Maharashtra Times LIVE: Jarange यांना जशास तसं उत्तर, महाएल्गार सभेत Chhagan Bhujbal यांचं भाषण सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #marathavsobc #manojjarange #chhaganbhujbal #sangli #obcreservation
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 472

  • @jaaved786
    @jaaved786 Месяц назад +40

    जनगणना झाली पाहीजे ,सगळ्याना न्याय मिळाला पाहिजे

  • @user-wu3zc9co4s
    @user-wu3zc9co4s Месяц назад +58

    बहुजनाचे नेते भुजबळ साहेब जिंदाबाद🎉🎉

  • @mahlaritupe2728
    @mahlaritupe2728 Месяц назад +17

    ओबीसीचा ढाण्या वाघ भुजबळ साहेब ❤❤❤❤❤❤

  • @chandrakantkhairepatil5160
    @chandrakantkhairepatil5160 Месяц назад +40

    भुजबळ चे धन्यवाद मराठा समाज एकत्र केल्याबद्दल असेच भोकत राहा राहिले साहिले पण एकजूट वाढत आहे

    • @vickysable6717
      @vickysable6717 Месяц назад +6

      चालल्या नेत्याच्या नेतृत्व खाली एकत्र आले असते तर बर वाटले असते....तु 5 वी पास च्या नेत्रत्वाखाली😂😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 Месяц назад

      ​@vi😂😂ckysable6717

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад +7

      जरांग्यांला धन्यवाद. त्यांच्यामुळे आठरा पगड जाती एकत्र आल्या आहेत.

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl Месяц назад

      ​@@vickysable6717 तुम्हाला शिकलेले भ्रष्ट सत्तेचे लालची राजकारणी चालतात..आमचा तर नेता पैसा पद सोडून समाजासाठी लडणारा आहे..

    • @namdeojaybhaye8281
      @namdeojaybhaye8281 Месяц назад +4

      जरांगे महाराष्ट्राभर भोकत फिरत आहेत

  • @satishsatpute3738
    @satishsatpute3738 Месяц назад +37

    धन्यवाद छगन भुजबळ साहेबांना आणि इतर ओबीसी नेत्यांना

  • @Rocky.1718
    @Rocky.1718 Месяц назад +100

    भुजबळ साहेब आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगतील तोच उमेदवार निवडून देऊ . एक ओबीसी करोड ओबीसी .

    • @satishsohani4582
      @satishsohani4582 Месяц назад +10

      भुजबळ भाजपमध्ये आहेत ते बघा आणि तुम्ही आंबेडकरांच्या मागे जाणार नाही हे खरे आहे

    • @user-dv5mr3fc1s
      @user-dv5mr3fc1s Месяц назад +1

      Very 2:35

    • @Rocky.1718
      @Rocky.1718 Месяц назад

      @@satishsohani4582 आम्हाला तुमच्या सारखे नका समजू .

    • @user-uw1rv5zx6l
      @user-uw1rv5zx6l Месяц назад

      काय बोलतो तुझ तुला कळतय का येडया

    • @crazytanvi9116
      @crazytanvi9116 Месяц назад +6

      आंबेडकर स्वतःच निवडूण येत नाहीत तर दुसऱ्यांना काय निवडून आणणार

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z Месяц назад +54

    ओबीसींचा ढाण्या वाघ❤

  • @babasojadhav6043
    @babasojadhav6043 Месяц назад +19

    एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @ramdaskadam794
    @ramdaskadam794 Месяц назад +60

    लडगे जितग हम सब जरागे
    एक मराठा लाख मराठा

    • @vickysable6717
      @vickysable6717 Месяц назад +14

      तुम्ही सगळे जरांगे 5 वी पास....पे पे पे पे दारू...

    • @shubhamchavan5629
      @shubhamchavan5629 Месяц назад +8

      ​@@vickysable6717 बेसन सम्राट 😂😂😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 Месяц назад

      😂😂​@@vickysable6717

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад +2

      बजेट मधून आरक्षण मागणारा अभ्यासू नेता..मन्याभाई 😂😂😂

    • @VishnuLengare
      @VishnuLengare Месяц назад +4

      तु आधी मराठी लिहायला शिक अन् मग बोल बाबा

  • @Aruc2561
    @Aruc2561 Месяц назад +11

    सर्व जातीतील मावळे होते... शिवाजी महाराज यांनी कधी जातीभेद केला नाही. सर्व जातीतील मावळे यांनी स्वराज्य साठी आपले बलिदान दिले तेव्हा कुठे स्वराज्य स्थापन झाले... मिथुन ने जाती जातीत भांडणे लावू नये..

