महाराष्ट्रीयन खासदार संसदेत बोलतात. जो कोणी बोलत आहे त्यांचे कौतुक करायचे टाकून टीका करतोय आपण. ठिक आहे, पक्षीय राजकारण दूर ठेऊन राज्याचा अभिमान बाळगा.
पुणे स्टेशन किती स्वच्छ आहे ते स्वतः जाऊन पहा. पुणे स्टेशनातील पुलावर लोक गाडी कोणत्या प्लॅटफॉर्म लागणार आहे हे पहात उभे असतात. बसायला कोठेही जागा नाही. खोटे बोला पण रेटून बोला या मध्ये यांचा हात कोणी धरणार नाही. पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे.
मा. खासदार मेधाताइंचे संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल खूप खूप अभिनंदन! सुज्ञ पुणेकरांना तुमच्याकडून हीच अपेक्षा होती आणि तुम्ही ती अपेक्षा १०१% पूर्ण केलीत. अभिमान वाटतो तुमचा ! 🙏🙏🇮🇳🇮🇳
खासदार असावा तर असा असावा.. नुसतं गलका करायला तुम्हाला आम्ही निवडून देत नाही.. आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला निवडून देतो... मेधाताई खूप छान.. तुमच्यासारखा खासदार आमच्या अहमदनगर ला पण लाभावा..
😊 काय दिले या बजेट महाराष्ट्राला सांगताय तुम्ही, शेतीला हमीभाव नाही, इन्कम टॅक्स मध्ये जुजबी सूट, कर्मचारी नाराज, गॅस सिलेंडरचे दर कमी करा पेट्रोल डिझेलचे दर कमी करा
आपण टॅक्स देतो म्हणून केंद्र आणि राज्य सरकार कल्याणकारी योजना ,चांगले इफ्रास्टक्चर निर्माण करू शकते .विदेशात उत्पन्नाच्या 12 ते 15 % टॅक्स द्यावा लागतो आपल्याकडे 7.5 आहे .ते ठीकच म्हणायचे .
आहो तुम्हाला महाराष्ट्रातील अंध भक्तानी निवडून दिले त्याचा तरी कमीत कमी विचार करा नुसते मोदी नावाचे तुनतुने वाजवू नका, तुम्हाला जरी तुमच्या अंध भक्तानी निवडून दिले असले तरी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, न की मोदी साहेबांचा गौरव करायला..
प्रियांका चतुरवेदी उपसभापती च्या खुर्चीवर बसली आहे, याचा तिला विसर पडलेला दिसतोय.. मिश्किल हसणे, चेहऱ्याचे अविर्भाव करणे, हे शोभत नाही.. महाराष्ट्रातुन राज्यसभेत जाते आणि मराठी खासदाराच्या भाषणाची टिंगल करते.. पुढल्या वेळेला उद्धव णे हिला तिकीट देऊ नये.
या फोरवेदी उबाठा सेनेच्या बाईंना ना धड मराठी समजत, ना बजेट समजत, ना संसदेचे नियम समजतात. उबाठांना अशीच माणसं मिळतात आणि आवडतात! कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र!
Priyanka chaturvedi dont know points of Union budget 24-25 still interrupted medha kulkarni in middle..y was raghav chaddha given chance to speak in middle of medha kulkarni speech...speaker is not neutral
बेरोजगारांना प्रायव्हेट क्षेत्रात जायला सांगतेस शासन काय देते हाय फाय योजनांचे गोडवे गायले स शिक्षणासाठी आरोग्यासाठी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उठवल्या शाळा बंद केल्या ते कधी सांगणार बिहार मध्ये किती पूल पडले समृद्धी मार्गाला किती तडे गेले हे कधी सांगणार खतांच्या किमती कमी केल्या का पीक विम्याचे पैसे मिळाले का हे कधी सांगणार आकाशातून घोषणा करू नका जमिनीवर पाय ठेवून बोलत जा वीट आलाय या भाषणाचा बंद झाले पाहिजे
मेधा कुलकर्णी, इतकी चाटुगिरी करु नका, जरा पुणे रेल्वे स्टेशनवर जावून बघा पावसाळ्यात किती मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे ते. पुण्याची वाट लावली आहे बीजेपीच्या विकासाने !
