बाबा ,( पूज्य बेलसरे काका) आजही आपण हवे होतात ,आपली प्रवचने प्रेमळ व अखंड अनुसंधाधातील आहेत .एक खुप छान सांगितले की नाम कंटाळा आला तर करु नये ,स्व इच्छेने मनापासून करावे ,मोठा संदेश क्रमाक्रमाने वाढवावे किमान घेतलेले मनापासून घ्यावे. ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
श्री राम. सत्पुरूषाचे सहजपणे वागणे हे सर्व भक्तमंडळीना उद्बोधक व कल्याणकारी असते हे तत्व प प बेलसरेंनी आपल्या साध्या भाषेत सर्वांना समजाविले आहे. त्यांची भक्तीरसाने ऒथंबलेली वाणी ऐकून मन त्रुप्त झाले. जय श्री राम.
तुझं नाव घेण्यासाठी एक जपमाळ पुरत नाही मणी मोजून नाव घेऊन माझं मन भरत नाही चराचरात भरलेला तू ब्रह्यांड व्यापून उरलेला तू अशा रूपाला समजावं कसं जपाच्या माळेत मोजावं कसं जपमाळ म्हणजे एक बंधन मनाला स्थिर करण्याचं साधन या बंधनापलिकडे यायचंय अखंड नामात रंगून जायचंय नाम यावं सहजपणे जितका सहज येतो श्वास श्वासाबरोबर नाम यावं फुलाबरोबर जसा सुवास हे आयुष्यच एक जपमाळ रोजचा दिवस या माळेतील मणी तुझी कृपा ही समजेल ज्याला तोच तर खरा समाधानी तुझ्या चिंतनात रंगून जपावा रोजचा दिवसरूपी मणी तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं हरघडी अन् हरक्षणी जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी. श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ। 🌹🌹🌹🌹🙏 ।।श्रीराम जय राम जय जय राम।।
अखंड नाम हे ध्येय माझे मती, नाम साधनेत होत नाही प्रगती, आता ये ओ नामाची प्रचिती, करितो विनंती रखुमाईच्या पती ! Association of like-minded people helps a lot. Thanks for uploading. Jai Shri Ram.
नेहमीच ऐका अस आहे परवचन
मनाला उभारी येते
बाबा किती उत्तम बोलत होते
बाबा ,( पूज्य बेलसरे काका) आजही आपण हवे होतात ,आपली प्रवचने प्रेमळ व अखंड अनुसंधाधातील आहेत .एक खुप छान सांगितले की नाम कंटाळा आला तर करु नये ,स्व इच्छेने मनापासून करावे ,मोठा संदेश क्रमाक्रमाने वाढवावे किमान घेतलेले मनापासून घ्यावे.
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
नाम स्मरण या कलियुग चे अमृत कुंभ आहे। आणी अखंड नाम स्मरण करणारे बेलसरे बाबां चे प्रवचन आइकून मना ला जप करण्याचा ऊत्साह येतो।
Very true 🙏🙏🙏
नाम हेच मानवाचे जीवन आहे.
श्रीराम जयराम जय जय राम. खूप छान मार्गदशर्शन केले आहे.अनेक अनेक धन्यवाद.
5
@@jyotiraikar6291qqqp1111111111111111111111111111111111111❤😊😊Aaàq
श्रीराम जयराम जय जय राम
फारच सुंदर
Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम । 🙏
जय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
खुप सुन्दर मार्गदर्शन🙏🙏🙏
Dhanya Dhanya jahala jiv aikata babanchi vani🙏
श्रीराऽऽऽम समर्थ 🙏🌹👌
जय श्रीराम जय गुरुदेव🙏🙏🙏
Khupsunder vivechan!!Maharjacha bolatat Babanchya madhyamatun!!
Shriram jayRam jayjay Ram
श्रीराम जयराम जयजयराम
आप्रतिम प्रवचन आहे, श्रीराम
फारच सुंदर दिव्य भाषण,सतत ऐकावे असेच!
खूप सुंदर प्रवचन. श्रीराम जयराम जयजय राम
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🌹👌👍
फार छान. .गोड
प. पू. बाबा बेलसरे यांना साष्टांग नमस्कार
Jai Shree Ram
Very nice pravchan om shanti
जय जय श्रीराम!
🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम
"Sahaj Bolane Hach Upadesh"Pujya Belsare Maharajanchya Charani Koti,Koti Pranam!.Om Shanti!.
श्री राम.
सत्पुरूषाचे सहजपणे वागणे हे सर्व भक्तमंडळीना उद्बोधक व कल्याणकारी असते हे तत्व प प बेलसरेंनी आपल्या साध्या भाषेत सर्वांना समजाविले आहे. त्यांची भक्तीरसाने ऒथंबलेली वाणी ऐकून मन त्रुप्त झाले.
जय श्री राम.
