निलोफर ताईंनी बरोबर सांगितले तुमचा साधेपणा आणि नम्रपणा हाच तुमचा दागिना आहे त्याची काळजी घ्या तो आयुष्यभर जपा तुम्ही अजून खुप मोठे व्हाल पुढे जाल नक्कीच!
Nilofar Tai सतिष दादा तुझं पाहुणाचर मस्त केलं, तुमचं नातं नाही तुम्ही सोशल मीडिया साधन एवढी मोठी फेमिली, मिळाली याला भाग्य लागतं खुप मस्त वाटलं बघुन ,nilofer mam your Great
सतीश तू असाच साधा सरळ राहा तू खूप प्रामाणिक आहे साधेपणा तुझा दागिना आहे इतरांसारखा दिखावा नाही किंवा आपल्या कामासाठी घरातील सर्व व्यक्तींना तू वेठीला धरत नाही तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! एक आई म्हणून आशीर्वाद!👍👌
काय मस्त छान घर व परिसर. अप्रतिम सौंदर्य आजूबाजूला. औदुंबर वृक्षाखाली पाणी... खूपचं छान अप्रतिम!!समाधान दादाचे घर फार सुंदर अनुभव. निलोफर ताई अतिशय साधे सरळ प्रेमळ आहेत .घर छान आहे. मस्त जेवण तयार करण्यात आले आहे.व्हिडियो छान. नक्की ऑर्डर करू. निलोफर ताई ...🙌🙌🙌👌👌👌🤗🤗👍👍
हा video अप्रतिम,सुंदर झाला. ज्याठिकाणी तुम्ही निलोफर ताई कडे जेवण केले.फार बरे वाटले.निलोफर ताईचा पण फार चांगला , शांत व मनमिळाऊ स्वभाव आहे. एवढा आदराने तुमचा पाहुणचार केला. ही फार मोठी गोष्ट आहे . ताईना धन्यवाद. असेच तुम्ही चांगले ,नव नवीन video बनवत रहा.आपल्याला पुष्कळ response नक्कीच मिळेल.God bless u & ur family
तुमचा साधेपणात सच्चा असल्यामुळेच दर्शकांना अधिक भावतो.व तो कायम टिकून राहील याची दक्षता घ्या. असेच वेगवेगळ्या ठिकाणीदेखील गेल्याचे व्हिडिओ दाखवा, जेणेकरून आम्हांलाही तेथे गेल्याचा फील येतो.असाच जीवनात आनंद लुटत रहा.
दादा. गावी गेलात पण मला खूप आनंद झाला कारण आता तुमचे गावातील व्हिडीओ पहायला मिळणार. जंगलातील रानमेव्याचे व खाडीतील व्हिडीओ बनवा. त्याचबरोबर गावी प्रवासाचा व्हिडीओ टाका.
सतिश हा विडिओ खुप चांगला आहे रिक्षावाले काका च घर व बाजुचा नजारा मस्तच व निलोफर यांचे जेवणाचे प्रकार पाहीले त्या च चॅनल आहे का रिसिपी साठी मिसेस दिक्षीत
निलोफर ताईंनी बरोबर सांगितले तुमचा साधेपणा आणि नम्रपणा हाच तुमचा दागिना आहे त्याची काळजी घ्या तो आयुष्यभर जपा तुम्ही अजून खुप मोठे व्हाल पुढे जाल नक्कीच!
Tumca vidav avadato maz nav kiran
सुगंधा जाधव
निलोफर ताईं चा घरचा पाहुणचार खुप छान होता आजकाल असे फार कमी पहायला मिळते आजचया विडीओ छान आहे
Thnx
नीलोफर ताईचे चेहऱ्यावरील हास्य पाहून असे वाटते की त्या फणसा सारख्या खूप गोड मायाळू आहेत. खूप प्रेमळ व अन्नपूर्णा ताई आहात.
What a respect...from subscriber family. Kudos to your work Satish Sir. Great work.
