कोमल ताई आपण गायिलेली गौळन कृष्णा ताकिद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे तू वादा ना तोड या गाण्याच्या चालीवर बसवले त्यात सम्बळ व ढोलकी अप्रतीम वाजवली त्या कलाकारांचे खुप कौतूक त्यात मला सम्बळ ज्या कलावंताने वाजवला तो खरच भन्नाट त्यात आपल्या आवाजाची जादू काय न्यारिच.....नाद खुळा .....
एकच नंबर आवाज ताई अभिनंदन सलाम तुमच्या या गाण्याला
नृत्य व गायनाचा अप्रतिम संगम म्हणजे कोमलताईचा आवाज.सलाम या कलेला.
खुपचसुरेख गित. आवडल कोमलजी🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर संगीत, आवाज..
किती सुंदर हे शब्दामधून सांगता येत नाही.फार सुंदर वाटले.
आवाज खूप छान आहे कोमल ताई व कलाकार 👌👌🌷🌷
अतिशय सुंदर आवाजातील गवळण.सुर,ताल लय व अप्रतिम आवाज यातून सुमधूर गवळण फारच सुंदर.ऑलराऊंडर कोमलताई .
P
Pp
Ppp
Pppppppp
Ppp
सबुळ वादन खूप छान खूप सुंदर अप्रतिम गवळण सुपर हिट
खरच अवाज खुपच गोड आहै चाल पन चांगली नीवडली
कोमल ताई आपण गायिलेली गौळन कृष्णा ताकिद करते घरी कोणाच्या जाऊ नको रे तू वादा ना तोड या गाण्याच्या चालीवर बसवले त्यात सम्बळ व ढोलकी अप्रतीम वाजवली त्या कलाकारांचे खुप कौतूक त्यात मला सम्बळ ज्या कलावंताने वाजवला तो खरच भन्नाट त्यात आपल्या आवाजाची जादू काय न्यारिच.....नाद खुळा .....
अति सुंदर सादरीकरण आहे.
खास घुमकव ढोलकी त्याचमुळे कोमल यांचे अति सुंदर गायांन असल्यास मग काय तोडच नाही.
सुंदर.
uukuu
कोमलजी आपला अतिशय सुंदर आवाज आहे
अशोक गुरव कळंबी तुमचा आवाज इतका सुंदर आहे
अप्रतिम स्वर सुपर
नादच करायचा नाही आवाजाचा अप्रतिम गवळण
खूपच छान ताई.अप्रतिम👌👌👌
आवाजही गोड आहे
Ek Noआवाज
कडक 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice and good and appreciate
Super hit 💖 💖 super duper very good
Va komal tai va 🤟👌🤘
Khup chan gan gayal tumhi
एकदम छान गवळण गायली आहे वाद्य कामाला तर तोडच नाही 10 गाणे ऐकलेली आहे लय भारी कोमल ताई
खूप छान ताई
सुंदर आणि छान आणि अभिनंदन 💐🌹🌹
गायन करत नाचता हे खुपच छान👌👌👌👌💐💐💐💐
जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
शिव हर मल्हार
जय मल्हार जय मल्हार
ताई तु खरच कृष्णाची राधा आहेस धन्यवाद 🌹🌹🙏🙏👌👌🙏🙏💕लाडकी राधा गवळण आहेस 💕
शाब्बास कोमाल बाळा असच गात रहा हीच प्रभू चरणी प्रार्थना...
अतिशय सुंदर सादरीकरण! धन्यवाद! कोमल ताई आणि सहकारी कलावंत.🙏🙏
अति सुंदर कोमल ताई
कोमल ताई तुमचे बरीच गाणे ऐकलीत आनेक गाण्यतील हे एक सुंदर गौळण गायन सुंदर सादरीकरण ताल सुर एक नं पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा
मस्त आवाज आहे
ताई 👍👌🌹
P
कोमलताई लय भारी गायन लाॅकडाऊनचा वेळ त्यामुळेच जातोय घरात बसून.