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
तुझं नाव घेण्यासाठी
एक जपमाळ पुरत नाही
मणी मोजून नाव घेऊन
माझं मन भरत नाही
चराचरात भरलेला तू
ब्रह्यांड व्यापून उरलेला तू
अशा रूपाला समजावं कसं
जपाच्या माळेत मोजावं कसं
जपमाळ म्हणजे एक बंधन
मनाला स्थिर करण्याचं साधन
या बंधनापलिकडे यायचंय
अखंड नामात रंगून जायचंय
नाम यावं सहजपणे
जितका सहज येतो श्वास
श्वासाबरोबर नाम यावं
फुलाबरोबर जसा सुवास
हे आयुष्यच एक जपमाळ
रोजचा दिवस या माळेतील मणी
तुझी कृपा ही समजेल ज्याला
तोच तर खरा समाधानी
तुझ्या चिंतनात रंगून जपावा
रोजचा दिवसरूपी मणी
तुझ्या कृपेचं अप्रूप राहावं
हरघडी अन् हरक्षणी
जपमाळ माझ्या आयुष्याची
तुझ्या नामात चिंब भिजावी
तुझ्या कृपेने झालेली सुरुवात
तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी.
श्रीमहाराज समर्थ। श्रीराम समर्थ।
🌹🌹🌹🌹🙏
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
धन्यवाद संतश्री नमस्कार
नामे तारीले अपार
श्री राम जय राम जय जय राम ❤
Shri ram jay ram jai Jay ram
श्रीराम
नाम चांगले चांगले।
माझे कंठी राहो भले॥
Anuradha ekande
Atyant sopi bhasha
Manala bhidnare
Khoop chan
Shri Ram jay Ram jay jay Ram
अप्रतिम आहे श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जयजय रॅम
Param pujya baba 🙏🏻 apale pravarchan atishay sadhya Sopya bhashet aslyane agadi manaparynt pohchate namachi godi vadhavte 🙏🏻🙏🏻🙏🏻 pravrchnachya madhmyatun amchyat ahatach …shree Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👍🏻👍🏻💐💐
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
Llp⁰
Jay Shreeram 🙏🙏
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🏻
Sundar vivechan🙏🏻🙏🏻🙏🏻
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
पूजनीय बाबांच्या मुळे आज एक अप्रतिम शब्द
कळाला ,,,,,, कमिटमेंट , सद्गुरू च्या बरोबर कमिटमेंट
खूप छान वाटले ऐकुन श्रीराम जय राम जय जय राम
जय श्रीराम
जय सद्गुरु
मनाला उभारी देणारे प्रवचन
॥ Shree Ram Jay Ram Jay Jay Ram ॥
॥ ॐ।। श्री राम जय राम जय जय राम ।
🙏⚘️श्री गुरूदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम 🙏⚘️
Sachhidanand jai shri ram
तुम्ही संत माय बाप.....🙏🙇♂️
श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. धन्यवाद. 🙏🙏🙏👌👌👌
श्रीराम जय जय जय राम श्रीराम जय जय जय जय राम🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर..... 👌🌹🌹🙏🙏
जय हो प्रभु
श्री राम जय जय राम
Shri Ram Jai Ram Jai Jai ram 🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
फारच सुंदर खुपच छान आवडले
Jay Shree Ram 🙏🙏
जय सियाराम जी
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
Khup Khup dhanyavad! Pujya Babanchya mukhatun Shri Maharajach bolat aahet asaa vatata! Tumche kiti abhaar manaave! Tumhi Shri Maharajancha haa khajinaach ughadun dilay aamha sarvanna! Asech khup khup prem asudyat!
श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ब्रम्ह चैतन्य गोंदवलेकर महाराज कि जय
श्रीसद्गुरूविषयींचाआदर प्रत्येक शब्दातून प्रगट होताना दिसतो.🙏🙏
श्री राम !
अखंड नाम हे ध्येय माझे मती,
नाम साधनेत होत नाही प्रगती,
आता ये ओ नामाची प्रचिती,
करितो विनंती रखुमाईच्या पती !
Association of like-minded people helps a lot. Thanks for uploading. Jai Shri Ram.
श्री राम जय राम जय जय राम।
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम!प्रासादिक प्रवचनाचा लाभ झाला. धन्यवाद!🙏🙏🙏🌹
जय हारी विठ्ठल माऊली
🙏🌸 Shriram Jay Ram Jay Jay Ram 🌸🙏
Jai Shree Gau Laxmi maaaaa hari om 🙏🌹🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम. 🙏🙏🙏
Sundar. Thank you for uploading.
पूज्य बाबांना पाहून डोळे पाणावतात.
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
!!!श्रीराम!!!
Khupach chhan.
🙏
सा. दंडवत.🙏🙏🙏⚘
आदरणीय बाबा तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏
Jay Jay ram krushna hari
श्री राम जय राम जय जय राम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम
. . . श्री राम जय राम जय जय राम
Jai gurudev
🙏🙏🙏🙏
श्रीराम 🌹🙏
Mast
🙏श्री राम जय राम जय जय राम🙏
Thank you for sharing
Very well Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
हरी ओंम श्रीराम जय राम जय जय राम
अखंड नामस्मरण करण् यामुळेच नामाची प्रचिती येते, असा माझा अनुभव आहे. फक्त ते करण्याची इच्छा झाली पाहिजे, आणि ते केवळ सद्गुरूंच्या कृपेनेच होऊ शकते.
खरे आहे त्यासाठी सद्गुरूंची क्रुपाच पाहिजे.
थोडा फार अनुभव शेअर करू शकता का ही विनंती, जेणेकरून अजून लोकांना प्रेरणा मिळेल.
धन्यवाद !
हरिपाठ
काय प्रचिती आली?
@@pravinkulkarni5327;;
श्रीराम
खूपच छान ॥जय श्रीराम ॥