वांग्यात एकदा वाटाणा टाकून तर बघा यापूर्वी कधीच केली नसेल अशी ही चमचमीत भाजी...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 6

  • @sitanehare
    @sitanehare 10 дней назад +1

    वांग वाटाणा मस्त झालेला आहे रंग फार सुंदर आलेला आहे दाण्याचा कूट घातल्यामुळे त्याला चव भरपूर असणार छान बनवलेली आहे भाजी

  • @Pkmusale
    @Pkmusale 10 дней назад +1

    👍dan

  • @Miaanibarchkahi9922
    @Miaanibarchkahi9922 10 дней назад +1

    खूप छान मस्त झाली आहे आजची रेसिपी तुझ्या रेसिपी छान आणि सोप्या असतात

  • @Foodie-9922
    @Foodie-9922 10 дней назад +1

    अप्रतिम खूप छान रेसिपी तुझ्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात म्हणूनच बघितल्यावर लगेच करूशी वाटतात मी सुद्धा ही रेसिपी आज नक्कीच करून बघेल😊

  • @Swatisandbhor9922
    @Swatisandbhor9922 10 дней назад +1

    मस्त रेसिपी वांग्याची

  • @seemakekitchenmein
    @seemakekitchenmein 10 дней назад +1

    11 like 👍 🎉yummy recipe 😋..new subscriber 🎉❤..stay connected friend...