😍मंडंंण्च लग्न फेम कारभारी शिनगारे व मिराताई चंद्रकांत कावळे यांची खुप दिवसांनी एकत्र भन्नाट कॉमेडी🤣

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 64

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 года назад +3

    ह्या कलेला राजाश्रय मिळाला पाहिजे.. खरोखरच खुप छान कार्यक्रम आहे..

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 Год назад +1

    कारभारी तात्या आणि miratai तुमचे जून विडिओ खूपच फेमस आहे तुम्हाला मनाचा मुजरा अशा कलाकार chi. आज गरजच. आहे जय मल्हार

  • @dnyaneshwarrokade3461
    @dnyaneshwarrokade3461 2 года назад +2

    फेमस जागरण गोंधळ संभाजीनगर
    मिराबाई चंद्रकांत कावळे . खूप छान जागरण गोंधळ जय मल्हार 👌👌🙏🏻

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 Год назад

    खुप खुप छान मिराताई एकच नंबर महाराष्ट्रात एकच नंबर कलाकार आहेत

  • @devdaspatil9062
    @devdaspatil9062 Год назад +3

    काभू तात्या ला सोबत ठेवा.
    जुनी पार्टी सोंन आहेत.

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 2 года назад +1

    Khup divsa. Ni stejvar juni jodi
    Bavayala milali. Miratai aani
    Karbhari tatyA DHNYAWAD
    MANACHA MUJATA TUMHALA

  • @devdaspatil9062
    @devdaspatil9062 Год назад +2

    माझी इच्छा आहे कारभारी तात्या व तुम्ही सोबत
    जागरण गोंधळ करावे .
    एकदम बहारदार कार्यक्रम होइल

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 2 года назад

    आदित्य आणि अमोल खूपच छान dance केला bhavano दिसताय पन खूपच छान जबरदस्त

  • @swapnilmahale8064
    @swapnilmahale8064 2 года назад +13

    कारभारी तात्या आलेवर कर्यक्रमला रूपरष येते 🙏🙏🙏🙏

  • @भाऊसाहेबकापसे-च5ल

    खुप छान कारभार भाऊ आणि मिराताई चंद्रकांत कावळे धन्यवाद सर्ववाचे

  • @shahadevnarale163
    @shahadevnarale163 2 года назад +2

    💐 खूप छान कारभारी तात्या 👌👌

  • @gajananbhavale6580
    @gajananbhavale6580 Год назад

    एकच नंबर जागरण गोंधळ कायकाम

  • @samadhanmule5059
    @samadhanmule5059 2 года назад

    सासू सुनेचा झगडा हा कार्यक्रम मला खूप आवडतो कोमलताई मी तुमचा लहान पणापासून खूप मोठा फॅन आहे 🙏ह्या कार्यक्रमात कारभारी मामा आले की खूप छान वाटत आणि हो दारू मुळे अनेकांचं घर जमीन राहिले नाही . 🙏 जय शिव मल्हार 🙏

  • @ganeshgayke706
    @ganeshgayke706 Год назад +2

    ह्या कायेक्रक्रमाचा 2 पार्ट टाका ओ

  • @बालुठाकरे-ह2ढ
    @बालुठाकरे-ह2ढ 2 года назад +1

    अमोल जाय भावे सुपर👏👏👏

  • @anilalgat622
    @anilalgat622 2 года назад +3

    महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात गाजलेली नामवंत वाघे मंडळ पार्टी सौ.मिराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी औरंगाबादकर

  • @jalindarsangle7891
    @jalindarsangle7891 2 года назад +1

    नंबर एक क्वार्टर

  • @rameshavhad5861
    @rameshavhad5861 Год назад

    मीराताई एक नंबर डान्स

  • @marutikoreofficial109
    @marutikoreofficial109 2 года назад

    किती दिवसानी मीरा ताईंना व शिनगारे मामांना बघुन बर वाटल

  • @User1908-w1s
    @User1908-w1s 2 года назад

    Wow Khup Divsane Tumchya Saglyanna Sobat baghun chhan watle👌👌

  • @किरणकैलासझाडेसुकेणेकर

    अरररररररररररर लय भारी हो

  • @officialganupatil3581
    @officialganupatil3581 2 года назад

    खुप छान ताईसाहेब 👌👌👌👌

  • @सिध्देशवाळके

    एकदम छान 👌👌👌👍

  • @अशोकविठ्ठलमलीकपाटील

    जय शिव मल्हार

  • @eknathtajne7132
    @eknathtajne7132 2 года назад

    🙏🙏 kupch Chan dada tai🙏🙏 Jay malhar

  • @manikavhad1374
    @manikavhad1374 Год назад

    अप्रतिम 👌👌👌❣️

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 2 года назад

    आदित्य आणि अमोल नमस्कारkhupch

  • @sachinkaluse6282
    @sachinkaluse6282 2 года назад +3

    खूप छान , यांच्यामध्ये अण्णा वाघे यानांही विसरता येणार नाही , यांनी जागरण गोंधळला संभाजीनगर मध्ये एक वेगळी ओळख करून दिली आहे.
    खूपच छान
    पुन्हा एकदा सोबत काम करत आहात पाहून छान वाटले

  • @bhagwandahatonde
    @bhagwandahatonde 2 года назад

    एकदम भारी ताई

  • @Vilas_Gangurde
    @Vilas_Gangurde 2 года назад

    जय मल्हार जागरन पार्टी देवळी वणी ता कळवण जि नाशिक

  • @SHaivshankrSoundane-pd1in
    @SHaivshankrSoundane-pd1in Год назад

    एक🌹🙏🚩🌹🙏💐

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 года назад

    🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻

  • @yogeshdevkar5483
    @yogeshdevkar5483 2 года назад

    Very very nice 🤟🤟🤟🤟🤟🤟👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @राहुलआगोणे
    @राहुलआगोणे 2 года назад +1

    👌👌

  • @ganeshramteke3281
    @ganeshramteke3281 2 года назад

    Lai bhari comedy

  • @chandrakantmahajan4239
    @chandrakantmahajan4239 2 года назад

    खूप छान

  • @jaimalharjagrangondhal1762
    @jaimalharjagrangondhal1762 Год назад

    👌👌👌👌👌

  • @devmalharijagranghondhal8420
    @devmalharijagranghondhal8420 2 года назад

    Nice ....👌🏻👌🏻

  • @devidasdeore4638
    @devidasdeore4638 2 года назад

    👌👌🌹🌹

  • @sawleshwarjadhav5533
    @sawleshwarjadhav5533 2 года назад

    Nice 👍👍👍

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 2 года назад

    लय खास

  • @sunilpatangre3239
    @sunilpatangre3239 2 года назад

    𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝘿𝙖𝙙𝙖 𝙖𝙣 𝙏𝙖𝙞👌👌

  • @panditghuge4645
    @panditghuge4645 7 месяцев назад

    Super Hot style ❤❤❤❤

  • @ganeshsamrut2154
    @ganeshsamrut2154 2 года назад

    verified qualities acters

  • @bhausahebpathade6433
    @bhausahebpathade6433 2 года назад

  • @nitaghuge3591
    @nitaghuge3591 2 года назад +1

    खूपच छान

  • @VISHWNATH288
    @VISHWNATH288 Год назад

    👌👌

  • @user-dhaknex2qc8g
    @user-dhaknex2qc8g 2 года назад +2

    खूप छान