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl Месяц назад +5

      आम्ही जातीवाद केला नाही फक्त हक्काचं आरक्षण मागितला...मराठाद्वेष तुमच्या मनात आहे म्हणून विरोध करताय

    • @Aruc2561
      @Aruc2561 Месяц назад +2

      @@Shubham-fjvdl विरोध करत नाही.. तुमची मागणी बदलत आहे वेळोवेळी.. अगोदर ओबीसी तून आरक्षण मागत न्हवता.. पण कुठून ही आरक्षण भेटत नाही म्हटले की ओबीसी तून आरक्षण पाहिजे ही मागणी केली तुमच्या जरांगे यांनी..

    • @Shubham-fjvdl
      @Shubham-fjvdl Месяц назад

      @@Aruc2561 दादा 82 नंबर ला कुणबी तत्सम म्हणजे कुणबी मराठा आहे..तरी 1994 ला आम्हला मिळू दिले नाही. नंतर 2004 ला मिळू दिलं नाही .. आणि कोणी मिळू दिलं नाही तेही सांगतो. त्यावेळचे मुख्यमंत्री. भुजबळ एका कार्यक्रम हिणवत बोलतात मराठा आरक्षणाचा मी असा खुट्टा मारलाय तो कोणालाच निघणार नाही . आत्ता तर नोंदी सापडल्या आहेत तरी नेत्याच ऐकून विरोध करत आहात. आणि जातीवाद आम्ही करत आहेत का.

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 29 дней назад +1

      ​@@Aruc2561अरे तुम्हाला माहित आहे आरक्षण टिकणार नाही तर मग विरोध कशाला आरक्षण सरकार कडे मागतोय ते देण नाही देण त्यांच काम संविधानाच्या बाहेर असेल तर ते टिकणार नाही आणि असेल तर टिकेल पण तुमचा नेता फक्त obc obc करून धूर काढतोय

  • @satishsatpute3738
    @satishsatpute3738 Месяц назад +18

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph Месяц назад +13

    साहेब अभिनंदन. 🌹.

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Месяц назад +32

    ग्रेट रे बहाद्दर वाघा हो तुम्हाला मानाचा त्रिवार जयजयकार मानाचा मुजरा रयतेचा सलाम जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व.

    • @Joker_army_yt
      @Joker_army_yt Месяц назад +1

      काय शेट्ट उपटून भारे बांधणार आहोत काय

    • @maniksherkar5248
      @maniksherkar5248 Месяц назад

      ​@नौौऔऔऔ😊औऔऔऔऔौऔौऔऔऔJoker_army_yt

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar Месяц назад +3

    सर्व ओबीसीच्या नेत्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम जय अहिल्यादेवी

  • @DipakKandalkar-kr9qn
    @DipakKandalkar-kr9qn Месяц назад +31

    जय अहिल्या जय भगवान जय भीम

  • @user-gx5gp7td2t
    @user-gx5gp7td2t Месяц назад +21

    जेय.ओबीसी🎉

  • @PandurangGherade-bh8no
    @PandurangGherade-bh8no Месяц назад +12

    Great OBC Jay

  • @mahendrachavan5764
    @mahendrachavan5764 Месяц назад +30

    एक मराठा कोटी मराठा बारामती

    • @vickysable6717
      @vickysable6717 Месяц назад +6

      96 का 92 कुणबी😂😂😂

    • @VikSaw11
      @VikSaw11 Месяц назад +3

      92 कुणबी तुम्ही 😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад +5

      बारामतीचा आहेस का .घे मग पवाराकडून😂😂

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Месяц назад

      Pawarani obc ,bhujabal arakshan denyache kam kele.swthache jaticha swarth nahi pahila
      ​@@bhaiyya3089

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад

      @@machhindragaikwad3649 पवाराने सर्वात जास्त फायद्याच्या जागेवर स्वतच्या जातीतलेच बसवलेत .आमदार खासदार शिक्षण संस्था कारखाने सुतगिरण्या कोणाच्या आहेत बघा

  • @ajaymarathe1243
    @ajaymarathe1243 Месяц назад +35

    भाषणात सांगतो मराठा म्हणजे आपण सगळे... आणि विरोध मराठा आरक्षणाला करतो... वा रे भुजबळ वा काय तुझा अभ्यास.😂

