गरीब गरजूंना पण दाखवली असती तर देशालाही अभिमानाने मान डोलावली असती मंत्री साहेब......फक्त रस्ता बनवून कौतुक करण्यापेक्षा देशातील सामान्य जनतेच्या नातीना पण तुमची गरज आहे गडकरी दादा 😢😢😢😢😢❤❤❤

  • @dipakkumawat7909
    @dipakkumawat7909 5 лет назад +126

    दिल्लीत गर्जना करनारा वाघ..
    पहिल्यांदा शांत बोलतना पाहिले..
    छान आबा😘

  • @ashapatil9989
    @ashapatil9989 3 года назад +2

    गडकरी साहेब आपण विदर्भाला लाभलेले एक मोठे रत्न आहे .

  • @deepakkumbhakarna2122
    @deepakkumbhakarna2122 3 года назад +9

    गडकरी साहेब नमस्कार करतो बघून खूप खूप खूप खूप खूप खूप खूप👏✊👍 मन भरून आले जय हिंद जय भारतीय🇮🇳👳 जय आई वडील

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 6 лет назад +53

    नितीनजी गडकरी साहेब हे आज च्या पिढीचे खरे आईडल आहेत ...

  • @Kanyaka-a15s
    @Kanyaka-a15s 5 лет назад +40

    सर्व सामान्य माणसाच्या मनातला आमचा माणूस , नितीन जी

  • @sanjivsutar1278
    @sanjivsutar1278 3 года назад +1

    वा नात बाई. खूप छान मुलखात घेतली अब्बा ची ...अब्बा चे प्रेम पाहून मन भरून आले ..ही मंत्री ची नात बाई सोबत छान मुलखात 52 वर्ष वयात पहिल्या वेळेस पहिली खूप खूप छान वेळ कुटुंब सोबत नितीन जी तुम्ही महान आहात....श्री संजीव सुतार आहेर सुतार वधुवर मंच नाशिक महाराष्ट्र सुतार वधुवर मंच नाशिक

    • @jagdishc69
      @jagdishc69 Год назад

      अब्बा नाही आबा म्हणते ती, विदर्भात आजोबांना 'आबा ' असं संबोधलं जात.

  • @devraokarhale9143
    @devraokarhale9143 Год назад

    गडकरी साहेब आपण इमानदार नेता आहात तुमच्या कामाचे कौतुक केले तितके कमी आहे आपल्या सारखी अजुन काही नेत्यांची आपल्या देशाला खुप गरज आहे साहेब देवाने तुमच्या परीवाराला सुखी ठेवो ही ईश्वर चरनी प्रथाना खुप छान मुलाखत

  • @bapupingale5918
    @bapupingale5918 3 года назад +6

    सर्वांना सोबत घेऊन जाणारा देवमाणूस 👍

  • @akashpawar-ux4mp
    @akashpawar-ux4mp 6 лет назад +45

    लय भारी
    आजोबा आणि नाती

  • @sandeeptekade9112
    @sandeeptekade9112 5 лет назад +2

    छान आहे गोड आहे गडकरी साहेब तुम्ही महान आहे

  • @gautampradhan5547
    @gautampradhan5547 5 лет назад +8

    पहिल्यांदा एवढी गोड मुलाखत बघितली।आजोबा आणि नातवंडांचा गॉड संवाद।

  • @abhijitshinde4662
    @abhijitshinde4662 5 лет назад +25

    नंदिनी,खूप छान आवाज आहे तुझा,very well...खूप छान मुलाखत घेतली गडकरी साहेबांची😍😉अजून..

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 3 года назад +3

    साहेब
    खरच देव माणुस आहेत आपण,

  • @aniketlahudkar8567
    @aniketlahudkar8567 5 лет назад +17

    खूपच हुशार आहे नंदिनी....👌👌👍👍

  • @Vikas_1.0
    @Vikas_1.0 3 года назад +5

    निनाद kaa कुछ अलग ही चल रहा भाई 😂 😂 😂 😂
    आपल्याच धून मध्ये आहे बिचारा, काय चालू आहे काही घेणेदेणे नाही 😂 😂 😂 😂 😂
    sahi 😅

  • @श्रीसुधाकरपाटील

    नितीन गडकरी खुप... छान व्यक्ती सामान्य माणूस.