मेधा कुलकर्णी यांनी मराठीत भाषण केले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि असे भाषण आता आपल्या लोक सभेत होऊ शकते याचे श्रेय आताच्या सरकार ला जाते. या मोदींच्या सरकार ने भारताला स्व ओळख दिली आहे आणि गुलामीच्या जोखडातून बाहेर काढले आहे.,👍👍🙏🇮🇳
इतकं सुंदर पहिलावहिल भाषण आकडेवारी सहीत आणि तेही मातॄभाषेत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सूडबुद्धीने तालिका अध्यक्षांनी वेळ वाढवून दिला नाही हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? कुठे गेले मराठी अभिमानी? याउलट काही अतृप्त आत्मे विसंगत आणि घाणेरड्या प्रतिक्रिया देत आहेत लाज वाटली पाहिजे.थू.
मोदीजींनी म्हटले होते हवाई चप्पल वाले हवाई जहाज मध्ये बसतील .आज हा अनुभव आम्ही घेतला .धोतर टोपी वाले आमचे आजोबा ,काका ,भाऊ आणि नऊवारी साडीतल्या आज्या ,काकी ,बहिणी आज विमानाने प्रवास करताना दिसत आहेत .हे अभिमानास्पद कार्य मोदी सरकार आणि महाराष्ट्रात युती सरकारने केले आहे .
संसदेत मराठी भाषेत बोलले जाते याचा अभिमान वाटतो.मराठीभाषा, महाराष्ट्र व महाराष्ट्रातील नररत्ने यांचा केलेला उल्लेख अभिमानास्पद आहे.
मराठी मध्ये भाषण मस्त झाले आम्हाला तुमचा अभिमान आहे मेधाताई🎉🎉
Neet exam scam?? BJP cha aahe.😡tyavar bolu dya.
@@kalidaspatil2102कोणी सांगितले .तू काय उबाथाचा आहे.मग
तू हिरवा ध्वज वाला आहे.
खासदार मेधा कुलकर्णी, एक महाराष्ट्रीय पुणेकर म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो. धन्यवाद 🙏🙏🙏
मेधा कुळकर्णी यांनी उत्कृष्ट भाषण केले.मन:पुर्वक अभिनंदन.
12:07 मेधाताई तुम्ही पहिलच राज्यसभेतील अभ्यासपूर्ण भाषण केलत त्याबद्दल त्रिवार अभिनंदन. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पक्षाला चांगले सुनावले.
UPSC,MPSC,Neet exam scam dekhil BJP cha aahe 😂😂😂😂😂😂
@@kalidaspatil2102सिद्ध करून दाखव किंवा पुरावे दे.उगाच काही बरळू नको.
मेधाताई फारच छान विश्र्लेशन अभिनंदन
Khupach khotardi bamnin.😂😂😂 NEET EXAM SCAM??? EDUCATION!??
@@kalidaspatil2102काय रे तुझ्या
बापाचे काय केलं.जाती वाचक बोलतो काय?जरा शिस्तीत बोल .
मेधाताई अभिमान आहे तुमचा...राज्यसभेत पुण्याचा आवाज घुमवलात..
अभ्यास पूर्ण निवेदन.
यापुढे या प्रियंकाला उपसभापती च्या चेअरवर बसून देऊ नये.
का
पी.के
तडीपार फॅनक्लब च्या मेंबर ला बसवता का
@@mangeshkadam2451 ka re love dya tujhi ka jalte aahe
खूप खूप अभिनंदन अतिशय स्पष्टपणे मुद्देसूद भाषण.