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 Месяц назад

      भुजबळ साहेब मुद्देसूद आणि अभ्यासू बोलत आहेत, जरांगे नि कोणता अभ्यास केला आणि आपली बाजू स्पष्ट पणे लोकांसमोर मांडली , नुसती फेकाफेकी करून, गुंडागर्दी करून टाइमपास करायचा, अभ्यासाची गरज तुमच्यासारख्या अडाण्यांना आहे, नाहीतर कोर्टात तोंड काळे होईल

  • @deepdktechnical1821
    @deepdktechnical1821 Месяц назад +21

    Jay OBC jay Bhujbal saheb

  • @ganeshjadhav5946
    @ganeshjadhav5946 Месяц назад +26

    जर मराठा ना कुणीच देणार नही हे तुला माहिती आहे ना मग ही सभा कशासाठी काढली स्वार्थासाठीच ना

  • @sadanandpawale6715
    @sadanandpawale6715 Месяц назад +10

    अरे 54% लोकसंख्या आहेत तर कुठे गेले तुमच्या बाजूने किती आहेत ते सांगा

  • @user-ps6vi4ey7r
    @user-ps6vi4ey7r Месяц назад +2

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ut3cb7zy8t
    @user-ut3cb7zy8t Месяц назад +3

    जय सावता जय मल्हार जय भीम

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 Месяц назад +8

    भुजबळ साहेब तुमच्या सोबत भरपूर मराठा समाज बांधव आहेत हे स्पष्ट दिसुन येते

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Месяц назад +2

    Bhujbal Saheb OBC Samachar Apne Hardik Abhinandan

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 Месяц назад +9

    भुजबळ साहेब छान चांगले चालले आहे. जय शिवाजी जय भवानी.
    ओबीसींच्या आरक्षणाचा वसा घेतला आहात. जरांगे ला घाबरू नको.त्याला
    चांगला धू धू धुवून काढा.

  • @baputambe1949
    @baputambe1949 Месяц назад +4

    भुजबळ साहेब❤❤

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Месяц назад +2

    OBC 🐯 Bhujabalsaheb, जातीयवादाचे कर्दनकाळ, जय शाहू, जय फुलें, जय भीम, जय संविधान.🎉🎉🎉🎉🎉

  • @Aruc2561
    @Aruc2561 Месяц назад +12

    एकच पर्व ओबीसी सर्व.. मिथुन la कुठे माहित आहे ओबीसी अजून एक झाला नाही. नाहीतर 103 पाडणार म्हणतो.. ओबीसी किती पाडेल ते ओबीसी एक झाल्या वर समजेल... फक्त ओबीसी अजून एक झाला नाही ती खंत आहे..

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 Месяц назад +13

    ❤jay obc❤

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav Месяц назад +11

    यूपी मदे ओबीसी जय भीम ची सत्ता येऊ शकते महराष्ट्रात का नाही जराविचार करा जय हिंद जय शिवराय 🎉🎉

  • @anilpandhare7818
    @anilpandhare7818 Месяц назад +18

    फक्त ओबीसी

  • @dadasahebshinde9893
    @dadasahebshinde9893 Месяц назад +1

    भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Месяц назад +2

    Eak maratha lakh maratha 🙏🏼🔥🔥

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Месяц назад +10

    बाळासाहेबांनी माहाराष्ट शांत केला हे खरे आहे सर्वानची हवा गेली आणी जरागेची तर चेडडी ओली झाली

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 29 дней назад

      मस्त जोक मारला रे 😂😅

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 29 дней назад +1

      @@sunilkale7907 tuzi zali ka oli

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 29 дней назад

      @@tayadebirbal9085 खरं बोललं का धुव्वा निघाला का 😁

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 29 дней назад

      @@sunilkale7907 डेंगा मिर्च लागली का

  • @vickysable6717
    @vickysable6717 Месяц назад +16

    जय obc.....अभ्यासू नेतृत्व ,नेता, सत्य बोलणारा नेता...

  • @satishsatpute3738
    @satishsatpute3738 Месяц назад +6

    एकच छंद गोपीचंद

  • @marutibatule6350
    @marutibatule6350 Месяц назад +7

    जय वजारा

  • @maheshmhashale7256
    @maheshmhashale7256 Месяц назад +2

    सुप्पर,,...........