Shivaji
Bhojane
Khup sundr gayen tai
ताईजी अप्रतिम आवाज व संगीत
कोमल ताई तुमच्या आवाजाला तो डच नाही खुपच च्छान
आवाज खुप छान आहे . Music system is very nice all members are very nice performonce.... all the best
कोमल गवळण खूप सुंदर धन्यवाद
छानच
एकच नंबर गवळण
खूपच सुंदर महाराष्ट्र केसरी म्हणायला काही हरकत नाही
मस्त छान
लयचं भारी गातात ़ छान
मस्तच ....... खूप आवडलं गाणं ....
सून्दंर गायन सून्दंर आवाज सुंदर डान्स सून्दंर पेशकश
छान
Very nice song komal patole
अतिशय सुंदर आवाज आहे ताई
Ekadam Sundar chhal Tai khup chan
Very Beautiful Tai 👍👍
आभिनंदन कोमल ताई खुप छान आवाज आहे
सुंदर आवाज , स्वर अप्रतिम
जबरदस्तच वादा ना तोड गीताची चाल मस्तच ,आणि आवाज सुपर से ऊपर
Khup khup khup ani khup chan komal tai
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏👌🌹🙏👌🌹🚩
फिरत्या आवाजात गाणे गाणारी माझी बहीन पुन्हा पृथ्वी तलावर होणार नाही.ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
कोमलताई लय भारी जय भिम जय महाराष्ट्र
संभळ वाले खूप छान वाजवले
Very very good
1 नंबर आवाज आहे तुमचा प्रत्येक गान्यात
आवाज पण सुंदर मन सुंदर तुम्हीदेखील सुंदर आहे त
ताई आपण खरोखर लोककलेच्या उपासक आहेत.
हया, आवाजा, ला, तोडच, नाही, खुपच छान👏✊👍, ताई, माझ्या कडून, हारदीक शुभेच्छा, शिवशंबो, जगदंब, जगदंब, जगदंब
ताई, खुपच अप्रतिम...
एकच नंबर गवळन
आवाज छान
संगीत सुद्धा मस्त
very buaitifull gaulan komaltai patole thank you very much best sambole wadan very good so thanks
खुप छान गौळण ताई अशाच आजुन नवीन नवीन गौळणी टाका
Khup chan aavaj ahe tumaca 🙏🙏🙏🙏
सुंदर आवाज सारखं आयकाव वाटत
Mast gavlan taiy
Nice gavaln anee sundar awaj
1ch no. gawln
खुप छान कोमल तायी
Very very nice
very nice 🎶
लय भारी संगीत आणि आवाज
Madam eihi diwas asa jat nahi ki mi aple Git iss kartoya .I fan ur Voice,Dance.very fantastic
एकच नबंर गायन आहे ताई
व्वा
सांप्रदायिक गवळणी गाव्यात .
Mast tai khup chan
कोमल ताई गंवळण सुपर गायली🚩🚩🚩
कोमल ताई खुप खुप छान गवळण
ताई तुझ्या आवाजात जादु आहे खरंच खूप छान
मस्त आवाज आहे छान खुपच छान
मस्त
👍👍खुप खुप सुंदर ताई🌹🌹
वादा ना तोड
उत्तम सादरीकरण
Khupach Sundar awaaz.
सुपर 👌👌
मस्त आवाज ताई 👌👌👌
कोमल ताई भारी गायक
ताई खुपच सुंदर नाव कोमलताई परंतु आवाज कोकिळेच्या 👌👌👌👌👌👌🙏🙏🌹
ग्रेट विडिओ
🎶🎶👌👌👌👌
सुंदरच,कोमालताई सांप्रदा यिक गौळणी कराव्या आम्हाला आवडतील.
ङ
अतिःसुंदर
आवडलं ताई एक च नंबर
आवाज फार चागंला आहे ताई खुप छान
जय मल्हार
Nice mami😘👋👋👋👋👋👋
Komal tai tumcha aawaj kharech khup sundar aahe
Very nice komla tate number one dancing
सर्व प्रकारचे गायन,वादन व साथसंगत लय भारी.
अप्रतिम गवळण गायली
Kup Chan git aahe