अध्यक्षस्थानी विराजमान होण्यासाठी काही निकष निश्चित करून मगच नेमणूक करण्यात यावी
मेधाताई... सर्वज्ञानीना शाल जोडे 👍👌
पुढचं भाषण हिंदी मद्ये सांगा, सगळ्या भारतात तुमची ओळख वाढेल. अनेक प्रकल्पात उबाठा याने स्वार्थ साधण्यासाठी अडथळे आणले.
नांदेड ते लातूर रोड 90 किमी फक्त अंतर आहे 30 वर्ष झाली पूर्ण तर नाहीच पण केंव्हा पूर्ण होईल याची खात्री नाही अजून 25 वर्ष तर लागतील
Feku sarkar ahe he
Pune to nashik
Beed to Parali
Ajun 30 yrs honar nahi
अत्यंत माहितीपूर्ण भाषण केल्याबद्दल मेधाताईं चे अभिनंदन.
महाराष्ट्रीयन खासदार संसदेत बोलतात. जो कोणी बोलत आहे त्यांचे कौतुक करायचे टाकून टीका करतोय आपण. ठिक आहे, पक्षीय राजकारण दूर ठेऊन राज्याचा अभिमान बाळगा.
Abhiman jarur aahe Maharashtracha, oan tya kuthle aakade sangat aahet ? 1857 chya budget ce? Aho, 24 chya budget che kaay ?.... Nusti gajare dili aahet.... Kasla abhuman balgaycha....?
@@jaydeobhalshankar8143
तुम्ही अर्थमंत्री आहात काय .काय कळते अर्थ संकल्पा मधले.
पुणे स्टेशन किती स्वच्छ आहे ते स्वतः जाऊन पहा. पुणे स्टेशनातील पुलावर लोक गाडी कोणत्या प्लॅटफॉर्म लागणार आहे हे पहात उभे असतात. बसायला कोठेही जागा नाही.
खोटे बोला पण रेटून बोला या मध्ये यांचा हात कोणी धरणार नाही.
पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे.
गुन्हेगार काय आताच निर्माण झाले ले नाही पुण्यात साहेब चे चमचे राज्य करत होते त्यावेळी ची घान काढायला वेळ लागणारच
Pune station agodar kay swatchh hot ka?
2014 chya pahile kaka swacha karayache ka station
मा. खासदार मेधाताइंचे संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल खूप खूप अभिनंदन! सुज्ञ पुणेकरांना तुमच्याकडून हीच अपेक्षा होती आणि तुम्ही ती अपेक्षा १०१% पूर्ण केलीत. अभिमान वाटतो तुमचा ! 🙏🙏🇮🇳🇮🇳
पक्ष कोणताही असो संसद मराठी भाषेतच बोलले पाहिजे धन्यवाद तुमचे
जबरदस्त ताई
मस्त्तच ...
Excellent speech with meticulous details
देशात सगळ्यात पुढे आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्म त्यामध्ये 1.न आहे तुम्ही खूप दिले महाराष्ट्राला
खासदार असावा तर असा असावा.. नुसतं गलका करायला तुम्हाला आम्ही निवडून देत नाही.. आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला निवडून देतो... मेधाताई खूप छान.. तुमच्यासारखा खासदार आमच्या अहमदनगर ला पण लाभावा..
मराठी 👍
मेधा ताई..खुप खुप अभिनंदन..पुण्याची रणरागिणी..जय शिवराय 🚩
Good explain done Madam Thanks to u
😊 काय दिले या बजेट महाराष्ट्राला सांगताय तुम्ही, शेतीला हमीभाव नाही, इन्कम टॅक्स मध्ये जुजबी सूट, कर्मचारी नाराज, गॅस सिलेंडरचे दर कमी करा पेट्रोल डिझेलचे दर कमी करा
सगळे फुकट पॅहिजे
आपण टॅक्स देतो म्हणून केंद्र आणि राज्य सरकार कल्याणकारी योजना ,चांगले इफ्रास्टक्चर निर्माण करू शकते .विदेशात उत्पन्नाच्या 12 ते 15 % टॅक्स द्यावा लागतो आपल्याकडे 7.5 आहे .ते ठीकच म्हणायचे .