  • @marutibatule6350
    @marutibatule6350 Месяц назад +6

    जय व जारी

  • @vilaswadekar2199
    @vilaswadekar2199 Месяц назад +24

    आता आमची पुण्याची जनता बघा

  • @kalyanparkale4016
    @kalyanparkale4016 Месяц назад +16

    महाराष्ट्रात फक्त एक ढाण्या वाघ म्हणजे जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад

      😊😊😊 एक मराठा लाख मराठा म्हणवता आणि नेतृत्वासाठी पाचवी नापास नेता.

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 Месяц назад

      कोर्टात ऍम्ब्युलन्सरुपी खुराड्यातून बकरीसाखे जाणारे,

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Месяц назад

      Education kasyala pahije.hetu shudha,changala pahije swarth Nako vanchitacha vichar kara.​@@atmaram_yt

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 29 дней назад

      ​@@atmaram_ytनेतृत्व करायला शिकावं लागत नाही छगन काय लंडन ला जाऊन डिग्री घेऊन आला काय अक्कल नसली तर त्या शिक्षणाचा काय फायदा

    • @ramdaskadam794
      @ramdaskadam794 29 дней назад

      ​@@atmaram_yt
      अरे पाचवी नापास सुद्धा तुमची पंचर करतो. तुमची पीएचडी झालेले डोके धरून बसले, हीच तर खरी मराठ्यांची ताकत आहे आमचे पीएचडी झाले रिंगणात आले तर तुम्ही हवेत पण राहायचा नाहीत. मराठेच झुरळ ही तुमच्या हत्तीला भारी.

  • @user-kq6mr4sy1d
    @user-kq6mr4sy1d Месяц назад +5

    जरांगेची सभेला मुस्लिम मावळे लाखो आहेत बघ

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 29 дней назад +1

      चष्म्यातून दिसत नसेल त्याला

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Месяц назад +6

    ek..maratha....ek koti maratha...Jay jijauu....Jay shivray...Jay shambhuray....aamhi kolhapurkar fakta manoja Dada sobat....

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 Месяц назад +12

    ह्याला अंबाबाईचा दर्शन कशाला घेऊ दिलं. ह्यांन सरसवती बद्दल अपशब्द बोलला आहे...बेसन.

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 Месяц назад +1

    जय जय मल्हार जय ओबीसी जय भीम

  • @vijayr8881
    @vijayr8881 Месяц назад +10

    माळयानी सर्व ओबीशीचा लाभ घेतला आहे याच्या नादी लागू नका

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Месяц назад

      मराठा समाजाचा लाभ प्रस्थापित मराठ्यांनी घेतला. तसेच 1994 चा जी.आर. काढून ज्यांनी धोका दिला त्यांच उदो उदो करता. साधा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंमत होत नाही. वा रे वा . इतके मराठा मुख्यमंत्री झाले त्यांना जे जमले नाही ते फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलं ते कोर्टात टिकवण्यासाठी मागच्या सरकारला काहीच प्रयत्न केले नाहीत त्याबद्दल ब्र. शब्द बोलण्याची हिंमत नाही. म्हणे एक मराठा लाख मराठा.

    • @harshalmali3870
      @harshalmali3870 Месяц назад +2

      Tuzaya aaila vichar

  • @mohangarje5538
    @mohangarje5538 Месяц назад +10

    एक मराठा लाख मराठा

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 29 дней назад

    सर्व समाजातील नेते कोणाला कारखाने कंपन्या देणार नाही मनोज जरांगे प्रस्थापिताना पाडून विस्थापिताना सत्तेवर बसवण्याचं स्वप्न बघताय

  • @sayajinehe2071
    @sayajinehe2071 Месяц назад +5

    भुजबळ आता रिटायर्ड होणार आहे मराठे त्यांना घरी पाठवणार आहे हे आता फिक्स आहे

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 Месяц назад +2

    Obc चे नवीन नेते प्रकाश आंबेडकर साहेब हे दिसत नाही सभेला

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 29 дней назад +1

    छगनच्या सगळ्या केसेस बाहेर काढा परत... एवढे भ्रष्टाचारी लोक निवडणूक कशी काय लढउ शकतात... आणि पक्ष हि कसे काय याना टिकीट देते काय माहिती..

