पृथ्वीक प्रताप तुम्ही खुप उत्तम अभिनेते आहात. तुमच भाषेवर प्रभुत्व आहे तुम्ही नेहमीच काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही उत्तम स्टेज एक्टर आहात. मला तुमचा अभिनय बघुन नेहमीच वाटत की तुम्ही ओम पूरी, नाना पाटेकर, नसुरुद्दीन शहा यांच्या पठडीतील अभिनेते आहात धन्यवाद पुढील वाटचालीसाठि शुभेच्या- राजेश जाधव खेड़ रत्नागिरी
विनोदातून प्रबोधन दिल से धन्यवाद. विनोदाची निर्मितीच कठोर सत्य मऊ करून सांगण्यासाठीच. खुप खुप गरजेचेच आहे. संस्कृतीचा मुळ हेतू लोप पावत आहे. असेच उपक्रम राबवा. सर्व विषयांचे. अनंत शुभेच्छा.........
कृती आणि संस्कृती हे परस्परांशी घनिष्ठ संबंधीत आहेत किंबहुना परंपरेतून विकृती आणि असंस्कृतीचे चटके काही समाज अजूनही सहन करतो.फक्त आणि फक्तच संस्कृती, परंपरा निर्माते ह्या सगळ्याचा आनंद उपभोगत आहेत.
Make up madhye phar changes na karta... Nusta awaj aani body language change karun PP tarunapasun mhatarya paryant pratyek character ubha karu shakto. Ek number 👍
पृथ्वीक प्रताप तुम्ही खुप उत्तम अभिनेते आहात. तुमच भाषेवर प्रभुत्व आहे तुम्ही नेहमीच काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही उत्तम स्टेज एक्टर आहात. मला तुमचा अभिनय बघुन नेहमीच वाटत की तुम्ही ओम पूरी, नाना पाटेकर, नसुरुद्दीन शहा यांच्या पठडीतील अभिनेते आहात धन्यवाद पुढील वाटचालीसाठि शुभेच्या- राजेश जाधव खेड़ रत्नागिरी
Exactly
16:25 स्किट च्या कॉमेडी पेक्षा प्रसाद च्या टोमणा ने खूप हसलो🤣🤣🤣
पृथ्वीक प्रताप exlant कॉमेडी 👍🏻पंच
पृथ्वीक प्रताप अप्रतिम कॉमेडी✨👌💐
खूप छान...प्रिये लई भारी....pp मस्तच...प्रथमेश तुझा आवाज ऐकला तरी हसू येतं....खूप छान असते भूमिका तुझी....बने..shramesh...ईशा...छान...
After Nana Patekar Pruthvik pratap is having command on non-stop dialog delivery Ability.sudenly reminds me Krantiveer movie of Legend Nana.🤔🙏
Always watch in 1.25x speed
Pruthvik 👌👌👌👌
Prithiv Pratap 🌟🌟🌟✨
पृथ्वीक 👌👌👌👌
महाराष्ट्राची हास्य जत्रेतील सगळ्यात छान, प्रबोधनात्मक, आणि हिंदूंना विचार करायला लावणारा भाग होता हा...👌👍
पृथ्वीक जबरदस्त.
My favourite pruthvik pratap
प्रुथ्वीक अप्रतिम👌👍
प्रसाद ओकचे comments 🤣
Priydarsheeni looks so preety...प्रियदर्शिनी सई ताम्हणकर पेक्षा छान दिसते...😍😍😍
विनोदातून प्रबोधन
दिल से धन्यवाद.
विनोदाची निर्मितीच कठोर सत्य
मऊ करून सांगण्यासाठीच.
खुप खुप गरजेचेच आहे.
संस्कृतीचा मुळ हेतू लोप पावत आहे.
असेच उपक्रम राबवा.
सर्व विषयांचे.
अनंत शुभेच्छा.........
16:23 what a compliment ...!!!🤣🤣🤣🤣🤣😍
Priyadarshini & shivali looking very beautiful 💯🥰❤️
Pruthvik Pratap 👍
प्रथमेश आणि प्रियदर्शनी दोघं एकत्र छान दिसतात♥️
Pruthvik best
Pruthvik have one of the best oratory skill.
Priya... loves ❤️ 😍 💖 ❣️ 💕 💘 ❤️ you
Talented Actor Pruthvik Pratap👌👏
Ptuthvik is best🎉
Thank you.. asha intellectual comedy sathi.. asha skit madhun entertainment sobat barechda navin shikat asto. Navin shabd shikat asto. Prithvik pratap truly gem. Bhashevrchi command kharach kautukaspad ahe.. ❣️❣️ ashech vishay gheun ya ani hasavta hasavta amhala shikvat ja.. dhannywad
Very true
खूप छान विचार मांडले पृथ्वीक प्रतापनी 👏🏽👏🏽👏🏽
Waa pruthvik mast
Brilliant Performance by everyone !
yaar hi priyadarshani divasendivas
jaam bhari distey
सुंदर परफॉर्मन्स !सुंदरच !!