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 5 лет назад +27

    Nitin Gadkariji you have great personality, I respect you from my heart, I hope every minister in your ministry should take lesson from you, should copy your speed of work, honestly, great creative modern advanced ideas etc. no words. Thank you Gadkariji for doing your work honestly & efficiently. GOD BLESS YOU.

  • @SattarKhan-sk2jg
    @SattarKhan-sk2jg 5 лет назад +6

    नितिन गडकरी आपल्या नातवंड कूप छान आहेत म्हणून आजोबा है

  • @kavi8881
    @kavi8881 5 лет назад +17

    Gadkari ji is best human being ....I love him and want to imbibe his values in me and my family....love u sir

  • @vithaljadhav55
    @vithaljadhav55 5 лет назад +6

    नंदिनी खूप हुशार आहे तिचे हार्दिक अभिनंदन

  • @roshanvaidya2442
    @roshanvaidya2442 5 лет назад +3

    मुलाखत एकंदर छान होती।
    पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे India आणि भारत यामधील दरी।।

  • @ejajpirjade1919
    @ejajpirjade1919 5 лет назад +25

    किती गोड बोलते बाळ.... Very nice ☺️☺️☺️😉😉😉😉😉😉

  • @Marathimanus1591
    @Marathimanus1591 3 года назад +7

    दिल्ली गाजवणारा महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता...
    राजतीलक की करो तय्यारी,
    आ रहे हैं नितीन गडकरी..!

  • @Tycoon_Supesh_Marathi
    @Tycoon_Supesh_Marathi 6 лет назад +16

    Proud of you sir...you manage everything very well...you are my mentor..your choices....your work..is fabulous...take care...

  • @Vishaljadhav-df1vf
    @Vishaljadhav-df1vf 3 года назад

    साहेब आपल्या देशातील सर्व बालकांना बाल दिनाच्या व तुमच्या परीवतील लहान मुलांना व सर्व घ्या त्यांनां मानाचा मुजरा करून शुभेच्छा चा वर्षाव करतो.जयहींद जय महाराष्ट्र.

  • @manikarnikak7835
    @manikarnikak7835 5 лет назад +29

    कित्ती हुश्शार मुलगी आहे, natural प्रश्न आहेत, scripted वाटत नाहीत....नाव काढेल ही गडकऱ्यांचं

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Год назад

    खूप छान नातवंडांशी खेळणे यापेक्षा कोणते सुख नाही.

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 3 года назад

    खूपच गोड, अनौपचारिक मुलाखत..बोबडकांदा मुलाखतकार तर गोडच गोड...

  • @Shreenivasovijayate
    @Shreenivasovijayate 3 года назад

    विलक्षण व्यक्तिमत्त्वाचे आजोबा,नेहमी आपल्या खात्याचे स्वरूप अविश्वसनीय रित्या बदलून देशाच्या विकासाला प्राधान्य देणारे राजकारणी.

  • @rahuldalal8
    @rahuldalal8 6 лет назад +13

    Best interview ever by Gadkariji...

  • @ashokadwade61
    @ashokadwade61 2 года назад

    गडकरी सरांसाठी आजची सर्वत कठिण मुलाकात

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 3 года назад

    कोणत्याही पत्रकाराला अशी मुलाखत घेता येणार नाही वा छान

  • @amarwagh7993
    @amarwagh7993 3 года назад

    खूपच छान आबा गडकरीजी साहेब.आणि नात,नातू छान.

  • @tamals22
    @tamals22 6 лет назад +17

    She is So cute . Her questions are like Mini of Kabuliwallah. She is so interested to go to Dinner and Mall. Delhi Budapest to Dubai already travel plan fixed and dinner menu also fixed at Raddison

  • @padmakarredekar9145
    @padmakarredekar9145 3 года назад +1

    आजोबा नाती ची खुपच सुंदर मुलाखत !!!

  • @marutigorde3382
    @marutigorde3382 3 года назад

    Bhagyawan, Hasatmukh, Adarsh Vyaktimatwa. Hardik Shubheccha

  • @himanshusontakke7701
    @himanshusontakke7701 7 лет назад +7

    Khup chan....... Khup chan bolte natin Gadkari sir tumchi😘😊😊😊😊

  • @ajaykekare7847
    @ajaykekare7847 3 года назад

    साहेब आपली नात म्हणजे साक्षात सरस्वती रूप आहे.