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Месяц назад +9

    मनोज दादा तुम्हाला एकटाच बस आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад +1

      कमी पित जा रे बाबा ...दादाचा आदर्श घेतला वाटतं😂😂

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 Месяц назад +1

    ओबीसी चे डोळे ughdvinara नेता ❤❤❤❤

  • @crazytanvi9116
    @crazytanvi9116 Месяц назад +5

    आख्या लोकसभेच्या इलेक्शनला कोंडून ठेवलं होतं भाजपने याला
    आत्ता बाहेर काढल.
    यानी एकदा तरी महाराष्ट्र दौरा काढावा
    जसा आमचा ढाण्या वाघ खुलेआम फिरतो

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад +2

      तुमचा वाघ फक्त फिरतो .त्याचा आणि मेंदूचा काही संबंध नसतो.तो बजेट मधून आरक्षण मागतो 😂😂😂😂

  • @user-hf6iu5et2p
    @user-hf6iu5et2p Месяц назад +2

    ओबीसी चा ढाण्या वाघ भुजबळ साहेब 🔥🔥

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Месяц назад +35

    वाघ पाटील एकटाच तुम्हाला पुरून उरले छग्या... कीतीही एकत्रित या घंटा फरक पडत नाही

    • @vickysable6717
      @vickysable6717 Месяц назад +7

      तुम्ही एकत्र आले कोणाला फरक पडला....जरांगे मोठा झाला फक्त समाज्याच्या जीवावर....

    • @shubhamchavan5629
      @shubhamchavan5629 Месяц назад +9

      ​@@vickysable6717 जातीच राजकरण करून मोठ कोण झालं ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती.
      सदन घोटाळा 😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Месяц назад +1

      आई जंगलात गेली होती की वाघ घरी आला होता😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 29 дней назад +1

      ​@@bhaiyya3089अक्कल शून्य इथे आई चा काय विषय कामापुरते बोल तुला पण आई असेलच की

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 29 дней назад

      @@sunilkale7907 बेवडा जरांगे समाजा समाजात तेढ लावतोय .तुमच्या सारखे लोकं त्याला वाघ समजताय मुर्ख माणसा ते बघ.. तुझी अक्कल कुठे गेली

  • @SushilDeshmukh-d4t
    @SushilDeshmukh-d4t Месяц назад +1

    Ek maratha lakh marath

  • @nileshmujmule6581
    @nileshmujmule6581 Месяц назад +7

    ओन्ली जरांगे पाटील फॅक्टर चालणार

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 17 дней назад

    एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ

  • @popatvasekar2927
    @popatvasekar2927 Месяц назад

    जनगणना झालीच पाहिजे

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 Месяц назад +7

    मराठा समाज राज्यात सर्व जास्त श्रीमंत आहे तरी आरक्षण पाहीजे सर्व आमदार खासदार मंत्री सरपंच त्यांचे च तरी आरक्षण हे काय चालले कळत नाही

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 Месяц назад +1

    भुजबळ साहेब तुम्ही भाषण पाठ करून आला नाहीत का म्हणून बघून पाणी वाचत आहात

  • @sunilk9206m
    @sunilk9206m Месяц назад +1

    भुजबळ साहेब 🔥

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 Месяц назад +1

    जय मल्हार जय ओबीसी समाज जिंदाबाद संपूर्ण

  • @AnilRathod-zf6lm
    @AnilRathod-zf6lm 28 дней назад +1

    एकच पर्व ओबीसी सर्व❤❤❤❤

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Месяц назад +1

    वारककडे कोणी हजामत करायला जायचे कि नाही 😄😛😂

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Месяц назад +17

    जय obc जय भीम

  • @AbhishekSonwane-db4vy
    @AbhishekSonwane-db4vy Месяц назад +4

    भुजबळ साहेबांना मानाचा सन्मानाच्या आदराचा क्रांतीकारी जय भीम जय शिवराय

  • @abhishektormad4063
    @abhishektormad4063 29 дней назад

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 Месяц назад +10

    पब्लिक दाखवा

  • @nageshsolanke9754
    @nageshsolanke9754 Месяц назад +1

    गरीबाच हॉटेल लयच छोट आहे 😂😂

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 29 дней назад

    Jay obc jindabad ❤❤❤❤

  • @uttammore143
    @uttammore143 Месяц назад +3

    श्री मान श्री छगन भुजबळ साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @hanumantbudruk6237
    @hanumantbudruk6237 Месяц назад +1

    भाजीपाला एकूण सहा ते सात हजार करोड जमा करणाऱ्या बैलाचे आभार

  • @vasantalane.
    @vasantalane. Месяц назад

    श्री भुजबळ साहेब नमस्कार. OBC चे जास्त आमदार निवडून यावेत.🙏

  • @divyapatil5396
    @divyapatil5396 Месяц назад

    भुजबळ साहेब आण्णा साहेब डांगे आपलेच आहेत पण ते आपल्या समोरच्या आपल्या समाजाच्या विरोधात असणाऱ्या जयंत राजाराम पाटील साहेब यांचं समर्थन करतात, त्यांना कसे आपण आपले म्हणायचे

