Paratwada bus stand परतवाडा डेपो तील बस झाली "
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2021
- #Mock_Drill
परतवाडा बस स्थानकावर, पोलीस प्रशासन, व, बॉम्बशोधक पथक, यांचे, प्रात्यक्षिक, अतिरेक्यांना पकडण्याचे* प्रशिक्षण, असे, सैन्यदलात प्रशिक्षण करून प्रात्यक्षिक करण्यात येत असतात
असाच प्रत्यक्ष, परतवाडा एसटी डेपो वर प्रयोग करण्यात आला आहे, या ठिकाणी बॉम्ब किंवा अतिरेकी कुणीही सापडलेले नाहीत, एसटी सुद्धा हाय जॉब करण्यात आलेली नाही
हे फक्त बॉम्बशोधक पथक, सैनिक पोलीस, कशा पद्धतीने अतिरेक्यांना, पकडतात याचे प्रत्यक्ष होते, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये अफवांवर* *विश्वास ठेवू नये
प्रवीण तायडे
धुरकरी #गावरान_90