  • @jiyasolanki8392
    @jiyasolanki8392 6 лет назад +32

    She is very intellegent....god bless her..

  • @swatiwani8649
    @swatiwani8649 3 года назад +1

    नितीनजी आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान वाटतो

  • @subhashpatil1025
    @subhashpatil1025 3 года назад

    तुमचा वेळातील वेळ नातवंडे साठी देता खूपच छान साहेब

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 3 года назад +2

    Great, Your Grand children's both are Brilliant. I Appreciate their Nature. Particularly your granddaughter is Excellent she has a very bright future. God bless.

  • @bandyapatil351
    @bandyapatil351 6 лет назад +21

    natbai..khup god ahe..!!

  • @sadhanamavinkurve1392
    @sadhanamavinkurve1392 3 года назад +8

    Beautiful binding with grand kids! ❤🙏

  • @amarchavhan6432
    @amarchavhan6432 6 лет назад +13

    u r such a humble person

  • @linabhandekar862
    @linabhandekar862 5 лет назад +4

    Chan mulakhat.... Asach hasat Raha galkari saheb 🙏🙏

  • @satishchille2223
    @satishchille2223 6 лет назад +30

    मेरे देश कि बेटी .
    सदियोंशे दिमागवाली हि है!
    ऐ तो सिर्फ झलक है!!!

  • @MaverickMaratha
    @MaverickMaratha 6 лет назад +6

    मस्त.... खुपच गोड

  • @rajeshnerkar4717
    @rajeshnerkar4717 5 лет назад +1

    Kiti cute ga tai, gadkari saheb aapan garib anaath mulankarta kahitari vishesh ani prabhavi system karavi asa namra nivedan. Jyamdhe tyanna aapan suddha ek Majbut samajacha ghatak aahe asa vatel 🙏

  • @interestingindianii6027
    @interestingindianii6027 7 лет назад +31

    Khuppp sundar natva ahet tumchi saheb.

  • @archanakunte5592
    @archanakunte5592 3 года назад

    Khup sunder intervew ghetla.....Natin khup sweet and cute aahe....God bless you dear gudiya...

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 5 лет назад +7

    Ek no. Gadakari saheb. Mala vatate tumhi prime minister pahije

  • @kailashandkailashgiru5379
    @kailashandkailashgiru5379 5 лет назад +19

    गडकरी saheb हे रस्ता निर्माता जनक मानले जातात

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 5 лет назад +2

    राजतिलक की करो तयारी आरहे हैं नितीन गडकरी जी.....

  • @pritibalarajput2417
    @pritibalarajput2417 5 лет назад +3

    Aba is always nice. I am frm Nagpur. I used to go to school Rajendra Convent daily frnt of his house in Mahal area. 🙏🙏

  • @vishnusawant2498
    @vishnusawant2498 6 лет назад +5

    Great aba asech aaply mulabalanvar aani deshavar prem asudya

  • @ashwinkurkut5933
    @ashwinkurkut5933 5 лет назад +1

    Khup sundar kam apla. .parmeshwara apnas drhghaushy devo...hich sadichha.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 3 года назад

    लहान मुले अगदी लहानमुलासारखे आहेत.
    हे खुप महत्वाचे

  • @moreshwarkumbhare4211
    @moreshwarkumbhare4211 2 года назад

    खूप छान मुलाखत घेतली बालिकेनी आजोबांची

  • @devendrapailwan
    @devendrapailwan 6 лет назад +7

    She is cute!! and Intelligent as well..

  • @rajashreeshaligram8982
    @rajashreeshaligram8982 3 года назад

    So sweetly she has asked , really loved her ,God bless you Nandini ,pyari beti

  • @prernamore8201
    @prernamore8201 7 месяцев назад

    सर्व सामन्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व

  • @jitendraghadge6514
    @jitendraghadge6514 5 лет назад +11

    आजोबाही किती छान उत्तरे देतात.

  • @pravinkulkarni523
    @pravinkulkarni523 5 лет назад +10

    Thanks ABP maza, for showing lovely baldin and Nitinji's conversation with lovely kids who is very intelligent.

  • @bhutarenitin01
    @bhutarenitin01 3 года назад +2

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @dhanajipatil9886
    @dhanajipatil9886 4 года назад +1

    खरंच खूप छान... सर....