  • @vedantyogeshpatil
    @vedantyogeshpatil Месяц назад +1

    Ek no saheb

  • @TrueLegalQuestions
    @TrueLegalQuestions Месяц назад

    महाराष्ट्रात ओरिजनल ओबिसि पतनाला स्वतः जावबदार आहे
    १. परखड आहे पण सत्य आहे पश्चिम महाराष्ट्रात ओबिसि घरणाच्या दावणीला बांधला आहे.
    २. उरलेलला वेगवेगळ्या पक्षांच्या दावणीला बांधला गेला आहे ..तिथे तो प्रामाणिक असतो.
    ३. छोटया जातीत विभागला गेला आहे एक होत नाही
    ४. भरपूर ओबिसि हे ओबिसि लाच मतदान करत नाहीत
    ...लोकसंख्या आहे भरपूर आहे पण विभागलेली म्हणून अनेक पक्ष फक्त फायदा घेतात

  • @moitrammunjaji6810
    @moitrammunjaji6810 Месяц назад +1

    Obc unity

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 Месяц назад

    जय श्रीराम

  • @madhukarmapari471
    @madhukarmapari471 Месяц назад

    मराठा योद्धा एकटाच आहे आणी त्यांना विरोध करायला सतराशे साठ जरी असले तरी एकटा वाघच काफी आहे

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 29 дней назад

    चागा ओबीसी आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच लावं ताकत बघू तुझ्यात किती हिम्मत आहे ते

  • @rajendramahajan2575
    @rajendramahajan2575 29 дней назад

    एकच साहेब भुजबळ साहेब 💪💪💪💪💪

  • @sudhakarmirge4524
    @sudhakarmirge4524 28 дней назад

    राजकरणी करणारे तुम्हु सर्व घरी बसणार जरांगे पाटील झिदाबाद

  • @avinashjadhav3045
    @avinashjadhav3045 Месяц назад +3

    येवल्यात तू पडतोय 100000000%%%%%%

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp Месяц назад +7

    धन्यवाद भुजबळ साहेब 🎉 छान भाषण झाले🎉😊

  • @prashantchaudhari2618
    @prashantchaudhari2618 Месяц назад

    Ekach saheb Bhujbal Saheb❤❤❤

  • @user-fw7gs2dj1d
    @user-fw7gs2dj1d 14 дней назад

    Jindabad Chhagan Bhujbal Saheb

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz Месяц назад +7

    अहो यांच्या समोर कीती लोकं आहेत,ते दाखवा,
    समोर लोकच नाहित,
    जरांगे पाटिला‌ंची‌ सभेला महाराष्ट्र असतो,, एक मराठा लाख मराठा

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge Месяц назад

    🙏💐Ekjute Raha

  • @madhukarmapari471
    @madhukarmapari471 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf Месяц назад

    Ambedkar saheb barobr tumhi safe rahal tevdhi takat dhamak ambedkar sahebamadhe ahe

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 29 дней назад

    संविधानिक पदावर असताना कोणत्याही जातीचा नेता म्हणणे हे शोभत नाही छगन भुजबळ ला नेता हा जनतेचा असतो कोणत्याही समाजाचा नसतो आरक्षण चा विषय बाजूला ठेवा

  • @user-hf6iu5et2p
    @user-hf6iu5et2p Месяц назад +1

    जय ओबीसी 🔥🔥

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 Месяц назад +1

    जैल्या 🥵 हिंदू द्वेष्टा 🥵🥵🥵

  • @ganeshbendre9665
    @ganeshbendre9665 Месяц назад +2

    Only manoj dada zarange no other bakwas

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Месяц назад +1

    नीट बोलून जमणार नाही लकडी शिवाय मकडी वठनी येत नाही हे निश्चित

    • @radhakisanmore5486
      @radhakisanmore5486 Месяц назад +1

      एक मराठा कोटी मराठा 👍👍👍

  • @user-qr8ry9xy4n
    @user-qr8ry9xy4n Месяц назад +1

    सर्व माहर मांग कुंभार साळी माळी वंजारी धनगर या माझ्या सर्व समाजाला महाराष्ट्र सदन मध्ये घोटाळा केलेला एक एक लाख रुपये टाक