@@ckpatekar 20,30% आहे
Ekdam madta megha tai
खरा मुद्दा हा आहे की च्यातुर्वेदी बाईना मराठीच कळेना😅.
🍷🍸🍺टून
खूपच छान , मेधाताई खूप आवडले
जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा 😊
अभिनंदन!!!! 👍👍
Medha Tai 1 Number
आहो तुम्हाला महाराष्ट्रातील अंध भक्तानी निवडून दिले त्याचा तरी कमीत कमी विचार करा नुसते मोदी नावाचे तुनतुने वाजवू नका, तुम्हाला जरी तुमच्या अंध भक्तानी निवडून दिले असले तरी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, न की मोदी साहेबांचा गौरव करायला..
Sushant Singh Rajput 🙏
Disha Sallian 🙏
Manshuk Hiren 🙏
Palghar sadhu 🙏
All HMV Marathi media 🙏 💵💰..
Parmbir Singh (IPS)
Sanjay Pande (IPS)
कोणी निवडूण दीले नाही, राज्यसभेत जनतेतून निवडून येत नाही
Khot bol pan retun bol
tu nasel dila mat tu bas gapp
tu nasel dila mat tu bas gapp
जय भारत, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी
छान
खुप छान विश्लेषण केले.💐
ह्या अर्थ संकलपा मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते सांगा देशात सगळ्यात जास्त वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे
तेच सांगतायत भाऊ मेधाताई निधीचेच आकडे सांगतायत .भरपूर प्रकल्प आहेत पहा .
प्रियंका चात्रवाडी ही हिंदी भाषिक यांनी मेघा ताईंनी मराठीत चांगलें दमदार भाषण ऐकायला मिळते आहे अभिमान आहे महाराष्ट्रा शान आहे
Jai Maharashtra
मेधा ताई खूपच छान बोललात
मेघाताई आपण खूप छान बोलत आहात अभिमान आहे आपला.
Tai चे भाषण एक्सलेंट
अभ्यासपूर्ण भाषण मेधाताई.प्रियंकर व चड्डा ने अभ्यास वाढवावा!!
स्वतःचा अज्ञान प्रदर्शन करताय!
अटल बिहारी वाजपेयी समुद्र सेतू याचा उल्लेख करायला पाहिजे होता
फारच छान मेधा ताई.
मेधा ताई खूप छान बोलण्याची हिंमत केली.
महात्मा फुले सावित्री बाई फुले दीले नाही का महाराष्ट्र ने मनू वादी
सगळ्यांची नावे घेत बसायचे 😜 😄 मुर्खवादी!
अरे देवा या आयटमला राज्य सभापती कोणी बनवलं😅😂😂😂
जसं बेवडी कंगना ला खासदार बनवलं 😂
आदित्य कृपा आहे तीच्यावर
ये डर द्वेष तुमहरा अच्छा है .
😅
@@MrNibandhetuzya peksha tari khup hushar ahe tya
तुमच्या घरातील महिलांना असाच म्हणता का
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩
अभ्यासपूर्ण भाषण, मेंधाताईंचं अभिनंदन ।
राघव चड्डा, प्रयका चतुरवेदी rules regulation माहित नाही.
Medha कुलकर्णी, प्रफुल पटेल 👌👌👍
प्रियांका चतुरवेदी उपसभापती च्या खुर्चीवर बसली आहे, याचा तिला विसर पडलेला दिसतोय.. मिश्किल हसणे, चेहऱ्याचे अविर्भाव करणे, हे शोभत नाही.. महाराष्ट्रातुन राज्यसभेत जाते आणि मराठी खासदाराच्या भाषणाची टिंगल करते.. पुढल्या वेळेला उद्धव णे हिला तिकीट देऊ नये.