Priyadarshni all time favorite. Brain with beauty
Priya❤...priya❤...
Pruthvik just awesome
16:23 chiii hi kay upama ahe!!! 😂😂😂 i think tyanchyabarobar zalay vattay he😂😂😂
Priyadarshini layi kadak disteys aajkal
Pruthvik cha lvl kh vegla ch ahe ani priya tr ekdam sundar disat hoti
काय सुंदर दिसतेय प्रिया
शब्दांचा प्रयोग खुप सुंदर 🎉
पृथ्वीक पवार 💥💥💥💥
प्रियदर्शनी ला डायलॉग्ज द्या.
शेवटचा संदेश फार छान.
Purthvik Pratap is the underrated comedian....
Always watch in 1.25x speed
Priyadarshani ❤️
Pruthwik pratap is too excellent.
श्रमेश चे मध्ये मध्ये जे त्याझे डायलॉग असतात ते बगून हसायला येत सेम आमची गावची भाषा ...ह्याझी पावती फाडलांन वाट काका न ...😂😂
Isha i love you pillu
संस्कृती चा देखावा असायलाच पाहिजे. जय हिंद
खुप छान 💐💐
बने अष्टपैलू कलाकार आहे
पृथ्वीक प्रताप छान .....उत्तम....
last one real sarcastic talente prasad oak 😭😂
Real hero PP
Priya love you
Love you Priya
Pp is greate....❣️
कृती आणि संस्कृती हे परस्परांशी घनिष्ठ संबंधीत आहेत किंबहुना परंपरेतून विकृती आणि असंस्कृतीचे चटके काही समाज अजूनही सहन करतो.फक्त आणि फक्तच संस्कृती, परंपरा निर्माते ह्या सगळ्याचा आनंद उपभोगत आहेत.
प्रिया ❤️❤️❤️❤️❤️
Prithvik sir best
Superb at end ..This was really appreciated
Nikhil❤❤
Excellent enjoyed a lot 👌👏👏👏
खुप छान 👌👌😍😍
Priyadarshani looks reallu hot in this skit
Love Uhhh hemant da ❤️❤️
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
Priya 😎😎😎
लई भारी .
जाम मजा आली .
मस्त भन्नाट
Make up madhye phar changes na karta... Nusta awaj aani body language change karun PP tarunapasun mhatarya paryant pratyek character ubha karu shakto. Ek number 👍
we are misssing vvvvvvvvvishaaaakha subedar
Khup chan
खूप छान
5 मिनिटं खूप असतात बाबा😂
Me fakta prasad oak yanchi isha varchi comment baghnya sathi ha episode shodhat hoto🎉😂
Prajkta Mali i love you
Barobar ahe prasda sir
Beutiful Act
Ani Arun kadam is my favourite person ❤️
Fakt ratnagiri kar 🦾 🤣
👌🏼👌🏼👌🏼 sagale skits bhari astat 🔥🔥
Pamaya nav bhari vathta
❤️❤️❤️
Zakas
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
कसला डोंबल्याचा रॅप ऐकायला मिळाला आम्हाला, सगळे काट छाट करता आणि उरलं सुरलं भुस्कट आम्हाला दाखवता त्यात कसलीच मजा येत नाही पाहायला
👌👌😂😂
काय लाजल्या शेवटी प्रियदर्शनी आणि प्राजु....प्रसाद सर च्या कंमेंट नंतर
Awesome performance...👏👏👏👏
Moral of the skit - उत्सवांमध्ये संस्कृतीचा देखावा असावा , खोटा दिखावा नसावा
Brilliant act, thanks you...
✌️
पृथ्वीच्या मिशा खाली पडत आहेत व्यवस्थित लावा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Ye onkar.. priya chi copy karu nako.. mhane aaaa😡
उत्सवामुळे मराठी माणसाची अधोगती झाली प्रगती काही झालेली नाही तुम्ही जो फोन ठेवला तो अतिशय चुकीचा आहे
सचिन गोस्वामी सर फक्त कॉमेडी करणारे कलाकार ठेवा त्या पृथ्विक ला अजून खूप शिकण्याची गरज आहे तो कुणाल मेश्राम एकदम बेस्ट आहे त्याला पाहिलं तरी हसू येत
He is underrated but best actor
barobar bolat tumi purthvik ekdam bor actr ahe to
Pp boring 😹
Shiwali amhala skit pahude. Tu basun aahe. Acting kami kar.
कमवा महिन्याला 5-10% Return. भन्नाट Intraday Strategy
ruclips.net/video/DXWpdMEFg_0/видео.html