  • @kamranmujawar6075
    @kamranmujawar6075 5 лет назад +1

    How nice yaar .........Gadkariji we love u lot stay blessed sir

  • @himeshbm7
    @himeshbm7 7 лет назад +23

    Awesome Interview by granddaughter......

  • @kalpeshyeola3462
    @kalpeshyeola3462 Год назад +1

    I didn't get any negative comment for this video really he is the greatest man..... He is the pm of our country

  • @vrushalinirmal5238
    @vrushalinirmal5238 3 года назад +1

    नातीचे व आजोबा चे संवाद छान

  • @meeraphadnis12
    @meeraphadnis12 7 лет назад +7

    खूप मस्त

  • @ganeshbopanwar5265
    @ganeshbopanwar5265 6 лет назад +7

    Kiti sweet ani God awaj ahe cuty pari

  • @abcdefgh_hg
    @abcdefgh_hg 2 года назад +1

    Lucky girl to have such resources

  • @astikm.tapase4692
    @astikm.tapase4692 6 лет назад +8

    Nitin Bhau Diwali's best wishes through INA (International News Agency ) 💐

  • @amarchavhan6432
    @amarchavhan6432 6 лет назад +8

    proud of u gadkari saheb

  • @skywhy3395
    @skywhy3395 5 лет назад +1

    Such a small kid and having lots of exceptions of Dubai tour, Raddison blu hotel and many more from her Grandfather...Hope every indian kids should fulfill such exceptions....

  • @anjalipurandare6709
    @anjalipurandare6709 3 года назад +1

    भारीच!! तुतलं गानं आवलतं? ..... कित्ती गोड!! बोबलतांदा!!

  • @archanatorne7750
    @archanatorne7750 5 лет назад +1

    Chhan khupppp chhan Nandini .

  • @leenahiwarkhedkar2276
    @leenahiwarkhedkar2276 5 лет назад +2

    नातू ही आजोबांसारखी खाण्याची आवड दिसते।

  • @sheetalsarvankar5982
    @sheetalsarvankar5982 5 лет назад +14

    We pray to the God to give you long healthy life & also keep you happy. God bless you.

  • @vandanapundlik5080
    @vandanapundlik5080 3 года назад +3

    आजोबासारखीच नात पण शहाणी आणि हुशार किती गोड संभाषण वा वा

  • @bhutarenitin01
    @bhutarenitin01 3 года назад +1

    बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ravikohale2233
    @ravikohale2233 6 лет назад +83

    Nitinji aapan manus mhanun khup chan aahat.

    • @pramoddandale5089
      @pramoddandale5089 5 лет назад +2

      हे नातं आहे यात राजकारण नको

    • @ramharitaware1481
      @ramharitaware1481 3 года назад

      फारच सुंदर नातं.

    • @sanjaybait6385
      @sanjaybait6385 3 года назад

      @@pramoddandale5089 äý

    • @alkasathe2071
      @alkasathe2071 3 года назад

      @@ramharitaware1481 गइआघघघागगगघागंघघ

  • @sunilmutkule5908
    @sunilmutkule5908 4 года назад

    खुप सुंदर माणुस ,, स्वच्छ आणि निर्मळ मनाचा

  • @yogeshhonpatil7141
    @yogeshhonpatil7141 3 года назад

    नंदीनी ने साहेबांना सोडल नाही आज.साहेब ग्रेट आहे.

  • @rahuljadhavar5913
    @rahuljadhavar5913 6 лет назад +12

    Lovely 😍😍 interview

  • @ankushdeshmukh3442
    @ankushdeshmukh3442 5 лет назад +3

    Khup chan mulakhat ghetaliye..so cute

  • @deepakkunnure2574
    @deepakkunnure2574 5 лет назад

    छान... कोणतीच उपमा देता येत नाही...

  • @aditikulkarni9216
    @aditikulkarni9216 2 года назад

    खूपच गोड बोलते ही छोटी

  • @amolandhale3054
    @amolandhale3054 3 года назад

    किती छान मुलाखत

  • @सुदामकाकडे-थ9ण

    खूप च भारी

  • @balwirpasha
    @balwirpasha 6 лет назад +6

    kiti mast

  • @sugatnandagawli2113
    @sugatnandagawli2113 5 лет назад +3

    Khup sundar sir