@@MrNibandhe tuzi layki ahe ka tila bolyach I
Pet ka dard 😅😅
मराठी भाषा कळतं नाही म्हणून यांच्या बुडाला आग लागली आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या मराठी भाषेचा
Only मराठी जय श्रीराम जय श्रीराम
काय जुनं सांगताय आत्ता च बजेट चं काहीच नाही...
Hech tr kalat nai lokana....😂😂.. Nidhi nai sangat ti yojna sangte..
Abhinandan medha tai
बजेट सोडून, बाकी सगळं बोलत बसल्या.
Jai maharashtra
नाव घ्यायच शिवरायच काम गुजरात च कारायच
उद्धव तर अधिवेशन येत नाही पण अंबानी च्या मुलाच्या prewedding पासून सर्व विधी 5 दिवस हजर होता.
Chhatrapati Shivaji maharaj yanche nav ghyayache and patel yancha stathue bandhayacha
Gad kille nakkich sudharle ahet.
Ani Navy cha symbol Raj mudra thewla ahe.
va va medhatai abhinandan👋
महाराष्ट्राला काय दिलं हा खरा मुद्दा आहे... कारण आम्हाला नाहीच मिळालं काहीही....
या फोरवेदी उबाठा सेनेच्या बाईंना ना धड मराठी समजत, ना बजेट समजत, ना संसदेचे नियम समजतात. उबाठांना अशीच माणसं मिळतात आणि आवडतात! कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र!
थापा 😂😂😂
The best speech from a newly Elected MP thanks to BJP
ह्या बईना उपसभापती खुर्ची वर नुसते कुचीत पने हसायला बसवले आहे का... कुणी बसवले😂
Kay nav niche?
Priyanka chaturvedi dont know points of Union budget 24-25 still interrupted medha kulkarni in middle..y was raghav chaddha given chance to speak in middle of medha kulkarni speech...speaker is not neutral
अहो कुलकर्णी
मराठी मधुन विचारातो की
महाराष्ट्राला काय दिले
गाजर
वाया गेलं पहिलं भाषण
बेरोजगारांना प्रायव्हेट क्षेत्रात जायला सांगतेस शासन काय देते हाय फाय योजनांचे गोडवे गायले स शिक्षणासाठी आरोग्यासाठी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उठवल्या शाळा बंद केल्या ते कधी सांगणार बिहार मध्ये किती पूल पडले समृद्धी मार्गाला किती तडे गेले हे कधी सांगणार खतांच्या किमती कमी केल्या का पीक विम्याचे पैसे मिळाले का हे कधी सांगणार आकाशातून घोषणा करू नका जमिनीवर पाय ठेवून बोलत जा वीट आलाय या भाषणाचा बंद झाले पाहिजे
खूपच छान ताईसाहेब
🙏🙏 ।। 🕉 नमः शिवाय ।।
एक्जलेंट स्पीच
Pune City budget provision information 7:15
उबाठा ची मराठी चां द्वेष करणारी माजलेली प्रियांका चतुर्वेदी.
are रेलवे बद्दल आमदार, खसदारांनी samannya mansa pramane prawas karun dakhwa तेव्वा ya shahanya पुणेकर bai la kalel ki रेलवे सुविधा kay ?????????
मेधाताई कुलकर्णी सुसंस्कृत मराठी भाषेत जबरदस्त भाषण आवडले .प्रियांका चतुर्वेदीचा चेहेरा पाहण्यासारखा झालाय पहा .
मेधा कुलकर्णी, इतकी चाटुगिरी करु नका, जरा पुणे रेल्वे स्टेशनवर जावून बघा पावसाळ्यात किती मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे ते. पुण्याची वाट लावली आहे बीजेपीच्या विकासाने !