Nilofar Tai सतिष दादा तुझं पाहुणाचर मस्त केलं, तुमचं नातं नाही तुम्ही सोशल मीडिया साधन एवढी मोठी फेमिली, मिळाली याला भाग्य लागतं खुप मस्त वाटलं बघुन ,nilofer mam your Great
दादा तुझी मजा आहे मोगलाई बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटले
सतीश तू असाच साधा सरळ राहा तू खूप प्रामाणिक आहे साधेपणा तुझा दागिना आहे इतरांसारखा दिखावा नाही किंवा आपल्या कामासाठी घरातील सर्व व्यक्तींना तू वेठीला धरत नाही तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा! एक आई म्हणून आशीर्वाद!👍👌
Thnx
खूप छान स्वभाव आहे. निलोफर ताईचा. 🙏🙏💐
Tai n cha khupch chan pahunchar.ase kamich lok astat.
काय मस्त छान घर व परिसर. अप्रतिम सौंदर्य आजूबाजूला. औदुंबर वृक्षाखाली पाणी... खूपचं छान अप्रतिम!!समाधान दादाचे घर फार सुंदर अनुभव. निलोफर ताई अतिशय साधे सरळ प्रेमळ आहेत .घर छान
आहे. मस्त जेवण तयार करण्यात आले आहे.व्हिडियो छान. नक्की ऑर्डर करू. निलोफर ताई ...🙌🙌🙌👌👌👌🤗🤗👍👍
हा video अप्रतिम,सुंदर झाला. ज्याठिकाणी तुम्ही निलोफर ताई कडे जेवण केले.फार बरे वाटले.निलोफर ताईचा पण फार चांगला , शांत व मनमिळाऊ स्वभाव आहे. एवढा आदराने तुमचा पाहुणचार केला. ही फार मोठी गोष्ट आहे . ताईना धन्यवाद. असेच तुम्ही चांगले ,नव नवीन video बनवत रहा.आपल्याला पुष्कळ response नक्कीच मिळेल.God bless u & ur family
खूप छान माणसं साधे सरळ
पण खूप छान विडिओ
आई ला पण कुठे फिरवायला घेवुन जा सतीश दादा
शहराची लोकांना,हिरवेगार गावाच्या घरात राहायला खूप आवडते 🙌🏽
गावची लोक सरळ आणि खूप प्रेमळ असतात 😇
आणि गावाची लोकांना शहर खूप आवडते 😀
तुम्ही शांत,सरळ,नेचर खूप छान आहे.निलोफर ताई पण छान आहेत. तुमच्या स्वभावामुळे चांगली माणसे तुम्हाला चांगलीच माणसं भेटणार.
Hoy ❤️🙏
निलोफर ताईंचे अभिनंदन!
Khup chhan
तुमचा साधेपणात सच्चा असल्यामुळेच दर्शकांना अधिक भावतो.व तो कायम टिकून राहील याची दक्षता घ्या. असेच वेगवेगळ्या ठिकाणीदेखील गेल्याचे व्हिडिओ दाखवा, जेणेकरून आम्हांलाही तेथे गेल्याचा फील येतो.असाच जीवनात आनंद लुटत रहा.
Jarur ❤️🙏
आम्हाला गावी कोणीही ओळखत नाहीत माझे मामा असून सूधा चहा ही देत नाहीत पैसा बोलतो आपले काम ऊतम आहे
निलोफर ताई च खूप कौतुक
Nilofhar madam khupach chan aahet tyani kelele swaagat pharach chan hote. Thanks❤🌹🙏 for the shering. Very nice vedio.
Chhan look varshacha
ताई चे जेवण पाहुनच खुप छान yammiवाटत होते..खुप मस्त विडिओ होता
Janefar looking so beautiful
Wa maze mast maze Maher aahe Ratnagiri.
Dadancha chya navapramane ghar ani parisar aahe *Samadhan* ❤️❤️❤️
Nilofor Tan ne khup Chhan Welcome kela Jevan khup Sundar kela 👌👌👌nice Vlog 👌👌👌👍👍👍👍🙏
दादा. गावी गेलात पण मला खूप आनंद झाला कारण आता तुमचे गावातील व्हिडीओ पहायला मिळणार. जंगलातील रानमेव्याचे व खाडीतील व्हिडीओ बनवा. त्याचबरोबर गावी प्रवासाचा व्हिडीओ टाका.
चांगल्या व्यक्तींना चांगली लोक भेटतात. अप्रतिम vlog .
Asech raha simple living high thinking
Nice vedio ,she invite u.ll n good treat she did...I like very much..n d food us yummy.