Chaturvedi is playing Congress role and stopping Kulkarni as she is from BJP. Chaturvedi can't speak Marathi but is member of Shiv Sena.
व्वा मेधाताई 🎉🎉🎉
Well spoken Madam
स्पीच exlent
आनंद आहे, कामीत कमी निरनिराळ्या प्रकल्पा बद्दल BJP बोलते हे आश्चर्य आहे. नाहीतर जय श्री राम जय श्री राम.....!
मेधा कुलकर्णी यांनी मराठीत भाषण केले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि असे भाषण आता आपल्या लोक सभेत होऊ शकते याचे श्रेय आताच्या सरकार ला जाते.
या मोदींच्या सरकार ने भारताला स्व ओळख दिली आहे आणि गुलामीच्या जोखडातून बाहेर काढले आहे.,👍👍🙏🇮🇳
Swatah prawas kra aadhi nantr bola megha kaku. Railway prawas kiti safe aahe te kalel, kiti swatchh station aahet te samjel tumhala.
Dear Lokmat Tag line tar neet liha Bhidlya ka Bhitrya zalya bhashan kartana
प्रियंका चतुर्वेदी जाणून बुजून कुलकर्णी मॅडमांना घाबरवत आहे. मुद्दाम ईंग्रजी झाडत आहे. आम्ही पण ऐव्हढे मुर्ख नाही. कळते काय चाललंय ते!
All old projects
Medha Tai good narration with facts.We appreciate !
लेकिन,रातका उतरा नही !
'I Got u' कह रही है.
क्या कॅरेक्टर है?
प्रियांका चतुर्वेदी यांना काही ज्ञान नसताना खुर्चीवर बसवलं आहे. मेधाताई केंद्राच्या महिला धोरणाबद्दल सांगत आहेत आणि यांच्या डोक्यात राज्य आहे.
इतकं सुंदर पहिलावहिल भाषण आकडेवारी सहीत आणि तेही मातॄभाषेत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सूडबुद्धीने तालिका अध्यक्षांनी वेळ वाढवून दिला नाही हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? कुठे गेले मराठी अभिमानी? याउलट काही अतृप्त आत्मे विसंगत आणि घाणेरड्या प्रतिक्रिया देत आहेत लाज वाटली पाहिजे.थू.
अहो मॅडम मेट्रो साठी त्यांनीच पहिला पुण्यासाठी प्रयत्न केला आहे.
चतुरवेडीच आहे !
समार्ट सिटी आहेत आता समार्ट गावे करा
मोदीजींनी म्हटले होते हवाई चप्पल वाले हवाई जहाज मध्ये बसतील .आज हा अनुभव आम्ही घेतला .धोतर टोपी वाले आमचे आजोबा ,काका ,भाऊ आणि नऊवारी साडीतल्या आज्या ,काकी ,बहिणी आज विमानाने प्रवास करताना दिसत आहेत .हे अभिमानास्पद कार्य मोदी सरकार आणि महाराष्ट्रात युती सरकारने केले आहे .
Raut sir zindabad ✌️
Kon Raut?
Madam, tumhi kaay boltay hey tumhala tari kaltay ka?
Maharashtrala diley kiti aani ghetley kiti hey maharashtrala mahit aahe.
More over mahatma phule ani savitribai phule, jyachya muley amha striyanla shikshanacha adhikaar milaala tyanche naav ghetley astey tar barey vaatley asltey.
Good speech medha ji 🎉... Priyanka Chaturvedi understand herself utmost intellectual person like oversmart 😂
हे युनियन बजेट च आहे.. सभापती
महाराष्ट्राला त्या मानाने काही मिळाले नाही. तुम्ही संजय राऊतांचं नाव घेतलं नाही लोकांनी समजुन घेतलंही. असंच झोपेत रहा अभिनंदन.
रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करा मग समजेल गरिबाना किती सुविधा आहेत व कशा आहेत
थर्डक्लास भाषन