आम्हांला निलाेफर ताईचा नंबर धया आम्ही रत्नागिरीला गेलो की आँङर करू
दादा तुमचे व्हिडिओ मस्त असतातच पण तुमची बोलण्याची पद्धत मस्त आहे सुंदर
बरोबर आहे तुम्ही दोघे खुपच साधे आहात तुमच्या दोघांच्या बोलण्यातुनच साधं पण दिसुन येते
खूप छान व्हिडिओ ❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌
छान
सतिश हा विडिओ खुप चांगला आहे रिक्षावाले काका च घर व बाजुचा नजारा मस्तच व निलोफर यांचे जेवणाचे प्रकार पाहीले त्या च चॅनल आहे का रिसिपी साठी मिसेस दिक्षीत
कधीतरी तुमच्याकडे पण जेवण होऊन जाऊ दे
Kub bare asaa
Mast , Yummy , Mouth watering, nice video
Kiti chan Manas ahe he ♥️
याहला म्हणतात भाईचारा खुप छान आपला कोकण आहेच् असा सुंदर
I like Varsha
Nilofar Tai khup Chan 👍👍❤️❤️🙏🙏
अशी माणसं भेटायला पण नशीब लागत,खूप छान.
Nice blog...
एक नम्बर दादा
एवढा आपुलकी पणा ,मामा पण करत नाही,तोतर काहीच करत नाही,😊
Nilofar taine तुमचा पाहुणचार छान केला आवडली
Super.vlog
Food khub chan hote 👌👌👌
Khup Chan Satish Dada tumhi khup nashibwan aahe unknown lok tumhala like kartat mast
Very parsanity Very good.
very nice
मस्त
Tumhi Ashech Chaan Raha
khup chan jewan
Nice
Tai khup premal aahet, aani khup kami lok bhetatat asi jyana as lokana prem dyayla aavdt.. Nahitr aajkalchya kalat sarv swatachach vichar karat.
विडीओ छान झाला मस्त 👌👍
छान पाहुणचार बर वाटल बघून
Sweet superb vlog
अशीच माणसं भेटत राहोत हीच सदिच्छा
Nilofar Tai tr khup chan aahet aani tumcha sadhepana saglyana aavadto me pan mahalaxmi frozen momos busness krte .n tumchya javal rahato aamhe dada Poyenje
Samarthan dada aani Nilofar tai khup chhan swabhav aahe. Tumcha swabhav pan khup sadha saral aani manmilau aahe tyamule tumhi kuthehi sahaj mislun jata khup chhan.
Nice video. Nilofer Didi barobar bolle tumche sadhe panach changla aahe to tasach theva.
अतिशय सुंदर व्हिडिओ.
Namaskar dada 🙏🏻
Masat jevan banvala taini
👌👌
वर्षा ताई तुम्ही आज खूप छान दिसताय पराणजु सुद्धा गोड वाटते
khupach mast dada 🤗😄
एकदम मस्त व्हिडीओ आहे. निलोफर ताईंना नमस्कार सांगा.
Apa apki mehman nawzi boho tachi rahi vdo chan ahe
Very nice nilofer didi hat's off of your delicious recipe which is non veg 👌👌👌👌👌👍
Khupach Chan pahunchar bhau vahini
Very nice 👍
खुप छान वाटला,👌👌👌👌👌👌
खूप छान अप्रतिम
खूप छान....
Khup Chan vedio s tumi simple n sober ahet tumi amche vata
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
तुमचे विडीओ पाहिल्यावर खुप छान वाटत
Chan video
Amhi Nilofer tai kadun regular chiken biryani mutton biryani order karit asto.....tya far goad ...v premal aahet ...tumi order kartana tya nehmi sahkary kartat....
निलोफर ताईंचा पाहूनचार खूप चांगला होता
Nice biryani
Nice video amhi at recently kokanat lgnala Alo hoto Ratnagiri mdhe vayangani gavala khup sunder h kokan gav awsm
निलोफर ताई चया बिर्याणी रेसिपी दाखवा
Chan ahe video Dada
Dada nilofar tai ch youtube channel aahe ka???
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Nilofur Tai che recipe dhakhva....
hya dadan cha no. dya ratnagiri madhye gelo tar nakki khet deu....
Nkke aaple bhet hoil aai ksha aahet
मस्त व्हिडिओ बनवता sir
Khuch bhari
Khup chhan video,
Mast video dada.....pradnu khupach god ahe.....da indore la pan ya
Indore khau galli lajawab
Dada Chan watl video bagun.